#लखाबाई

  Рет қаралды 15,400

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 108
@anilmane3761
@anilmane3761 Ай бұрын
करवीर निवासिनी महालक्ष्मी प्रसन्न
@user-uc2yo3qz5z
@user-uc2yo3qz5z Ай бұрын
तुमची माहिती खूप छान आहे
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🏼 आई लक्ष्मी मातेची पूजा मांडणी खूप सुंदर आहे .आई काळू बाई च्या नावानं चांगभलं 🌹आई लक्ष्मी मातेच्या नावानं चांगभलं 🌹🙏🏼🙏🏼
@japaneseboy5240
@japaneseboy5240 Ай бұрын
जय जगदंभ गुरु जी आई लखा बाई चे जे तांधला/ पाषाण स्वरूप जे जला तुन काढ़ले जाते ये काय आहे please कृपा करून सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nileshdubale3393
@nileshdubale3393 2 ай бұрын
श्री बाळुंबाई आई श्री महालक्ष्मी माते नमोस्तुते
@ramdastonde8808
@ramdastonde8808 2 ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी खरच खूप महत्त्वाची महिती दिलीत खूप छान वाटले आणि खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा चरणस्पर्श गुरूजी
@akashnitin7284
@akashnitin7284 2 ай бұрын
जय जगदंबाचरणस्पर्श गुरुजी मला अभिमान आहे मी आपली शिष्य आहे प्रत्येक वेळी आपल्याकडून नवीन ज्ञान भेटते चरणस्पर्श जय जगदंब
@SunitaGade-uv4ld
@SunitaGade-uv4ld 2 ай бұрын
नमस्कार गुरुजी माहिती ऐकून खूप छान वाटले जरी मरी आईच्या नावानं चांगभलं लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं
@balajishinde818
@balajishinde818 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
@ajitdolare487
@ajitdolare487 2 ай бұрын
जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻🙏🏻आई लक्ष्मी मातेची पुजा मांढणी खुप खुप छान केली आहे आई साहेब खुप सुंदर दिसत आहे
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x 2 ай бұрын
जय लक्ष्मी माता की जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब
@arunkumargayakwad2811
@arunkumargayakwad2811 2 ай бұрын
Guruji tumji Gyan Chan bandhar hau
@rajshreerokade8283
@rajshreerokade8283 Ай бұрын
कोल्हापुर च्या लक्ष्मी आइचे गाड़िवान कोण आहे
@pratikkadam7227
@pratikkadam7227 2 ай бұрын
जय जगदंबा गुरुजी खूप छान माहिती दिली आम्हाला तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून खूप ज्ञान मिळते. मी मनापासून आभारी आहे. लक्ष्मी आई ची मालिकेचा पुढच्या भागाची आतुरतेनी वाट बघतोय आम्ही
@anjalimalap8764
@anjalimalap8764 2 ай бұрын
सर मला कोकणातील सालबाई सोमय्या देवस्थानाबददल माहिती मिळेल का? यावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@dineshgurav1984
@dineshgurav1984 2 ай бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 खूप छान माहिती दिली एक विनंती आहे खंडोबा मालिकेतील पुढील भागाची खूप खूप आतुरतेने वाट पाहत आहे🙏🙏🙏
@shamallandge2850
@shamallandge2850 2 ай бұрын
Laxmiaieche seva kashi karavi v mantra kontày plz ajun mahite sanga aajacha video khup chaan
@vishnubhale1812
@vishnubhale1812 26 күн бұрын
लक्ष्मी आई ही कुठल्या मंत्राने नाही तर भक्तीने प्रसन्न होते
@parmeshwarkokate7546
@parmeshwarkokate7546 2 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@shitalpatre3631
@shitalpatre3631 2 ай бұрын
गुरुजी plz मला चंद्रपूर ची आई धूरपता माय महाकाली ह्याचा बद्दल थोडी माहिती आणि उपासना काशी करायची ह्या बद्दल एक व्हिडिओ तयार करा plz
@gauravsontakke2555
@gauravsontakke2555 Ай бұрын
गुरुजी मला हि चंद्रपूर ची धुरपत माय महाकाली ची धुप आरती बदल माहिती सांग ना 🙏
@UjwalaRa
@UjwalaRa 2 ай бұрын
जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य
@amulyasathe4513
@amulyasathe4513 2 ай бұрын
