लहान थोरांचे आवडते Dry fruits laddu तहान भूकीचे लाडू | अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकामेवा लाडू

  Рет қаралды 711

Vidarbha Special Pak Kala and sanskruti

Vidarbha Special Pak Kala and sanskruti

Күн бұрын

गोंद के हेल्दी लड्डू करे हड्डियां लोहे जैसी मजबूत ...थकान दर्द दूर करे.ड्रायफ्रुट्स अर्थात सुक्या मेव्याचे लाडू दिवसभर शरीराला ऊर्जा देत राहतात.तसेच लहान मुले, वयस्कर मंडळींना थंडीत हे लाडू खाल्यास शरिराला ताकद आणि उर्जा मिळते.
नमस्कार मंडळी 🙏.... आपल् सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी हिवाळा स्पेशल लाडू, त्यामध्ये आपण डिंक, सुकामेवा घेतलेला आहे, सर्व साहित्य टाकून हे लाडू झटपट आणि अगदी सोपी पद्धतीने करू शकतो. तर त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते आपण सविस्तर बघू.
टिप:- अर्धा किलो गव्हाचे पीठ यासाठी तुम्ही अर्धा अर्धा पाव ही सुकामेवा घेऊ शकता. तसेच आपल्या आवडीनुसार सुकामेवा कमी जास्त व पाहिजे तो घेऊ शकता. बनवण्याची पद्धत सेम
साहित्य :-
एक किलो खारीक.
एक किलो खोबरं.
पाव किलो डिंक.
अर्धा किलो गव्हाचे पीठ.
प्रत्येकी पाव किलो बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड,गोळंबी इत्यादी.
९००ग्राम पिठीसाखर.
पाऊण किलो साजूक तूप.
सामान घेऊन हिवाळाभर हे पौष्टिक लाडू आपण खाऊ शकतो.
टिप:-मनुका, खसखस,चारोळी,वेलची किंवा इतर सिड्स् (बिया)घेऊ शकता.
#DryFruitsGondLaddu #LaddooRecipes #तहानभूकीचेलाडू #सुकामेवाladdoorecipes #laddoos #winterspecialDryfruitsladdurecipe #DryFruitLadoo #Gondkeladoo #DinkacheLadoo
#methikeladdu #Dinkacheladu #MethisukhamewaLaddu #Methikeladdurecipe #MethikeLadduwithJaggery #DryFruitsGondLaddu #gondkeladoo
#gondkeladduafterdelivery #laddurecipe #gondkeladdurecipe #dryfruitsladdu #gondkeladoo #गोंदकेलड्डू #gondkeladdukirecipe #gudkeladdu#ड्रायफ्रूटलाडूरेसिपीस #dinkdryfruitsladdurecipeinmarathi #dryfruitsladduwinterspecialrecipe #winterrecipe #ड्रायफ्रूटलाडू
#dryfruitladurecipemarathi #dryfruitladoorecipemarathi #ड्रायफ्रूटलाडूरेसिपीमराठी #ड्रायफ्रूटलाडू #थंडीसाठीरेसिपी #थंडीसाठीलाडु #thandicheladu #thandicheladoo #kanchanbapatrecipes #winterrecipe #gondladdurecipe #dinkacheladu #ladugodu #dinkladu #kajuladu #badamladu #pumpkinseedladu #energyladurecipe #energybarrecipe #एनर्जीबाररेसिपीमराठी #एनर्जीबाररेसिपी #एनर्जीबारलाडू #काजूबदामलाडू #superseedsrecipe #khajoorladurecipe #खजूरलाडूरेसिपी

Пікірлер: 6
@sonasatav
@sonasatav 13 күн бұрын
❤️👌👌👌
@vaishaliraut7354
@vaishaliraut7354 15 күн бұрын
👌👌😍😍
@rajuraut3867
@rajuraut3867 11 күн бұрын
Super 👌👌👌
@RanjanaPatil-w2h
@RanjanaPatil-w2h 16 күн бұрын
खुप छान
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 16 күн бұрын
शानदार व शक्तीवर्धक रेसिपी . धन्यवाद
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 14 күн бұрын
धन्यवाद
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Занятие №1. Курсы В.Г. Кашковского.
3:37:33
Евгений Перевалов
Рет қаралды 1,2 МЛН