ताई आमचे असे खेळ झालेत च नाही..एकीचे तोंड एकीकडे आणि दुसरीचे तर दुसरीकडे😢😊😊 त्याससाठी हौशी माणसे असावी लागतात.. 👍😊माझी तर जावा आल्या सुद्धा नाही पुढे कसे करायचे असते वैगेरे.. काही सांगितले नाही ओ.. असो पण आपण च आपलता मुलांचं छान करायचं 😅👍👍👍
@bharatimali9866Ай бұрын
ताई खरच तुमचे किती पण आभार मानले तरी कमीच आहे ..कारण लग्न घर म्हटलं म्हणजे किती काम असत साधं कुणाशी बोलायला पण वेळ नसतो पण तुम्ही आपल्या youtube फॅमिली साठी वेळात वेळ काढून सगळे व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवले मी तर खूप एन्जॉय केल पूजाच लग्न negative कंमेंट कडे लक्ष नका देऊ ताई खूपच छान आले सगळे व्हिडिओ
@meeramojad9294Ай бұрын
सुवर्ण मावशी तुमचे सगळे व्हिडिओ ब्लॉग सगळे पाहिले एकदम छान मनासारखा कार्यक्रम झाला आहे
@nandapatil4195Ай бұрын
खरी सुवर्णा नशीबवान आहे लेकीचे सगळे कार्यक्रम पाहाता आले
@kajalpatil947Ай бұрын
खूपच छान झालं पूजाचं लग्न आणि हा कार्यक्रम पण पूजा च लग्न खरंच खूप छान झालं हा पण कार्यक्रम हळद उतरण्याचा खूप छान वाटला पूजाला काँग्रॅच्युलेशन
@shubhangisuryawanshi3677Ай бұрын
खूप छान झाला कार्यक्रम,पूजा लगेच रुळली दोघी जावा मिळून छान राहतील
@dattatrayarayate3235Ай бұрын
Love marriage असल्यामुळे काहीच नवीन नाही वाटत आहे पुजाला सर्वांसोबत रूळून गेलेली आहे ती त्यामुळे तिच्या साठी काही नवीन नाहीचे 😂😂😂
@priyaghive380Ай бұрын
👌👌👌❤️❤️
@poojalonare1467Ай бұрын
Love marriage cha vishay nhi Rutu tai Ani mi ekach family mdhun aloy ethe ani lahapani pasun amhi bahini sarkhya ch rahto Mhnje bestfriend peksha kami nhi Ani tya khup sambhalun gheta mla😊
@jagrutilotlikar5983Ай бұрын
खूप छान होता व्हिडिओ.पूजा क्या सगळ्याच साड्या छान आहेत.जोडी खूप छान दिसते आनंदी.सर्व विधी छान झाले.दोघी जवा किती छान मैत्रिणी सारख्या राहतात.अशाच राहो ही ईश्वर चरणी सदिच्छा.तुम्ही एवढ्या कामाच्या व्यापात हे व्हिडिओ मला शेअर करतय खूप धन्यवाद .
@poojalonare1467Ай бұрын
Ho mavshi❤
@sunitashahane8662Ай бұрын
जिंकल्या सुवर्णा ताई तुम्ही मी बऱ्याच दिवसांपासून तुमचे व्हिडिओ बघते तुमचा खडतर जीवन प्रवास मी बघते आहे आणि बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओ मार्फत सांगितला आहे हे सगळ बघता आज तुमच्या आऊशाचा हा सोन्याचा दिवस तुम्ही बघितला आणि तो बघण्या साठी तुम्ही खुप कष्ट घेतले त्या साठी तुम्हाला सलाम 🙏👍
@suvarnalonareАй бұрын
आज मला ज्या msg ची वाट होती तोच तुम्ही केला काय सांगू हेच मला ऐकायचं होत ... सर्वजण बोलले मला की लग्न खूप छान झालं पण या मागे काय आहे ते फक्त तुम्ही ओलखल... खर तर पूजाच लग्न हे माझ्यासाठी एक स्वप्नच होत ...कस होईल काय होईल काहीच माहिती नव्हत पण अचानक सर्व काही क्षणात घडून गेलं .समजलच नाही ही फक्त न फक्त माझ्या बाप्पांची कृपा ..स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या पाठीमागे उभे राहून सर्व करून घेतला...
