तुमच्यासारख्या सत्यवादी सनातनी हिंदूंची गरज आहे आज समाजाला. खरंच खूप छान कार्य आहे तुमचं बंधू.. जय श्रीमन नारायण🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@rameshinche13886 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@HaridashVanave-ic9ss3 ай бұрын
राम कृष्ण हरी धर्मग्रंथाचा माहिती सांगितली ते लोकांचा काळजाचा ठाव घेणारी आहे तुमच्यासारखा प्रत्येकाला धर्मगुरू भेटावा आई काळूबाईच्या चरणी राम कृष्ण हरी
@arunlanjulkarpune7035Ай бұрын
🙏💐 खूपच छान व्हिडिओ आहे हा... गुरूजी देऊळगाव राजा ला आलो की भेट घेईल.... खऱ्या अर्थाने काळूबाई आईला explain केले आहे...💐🙏
@prasadwangikar119 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले असे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहे आणि आत्ता काळाची गरज आहे तुमच्या सारख्या लोकांच्या मार्गदर्शनाची
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@sandipmali9501 Жыл бұрын
अप्रतिम... आजपर्यंत असे मार्गदर्शन कोणीच केले नाही...
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, असेच अभिप्राय यापुढे सुद्धा देत रहावेत
@rekhashirke8110 Жыл бұрын
जय काळेश्वरी गुरुजी मला तुमचा विषय खुपच आवडला जे सांगितल ते बरोबरच आहे
@pawanpatil9816 Жыл бұрын
सर असाच लोकांचा कल्याण करीत राहा तुम्हाला पाठिंबा आहे पुढील कार्या साठी शुभेच्छा 🙏🙏🚩🚩
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@alkabhandare87463 ай бұрын
Khup Chan mardarshn kele. Devila mante,devivar vishwas ahe. Bhagat lokawar vishwas rahila nahi. Tumhi dileli mahiti chan watli, kalubai ktha wachli, man prasnn zale. Tumhi Khup Chan Kary karta. हे Kary purntwas jawude ass mi aila magne magte मला kusunbi kaleshwri (kalubai) mahiti milel tr chan watel mazi manisha aine (mata) purn keli asech watel😊❤
@monapatel10894 ай бұрын
अतिशय छान माहिती देता गुरुवर्य आपण धन्यवाद खुप खुप मार्गदर्शन केल्या बद्दल तुमचे
@swattipalkar1862 ай бұрын
खूप चांगली माहिती आहे सर 🙏
@Poojaryumesh2 ай бұрын
❤ khup navin Ani mahatvachi mahiti dili Sir.
@bharatthorat7165Ай бұрын
छान आती छान
@amolkumar..53 Жыл бұрын
नमस्कार सर अतिशय छान सुंदर आणि वास्तविक माहिती आपण मांडली आहे. तुमच्या या माहितीची सहमत आहे..
@shrikanttupe785 Жыл бұрын
sir aaj pahilyanda khari ani manala Patel ashi mahiti aikali Thank you Huge respect for you
धन्यवाद सर..खुप खरी व सत्य महीत आपण दिली....मी पन सर्वाना हेच सांगण्याचा सतत प्रयन्त करत होतो... तुमचे असेच मार्गदर्शन आम्हाला मिळावे....🙏🙏
@babanpawar53418 ай бұрын
जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा प्रणाम जी हरीॐ ॐततसत शिवाय नमा
@SonaliShirsat-w8i18 күн бұрын
Khup chaan margdarshan kel aahe khup aavdle mala asch margdarshan chi garaj aahe sadhya chya ya yugat
@Shraddha_Bondre_official_4553 Жыл бұрын
तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आणि आणि ती माहिती खरोखर घरी आहे आई काळूबाईच्या नावानं
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@manishachoudhar7900 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत गुरूवर्य..लोक हेच करत आहेत देवाच्या नावावर काहीतरी आगोरे प्रकार करत आहेत..धन्यवाद गूरूजी
@rajendrakedare23529 ай бұрын
गूरूदेव प्रणाम 🙏 खूप छान माहीती दिलित आपण🙏 आई जगत जननी तूम्हास जगाचे कल्यान करन्याचे शक्ती देओ🙏
@sajaydothare32337 ай бұрын
खुप छान माहीती सागीतली सर
@सूर्योदय-द3न Жыл бұрын
खरोखरच एक आदर्श शिक्षक आहात सर...🌺🌺🌺
@sagarbodake50455 ай бұрын
आबाजी मी स्वतः जगदंबा भक्त आहे तुमच्या काय गोष्टीवरती समर्थ आहे
@shobhamohite-nu8ib7 ай бұрын
सर तुम्ही छान माहिती दिली जय जगदंब 👃
@sandeshjoshi7088 Жыл бұрын
