लग्न झाल्यावर मुलगा वेगळा रहायला लागला, आई दुखावली

  Рет қаралды 53,862

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

Пікірлер: 130
@prajaktaagashe1568
@prajaktaagashe1568 Жыл бұрын
मॅडम काही गोष्टी नाही पटत मला कारण मी आजही सून आहे आणि माझ्या पतीने आमचं लग्न झाल्यापासून आईचा पदर सोडला नाही पण माझा मुलगा मात्र त्याचं लग्न झाल्यावर दूर केला. मुलांना नक्कीच त्यांचा स्वतंत्रपणे संसार करण्यास परवानगी द्यावी पण त्याने आपल्या आईला विसरू नये. मी मात्र कायम कर्तव्यदक्ष सुनच राहिले. मला घरातील गृहलक्ष्मी म्हणून मान मिळाला नाही याचेच वाईट वाटते
@Ash-rr2ek
@Ash-rr2ek 2 жыл бұрын
मला नाही पटत.पूर्ण आयुष्य आई आपल्या मुलांसाठी झटते,त्याग करते.मुलगा बायको साठी एका झटक्यात तीला परके करतो,हे आई साठी असह्य होते.
@pratibhadhokale9711
@pratibhadhokale9711 2 жыл бұрын
अप्रतिम हे खरच आहे की मुलांनी स्वतंत्र विचाराने जगलं पाहिजे व मुलांनाही स्वातंत्र्य दिन हे कर्तव्य आहे
@madhuriashtavadhani1358
@madhuriashtavadhani1358 2 жыл бұрын
) ppp
@priyankanirgulkar2430
@priyankanirgulkar2430 8 ай бұрын
Asha mulane mag lagn karu naye
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 6 ай бұрын
मी तर या मताची आहे की मुलाला वेगळे राहू द्यावे म्हणजे त्यांना जवाबदारी ची जाणीव होते अनुभव ही घेता येतो स्वतंत्र ही उपभोगत असतात
@surehkaaher6016
@surehkaaher6016 2 жыл бұрын
लहानपणापासून सासु वाईट असते अस सांगितल जाते, भोंडल्याची गाणी पण अशीच अस माहेर सुरेख अस सासर द्वाड बाई, मुलीच्या मनात तेच घेऊन सासरी येतात
@bharatikondvilkar4090
@bharatikondvilkar4090 2 жыл бұрын
असच असतं
@surekhaswami6756
@surekhaswami6756 2 жыл бұрын
Ho barobar ahe
@snehalkorgaonkar5421
@snehalkorgaonkar5421 Жыл бұрын
सुरेखा आहेर म्यम, तुमचं मत एकदम पटलं.हल्ली मुली परिपक्व विचारांच्या असतात.* शिक्षण, करिअर, उत्तम पगाराची नोकरी करतात. स्वतः सर्व बाजूंनी विचार करून नवरा पसंत करतात. त्यांचे विचार लहाणपणापासूनच * पक्के करून घेतले जातात. तसेच आजकाल प्रत्येक घरांत एक, किंवा दोन मुलं असतात. त्यामुळे मुलांच्या लग्नानंतरही आई,वडील , विषेषता * आया* मुलांना मॅनेज करतात. मोबाईल फोन मुळे , सासरच्या घरची ,* सकाळच्या चहा नाश्त्या पासुन , ते रात्री च्या जेवणापर्यतचीसर्व हकिकत * मुलगी आपल्या माहेरी कळवत राहाते. काही बारीकसारीक आजार झाल्यास,* मोबाइल वरून परस्पर ,सून माहेरी फोन करून, आईचा सल्ला घेते. * पण किचनमध्ये भांडी घासणार्या * सासूला विचारायला तिला * कमीपणा वाटतो.* पुर्वीच्या मुली वयाने लहान असल्यामुळे, त्यां सहजपणे मिळुन मिसळून वागत असत.तसेच मुलांना माहेरी सुद्धा,* सर्वांना सांभाळून घे,** सासुच्या आज्ञेनुसार वाग. घरांतील कामं कर.