सर तुम्ही द्याना चा सागर आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या सागरातल थेंब थेंब का होईना पाणी तुम्ही सगळ्यांना वाटतात जे कोणीच देत नाही. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
@user-js5ie9er8g
@user-js5ie9er8g 2 ай бұрын
जरी मरी आणि फिरस्त्याही फिरस्ती माता ची माहिती
@shobhashejul5036
@shobhashejul5036 2 ай бұрын
जय जगदंबा नमो आदेश
@ajaybhute7435
@ajaybhute7435 2 ай бұрын
Laxmi aai la basvayla potraj ch lagto ka
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
असे काही नाही पोतराज नसेल तर गुरूंच्या हस्ते किंवा पुजाऱ्याच्या हस्ते बसवला तरी चालते
@user-oc3ee9dq1s
@user-oc3ee9dq1s 2 ай бұрын
Jay jagdamba sir koti koti pranam
@chandrakantsalvi6656
@chandrakantsalvi6656 2 ай бұрын
🙏नमो आदेश जय जगदंब गुरूजी खुप महत्वाची माहिती दिलीत पुजेसाठी सुंदर मांडणी केलीत पशु बळी ऐवजी पर्याय उत्तम मार्ग दाखवलात श्रीगोंदा नगरकडील मरीआई कोणती याची माहिती द्यावी ही विनंती 🙏
@vijaychoudhari2013
@vijaychoudhari2013 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार नमो आदेश सर🙏🙏🙏🙏🙏💙🚩
@vaibhaavjagtap1356
@vaibhaavjagtap1356 2 ай бұрын
तुळजा भवानी देवी चे गाडी वान आणि राखणदार कोण आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
तुळजापूर भवानी ला टोळभैरव, रंकभैरव,मार्तंडभैरव,विनायक,अवधूत,योगिनी जलदेवता(मंकावती क्षेत्री )ह्या सर्व देवता संरक्षक देवता आहेत
@KhushiBankhele
@KhushiBankhele 2 ай бұрын
Jai jagdamba ❤ namo aadesh guruji
@sagaringle917
@sagaringle917 2 ай бұрын
जय जगदंब..नमो आदेश .गुरू माऊली..
@Dr.jayeshwaykar
@Dr.jayeshwaykar 2 ай бұрын
जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏
@SachinMahale-py2og
@SachinMahale-py2og 2 ай бұрын
Jay jagdamba gurujee
@user-bn6ih7hx6v
@user-bn6ih7hx6v 2 ай бұрын
गुरुजी चरणी प्रणाम ❤
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x 2 ай бұрын
लक्ष्मी माता की जय
@alkamandwekar2711
@alkamandwekar2711 2 ай бұрын
चरण स्पर्श गुरुजी 🙏🙏
@user-ty6vg5rr9l
@user-ty6vg5rr9l 2 ай бұрын
कोल्हापूर ची लक्ष्मी आई आहे की जगदंबा माता आहे ?
@abhayjadhav8019
@abhayjadhav8019 2 ай бұрын
जगदंबा माता आहे! जय जगदंब 👃
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
अंबाबाई जगदंबा आहे
@ambikaroda7354
@ambikaroda7354 2 ай бұрын
जय माता दी
@ramdasgaikwad7309
@ramdasgaikwad7309 2 ай бұрын
🙏Namo Aadesh Bhau 🌹💐🌹Jagdamb Jagdamb 🌹💐🌹🙏
@jaydon1729
@jaydon1729 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली गुरूजी ❤❤❤
@ManishaPawar-rm7pu
@ManishaPawar-rm7pu 2 ай бұрын
Jay Jagdamba Bhau🙏🏻🙏🏻🙏🏻
@SavitaGaikwad-go8bt
@SavitaGaikwad-go8bt 2 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@RahulAgarkar-ge1im
@RahulAgarkar-ge1im 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏
@shreeraje5883
@shreeraje5883 2 ай бұрын
Shree Mahalxmi hi vishnuchi kiwa maha vishuni patni nahi
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
बरोबर आहे परंतु समाजमान्यता असलेले मत सार्वजनिक ठिकाणी मांडावे लागते
@user-hh9kj2st4p
@user-hh9kj2st4p 2 ай бұрын
सर माझ्या घरी चिवरी लक्ष्मी आईचं दैवत आहे, तिची पूजा कशी मांडावी ,आखाड्यात पूजा कसे करावे ते प्लीज सांगा ,मला मुक्या प्राण्याचा जीव घ्यायला नाही आवडत माझ्या अंगात त्या देवीचा संचार आहे ,सरळ साध्या सोप्या पद्धतीने मी देवीचे कसे आराधना करू ते आपण मला सांगितलं तर बरं होईल🙏🙏
@ravishinde5463
@ravishinde5463 2 ай бұрын
जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे येडाईचे पुढचे भाग तयार करा