गुरुजी आपण बरोबर बोलले, शब्दन शब्द खर आहे, संचार मला ही आहे पण जे अघोरीं प्रकार आपण सांगितले ते मी सुद्धा करत नाही, तुम्ही छान व खरी माहिती सांगता, अशीच माहिती पुढे ही देत रहा🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🔱
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@Sitaram.bhagwat Жыл бұрын
❤❤❤❤❤
@Sitaram.bhagwat Жыл бұрын
Mala.t0da.margadaren.pahijay.plasge
@Sitaram.bhagwat Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤
@Sitaram.bhagwat Жыл бұрын
Mala.madat.phajey
@Vikasofficial84 Жыл бұрын
एकदम बरोबर हे आपल्याला पटलं आता 💯💯🔥🔥
@advyogeshkelkar Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन अलख निरंजन आदेश श्री नवनाथ या विभूती सुध्दा महान योगी होते त्या बदल पण माहिती दया
@mayaghag6293 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत तुम्ही मनापासून आभार आपले
@jyoti_sonawane Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी आजपर्यंत असे मागदर्शन कोणी केलं नाही देवाच्या नावाने दहा दहा हजार रुपये यांचे बकरे मेंढे असे मुके जीव कापले जातात एक एक दोन दोन लाख रुपयांची मागणी गेणमाळीच्या कार्यक्रम साठी केली जाते यावर कुठं तरी आळा बसला पाहिजे तुमची शिष्य होयला आवडेल मलाही आई काळुबाईळच्या नावानं चांगभलं
@progameing582 Жыл бұрын
एकदम खरी गोष्ट आहे आम्ही सुद्धा अशा गोष्टी ला बळी पडलो आहे
@savitaadkekar1787 Жыл бұрын
bol mandharcya kaliche chang bhal dhannyawad guruji ekdam khare bol lat tumhi khoop kharch kela mi pan manasarkhe konoch bhetle nahi mlahi tumchya sarkhya gurunkadun diksha ghyaula khoop avdel maje kalubaiche guru warle ahet
@PunamSurvase Жыл бұрын
सर खूप छान माहितीपूर्ण 🎉❤
@rambidgar5096 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली गुरुवर्य आजपर्यंत असे मार्गदर्शन कोणीच केल नाही नेहमी असेच मार्गदर्शन करत रहा कारण तुमच्यामुळे भोळ्या भाबडया भक्तांची फसवणूक होणार नाही 🙇🏻♂️🙏🏻
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@kalpeshdabhekar8203 Жыл бұрын
सर खूप खूप छान माहिती दिलीत...बावन्न चेडा, धावजी पाटील यांच्याबद्दल मनात जे गैरसमज होते ते दूर केलेत...धन्यवाद 🙏🙏 सर ध्यान किंवा समाधी अवस्था याबद्दल भविष्यात एखादा विडिओ बनवलात तर खूप बरं होईल... काळूआईच्या नावानं चांगभलं... 🙏🙏💐💐
@jagdambadevisansthan Жыл бұрын
त्यावरती एक व्हिडिओ मी तयार करून चॅनेल वर टाकलेला आहे,प्लेलिस्ट मध्ये चेक करावे
@kalpeshdabhekar8203 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan धन्यवाद 🙏🙏
@dhananjaysutar9541 Жыл бұрын
खारो खर तुम्ही जे देवी बदल सांगितल आहे ते मला मनापारून आवडल आहे👌👏🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@anilpanchras89993 ай бұрын
बरोबर आहे
@pushpalahane07 Жыл бұрын
ओम काळेश्वरी आईसाहेब जगदंबा❤🦋 🦋🙏🏻
@neetapote92 Жыл бұрын
खूप छान वाटले तूमची सह सर्व माहिती ऐकून. धन्यवाद
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@SunitaMahajan-m8j Жыл бұрын
खुप छान माहिती दिली तीन पिढी आमची आईची सेवा करतोय फक्त साधी सरळ सेवा घरामध्ये दरोरोज आईची पुजा केली जाते
@vikaskadam7482 Жыл бұрын
खुपच छान अंधश्रद्धा निर्मूलन करत आहेत . असे पद्धतीने जर प्रबोधन केले तर नक्कीच संत व समाजसुधारकांना आपेक्षीत ते समाज घडेल
@dnyaneshwarwaikar6128 Жыл бұрын
आई काळुबाईच्यानावान चांगभलं धावजी पाटीलांच्या नावाने चांगभलं गोजी बाबांच्या नावाने चांगभलं मांगिर बाबांच्या नावाने चांगभलं
@somnathhajare7567 Жыл бұрын
🙏🌹काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🌹दादा खूप छान सांगितलं 👌🙏🙏🙏
@supriyamore6163 Жыл бұрын
Barobar bolat sir tumhi..aai kalubaichya navakhali khup paishancha bajar chalu ahe..ani bholi bhabdi lok tyat sahaj adktayt..