*! अश्या शिकवणी दिल्या जात. * पण आता घ्या मुलींना.... * तु आमची लाडकी मुलगी आहेस. * आम्ही तुला खुप शिकवलं आहे. * इतकं शिकुन काय सासरी जाऊन * भांडी घासायची? .. * तु अजिबात काम करत जाऊ नको. हवं तर सासु करील ...,* " आता इतकी वर्षे सासुचं करतेय नां? *" तुझा पगार तुझ्याजवळच ठेव. " आणि तुला किती पगार मिळतो? याचा हिशेब सासरच्या मंडळींना देण्याची गरज नाही.* ताई , मुलींचं लग्न ठरल्यानुसार. * मी वर लिहिल्याप्रमाणे ," मुलींचं ब्रेनवाॅशिंगकेलं जातं.सासरच्यामाणसांबद.दल जितकं खराब करता येईल , तितकं मुलींचंमन खराब करून,**तिला सासरी पाठवणी केली जाते *** तर अशा या * मनांत वीषभरून * सासरी नांदायला येणाऱ्या सूना.सासरच्या लोकांशी प्रेमाने कश्याकाय वागणार? ्व नांत
@manishachincholkar514
@manishachincholkar514 2 жыл бұрын
मॅडम नमस्कार . तुम्ही खुप छान बोलतात . मला फार आवडते . सुख हे मानण्यावर असते हे अगदी खरे आहे .
@anitasawant9570
@anitasawant9570 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे खूप छान माडलात विषय धन्यवाद
@sheelashirole4215
@sheelashirole4215 2 жыл бұрын
आपलंस मजुन बोलन छान वाटले पोटातगोळ यतात धाडसच केले पहीजे आभारी। आहे माँडम तुमचे व्हडीवो बघत राहीन धाडसी वागेन
@swatikarekar3544
@swatikarekar3544 2 жыл бұрын
मी तुमचे व्हिडिओ नेहमीच पहाते. तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात. हा व्हिडीओ तर खूपच अप्रतिम
@sushilapawar3951
@sushilapawar3951 2 жыл бұрын
Wonderful advice 👌 very well explained 👍 Thank you 🙏🌹
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
खूप छान...... समुपदेशन दिल आहे.
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 2 жыл бұрын
धन्यवाद, अतिशय चांगले मार्गदर्शन केले.
@babyborade1658
@babyborade1658 2 жыл бұрын
हॅलो मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली मला खूप छान वाटले अशी तुम्ही माहिती सांगत राहा मला छान वाटते फ्रेश वाटतं आणि तुम्हाला एक विचारायचे मला ऍसिडिटीचा त्रास खूप आहे त्याच्यावर काहीतरी औषध सांगा काही जरी खाल्लं तरी त्याची ऍसिडिटी तयार होते थँक्यू मॅडम
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 2 жыл бұрын
आदरणीय ताई, आजकाल मराठी- मातृभाषेत किंवा माय भाषेत लिहिताना, लोकं English alphabets वापर करुन मराठी संवाद करतात, देवनागरी लिपीत लिहीत नाहीत.ते बघुन आपली मराठी भाषा मरुन जाईल, नामशेष होईल अशी काळजी वाटते. त्याबाबत लोकांना चांगले वळण लागेल, असे लिहाल तर खूप आनंद वाटेल. कारण "मराठी, देवनागरी लिपीत लिहीत लिहा" असे, आपल्या ओळखीच्या माणसांना जर सांगितले तर त्यांना सांगणाऱ्या माणसाचा राग येतो. केंद सरकारच्या नियमानुसार, राज्य शासन देखील स्थानिक/मराठी भाषेतून म्हणजे सन २०२२ जुन पासून, पहीली वर्गापासून,नवीन शिक्षणपद्धती प्रमाणे, सुरूवात करेल तर मला हायसे वाटेल. धन्यवाद.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 6 ай бұрын
