खूप छान माहिती दिलीत. जोडीदार निवडताना त्याचे रूप, रंग न बघता कर्तुत्व बघावं असच म्हणावं लागेल...
@satishpathak917510 ай бұрын
लग्न संस्थेवर अत्यन्त उपयुक्त असे मार्गदर्शन आहे. आपल पुढील आयुष्य सुखमय करू यात शंका नाही. 👍👍👍
@nitinbhagwat86013 ай бұрын
तुम्ही माहिती छान दिलीत.. परंतु मांसाहार याबद्दल आपले मत पटत नाही. मांसाहार म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ असा वरवरचा आणि उथळ अर्थ काढून चालत नाही. मांसाहार म्हणजे कोणत्या तरी मुक्या प्राण्याचा जीव जातो. त्यामुळे मांसाहाराला तामसिक म्हणतात. जे लोकं तामसिक अन्न सेवन करतात त्याचा परिणाम त्यांच्या मनावर आणि शरीरावर होतो. आणि त्यामुळे त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होऊ शकतो... ज्यावेळी एखाद्या प्राण्याला मारले जाते त्यावेळी त्या गरीब जीवाची खूप तडफड होते, त्या प्राण्याच्या मनामध्ये क्रोध, भीती, तिरस्कार अशा अनेक नकारात्मक भावनांचा खूप जास्त प्रमाणात उद्रेक होतो आणि मृत्यूच्या वेळी त्याच्या प्रत्येक पेशीमध्ये त्या भावना जातात. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाते आणि त्याचा परिणाम कुटुंबातल्या घटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे मांसाहार घराबाहेर केला तरी त्याचा जो दुष्परिणाम व्हायचा तो होणारच.... मांसाहाराचा संबंध थेट हिंदू धर्माशी (अहिंसा) आहे. त्यामुळे धार्मिक लोकं मांसाहार अशी तडजोड करू शकणार नाहीत. मांसाहार केल्याने तो मनुष्य निष्पाप जीवाच्या हत्येला कारणीभूत होतो. हिंदू धर्माप्रमाणे आपले कर्म त्याच्या कर्त्याला शोधून त्याची फळे देत असतो. मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या कर्माची फळे मिळतात त्यावेळी संपूर्ण कुटुंबाला सुद्धा त्याचे चटके बसतात...
@remabarve2 жыл бұрын
तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत छान आहे. दोघांच्या घरच्यांनी प्री मॅरेज वन डे ट्रिप केली तर 90% लग्न मोडतील. 😊 लग्न फक्त तडजोडीवर चालतं, ती तुम्ही किती सहज करता यावर.
@अश्वमेधप्रकाशन Жыл бұрын
❤
@rahulsadawarte38462 жыл бұрын
सोपी भाषा, स्वच्छ मराठी आणि मुद्देसूद मांडणी. आपल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप आभार.
@sujatakunkerkar8301 Жыл бұрын
वेळ आणि परिस्थितीनुसारच स्वभाव कळतो असे मला वाटते.
@Manisha..836.9 ай бұрын
❤
@sushilwangujare5362 жыл бұрын
तूम्ही जे काही सांगितल, ज्या पद्धतीने सांगितल त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. असेच मार्गदर्शन आपण करत राहावे हीच सदिच्छा 🙂
@शेतकरीसंवाद-भ2झ2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे, असे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे, तसेच लग्न जमत नाही, त्यामुळे कोणत्या कारणाने जुळत नाहीत, याबाबत देखील एखादे आणखी मार्गदर्शन सञ घ्यावे धन्यवाद
@gurunathbhogate38052 жыл бұрын
🔥
@nitinmestry72402 жыл бұрын
अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले गेले आहे, तुमचा हा व्हिडिओ अधिक प्रमाणात share केला गेलाच पाहिजे.
@anantraopadghan55133 жыл бұрын
खुप छान .सर्व बाबींचा विचार करून स्पष्टीकरण.
@malharturabe52362 жыл бұрын
अधे मध्ये sentence लाजवाब वापरलात ❤️👍🏼
@sandipbagade2064 Жыл бұрын
स्वतःमध्ये कर्तृत्व नसलेल्या व्यक्ती भावी जोडीदाराकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवून स्वतःची कमकुवत बाजू भक्कम करन व स्वतः आयुष्यात फक्त एक दृश्य म्हणून जगू पाहत आहेत
@anantvaishampayan5292 жыл бұрын
सर्वाना सगळे कळते .पण प्रलाब्धात जे लिहिलेले आहे पण ते माहित नाही ते कोणी टाळू शकत नाही .