@arunakadam5303 Жыл бұрын
खुप छान मागदर्शन केले आहे नमस्कार
@pravin_koli Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली गुरूजी प्रणाम चरण स्पर्श 🙏🙏🙏आज पर्यंत अशी माहिती कोनी दिली नाही आणि एवढा न अडकळता न थांबता व्यवस्थित सगळी माहिती सांगीतली ती सगळी आम्हाला छान समजली गुरूजी 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@khandushinde8495 Жыл бұрын
Jay Malhar गुरूजी तुमी जी सांगीतल ते पटल मला देवाच्या आडण लुटालूट चालू आहे छान छान जय मल्हार
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@shrikantjagdale3146 Жыл бұрын
सत्य माहिती सांगते बद्दल धन्यवाद आई काळूबाई प्रसन्न
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@Pritu_009 Жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही...ढोंगी लोकांनी आराधी जोगती पंथात येऊन अगदी धंदे सुरू केले आहेत...ह्यात जुने आणि गरीब आराधी ह्यांचे मरण आहे...भक्ती कमी आणि गुरुवर्य च्या गळ्यातील सोन्या नाण्याला जास्त किंमत आली आहे.
@jagdambadevisansthan Жыл бұрын
अगदी बरोबर, म्हणून आम्ही मोफत गुरुमंत्र दीक्षा देण्यास सुरुवात केली आहे
@geetapatil-bf8yl Жыл бұрын
Hello sir
@geetapatil-bf8yl Жыл бұрын
@@jagdambadevisansthan hello sir
@anuratnaa_k Жыл бұрын
Guruji khup chan mahiti dil🙏
@dattasalunkhe8714 Жыл бұрын
तुमची गादी कोठे आहे.
@mahedevshinde9886 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे सर
@progameing582 Жыл бұрын
भोंदूगिरी करणारं चा खतरनाक समाचार घेतला तुम्ही जे सांगितलं ते एकदम योग्य सर्वकाही शास्त्रसंमत आहे धर्मग्रंथ यांना अनुसरून खूप छान माहिती धन्यवाद सर
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@devrajkasbe9391 Жыл бұрын
Khup sunder majiti dili guruji
@vheejyasarak114210 ай бұрын
जय माताजी ,जय जगदंब गुरुजी अतिशय छान आणी खरी माहिती। तुम्ही सांगितली. खूप खूप धन्यवाद .🎉🎉🎉🎉🎉
@appadevkule2545 Жыл бұрын
जय गुरुदेव जय आदिमाया
@sunilsawant123411 ай бұрын
सुंदर माहिती मिळाली
@purushottamdapase7376 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तूम्ही एकाच नंबर ❤❤
@pravin_koli Жыл бұрын
आई काळूबाई 🙏🙏🙏🙏प्रसन्न 🙏🙏धावजी सरकार सदा सहाय 🙏🙏🙏🙏🙏
@priyankasawant3199 Жыл бұрын
खरंच खूप छान बोललात सर
@narendrajondhale7378 Жыл бұрын
जयबाबाजी ॐजनार्दनाय नमः शिवाय जयभारत
@techofsong4837 Жыл бұрын
Kup Chan mahiti sagitli
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@hemantghule2853 Жыл бұрын
काळूबाईच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏
@narendrajondhale7378 Жыл бұрын
जयबाबाजी ॐजनार्दनाय नमः शिवाय जयभारत संगमनेर कोकणगांव
@Badshah___ Жыл бұрын
Me kokan gaov cha aahe… om chaiyanya gahininath 🙏
@vinodmandhare99168 ай бұрын
🙏🔱 Aai Jagdambe Kalubai 🔱🙏
@gautamtapase8828 Жыл бұрын
