लहान मुलांचा कसलाही खोकला | घशामध्ये खवखव |घसा दुखणे |उबळ कमी करणारे घरगुती उपाय | Cough Remedies

  Рет қаралды 761,079

बालविश्व मराठी BabyWorld

बालविश्व मराठी BabyWorld

Күн бұрын

लहान मुलांचा कसलाही खोकला , घशामध्ये खवखव ,घसा दुखणे ,उबळ हे सगळे कमी करणारे ४ अचूक घरगुती उपाय या विडिओ मध्ये सांगितले आहेत . यामध्ये मध असल्याने १ वर्षापेक्षा मोठ्या मुलांना हे प्रभावी ठरतील . ६ महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठीही एक काढा यामध्ये सांगितलं आहे . दिवसातून २-३ वेळा २-३ चमचे बाळाला दिल्याने प्रभाव लवकर होईल . हे सगळेच उपाय बाळाला गरम पाणी देऊन मगच द्यावेत आणि नंतरही अर्धा तास काही खायला देऊ नये . रात्री झोपण्या अगोदर हे उपाय केल्यास अधिक प्रभावी ठरतील.
सविस्तर माहिती साठी विडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास Like करा ,चॅनेल ला Subscribe करा असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी .
धन्यवाद
Click Here For More Videos
===========================
लहान मुलांच्या छातीतील कफ ।छाती भरणे | छातीतून गरगर आवाज येणे | Chest Cough Home Remedies
• लहान मुलांच्या छातीतील...
थंडीमध्ये बाळ आजारी पडू नये म्हणून अशी घ्या काळजी | BEST WINTER CARE TIPS FOR BABY | MARATHI
• थंडीमध्ये बाळ आजारी पड...
थंडीमध्ये मुलांसाठी योग्य आहार | PERFECT DIET FOR BABIES AND TODDLERS IN WINERS
• थंडीमध्ये मुलांसाठी यो...
लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय | Home Remedies For Cold And Cough In Babies And Toddlers
• लहान मुलांच्या सर्दी ख...
बाळाचे वजन आणि प्रतिकार शक्ती वाढवणारी | ड्रायफ्रुटस पावडर |WEIGHT GAINING POWDER
• बाळाचे वजन आणि प्रतिका...
बाळाला मीठ, साखर आणि मध का देऊ नये | Why No Salt, Sugar And Honey For the Babies
• बाळाला मीठ, साखर आणि म...
बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician.
Contact us through email
balvishvamarathibabyworld@gmail.com
Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities
#balvishvmarathi #coughremedyinkids #coldcoughhomeremedy #babycoughremedy #howtotreatkidscough #cough #babycoldcough #hoemremedyoncough #drycoughtremedy #treatmentonkidscough #khoklakasakamikarava #khokalaupchar

Пікірлер: 247
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना
15:55
घसा खवखवतो ? कारणे आणि उपाययोजना
14:21
Dr Tushar Mhapankar ENT Surgeon
Рет қаралды 204 М.