खुप चांगला विषय आणि झाडाच्या फले पडुन दुसरे झाड जन्म घेते ही उपमा फारच आवडली मुलाचे लग्न झाल्यावर उलट काळजी कमी होते कारण त्याला सोबत ही होते आणि ते दोघे एकमेकाची काळजी ही घेतात तेंव्हा आईने आनंदच मानावा
@gauribadve6251
@gauribadve6251 2 жыл бұрын
खूप छान विचार मांडलेत तुम्ही मॅडम ....आमच्या सोलापूरच्या डॉ अपर्णाताई रामतीर्थकर होत्या; त्यांचेही विचार असेच असायचे. तुम्ही बोलताना त्यांची आठवण झाली. नाती कशी जपावित, कशा आणि कुठे तडजोडी केल्या पाहिजेत याबद्दल अपर्णाताई खूप छान मार्गदर्शन करत असत🙏🙏
@sushilakhairnar5892
@sushilakhairnar5892 2 жыл бұрын
मी वाद होऊ नये खुप समजुन घेत आहे पण सुन अपमान कसा करता येईल हि संधी शोधत राहते
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
Anghatai jast logical boltat ugich faltu philosophy zadat nahit aaplyatlya vattat swaipakacha kantala yeto kadhi kadhi kabul kartat .bhakri aalich pahije vagaire lecture nahi 😀
@rashminadkarni6612
@rashminadkarni6612 Жыл бұрын
Maam tumhi far chan sangitla
@meeraraval8714
@meeraraval8714 2 жыл бұрын
मला वाटते कित्येक कुटुंब अजुनही एकत्र आहेत मुलींना असे शिक्षण द्या त्यांना एकत्र रहावे असे वाटले पाहिजे कारण नंतर त्या च्या मुलांची फरफड होते
@chhayapandit7876
@chhayapandit7876 2 жыл бұрын
Tai tu khupach chhan vichar mandalet pan tari maza mulagahi lagna sarkha jhalay man ghabarayala hote
@anitanawghare9806
@anitanawghare9806 Жыл бұрын
फोन बोलावे असे वाटते
@prachigawari6868
@prachigawari6868 2 жыл бұрын
खुप खुप खुप छान स्पष्टिकरण,👌👌👌👌👌
@sheelabhagannavar9965
@sheelabhagannavar9965 2 жыл бұрын
Sagle nate baddal tumhi khup chhan video banvla khup khup avdhle...atta java java nchi pn video banva ...mala 2 suna ahet... Tar houde charcha...
@anjalikulkarni5168
@anjalikulkarni5168 2 жыл бұрын
खूप सुंदर विचार मांडलेत आपण
@chaayagosavi857
@chaayagosavi857 2 жыл бұрын
खुप छान विचार मांडले ताई त्याबद्दल धन्यवाद
@smitakulkarni8831
@smitakulkarni8831 2 жыл бұрын
Madam khup chhan mahiti sangitali
@umanasnodkar9265
@umanasnodkar9265 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम खुप छान विचार मांडलेत.
@bhagyashreemanohar9549
@bhagyashreemanohar9549 2 жыл бұрын
ताई माझे काय चूकते सांग मूल्यांच्या लग्न ला पाच वर्ष झाली ते मूब ती असतात दोघांना पगार चांगला आहे फक्त एकच अपेक्षा आहे आठवड्यातून एकदा तरी फोन करावा तूम्ही कसे आहात मूलाधार फोन करते तो म्हतो कि तू प्रश्न च विचारते मी गावाला राहाते एका फोन ची पण अपेक्षा ठेवून ये का सून मी केला कि बोलते मी काय करू चूकले कूठे ते समजत नाही
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 2 жыл бұрын
विषय तसा वादग्रस्त पण ताई तुम्ही खूपच सुंदर पध्दतीने समजूतदार पणे मुख्य म्हणजे आवाज जराही न वाढवता समोर मांडला.त्या वेळेस कुणीही दूखावलं नाही.