खूप खूप छान महाराज मीही एक ठिकाणी असे कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केला पण ती लोक मलाच भांडायला लागले आणि तुला काय समजत वैगरे बोलायला लागले. खूप छानतुम्ही समजून सांगितले
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, त्यांना माझा व्हिडीओ दाखवा
@cchuaborude-xh4rz Жыл бұрын
Tumhi aandhale sir Yana guru Kara khup changle aahet te mi swataha tyana guru manle aahe
@vipulghawate9367 Жыл бұрын
अगदी खरी माहिती दिली धन्यवाद सर
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@omkargaykhe4308 Жыл бұрын
💯 खरं आहे.🙏🏼 जय महाकाली..!! नमो आदेश.. जय बाबा कानिफनाथ 🙏🏼🚩
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@reemasalunke9451 Жыл бұрын
Khup Sundar sir dewachya navakhali lokani kahi pnnn kru nye shevati dev he pahtch asto
@jsshopy7546 Жыл бұрын
Khup chan mahiti guruji keep it up
@ashuwaghmare2751 Жыл бұрын
Khup chhan ani sundar margadarshan sir thank u
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@ajitbhai2914 Жыл бұрын
Khupach chan...jai jagdmb
@viveksonawane9507 Жыл бұрын
माझ्या अंगात काळुबाई चा संचार येतो माझ्या पण देवघरात आई काळुबाई आहे.. आणि अभिमानाने सांगतो की माझ्या गुरूंनी गेणमाळीत एक रुपया पण नाही घेतला ... माझ्या गेणमाळीत फक्त वस्त्र म्हणजे कपडे घेतले होते आणि येणाऱ्या देवीभक्तांना गाडी पाठवली होती मी एवढच... 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
खूप छान अगदी योग्य गुरू मिळालेत तुम्हांला
@RahulJaddhav Жыл бұрын
तुमच्या गुरूचा नंबर द्या सर्वांना उपयोग होईल
@Pratik_Kokade8 ай бұрын
Khup chan
@ushabalgir5199 Жыл бұрын
Shevat khup chhan sangitla 👌👌👌👌👏👏👏👏👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@prathameshactivities7338 Жыл бұрын
गुरुजी हे सगळ सांगून लोकांन जागरूक करत आहात हे एक प्रकारे खूप पुण्याच काम करत आहात कारण हे सगळ पहाण म्हणजे आघोरी पणाच वाटत होत आशीच जागृतता चालू ठेवा कारण त्यात तरुण मुली जास्त प्रमाणात होत्या
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, लाखो रुपये खर्च करून भोंदूबाबा,बुवा,महाराज, तथाकथित गुरुवर्य, आईसाहेब, ताईसाहेब, पप्पा,यांना ही खरी ताकीद व चपराक देण्यासाठी मी मोफत गुरुमंत्र दीक्षा देण्याची चळवळ उभी केली आहे,अगदी माफक अशी ऐच्छिक दक्षिणा देऊन सर्वसामान्य माणसाला देवाची उपासना करता यावी हा याचा प्राथमिक व प्रामाणिक प्रयत्न आहे,आपलं सहकार्य व उत्तेजन बळ देते,तरी असच प्रेम कायम असावे
@sunitaveerbhadre9491 Жыл бұрын
खूप खूप छान
@MH10_MazeSwami Жыл бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
@akshaysasane4548 Жыл бұрын
खूप छान सांगितले आहे तुम्ही नमस्कार तुम्हाला
@vidyaaiwale52 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आभार मानते
@prakashjagtap2499 Жыл бұрын
राम कृष्ण हरी.महाराज. जय जगदंबा.