@eknathlamdade2112 Жыл бұрын
ब्राह्मणांनी हिंदूंना संपविण्याचा विडा उचलला आहे
@vinodjungharesatara Жыл бұрын
नवरा बायकोचे स्वभाव जुळत नाहीत... तिथे प्रारब्ध काय करणार ❓❓
@S.Balkrushna10 ай бұрын
बरोबर आहे 💖♥️💌
@nikhiljagane57139 ай бұрын
प्रारब्ध आहे ते😅
@SandeepYadav-gw8qd9 ай бұрын
aghdi खरे आहे
@arvindbute71322 жыл бұрын
प्रेमाचा अनेस्थेशिया 👌👌परफेक्ट डॉक्टर्स वाला शब्द🙂👌
@sagar1ss2 жыл бұрын
Dr Madam, Thanks for clearing important points to be considered before going ahead in new Relationship.
@ashvinibodkhe34752 жыл бұрын
अतिशय मर्यादित पण मनाला लागणाऱ्या शब्दानं मध्ये मार्गदर्शन करून कोणतीही घाई न करता विचार करून आपल्या भावी जोडीदाराला कसे निवडायचे? याचे मॅडम खूप छान मार्गदर्शन तुम्ही कले आहेत.
@Farming_life11117 ай бұрын
❤
@s.thakare.67042 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम.. हेचं प्रश्न मला पण भेडसावत होते माझ्या भविष्याबद्दल .. अगदी मनातलं बोलल्या तूम्ही..
@shraddhavarne1607 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आपण मॅडम. धन्यवाद
आपल्याला नशीब काय देईल हे कुणाला कधीच माहित नसते , पण सकारात्मक विचार हे जादुई बदल माणसाच्या जीवनात घडवून नक्कीच आणतात हे तितकेच सत्य आहे. आणि व्यक्ती चे सकारात्मक रूप पाहून दैव हि दुर्दैव बदलून टाकतो असं मनापासुन वाटतं. डियर तुम्ही सांगितलेली माहिती हि खरंच अनमोल आहे, मग ते लग्न न झालेल्यांन करताच नाही तसेच विवाहित दाम्पत्यांनी देखील आपल्या जीवनात आणावे उजाळा द्यावा इतकेच.....
@Innocent_Buds2 жыл бұрын
Dr atyanta sunder margadarshan kele ahet👍 fakta 26 varshani aaj tumcha video pahila😔🙏
@basavarajc43652 жыл бұрын
खुप छान माहिती दिली, आपले मनापासून आभार🙏💕
@manishajoshi191710 ай бұрын
Very clear and accurate information, involving almost all the points for marriage necessary for to avoid next difficulties
@mrs.smitaraut57332 жыл бұрын
अगदी मोजक्या शब्दात मौलिक उपयुक्त माहिती आहे.आजच्या काळाची आत्यंतिक गरज असलेला हा विदियो खूप आवडला.सांगण्याची शैली तर खूपच सुंदर व पटणारी.नक्किच share करावा असा आहे विदिओ..धन्यवाद व शुभेच्छा...👌👌👍😊 जवळच्या नात्यातील मुला मुलीं साठी जे आम्हांला नीट सांगता येत नाही.ते सर्व तुम्ही खूप छान सांगितले आहे..आमच्या पेक्षा तुम्ही डॉ.नी सांगितलं तर पटते ही.डॉ.माझ्यासाठी तरी हा विदियो ऊपयोगि आहे.आशा आहे ज्यांना वाटत सांगाव त्यांना आवडेल.मनापासुन आभार mam..धन्यवाद..👌👍🙏
@PsychologySundays2 жыл бұрын
Thank you.
@mrs.smitaraut57332 жыл бұрын
@@PsychologySundays वेलकम 😊
@shobhadishes384010 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम 👌
@phkodial10 ай бұрын
Excellent points. This lecture must be heard by all single men and women.
@sandipagrawaltalks6 ай бұрын
Well Said
@dipalimethe84832 жыл бұрын
Thank you so much madam for very informative nd useful video .योग्य ,अचूक माहिती सांगितली आहे तुम्ही. लग्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हेच प्रश्ण असतात ज्याचे तुम्ही खूप योग्य मार्गदर्शन केले आहे. या प्लॅटफॉर्म मुळे आदर्श उत्तम विचार ऐकायला मिळत आहेत. Thank you once again mam🙏🙏💐💐
छान पुस्तक वाचल्या सारखे वाटते. काहीही केले तरी तुमच्या प्रारब्धात जे आहे तेच होते. असे आधी कल्पना अशी कन्सेप्ट काही नसते. कारण मुली खूप बदलतात लग्नानंतर. त्यापेक्षा भारतीय संस्कार मुलांवर टाका म्हणजे या असल्या पुस्तकी पोपटपंची ची गरज नसते.