@meghanaoak765
@meghanaoak765 2 жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत dr तुम्ही
@pratibhatelang7970
@pratibhatelang7970 2 жыл бұрын
Khup chaan bollat kaki I liked ur thoughts anni samjavna hi kharach saglanni asa vichar kela pahije pratekachi sukhachi wvyakhyavegali asate pan sukh mananyavar aahekhara tar gd keep it up 👍👍
@manasigokhale8726
@manasigokhale8726 2 жыл бұрын
मॅडम, आपल्याशी समक्ष बोलता येईल का?
@surekharedkar3726
@surekharedkar3726 2 жыл бұрын
Chhan vichar mandlet yacha aamhala khup upyog hoil..ty
@deepikakatkar7321
@deepikakatkar7321 2 жыл бұрын
Aghadi brober aahe mam me ek suna àahe maze sasu sasare maza navrishi nita vaghat nahi tye mule mala khup tension aahe
@prajaktavaishampayan3020
@prajaktavaishampayan3020 2 жыл бұрын
खूप सुंदर समजावून सांगितले
@nandinipatil9499
@nandinipatil9499 2 жыл бұрын
जे सांगायचे तेच सांगितले नाही
@swatiaphale3695
@swatiaphale3695 2 жыл бұрын
🙏🙏 wah tai.... Khub Sundar..... Wonderful..... I got my Answer. 💪🏻🙏🙏 thanks. 🙏🙏
@manjirinamjoshi8901
@manjirinamjoshi8901 2 жыл бұрын
खूप सुंदर सांगितले
@sheelashirole4215
@sheelashirole4215 2 жыл бұрын
मी संमजुन करते पन कमी पडते शकंतीकमीझाली आहे पायखुपदुखतात
@veenadindorkar7703
@veenadindorkar7703 2 жыл бұрын
Agadi barobar sangat aahat tumhi
@sumanputhran5107
@sumanputhran5107 2 жыл бұрын
Khupach Sundar. Khup khup Dhyanywad 💐🙏👌
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Agdi brobr mule adjust karayla shikto. Tume kas avdh Chan olkhata madam.
@sharmisthaambre9256
@sharmisthaambre9256 2 жыл бұрын
Mule suna chuktat tyaveles tumhi kai sangal
@anitanawghare9806
@anitanawghare9806 Жыл бұрын
सुने आईने माझ्या मुलाला लेबर ची जागा समजते सुन सुस्कारा नाही मुलांचा दुरावा केला सुनेला आई वडील लोभ मोह आहे सासु चा नाही
@jyotsnakhairnar6956
@jyotsnakhairnar6956 2 жыл бұрын
Dhanyawad
@kumudhamdapurkar7103
@kumudhamdapurkar7103 Жыл бұрын
मॅडम आपला नंबर हवा आहे खूप बोलावे वाटते
@sunandakanse4695
@sunandakanse4695 2 жыл бұрын
Khup Chan 👌👌👌👌👌🙏🙏🙏
@eknathkale483
@eknathkale483 Жыл бұрын
Tai tumi nagpur la rahtat ka
@jalindarsolat7830
@jalindarsolat7830 2 жыл бұрын
चांगला समाज घडवण्यासाठी हातभार
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Kharch madam brobr sangta. Sasu NE moth man karayla hav na.
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Kiti barkaine sangata chan
@ankitakauche4318
@ankitakauche4318 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती🙏
@amritapaldhe5733
@amritapaldhe5733 2 жыл бұрын
सुयोग्य विचार आहेत. मांडलेतही छान.
@manishasurve6003
@manishasurve6003 2 жыл бұрын
घरोघरी त्याच परी
@meeraroks7952
@meeraroks7952 2 жыл бұрын
Far far sundar, Pratkshya sarswati bolate aase batate.
