काका आपण शंखा विषयी खुपच दुर्मिळ माहिती सांगितली .
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏आदरणीय काका खुप खुप धन्यवाद कारण आज तुम्ही शंखा बद्दल उत्तम माहिती आणि मार्गदर्शन केल्या बद्दल आणि तुमचे बोलणे ऐकून प्रसन्न वाटते धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
@annaaai577 Жыл бұрын
नमःस्तुभ्यं.... आजच्या ह्या जाहिराती दुनियेत , तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळी ची खरंच गरज आहे. प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ मंडळी नष्ट होत चालली आहेत. त्यांची भरती करण्यात येते वृद्धाश्रमात. डिजिटल दुनियेत आम्ही सुद्धा सामिल झाले आहोत आणि आपल्याला पाहून, ऐकून समाधान झाले. शंखनाद करणे म्हणजे युद्ध पुकारले जाते हा गैरसमज दूर झाला.🙏🏼
@UttamBavaskar-p1l3 ай бұрын
आदरणीय गुरूजी कोटी कोटी प्रनाम 🚩🚩🚩🚩👑👑👑🔱🔱🔱🔱👏👏👏🔱🔔🔔🔔🔔🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏👏💐💐💐💐💐
@vidyakumbhar7818 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@swatijadhav6907 Жыл бұрын
नमस्कार काका 🙏 तुम्ही जी माहिती देतात ती अगदी दुर्मिळ आहे. जास्तीत जास्त माहिती तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही किती आत्मयतीने , तळमळीने या शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला देतात आणि देत रहाणार, त्याबद्दल धन्यवाद 🙏😊
@vidyakumbhar7818 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sameernage54042 ай бұрын
धन्यवाद काका🙏🙏
@Sumitra-he3sh Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद काका
@madhavkripa5159 Жыл бұрын
खूप खूप आभार काका.दुर्मिल माहिती तुम्ही सहज देता। शंख खूप महाग आहेत चंगला शंख मिलने अवघड़ आहे।
@meerashetty6697 Жыл бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@mayakarkera6994 Жыл бұрын
जोशी काका तुम्ही छान माहिती सांगितली शंकाच धन्यवाद
@shubhangipawar5789 Жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। प.पू.काकामहाराजांचे चरणी शतशः नमन
@smitakolthur2329 Жыл бұрын
धन्यवाद 🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
@vaishaligaikwad46 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@alkamore6452 Жыл бұрын
..very nice . Shatashah Naman . Mananiya Kakashri,
@meenakshizende25555 ай бұрын
खूप छान आहे ❤
@sadhanasawant2719 Жыл бұрын
🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
@sandhyaranisawle9602 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद काका ॥ श्री गुरू देव दत्त॥
@omchavan5178 Жыл бұрын
खुप भारी आहे
@mahanandapandalwar1654 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
@manuonline10 ай бұрын
गुरुजी नमस्कार, सर्वप्रथम तुम्ही देत असलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वच व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण, उपयोगी असतात. महत्वाचे म्हणजे अतिशय साधे साधे उपाय असतात जे कामाला आलेले आहेत. आता तुम्ही ह्या व्हिडिओत दाखविले आहेत त्यामधील दुर्मिळ सांगितलेला शेवटून दुसरा शंख माझ्याकडे आहे, मागील महिन्यात रामेश्वरम् इथे दर्शनाला गेलो तेव्हा मिळालेला. कृपया पूजा काशी करावी, हा शंख वापरून साधना कशी करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे. मी तुम्हाला फोटो पाठवावा म्हणत होतो परंतु इथे शक्य नाही होणार बहुदा. श्री स्वामी समर्थ😊
@rutujagoldart59479 ай бұрын
माझ्याकडे विष्णु शंख आहे 10 इंच आहे
@nalinirathod7710 Жыл бұрын
काकाजी छान माहिती दिली
@RMPawar Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@badboyofficial9919 Жыл бұрын
काका कूप छानमाहीती सागितली
@ajayvijayshinde80905 ай бұрын
देवघरात शंख डावा कि ऊजवा ठेवावा श्रीस्वामी समर्थ काका 🙏🙏🙏
@nilamgopale50956 ай бұрын
Shree Swami Samarth
@ketakighag5946 Жыл бұрын
Shree Swami Samartha Dhanyavad 🙏
@nalinirathod7710 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🇳🇪♥️
@supriyakadam165 Жыл бұрын
खूप छान माहित दिली काका तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्याची खूप इच्छा होती
@mamtarathod8949 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤
@meenamali5573 Жыл бұрын
🙏🙏धन्यवाद काका "श्री स्वामी समर्थ" 🙏🙏🙏
@sandeeppatil63849 ай бұрын
शंखा बद्दल अनेक शंका आहेत मनात!! गुरुजी मार्गदर्शन द्याल का तुम्ही??