@suvarnalonareАй бұрын
खरं आहे ताई मी आज जिंकल..माझी प्रेमाची नाती जिंकली..आणि हेच माझ्या जीवनाचं ध्येय...❤️🙏🏻
@jyotipatil2363Ай бұрын
ताई हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे आणि तुमच्या आई बाबा नी तुमच्या वर खूप छान संस्कार केले त्याचं हे सगळं फळ आहे मुलांना घडवण्यामागे आईवडिलांचा खूप मोठा हात आहे हे तुमच्या कडे बघून समजते ❤
@poojalonare1467Ай бұрын
🥰🥰
@bhartijadhav8360Ай бұрын
@@suvarnalonare हो अगदी खर आहे माणसाचा चांगूल पणा चांगला असेल तर सगळं चांगलंच घडत खरच खूपच छान सोहळा अगदी एखादा चित्रपट बघतो तसाच पण हे ही खर आहे आपल्या आई वडिलांनी काय भोगलं असत ते मुलांना नंतर कळत जेव्हा त्यांचे मुल मोठे होतात तेव्हाच
@Sanikas_video2012Ай бұрын
❤❤❤❤❤🎉🎉😂😂😊😊सुवर्णाताई हा व्हिडिओ पाहून मी खूप हसले 😂खूप भारी व्हिडिओ होता
@AnuradhaKhardekarАй бұрын
हळद फेडायचा कार्यक्रम खूप छान🥰 😅😂❤👌👌👌
@harshalgangurde5084Ай бұрын
साडी खुप छान आहे ताई कार्यक्रम खुप झाला आणि पुजा खुप छान दिसत होती ❤❤
@rupalidhepe7146Ай бұрын
खुप छान झाला हळद उतरविण्याचा कार्यक्रम खुप मज्जा आली रुतु आणि पुजा या दोघी जावांची जोडी मस्त आहे अशाच आनंदानी रहा मस्त खुप छान व्हिडिओ आजचा 👌👌👍❤❤
@poojalonare1467Ай бұрын
Ho mavshi ❤
@SumitshewalevolgАй бұрын
सुवर्णा ताई आम्हाला तुम्ही व्हिडिओ मार्फत लग्नाचा सगळा विधी दाखवला आम्हाला खूप छान वाटलं पुढच्या आयुष्याला पूजाला खूप खूप शुभेच्छा पूजा ला म्हणा असंच हसत खेळत रहा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@LittleBabyNames_SangitapatilАй бұрын
Congratulations Pooja tai n Bhavu❤️🎀🧿nehmi khush rah tumchi jodi asch kayam asu de❤ hich Aai Ekveera Mauli charni prathna🙏😊
Khup chan aaje doghepan mast Jodi aahe nice blog ❤
@AshwiniPungale-c5gАй бұрын
सुवर्णाताई खूप छान हळद फेडनी❤❤ कार्यक्रम होता
@harshadawarkar4259Ай бұрын
Tai khup chan vlog mla khup mja aali must vlog❤
@dattatrayarayate3235Ай бұрын
बरं जावू द्या ताई आता सर्व झाले. लग्न झालं, सर्व विधी झाले .भरपूर छान छान कमेंट्स पण आल्या 👍👍लग्न होऊन ८ दिवस पण झाले तरी तुम्ही एका गोष्टीची टाळाटाळ करताय त्या गोष्टींला रिप्लायच देवू नाही राहील्या, लग्नाला खर्च किती आला, आता तरी सांगा 🙏🏻म्हणजे सर्वना अंदाज येतो 👍👍👍👍
@suvarnalonareАй бұрын
अजून मी व्हिडिओ एडिट करते ..वेळ कुठ भेटतो...फ्री झाली की सांगेल..