@meeraroks7952
@meeraroks7952 2 жыл бұрын
Vatate
@gaurikk9044
@gaurikk9044 Жыл бұрын
ज्याचं जळत त्यालाच कळतं
@devanandkhude4156
@devanandkhude4156 2 жыл бұрын
Sagle Kulkarni ka doctor aastat ka
@kanchanpatil3780
@kanchanpatil3780 Жыл бұрын
👍👌
@vijayanirmle6101
@vijayanirmle6101 2 жыл бұрын
Thanks taie
@archanagangwe4996
@archanagangwe4996 2 жыл бұрын
रडत तर नाही आणि वाईट पण वाटत नाही पण हे जे सांगितल ते अगदी माझ्या मना सारखच आहे हेच विचारमाझ्या मनात असतात आणि हे जे सांगितले ते बरोबर सांगितलं कोणत्याही सासवांना हे पटन्या सारखच आहे
@sunandajoshi128
@sunandajoshi128 2 жыл бұрын
आजकाल बर्‍याच ठिकाणी दिसते मुलगा व मुलगी एकुलते ek असतात. अशावेळी मुलाने सासरच्यांनी जबाबदारी कशी घ्यावी ? मुलीच्या आई वडिलांनी कसे वागावे ? परंपरेने मुलगी तिच्या सासरच्यांनी जबाबदारी घेत असतेच . आपले विचार मांडावेत
@mahanandashilvant2413
@mahanandashilvant2413 2 жыл бұрын
अहो सगळे सासू च वाईट असतात का त्या नीच तडजोड करावी का ? सुनांचे काही कर्तव्य नसते का ? सुनांना पण सांगितले पाहिजे त्या ही एक दिवस सासू होणार आहेत याचेही भान ठेवून वागावे आज काल घ्या सुनांचे तर माहित आहेच
@krishnaterian
@krishnaterian 2 жыл бұрын
Toxic in law's astil tr Kai karave kaku
@nandikanikam6317
@nandikanikam6317 Жыл бұрын
Chan vishay, mule lagnapurvi aaikade bharpur bolat astat pan lagn zalylabarobar yekdamch durava zalyasarkha hoto Ani nahitari mule atishay baykochi baju ghetat mug kharch vatayla lagte ki aampan yevd je kahi kele tyala kharch kimaat nahi ,khar mhanje yithe mulch thodisi chuktat as vatte .Karan baherun aalelya mulipeksha mauachi donhikade Saman balance kela pahije ,roj Jara sakali sandyakali thode yeta jata aaila pan thodisi vichapus keli tar durava vadhnar nahi.
@santoshimhatre785
@santoshimhatre785 2 жыл бұрын
खूप छान ताई
@ashokbhandarkar1798
@ashokbhandarkar1798 2 жыл бұрын
Kaku timcha sobat asa zhala ka mii tyacha mulha bolaot aaho - suyash bhandarkar
@anjalinarwade6877
@anjalinarwade6877 2 жыл бұрын
Chan mahiti dili
@aparnapatil6100
@aparnapatil6100 2 жыл бұрын
Sarva videos kharcha khup chan asatat
@shubhabidarimath3587
@shubhabidarimath3587 2 жыл бұрын
Very true MSG madam 🙏🙏
@rashminadkarni6612
@rashminadkarni6612 Жыл бұрын
Aho saas vana asa watta amcha suna mature nai tya veglya rahu shakat nai asa tya mulancha maana war bimbavtat ani suna na sangtat amcha mula na amcha pasun todu nako
@sandhyakolambe937
@sandhyakolambe937 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili
@amoghvaidya8052
@amoghvaidya8052 2 жыл бұрын
Khoop chaan madam🙏👍
@radhikakulkarni6894
@radhikakulkarni6894 2 жыл бұрын
Mast sangitale 👌👌
@leelabidri8729
@leelabidri8729 2 жыл бұрын
Very True
@rajkiranrajput7231
@rajkiranrajput7231 2 жыл бұрын
माझ्या घरात सुध्हा नेहमी खूप वाद होतात त्यामुळे मी सुख शोधत आहे
@bharatidongare3106
@bharatidongare3106 2 жыл бұрын
🥀🪔🐾🚖📱🙋 हाॅलो गुड आफ्टरनून 🌷 तुमच बोलन बरोबर आहे पण सुन जव्हा बोलते सासुला तु मेड आहेस तेव्हा आईला काय वाटतं आणखी पहा 🐍🐍🐍💐💐💐
@anitahanda2149
@anitahanda2149 2 жыл бұрын
Adjustment kadhi long time peryant rahat nahi. Muli aplya parents la jasi prem karte tasi in-laws la karat nahi. Ase naste ter old age home chi sankhya vadli nasti. Maza navra pan sasu sasare maze nahi. Simple.