@ChayaWakase Жыл бұрын
Shree Swami Samarth shree gurudev Datta
@ranjanahumne8754 Жыл бұрын
Namaskar kaka chan mahiti dilit
@MadhuriJadhavSingerАй бұрын
🙏🙏
@dilipamrute9536 Жыл бұрын
धन्यवाद काका जी
@anandgaigavali Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹💭
@riahirlekar8690 Жыл бұрын
Namaskar Dada shree Swami samartha 👏
@geetaadhatrao7905 Жыл бұрын
शंखा बद्दल खूप छान माहिती मिळाली
@mandakinikulkarni3931 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती
@poorvajadhav8322 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ🙏
@archanavaidya2563 Жыл бұрын
Swami Om. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉
@chetang5992 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@anitaburute3524 Жыл бұрын
🙏🏻 काका
@chandrashekharjakhalekar1746 Жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन.
@namdevmusale89773 ай бұрын
Where to get original shakha please advice namdev
@sharmilaghodake5087 Жыл бұрын
Kaka Shri Yantra var video banva
@ashwinimore9840 Жыл бұрын
नमस्कार काका श्री स्वामी समर्थ
@aajka2775 Жыл бұрын
चतुरमुखी ब्रम्हा चारों मुख से जपे कृष्ण कृष्ण हरे हरे । पंचमुखी शिव पाॅंचों मुख से जपे राम राम हरे हरे ।। चलो हम सब मिलकर जपे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। ४.६४ ।। ❤❤❤❤❤❤❤❤ | ❤❤❤❤❤❤❤❤ | |
@DilipLipte-zm5bs10 ай бұрын
🙏👌
@traveltraditionwithharshad5195 Жыл бұрын
नमस्कार जोशी काका भरपूर छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद काका कार्तिक महिन्या बद्दल काही माहिती देऊ शकता का यावरील माहिती विडिओ बघायला जाणून घ्यायला आवडेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@vasanti.savane6622 Жыл бұрын
काका तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं असतं यासाठीच एक विनंती आहे की मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पत्रिकेत मंगळाचा त्रास असल्यास गणपती आणि मारुतीची उपासना सांगितली होती पण ती तितकीशी समजली नाही तेव्हा मारुतीची ही उपासना पुन्हा व्यवस्थित समजावून सांगावे ही विनंती
काका नक्की दाखवा आम्हाला माहिती मिळेल जी आता दुर्लभ झाली आहे
@priyakamble434 Жыл бұрын
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
@pandurangshelar6944 Жыл бұрын
शुगर डायबिटीस लकवा पॅरिलीस साठी काही उपाय सांगा काका नमस्कार
@sunitadeshmukh51682 ай бұрын
काका आपण कुठे राहतात
@baalkrishna74192 ай бұрын
Pojya joshi kakach avaj Eaka santhacha avajch Bas hoth Ahe Eykath rahave ase vathy
@ujwalarane131111 ай бұрын
नमस्कार गुरुजी तुम्हाला कदाचित खर वाटणार नाही, पण मी माझा एक अनुभव इथे सांगत आहे. मागच्याच महिन्यात मी डॉक्टर कडे गेले होते. खुप वर्षांपासून माझी मान खुप दुखत होती.डॉक्टर ने कॅल्शियम ची कमतरता असल्याचे सांगितले. गोळ्या लिहून दिल्या. मी त्या नाही घेणार असे मनात ठरवले. कारण मला काही वर्षांपूर्वी किडनी स्टोन झाला होता. कॅल्शियम चे खडे किडनीत झाले होते. आता काय करावे असा विचार करत असताना देवघरात ठेवण्यात आलेला उजवा शंख दिसला. आणि कुठलिही माहीती नसताना रोज या शंखात पाणी भरुन ठेवून स्वतःच पिऊ लागले. दुखणे बर्यापैकी अटोक्यात आले आहे. आणि आज तुमचा हा video बघितला. स्वामी सतत पाठिशी आहेत याची जाणीव झाली. . हे सर्व आपल्या सनातन संस्कृतीवर असलेल्या दृढ विश्वासाचा परीणाम होय.