@rajeshwaribhure75722 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@ps5793 Жыл бұрын
this is truly exceptionally beautiful video and description. Kudos!
@OVD36272 жыл бұрын
खुप सुंदर. खुप प्रश्नांची उत्तर सापडली.
@vitthaldhage19922 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, thanks
@SagarVR10 ай бұрын
एकच शब्द - "दर्जा" माहिती 👍🏻👍🏻👍🏻
@PsychologySundays10 ай бұрын
धन्यवाद. मनापासून आभार
@navingondhale5740 Жыл бұрын
खूप छान महिती दिली आहे
@sangeetabansal817510 ай бұрын
किती छान पद्धतीने समजवून सांगितले. Thanks. I have just subscribed your channel. I m from South Mumbai. I have forwarded to my friend
@sapanah16992 жыл бұрын
Khup chan mahiti dilit tumhi. Tarun pidhila hyacha nakkich phayda hoil.Thank you so much Mam
@Manisha..836.9 ай бұрын
Gm sapna
@sandhyakameshwar042 жыл бұрын
Too good ❤️👌 no chance of leaving this video n do something else 🙏 tumch margdarshan malahi milal ast tar khupch chaan zal ast , but sadya dusryana tari upyog hoil manun share kela tumcha video n save sudha kela 🙏🙏🙏
@PsychologySundays2 жыл бұрын
Thank you for your feedback.. kindly watch other videos as well and share with your friends and family 🙏
@aparnaagate79832 жыл бұрын
हा तुमचा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे त्यामुळे आवडला.
@suyashrane2392 жыл бұрын
Thank you so much, Khup Chaan margdarshan dilat, Kahi gosti kharach janna kiti awashak aahe he kalla
@minasindhkar6433 Жыл бұрын
Kay bolta mudesud👌👌 so logically articulated, you truly know the intrsinc points n in today's time there is zero tolerance n if these finer points are discussed can save one a lot of heartache.. Ur narrative is music to the ears.. Thank you dear mam for such blessed guidance...❤
@PsychologySundays Жыл бұрын
मनापासून आभार. 🙏
@rekhasonone3110Ай бұрын
तुम्ही व्हिडिओ छान टाकला मॅडम
@shraddhamusale88182 жыл бұрын
Well said.... Much needed.
@hemendrabalpande39252 жыл бұрын
Mrs. Madam very beautiful lecture video ...Thank you so much
@kishortantarpale2427 ай бұрын
खुप छान माहिती आहे.thodkyat raiway च्या प्रवासा मधे, नविन yenarya प्रवाशाला कसे samjun ghave, आणि प्रवाशाने सुद्धा dadangai नकरता, हळूवार adajest होने, महत्वाचे आहे, हात पाय आणि सामान pasrauna जसे आधीच्या प्रवाशाने बसू नये तसेच आल्या आल्या, दादागिरी करून केलेली जागा कधीच rudhya जिंकू शकत नाही, give love, take love. Solution and time is best tonics for good relation.
nice information for today’s generations like me . thanks for motivating Ma’am . today, first time I visited your channel
@PsychologySundays2 жыл бұрын
I am glad, you liked it. Kindly subscribe and share. Will be happy to know your feedback for other videos as well.
@shubhangiarakh25392 жыл бұрын
Khup sundar margdarshan kel tumhi..ek prashn ahe - aaj chya generation mdhe lagn julnya peksha lagn tutnyache praman adhik zale ahe..ani baryachda lagn honya agodarchya kalat zalelya sanvada varn ani itar barech karan like social media ani vadhlelya expectations...yavar tumhi Kay salla dyaal??
@kalpanamahajan22982 жыл бұрын
Very nice information for boys and girls.