@milansave6274
@milansave6274 2 жыл бұрын
मॅडम,तुम्हीं विषय छानच घेतला.ज्याचा अनुभव कोणाला तरी येतच असतो व ती व्यक्ती एकटीच आशेवर जगत असते,पण एकुलत्या एक मुलाने मैत्रीचे नाते विवाहा अगोदर आई ठेवलेले लग्नानंतर विसरावे.फोन,मॅसेज मधूनही संपर्क ठेऊ नये याचे वाईट वाटते.लहानाचे मोठे,शिक्षण, लग्न ,मदत वै.सर्व हे आईचे कर्तव्य समजून बाजून ठेऊ पण इतका दुरावा?असो.सुखी राहा.
@suryakantprabhakarnimbalkar
@suryakantprabhakarnimbalkar 2 жыл бұрын
माझे वय 62असून जेष्ठ नागरीक आहे गेली तीन वर्ष एकाकी आयुष्य घालवत आहे....बायकोला माझ्या शिवाय पोर सून नात नाती यांच्यात रमलेली आहे व ती सगळी पुण्यात रहात आहेत ..मला मात्र खानावळीत सोय केलीय व एकटया साठी काय तुमच्याजवळ रहायचे आता वय झाले आहे तुमचे म्हणून साधा मिसकॉलही करत नाही...मला वाटते मुलांच्या संसारात लुडबूड करायला आवडत नाही असूनही माझ्या विषयी एकाचे दोन करून विष कालवत आहे .आता म्हातारपणी दोघांनी मजेत रहावे असे मला वाटते पण.......याविषयी व्हिडिओ बनवाल का? .......एक जेष्ठ नागरीक एकाकी आयुष्य घालवणारा मार्गदर्शन करावे ही विनंती
@shobhaj2263
@shobhaj2263 2 жыл бұрын
खूप छान मस्तच
@sumanbabar9591
@sumanbabar9591 2 жыл бұрын
Khup chan video hota Tai. 🙏🙏
@urmilajagdale2719
@urmilajagdale2719 2 жыл бұрын
नमत्से ताई आईला वेगळे होण्याचं दुःख नाही वाटत. पण ती वेगळं होताना जी पद्धत अवलंबत आहेत.ती योग्य नाही. मी माझा वैयक्तिक अनुभव आपल्या बरोबर. वाटू इच्छिते. माझा मुलगा आणि सुन सुद्धा दोन वर्षांपूर्वी वेगळं झाले.वेगळहोताना त्यांच्या बायकोने पोलिस स्टेशन वगैरे प्रकार केले. यासाठी त्याच्या सासरच्या लोकांनी मदत केली. आज ती माणसराजरोस पुणे मुलांच्या घरी येऊन रहातात.आणीआम्हि जन्मदाते असून परकेझालौ. आईने काही सुने विषयी स्वप्न बघितले ली असतात की सुन आल्यावर आपण काय काय करू पण सगळीच निराशा पदरात पडते.देवाच्या न्यायाची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही असो .