@kavitagade231 Жыл бұрын
Namskar,kaka tumchya kadun amhala khup dhyan milate v te asech milalat raho Swami tumhala udand aushaya deo hich swami charni prarthana, amchya kade poojecha lahan sankha aahe tyatil tirtha ghetale tar chalel ka.
@sharvaryjadhav139 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@vijayjoshi2480 Жыл бұрын
🙏🙏🙏 काका नमस्कार. शंख स्वतः विकत घेऊन पूजेत ठेवु नये, तर कुणितरी दिल्यास ठेवावा हे बरोबर आहे का. कृपया मार्गदर्शन करावे
@rupalideshmukh773 Жыл бұрын
लक्ष्मीपूजनासाठी गुंज वनस्पती चे महत्व यावर काका कृपया एक व्हिडिओ बनवा.
@anitawaingankar6785 Жыл бұрын
काका हे शंख कुठे मिळतात
@anitawaingankar6785 Жыл бұрын
खूप चांगली माहिती काका
@snehaphadake9334 Жыл бұрын
काका पुजेत साधा छोटा शंख असतो तो ठेवायचा का मार्गदर्शन करावे
@pratibhakangutkar4917 Жыл бұрын
नमस्कार काका दक्षिणाधी शंखा मध्ये पण पाणी भरून ठेवावे का
@jyotidharme9380 Жыл бұрын
शंख कुठे मिळेल. Online घेतला तर चालतो का
@susmitachavan8603 Жыл бұрын
Cosmic healing chi information milavanyasathi me call kela hota pan nahi attend kela please send me details
@aratikichade5625 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, काका मला ऐक विचारच होत की स्वमी समर्थ साराआमृत पारायणे 21 ,आध्याय एकाच वेळी वाचन होत नाही, काका प्लीज मार्ग दर्शन घ्यावे,
@ujwalavaity52893 ай бұрын
शंखात पाणी ठेवल्यावर कधी वाजवावा
@SangeetaPhawde-tz5oq11 ай бұрын
Mala yyayche aahe
@madhumaltijagtap117 Жыл бұрын
मुंबईत ओरिजनल शंख कुठे मिळेल
@manishanadgouda11 ай бұрын
3:11
@sandushachandiwade4764 Жыл бұрын
🙏🙏काका शंख तुमच्या कडे मिळतो का🙏🙏
@kamleshkale2137 Жыл бұрын
🙏🙏श्रीराम समर्थ आपण "ॐ श्री स्वामी समर्थ साधना केंद्र" हे कोणत्या ठिकाणी आहे,हे सांगितले नाही. कृपया या केंद्राचा पुर्ण पत्ता कळवावा, धन्यवाद 🙏🙏
@OmSwamiSamarthaSadhanaKendra Жыл бұрын
कृपया Video खालील description box मध्ये बघावा. Episode च्या शेवटी ही पत्ता देण्यात आला आहे.