काकाजी श्री स्वामी समर्थ 🙏 मी आनेक आपली विडिओ बघितली आणि बरेच आनुभव पण घेतले. जणु आपल्या वाणीमध्ये साक्षात स्वामीच माहिती देतात आपला ठेवा युगन युगे जन माणसाला मिळु आशी स्वामी चरणी प्रार्थणा करतो व एक विनंती आपल्या माहितीचे पुस्तक आपण छापाव जेने करुन आनेक जनांना त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ 🙏
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏आदरणीय काका तुम्ही आज सुपारी बद्दल अतिशय उत्तम माहिती दिल्या बद्दल खुपच धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
@snehadeshpande8952 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@pranitakajale8788 Жыл бұрын
धन्यवाद काका मी तुमचे सगळे videos बघत असते .तुमची माहिती सांगण्याची पध्दत अगदी साधी सोपी आणि सहज समजणारी असते .छान वाटतं ऐकायला . मी follow पण करते बर्याच गोष्टी .🙏🙏 "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
@mahanandapandalwar1654 Жыл бұрын
काका खूप छान माहती सागता श्री स्वामी समर्थ धनयवाद काका
@jyotisonawane7292 Жыл бұрын
आदर्श शिक्षक.काका.सुंदर.माहिती.सुपारीबदल.ची...सुंदर दिली.जगद्गुरु वंदे दत्त गुरु देव दत्त
@archanatalwankar1531 Жыл бұрын
Y
@ManishaDesai-tn6zo Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका आपणांस साॱ़नमस्कार आपल्या ला खूप छान माहिती सांगता धन्यवाद
@ManishaDesai-tn6zo7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤ काका तुम्ही जी काही माहिती सांगताना ती खूप छान माहिती असते धन्यवाद
@ravisavaratkar9950 Жыл бұрын
जोशी काका खूप छान माहिती मिळाली आपणास दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
@sudhatikle2728 Жыл бұрын
खूप छान माहिती सतत वाचन करीत रहावे असे वाटते.
@gauripatil3563 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
@pranitachindarkar Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏💐💐💐🙏🙏
@sameernage54043 ай бұрын
खूप उपयुक्त व महत्त्वाची माहिती आहे 🙏🙏
@vandanasalagre883 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@rupaliupasani1098 Жыл бұрын
Kaka khup sundar mahiti tumhi dilit
@girishkhair8243 Жыл бұрын
Khup sunder kaka
@shalinibhambedkar1415 Жыл бұрын
jai jai shree swami samarth
@meerashetty6697 Жыл бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@SSS-rl4xtАй бұрын
🙏🙏🙏
@priyapanchbuddhe6622 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 धन्यवाद काका 🙏🙏
@dilipshelke6671 Жыл бұрын
स्वामी समर्थ
@mangalsawant3357 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 नमस्कार काका 🙏🙏
@Smitasargar Жыл бұрын
श्री जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹
@sarojdhandhukia103 Жыл бұрын
, खूपच सुंदर माहिती दिलीत....
@anandkhare6360 Жыл бұрын
गणेश अपामार्जन स्तोत्र ऐकायला आवडेल.
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ 🙏 काका नमस्कार, सुपारी ची माहिती छान दिली आणि त्याचबरोबर प्रश्नाची ऊत्तरे छान सांगितली शंकेचे समाधान केले, धन्यवाद सौ. चव्हाण
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
Shree Swami samartha 🙏.खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@tanujalotlikar6599 Жыл бұрын
Namaskar kaka..🙏..Shree Swami Samarth..🙏🌹❤🌹🙏
@rupaligaikar7670 Жыл бұрын
🌞 स्वामी ॐ 🌞
@snehadhondge6703 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
@suchetavaidya5482 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका खुप छान माहिती
@sujatapatil403711 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@archanavaidya2563 Жыл бұрын
Swami Om. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉
@shankarlingswami739 Жыл бұрын
Shree swami samrt
@chitrachavan9998 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. 🙏🙏
@RajendraYadav-tu6fs Жыл бұрын
🌹🌹🌹Shree Swami Samart Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹
वैधृती योग म्हणजे काय❓ व कोनती शांती करावी लागते या बद्दल माहिती हवी आहे
@pradipkumarjadhav9060 Жыл бұрын
ओम स्वामी समर्थ साधना केंद्र कोठे आहे काकांची भेट समक्ष होऊ शकेल
@satishgore9853 Жыл бұрын
काका माझा मुलगा 20 वर्षीच्या आहे पण गेल्या तीन चार वर्षांत अजिबात ऐकत नाही वाईट संगतीत पडला आहे ,मी खूप उपाय,उपास तोडगे केले पण फरक नाही तूम्ही मदत कराल😢
@varshajomiwale1747 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी ओली सुपारी आमच्याकडे मिळत नाही ओली सुपारी कोणत्या भागात मिळते कृपया सांगा
@neetagokhale7543 Жыл бұрын
नमस्कार, सुपारी एकदा ठेवल्या कि त्या तशाच ठेवायच्या कि काही काळाने बदलायच्या.
@sukadevpatil645 ай бұрын
श्री स्वामी समर्थ काका सुपारीचे फोटो टाकले असते तर बरे झाले असते
@trimbaklale6211 Жыл бұрын
ओल्या सुपारी चे फल पुणे येथे मिळत नाही मग काय करता येईल माझा लाकडी घाणा शेंगदाणे तेलाचा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालू राहवा या साठी मार्गदर्शन करावे सुपारी कुठली ठेवावी हे पण सांगा
@prajaktajoshi9443 Жыл бұрын
काका ओली सुपारी नेहमी कठुन आणणार
@annawaghe8335 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ केंद्र कुठे आहे
@OmSwamiSamarthaSadhanaKendra Жыл бұрын
केंद्र रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात स्थित आहे. पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक description box मध्ये दिला आहे.
@chintu270316 Жыл бұрын
Kuthe milel
@vaishalijoshi1895 Жыл бұрын
आदरणीय काका आपण आधी सागरगोटे बिब्बे याचा आर्थिक प्राप्ती साठी उपयोग सांगितले आत्ता सुपारी चे उपाय सांगितले सगळे उपाय एकदम केले तर चालतात का कृपया मार्गदर्शन करावे
@rohinishinde1635 Жыл бұрын
no
@malini7639 Жыл бұрын
मध्य महाराष्ट्रात ओल्या सुपारी नाही मिळत . दादा एक व्हिडिओ माझ्या प्रश्ना विषयी दादा आमचे घर कोणी तरी बाधित केले आहे . मंगल कार्य ,नोकरी ,थांबले .घरात शांतता नाही .वाद होतात . असे अंदाजे १०,१२वर्ष पासून झाले सुरवातीला वाटले आता मार्ग निघेल पण मार्ग अजून निघत नाही . पैसा जिवनात जरूरी आहे पण जगाय पुरता पैसा असला तरीही चालतो .पण सुख,शांती, समाधान व जिवंन हे योग्य वयात योग्य गोष्टी घडत चालले पाहिजे थांबायला नको .