मुलाच आणि बापाच का पटत नाही. याच्यावर संशोधन करा. मुलाच कान कौण भरत. आई की सून
@sureshghadge2674 Жыл бұрын
सर तुम्ही बोलता ते पण बरोबर आहे पण माझा बाप इतका दालिंदर आहे आज पर्यंत सगळ विकत आला इंदिरा आवास योजतून खोली मिळाली होती ती विकली जमीन विकली गाई विकल्या सायकल विकल्या काम करण्याचे सनग विकले मला जस आठवत तस मला माझ्या बापणे अंडविअर सुद्धा घेतली नाहि बापा मुळे मला वयाच्या 14 व्या वर्षी शाळा सोडावी लागली आणी मग तिथून पुढे काम चालू झाल गवंड्या च्या हाताखाली 17 वर्षाचा झालो साखर कारखान्यात बॉयलर च्या राखा काढायला गेलो दारू च्या कारखान्यात बाटल्या धुतल्या त्या नंतर थोडा टनक झालो मग् शेत मजुरी करायला लागलो 5 वर्ष झाले त्या कामात माग वाट्यान शेती केली 8 एक्कर तिथं पण बापाने माझ्या विरहित 140000 रुपये 1 वर्षात शेत मालकाकडून घेऊन उडवले बर इतक्यावरच थांबला नही तर मी 10 पोते गहू घरी खायला ठेवले होते त्यातून पण 7 पोते घरी कुणी नसतांना विकून मोकळा झाला मग मला तर अस वाटत की एक वेळेस मृत्य दे देवा पण असा बाप नको कुणी काही ही म्हणो
@santoshkadam98766 ай бұрын
Khup vait parsag ahe
@Mayurpatil-hq4iu6 ай бұрын
Oo
@Mayurpatil-hq4iu6 ай бұрын
Iyyy9oo*yuuyy
@hdhufhduruuf56166 ай бұрын
Are to bap nahi sap aahe 😂 dalindar
@mangeshkhalate49085 ай бұрын
सबर का फल मीठा होता है,,,भाऊ धीर सोडु नको एक दिवस नक्की चांगला येईल👍👍
@NageshaMundhe5 ай бұрын
सर राजकारणाचा प्रचार नका करू कारण तुमचं प्रबोधन चांगला आहे जनतेसाठी