@naliniwagh8436Ай бұрын
सुवर्णाताई तुम्ही किती नशीबवान आहेत तुम्हाला पूजा ताई चे सगळे कार्यक्रम बघायला मिळाले हळद फेडायचा कार्यक्रम खूपच छान झाला पण आपल्या पूजा ताईने पिवळी साडी पिवळी साडी घालायला पाहिजे होती आमच्याकडे नवरदेव नवरी पिवळ्या साडी वरच हळद फेडतात तिची हळदीची साडी भारी होती पण साध्या पिवळ्या रंगाची साडी घातले घालायला पाहिजे होती
@suvarnalonareАй бұрын
😢 mahiti नव्हत
@prasadshelake1206Ай бұрын
ताई पुजा पण खूप मन मिळाऊआहे सर्वांना जीव लावते ऋतूचा पण स्वभाव छान आहे हळद उतरवण्याचा कार्यक्रम छान झाला❤👌👌
@poojalonare1467Ай бұрын
Hoo😊😊
@poojalonare1467Ай бұрын
Hoo😊 thank you ❤
@manishabhoir4833Ай бұрын
1no sagale zale mastcha
@akshayshelke9165Ай бұрын
आमच्या कडे पण अशीच पद्धत आहे. आम्ही अकोला जिल्हा मध्ये राहतो.
@sonupardeshi7798Ай бұрын
Khup chan video tai ❤
@SoniyaVibhandikАй бұрын
खूप छान 🎉🎉❤
@NitaKale-u4gАй бұрын
छान व्हिडिओ राम राम सा😊
@archanaphalke6728Ай бұрын
Kup Chan all vedio tai 👌👌
@sujatakarkar2519Ай бұрын
खुप छान 😂😂
@varsha.nde86541Ай бұрын
suvarna taie weeding video khup sunder aalay saglay program farach chan zalzy
@sangitapardeshi9183Ай бұрын
Chaan 🎉
@SmitalUgle-f3lАй бұрын
खुपच छान झाला कार्यक्रम
@KamalGawade-o5uАй бұрын
खूप छान ताई तुमच्यामुळे सगळे कार्यक्रम पाहता आले.
@sujatamakre5632Ай бұрын
👍🏼👌🏽👌🏽👌🏽👌🏽❤️❤️😘👍🏼
@kalpanaraut2674Ай бұрын
Nice mjja ali sgle khel bgun लग्ना नंतर शिळ्या चपात्या ओढयांच्या धान्यात लपवलेली अंगठी शोधायची हेही खेळ छान राहतात 😂
@sunitashahane8662Ай бұрын
एकदम मस्त हळदी फेडण्याचा कार्यक्रम पूजा खुप छान दिसत होती दोघे अगद नट खत आहे हसरे आहे त्यांच्या भावी आउष्याला खुप खुप शुभेच्छा
@SarikaThigale-xq1jyАй бұрын
Very nice ❤
@RudraPatil-qh4pfАй бұрын
Kiti hasra javae aahe aapala chan
@swatipagar8124Ай бұрын
Very nice view 😊❤
@Gaurisvlog.NashikАй бұрын
Khup chan👍🎉
@Your_Ninja_blackАй бұрын
दोघांची नावे मस्त आहे गणेश पुजा
@poojalonare1467Ай бұрын
Ho mla sgle Ganesh chi Pooja as mhnatat😅😊
@pankajtidke1042Ай бұрын
Tai khup chan ahe video Puja didi pn khup cha disti lagn zhalyavar Tai puja didi &daji chi love story cha video share kra na plzz...
@Gokul.k-w7dАй бұрын
खुप छान आहे विंडोज
@sayalikadam1247Ай бұрын
Nice video Tai 👌👌👌
@MeghaMatangayАй бұрын
थुंकायचा विधी सोडून बाकी छान
@suvarnalonareАй бұрын
आमच्या कडे अस करावच लागत... जुन्या रीती आहे..
@RupaliAkhandАй бұрын
Ho suvarna tai amchakade pan amhi Nagpur Che cast kunbi amcha madhe pan aseche kartat ❤❤❤❤
@Retro_Rush_GamingАй бұрын
Thunkyach nahi bolat tyla gulni boltat amchyakade pan kartat
@MeghaMatangayАй бұрын
जुनी रीत असेल पण तोंडातल्या लाळेतून जंतू जातात ना डोळ्यात नाकात. बऱ्याच जुन्या गोष्टी आपण सोडून देतो त्यात ही पण सोडावी.
@suvarnalonareАй бұрын
@Retro_Rush_GaHo 👍🏻👍🏻😃ming
@sangeetaulagadde7602Ай бұрын
खुप छान 👌👌
@sheetaljambhale97Ай бұрын
Mla pooja che dir mnje rutu che mr khrch eka vadilan ch krtavye par padt hot as dist hot aaj kal as nst kuthe khrch chan lok ahat tumi sarve kaki❤mast sagl jalhy