@parinitatayde23663 жыл бұрын
Very descriptive, useful information👌 😍👏
@kalpanamahajan22982 жыл бұрын
Very nice information for boys and girls
@swatikatkar10302 жыл бұрын
खुप सुंदर. पन उशिरा माहिती मिळाली
@kailassolanke91022 жыл бұрын
Thanks man.... Point vise explanation is easy to understand
@theprajaktapatil Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले 😊
@kushalkelshikar94872 ай бұрын
Khup chhan Video aahe . Thank you
@homoeosoul1936 Жыл бұрын
wonderfully explained 😇
@Farming_life11117 ай бұрын
🎉
@medhaaurangabadkar84082 жыл бұрын
सविस्तर विश्लेषण छान
@alokitabhalerao8415 Жыл бұрын
Maam, thank you so much. There were many things that u covered were so well explained. Thanks
@aashaykhandekar53626 ай бұрын
Thank you! Very informative 🙏
@vaishalishirhatti89612 жыл бұрын
Khup imp mahiti Tq 🙏🙏
@neeshasardar75722 жыл бұрын
So much informative very nicely explain thanks
@neerjamane Жыл бұрын
mam your knowldge is very nice for my life each ,,&everything everyver
@kokates49882 жыл бұрын
Very Very useful information
@varshaashtikar8225 Жыл бұрын
खूप छान explain kele. अभिनंदन
@poojaborlepwar31663 жыл бұрын
Much needed for today’s generation 👌
@Manisha..836.9 ай бұрын
❤
@mugdhakulkarni7593 жыл бұрын
उपयुक्त माहिती 👍
@swarnakshbhoir239411 ай бұрын
Khupch chan mahiti dili tumhi madam,, thank u madam
@vandanamangarule261010 ай бұрын
कितीही पाहुन घेतले तरी शेवटी प्रारब्धात लिहिले आहे तेच घडते, हेच खरे आहे
@vasanttekawade16498 ай бұрын
Very good information and suggestions.
@foodsurfersnupursumukh85022 жыл бұрын
Glad to find your channel madam. In Physiotherapy we go for EBP Evidence based practice and all your views and explanations are Research based. Very interesting, crisp and clear thoughts very well executed. I really wish your videos reach more young minds.
@PsychologySundays2 жыл бұрын
Thank you so much for your inspiring words.
@milindmilind15672 жыл бұрын
Madam, very good guidance, it's more important to today's young generation
@parmeshwark_15172 жыл бұрын
Thanks Mam for sharing your opinion.
@deepalia49592 жыл бұрын
Madam very good info for today's generation.
@shraddhabhaskar79052 жыл бұрын
Khupach margadarshak mahiti sagitli mam .
@dnyaneshwarkadam3529 Жыл бұрын
Though I did not loved her but she love and respect me what ever I need I get these r the benefits of arrenge marriage
@subhashpandharpatte436110 ай бұрын
Good infermation for Future' generation
@hemakamble93572 жыл бұрын
Very useful information ma'am. Thanks a lot.
@mars-x7l2 жыл бұрын
ठेवणीत ठेवावा असा Vedio. ❤️❤️
@bssurve63 Жыл бұрын
डॉक्टर जी नमस्कार उत्तमात उत्तम कसं सांगता येईल ते आपण सांगितले आहे. सुंदर माजी सैनिक
@nandkumarvechalekar89702 жыл бұрын
Very good analysis about marruage and prior thinking. Good illustrations demonstrated by you.
@sagarshinde3672 жыл бұрын
Very Very nice so beautiful so sweet 1च नंबर खुप खुप सुंदर खुप खुप छान खुप खुप मस्त अप्रतिम खरच really झक्कास thank you thank you so much ♥❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💫💫💫💫💫👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@PsychologySundays2 жыл бұрын
Thank you so much for your kind words 😊😊
@GovindPanchal-f6l8 ай бұрын
छान मार्गदर्शन मॅडम
@aslampathan53953 жыл бұрын
Very nice mam . Eagerly waiting for next episode.
@sheetalnagotanekar58552 жыл бұрын
Very practical and useful
@pawanghurde012 жыл бұрын
खुप छान वाटलं mam 🙏
@aleshasayyad17492 жыл бұрын
Best channel ever.....😍Thanq so much .....
@saurabhgawate7346 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली mam माझ्या मुलीचा डिओस होवून चार वर्षे झाली आहे .तिला पसंत पडत नाही कोणी .दुसरे लग्न जमन्यासाठी काही उपाय सांगा मुलीसाठी mam
@prammilapalkar11762 жыл бұрын
Atishay sunder margdarshan
@sanjanamohite82212 жыл бұрын
Thank you so much ma'am'!! ❣️🙂💐✨
@machhindrabhangare59762 жыл бұрын
Thank you madam give important information about life partner 👌👌