@sameerdeshmane
@sameerdeshmane 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@avinashkhandekar1896
@avinashkhandekar1896 2 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य
@swatisawant4799
@swatisawant4799 2 ай бұрын
जय जंगमब मावुलिई खुप सुंदर मायतीई
@santoshkivale9388
@santoshkivale9388 2 ай бұрын
गुरुजी शनिवारी 6 तारखेला कडेपठारी गणपूजा होणार तरी आपण देवाला भंडारा वाहण्यासाठी यावे. जय जगदंब जय मल्हार 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार शाळेवरून सुट्टी मिळाल्यास नक्कीच येईल बाकी मल्हारी व जगदंबेची ईच्छा
@harischandramali6685
@harischandramali6685 2 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार खुप छान गुरु भाऊ
@sujatapatil5035
@sujatapatil5035 2 ай бұрын
Jay jagdabm 🕉 namo aadesh 🕉
@ashwinigaikwad8038
@ashwinigaikwad8038 2 ай бұрын
आई अंबाबाई च्या नावानं चागभलं
@Nandkishor_Lande
@Nandkishor_Lande 2 ай бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@ankitakharat5538
@ankitakharat5538 2 ай бұрын
Mekrishandeo kharatwedeoaawdsla dhanywad buruji,
@annakodalkar9622
@annakodalkar9622 2 ай бұрын
Jai jagdamb jai mallhari❤❤
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 2 ай бұрын
जय जगदंब सर 🙏🙏🙏
@rajshreerokade8283
@rajshreerokade8283 Ай бұрын
आणि तिचे राखनदार कोण आहे
@megharajput3950
@megharajput3950 Ай бұрын
Guruji ya mahinyat nyanmaal kiti tarkhe parynt karu shkto mla krayachi aahe
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Ай бұрын
या महिन्यात 30 जुलै रोजी ज्ञानमाळ सोहळा आयोजित करण्यात आला आहे
@megharajput3950
@megharajput3950 Ай бұрын
@@jagdambadevisansthan kuthe aahe h karyakram
@SunitaGade-uv4ld
@SunitaGade-uv4ld 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी खूप महत्त्वाची माहिती दिलीत बोकड हत्या व कोंबडा बळी पशु हत्या करू नये ही महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj 2 ай бұрын
Jay jagdamb bhau yallar manik udho udho🙏🙏🙏🌺🌺
@bapuwagh5194
@bapuwagh5194 2 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार 🌷🙏
@arunkumargayakwad2811
@arunkumargayakwad2811 2 ай бұрын
Jai jagadamba
@tulshiramkarbharisabale3749
@tulshiramkarbharisabale3749 2 ай бұрын
आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश खुप छान माहिती गुप्त नवरात्री साधना कोणती करावी 🙏🏼🙏🏼
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 2 ай бұрын
जय जगदंब भाऊ , जय मल्हार
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 2 ай бұрын
जय जगदंब 🙏🙏🙏😆👌
@rameshchavan1801
@rameshchavan1801 2 ай бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@sayyadsadek3575
@sayyadsadek3575 2 ай бұрын
❤❤
@KForKids-yx5vs
@KForKids-yx5vs 2 ай бұрын
अंबाजीराव लिंबाजीराव मुकुंबुवा सदाजी बुवा हे गाडिवान/सेवक आहेत लखाबाईचे मग तुम्ही दैत्य /असूर का म्हणता कोल्हासूर दैत्य आहे ना....
@user-zs2jt5cg3f
@user-zs2jt5cg3f Ай бұрын
गुरुजी तुमचा 1 नंबर बंद आहे आणि 1 नंबर तुमचा सेवेदार फोन उचलत नाही आम्हाला देऊळगाव राजा येथे यायचं आहे 11*7**2024 la
@user-oc3ee9dq1s
@user-oc3ee9dq1s 2 ай бұрын
Sir aasi puja mi mazhy zivnat pahilyanda baghitle sir tumhi etke spst samjaun sangta ki kaslahi pasan aaso tumchykade jarur sutnnar kahi chukal mafi aasavi jay jagdamba sir
@prakashbankar6418
@prakashbankar6418 2 ай бұрын
गुरूजी .जय जगदंब.आई लखाबाई च्या नावानं चांगभलं. गुरूजी आषाढ महिना ची व आई लखाबाई ची संपूर्ण माहिती व साधना , उपासना, मंत्र सांगावे कृपया.