@ranjanajadhav292
@ranjanajadhav292 2 жыл бұрын
Mazya babat hi asech ghadale.12 varshapurvi.mala yekatila takun.mulaga v Sun vegale rahayala gele.aani tevha pasun.sunechya maherachyancha thiyya tyanchyakadech asato
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 2 жыл бұрын
मॅडम माझा मुलगा जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरीकेला जाणार आहे मला आतून खूप दुखः होतय माझ वय 71 आहे तो मला परत कधी भेटेल तो जातोय यात आनंद पण आहे बघू माझा राम काय ठरवतोय
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
आनंदाने निरोप द्या, हल्ली फोन , विडिओ कॉल मुळे जग जवळ आले आहे
@madhurashahane7292
@madhurashahane7292 2 жыл бұрын
तुमचा नंबर मिळेल का मला काही विचारायचं पण इथे नको
@alkagawai6468
@alkagawai6468 2 жыл бұрын
Khupach chhan
@rekhakilpady487
@rekhakilpady487 2 жыл бұрын
एका बाजूने च विचार मांडले त अजून वेगवेगळ्या बाजूने विचार मांडले जातील
@ShubhadaKharade
@ShubhadaKharade 9 ай бұрын
सुनाना सासू नको असती आई पाहिजे
@dinkarshinde1183
@dinkarshinde1183 2 жыл бұрын
20 varsha nantar mule aapli nastat ti sasurwadici hotat
@sanjivanideshpande5995
@sanjivanideshpande5995 2 жыл бұрын
निसर्ग बोलका आहे सगळे काही मान्य आहे मनोमन पटले काळजी दुःख विसरा जगायला शिका
@SurSargamBhajan
@SurSargamBhajan 2 жыл бұрын
Khup Chan. Samjvatat Tai
@umeshtandlekar4223
@umeshtandlekar4223 2 жыл бұрын
🙏khup mast mahiti dili
@vaishalikulkarni4689
@vaishalikulkarni4689 2 жыл бұрын
Khupach chan mahiti dili
@vidyutsalvi225
@vidyutsalvi225 2 жыл бұрын
Nice video madam.
@balasahebghadge7127
@balasahebghadge7127 2 жыл бұрын
खरे आहे 7% नोकरदार वर्गासाठी,
@vasudhajadhav7093
@vasudhajadhav7093 2 жыл бұрын
Tai khupach chhan motivational talks sadhya amhi sagle hyach phase madhun jat aahot .agdi manatle bollat ase vatale .parantu man kahi kelya vegla vichar karu det nahi . tumchya video mule vichar badala pahije ase vatate.
@pritamjagtap6626
@pritamjagtap6626 2 жыл бұрын
Barobar bollat.
@shivajikolage1721
@shivajikolage1721 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे अशी चनेहमी माहिती देत जा .
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 жыл бұрын
Nice clip
@maisatav4112
@maisatav4112 2 жыл бұрын
Kharc tai mahiti khup chan pn sasulac darl jat yaar yk
@priyankanirgulkar2430
@priyankanirgulkar2430 8 ай бұрын
Sasu insecure aste tila watate tich gharchi karta dharta and sun hi baherchi
@meeraraval8714
@meeraraval8714 2 жыл бұрын
ताई मला फार महत्वाचे बोलायचे आहे तुमचा नंबर पाठवा मी वाट पाहाते
@shubhangijoshi8576
@shubhangijoshi8576 2 жыл бұрын
खूप सुंदर ताई सांगितलं तुम्ही जे जीवनात घडते तेच सांगितलं
@shivshankarmurur4009
@shivshankarmurur4009 2 жыл бұрын
Thank you Tai good one my son wants to stay separate after marriage we feel very bad I am retired person I stay in Bangalore I know Marathi but I got good points from your video .please also make video about fathers feeling when son get marry n stay separately he is my support n adhar to us Tai .thank you tai .
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 2 жыл бұрын
तुम्ही बोलता ते बरोबर आहे .पण हे अनुभवन कठीण आहे .आम्ही सांभाळल सासुला
@shobhapawar9342
@shobhapawar9342 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌
@savitagotmare6868
@savitagotmare6868 2 жыл бұрын
Tumhala mul nahi aahe ka
@sambhajibhosale1126
@sambhajibhosale1126 2 жыл бұрын
छान👌👌👌
@shambargaje8751
@shambargaje8751 2 жыл бұрын
खुप छान समुपदेशन
@shubhangijoshi800
@shubhangijoshi800 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे म्याडम तुमचे प्रतेक व्हिडिओ हि ऐकते फारच सुंदर असतात
रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही...
21:46
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 28 МЛН
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 19 МЛН
ADHD Dr Suneel Godbole [marathi]
59:58
Dr Godbole's Chiranjeev Child Development Center
Рет қаралды 11 М.