@Aayushishirsat7478 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली मनापासून धन्यवाद। 🔱🙏👌🙏💞🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@chaitanyachavan7483 Жыл бұрын
म्हसोबा बाबतचा खुलासा खुप छान केलात, माझ्या शेतात जुनं स्थान आहे. पुर्वी मनोभावे सेवा करायचो अनुभवही छान आहेत.जवळ 1 km पर्यंत तितकं जुनं महिषमर्दीनीच स्थान नाही,पण महिशासुर वगैरे मुळे द्वंद्व व्हायचं कि आईने ज्याला मारलं त्याची सेवा करु कि नको. आपल्यामुळे संभ्रम निवारण झाला धन्यवाद, || श्री गुरुदेव दत्त ||
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, असंच प्रेम कायम असू द्यावे
@meenasalunkhe27978 ай бұрын
जय . जयदब आई
@seemadhadake190910 ай бұрын
Kharch khup chan mahiti dhilat tumi pure soul aahat
@anitasawant9570 Жыл бұрын
आई काळुबाई च्या नावान चांगभलं🙏 छान माहिती सांगितली
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@ushayashwantraut910 Жыл бұрын
अतिशय सुंदर समजेल अशी माहिती दिली भक्ती असावी पण आधली नसावी
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@sangrampatil51957 ай бұрын
अंधश्रद्धेत गुरफटून गेलेल्या अंध भक्तांना व त्यांना ते करायला लावणाऱ्या ना हे एक छनछनीत अंजन आहे.सर आपल्या या विचारांची व मार्गदर्शनाची या समाजाला फार मोठी गरज आहे.ही गरज साक्षात जगदंबा आपल्या कडून ती पूर्ण करण घेत आहे.
@balasahebrajput8933 Жыл бұрын
गुरुजी मी एक साधक आहे खरं आहे काही जण असच करतात पण अनिरुधि शक्ति आहे पण काही जण तिचा दुरउयोग करतात धन्यवाद
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता,यावर माझे शिष्य आपल्याला तारीख देतील त्यादिवशी आपण येऊन मला भेटू शकता,आपले सर्व प्रश्न सुटतील व समस्येवर उपाय मिळेल.
@csmake-upstudioandacademy06 Жыл бұрын
धावजी पाटलांच्या नावाने चांगभलं... गुरूजी आपण भेटण्यासाठी मनाची उलघाल चालली आहे..... मी रोज तुमचे मार्ग दर्शन करीत असल्याचे व्हिडिओ पहात आहे.. खूप सुंदर चाग्णले ..आणि सर्व साधरण माणसाला समजु शकतो... असे वाटते.. 🙏🚩❤️ चांगभलं ❤️🚩🙏
@sangeetamahanubhav4719 Жыл бұрын
Maharashtra dandvat pranam Aaich mahatm khup Chan samjavali aata pranta koni he as sagital mahavat Kalu Bai cha navane Chang Bhala 🌸🙏🏻
@jagdambadevisansthan Жыл бұрын
Thanks a lot
@dhananjayphuge6954 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आपण आणि विद्यानवादी देवी श्रद्धा सांगितली गुरुजी
❤1 number sir lokana naamsadhnech mahatvach kalana sir
@bhagvatkale3208 Жыл бұрын
खूप सुंदर सांगितलं सर
@shardabarve150 Жыл бұрын
Aai kalubaichya navan changa bhal thanks baba
@shubhangisalekar4152 Жыл бұрын
दादा तुम्ही खरी माहीती सांगितली म्हणून मी पंचविस वध॓ झाली गुरु केला नाही
@bharatjoshi3067 Жыл бұрын
आजचा व्दिडीवो फार आवडला धन्यवाद
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@shardagodblessyoushipalkar4228 Жыл бұрын
Khup chhan mahiti sangitali thanks a lot
@jagdambadevisansthan Жыл бұрын
Thanks
@SonaliShirsat-w8i18 күн бұрын
Khup chaan margdarshan kel aahe khup aavdle mala asch margdarshan chi garaj aahe sadhya chya ya yugat, Tumcha contact no milu sakto mala sir pls mala kahi विचारायचं आहे
@pradnyamore7323 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻खूप सुंदर माहिती
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@chetanbomble20 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली, काळुबाईच्या नावान चांगभल
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@Vira18218 Жыл бұрын
Sir khuli vithubai ghatali masoba rag ahe ase sangtat khare aste ka te sanga please