@dipakbankar6999
@dipakbankar6999 2 ай бұрын
पिलीव ची लक्षमी जवळ राहतो आमी
@vinodparakh3804
@vinodparakh3804 2 ай бұрын
Guruji tumchya angat लक्षिमाई chi pan var ahe ka nmo adesh
@Archana-iu2ik
@Archana-iu2ik 2 ай бұрын
गुरूजी लक्ष्मीआई आणि मरीमाता ह्या वेगळ्या आहेत का
@shahajipimpale1690
@shahajipimpale1690 2 ай бұрын
भाऊ माझ्या पत्नीला महालक्ष्मी आणि कलुबईचे नवीनच संचार येतोय परंतु तुम्ही सांगताय तसे घरात तिला महालक्ष्मीची मूर्ती आणि मांग बाबा आणि म्हसोबा आणी चेडे दिसतात योग्य मार्गदर्शन करावे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
एकदा माझ्याकडे उपासना शिबिराला येऊन जावे, सर्व गोष्टी व्यवस्थित शिकवल्या जातात, कॉल करून शिबिराची तारीख घेऊन येऊन जावे
@ShubhamShinde-ur4bw
@ShubhamShinde-ur4bw 2 ай бұрын
Guruji mala tumachyshi bolayach aahe .
@deepakmandale1501
@deepakmandale1501 2 ай бұрын
कऱ्हाड ची लक्ष्मी ची माहिती दया
@vishalpatil5925
@vishalpatil5925 2 ай бұрын
Late night vidio takalaa Sir tumhi jhopata kadhi 🤔🤔🤔🤔🤔🤔
@mr.apexgamerff7270
@mr.apexgamerff7270 2 ай бұрын
Tya chedenche nav sangitla pahije hot sir
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
त्यांची अशी विशिष्ट नावे नाहीत काळूचेडा बाळूचेडा राजाचेडा अंबुजचेडा अशी नावे गुरूंनी सांगितली आहेत,परंतु या नावांचा ईतिहास अजून मला कळलेला नाहीये
@sudeshkharat4812
@sudeshkharat4812 2 ай бұрын
सर माझे शिबिर पूर्ण झाले होते ...तुम्ही मला भेटायला बोलावले होते .....त्यासाथी कॉल करत होतो पण कॉल रिसिव्ह नाही झाला...मला महिन्या पासुन सारखे स्वप्न पडते आहेत कधी मंदिर दिसत आहे ,कधी तुम्ही दिसत आहे ,कधी मूर्ती
@ambikaroda7354
@ambikaroda7354 2 ай бұрын
भाऊ मला बोलायचे आज जप करता करता 40दिवस झाले आता पूढ़े काय करायचे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
आपण शुभम सेवेकरी यांना ला सोमवारी रात्री कॉल करा व तारीख घेऊन भेटायला येऊन जा 9011176947
@praju9999
@praju9999 2 ай бұрын
Tumcha number milel ka dada
@RahulAgarkar-ge1im
@RahulAgarkar-ge1im 2 ай бұрын
गुरुजी मला स्वपनात दृष्टांत होतात पण मला सकाळी उठल्यावर काहीच आठवत नाही पडले एवढेच आठवते बाक़ी काहीच आठवत नाही मी 30जुनचे शिबीर केले मी साधना चालु केली होती दिवसा मला चांगले अनुभव घडतात माझ्या बाबती पुढे काय कराव
@archanamekratwar7535
@archanamekratwar7535 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@sanjaygavhane5656
@sanjaygavhane5656 2 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x 2 ай бұрын
जय जगदंब गुरुवर्य
@amoldivekar7282
@amoldivekar7282 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@annakodalkar9622
@annakodalkar9622 2 ай бұрын
Jai jagdamb Guruji
@Aabasopatil-sn3ci
@Aabasopatil-sn3ci 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@dharmikvidhivlogs4979
@dharmikvidhivlogs4979 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@vaijayantishinde9103
@vaijayantishinde9103 2 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@atulkapale8961
@atulkapale8961 2 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@MB-sx6wh
@MB-sx6wh 2 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
"गौरी-गणपती महालक्ष्मी" ची खरी कथा;गौरीला मांसाहारी नैवेद्य का देतात ?पूजाविधी वर्णन #gauriganpati
31:51
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 23 М.
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 43 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
गुरुमंत्र कसा असतो?,कानमंत्र कसा असतो? हे youtube वर पहिल्यांदाच बघा#kalubai#dhavjipatil#khandoba
18:54
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 128 М.
हरामखोर व भोंदू लोकांना प्रेमाची सभ्य भाषा कळत नसते,हेच खरं#यल्लमा#महाकाली#अंगात येते म्हणे#kalubai
34:31
काळुबाई कुठून आली?52चेडा म्हणजे काय?जाळीतला म्हसोबा नेमका कोण?सर्व उत्तरे #kalubai#tuljapur#dhawaji
17:09
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 194 М.