मी पक्का पुणेकर. सध्या मुक्काम मेलबर्न. येताना 1 किलो आपली बाकरवडी घेऊन आलो. मुलगी आणि जावई, दोघांच्या ओळखीतील तसेच ऑफिसमधल्या लोकांना बाकरवडी चितळे ब्रँड एवढा आवडला की वर्षभर याठिकाणी बाकरवडी मिळावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. नुसती बाकरवडी नाही तर आंबा बर्फीही सर्वांना खूप आवडली. इन्द्रनील चितळे आणि आशिष चांदोरकर यूट्यूबवर आपण अतिशय सुरेख माहिती दिलीत, त्याबद्दल विशेष आभार. सिडनी, मेलबर्न आणि ऑस्ट्रेलियात मराठी त्यातही पुणेकर भरपूर आहेत. मला वाटतं चितळे ब्रँड items इथे नियमित मिळावेत. असो.🙏🙏🙏🌹
@Pravin_JD2 жыл бұрын
amazon vr available ahe ki
@manjirijagtap57422 жыл бұрын
बाकरवडी खावी तर चितळेचीच.... दुसऱ्या कुठल्याही दुकानात अशी चव मिळणे नाही. आम्हाला अभिमान आहे पुणेकर असल्याचा आणि आभिमान आहे चितळेचा... वर्षानुवर्षं तीच चव... 👌👌👍🏼👍🏼
@pravinthakur98812 жыл бұрын
चि तळे यांचे नावातच तळण्याची क्रिया असल्यानेच यांनी त्याचा योग्य उपयोग केलाय , दर्जा कायम सारखा ठेवण्याबाबत खुप-खुप आभार, धन्यवाद । 🌷😊
परदेशात फूड फँक्टरी मध्ये कंपल्सरी हँड ग्लोस वापरले जातात, तेही use & through..काळजी घ्यावी, जगभर आपल product जात. बाकी चितळे A1 ,👌👌👌👌
@mein33248 ай бұрын
9:05 itthe tyani gadbad keli, haath wash karun pani taktoy
@manjirijagtap57422 жыл бұрын
आशिष सर खुप आवडीचा पदार्थ दाखवलात... धन्यवाद 🙏🙏 खुपच सुंदर आणि खुपच स्वादिष्ट 👍🏼
@nehakakade66489 ай бұрын
चितळे बाकरवडी खूप चविष्ट , खुसखुशीत असते. माझ्या मुलाला चितळेंची प्रसिद्ध बाकरवडी खूप आवडते.
@radhikakulkarni76212 жыл бұрын
आशिष, हे वाक्य असायलाच हवं होतं - चितळे म्हणजे दर्जा! बाकरवडी = चितळे आणि चितळे = बाकरवडी हे समीकरण जगजाहीर आहे! आशिष, तू स्वत: खवय्या आहेस आणि बाकरवडीला यू ट्यूबवर आणलंस हे फार आवडलं! दर्जासाठी कोणतीही तडजोड न करणारे चितळे, स्वत:च्या नियमांनुसार (दुकान १ ते ४ बंद!) चालणारे चितळे! म्हणूनच सर्वांच्या कौतुकाचे, हेव्याचे विषय ठरलेले चितळे !!! पुणेकरांच्या आणि जगाच्याच अभिमानाचा विषय असलेले चितळे!!! आशिष, आवडला व्हिडिओ! असेच खास विषय घेऊन येत राहा! तुला शुभेच्छा!
@rahulgujar28432 жыл бұрын
Kadhihi achanak kahitari khuskhushit vatate , tyaveles fakta aathavate ti chitale chi bakarvadi , pan kadhi kadhi aatjavanit rahun pan tydivashi band aste te somvarche dukan , pan taridhi manala control karun vaat paychi ti dukan ughadnyachi ♥😋
@dr.sadhanakamatkar69502 жыл бұрын
Very nice & informative video. Chitale is the brand of Quality, Trust & Professionalism.
@ravindradixit91342 жыл бұрын
Chitaleji,we are proud of you and your quality work.
@rangmarathi-sanjaywaje3524Ай бұрын
एकाही कामगाराने हातमोजे घातलेले नाहीत. कमाल आहे.
@2191955ss2 жыл бұрын
बाकरवडी आणि चितळे दोन्हीलाही hats off!ग्रेट उद्योजक
@umeshsidhaye13962 ай бұрын
चितळे हा फक्त एक ब्रँड न राहता एक institution बनला आहे.. लोकांना उत्तम पदार्थ सातत्याने मिळत गेले तर लोक पैसे मोजायला तयार असतात.. चितळे बंधूंच्या ग्राहकांच्या तीन पिढ्या आजवर झाल्या... प्रत्येकजण तृप्त आहे.. चितळे बंधूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!! तुम्ही म्हणाल तेवढा व्यवसाय अजून वाढेल... Sky is the limit...!!
@dipaksawamt65082 жыл бұрын
खूप छान आम्ही सुद्धा हे आमचे मराठी प्रॉडक्ट आहे अभिमानाने सांगतो
@hemantd93492 жыл бұрын
Very nice job done and no way I am in capacity to criticize the work. Only very small suggestion because they are visible in video. 1. Hand gloves necessary at every stage 2. all workers need clothes to cover their shoes 3. product shouldn't fall on floor - the initial mix was falling on floor; the workers were collecting it with hand and walking nearby areas But again, overall, I am very much pleased and great to see how it is made.
@mitaleesamant96812 жыл бұрын
Gathering the mix from the floor gives a very negative feel to this video about one of my favourite snack items
@Budhkarparag Жыл бұрын
Yes, I do agree with your point number 2 and 3, though I have observed but not mentioned in my comment.
@ganeshsawant29982 жыл бұрын
खुप छान बाकरवडी पण जे कामगार मसाला ट्रे मध्ये भरतात त्यांना कृपया हॅडग्लोज घालायला सांगा
@pranitrangole449 Жыл бұрын
Taste secrets
@pradeepvichare86992 жыл бұрын
चितळे नावातच सर्व काही आले आहे...मला सुध्दा चितळे यांची सर्वच चवदार पदार्थ उत्पादने खायला आवडतात....चितळे यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो तुमच्या कार्याला 👏👏
@sanjaysuryawanshi335729 күн бұрын
कामगारांना हँड ग्लोज आवश्यक आहेत 🌹🙏🙏
@dwarkanathdeshmukh2261Ай бұрын
खुप छान This video's increases confidance of customer's Chitale बंधुच खूप खुप अभिनंदन 🎉
@ajitbaji15332 жыл бұрын
Workers👷 are handling the ingredients by naked hands it should be avoided. Rest is fine and appreciated. After all CHITALE GROUP is well known for Quality ans Test.also awaiting for the remarks from Chitale group please🙏
@ramakantpawar9762 жыл бұрын
खुप छान 🎉 चितळे बंधूचे अभिनंदन 🎉
@shaileshlambe30672 жыл бұрын
खूप छान शूट. बाकरवडी कशी बनते हे दाखवल्याबद्दल आशिषचे आभार. दुपारी चितळेंचे दुकान बंद म्हणजे बंद, इथपासून ते 24 तास उत्पादन हा प्रवास नक्कीच प्रशंसनीय आहे. फक्त चितळे बकरवडीची कहाणी ऐकायला मिळाली आसती तर चां झालं असतं
@ashiwinitelawane83062 жыл бұрын
Uc
@sudamevnit30122 жыл бұрын
. Love ❤️ ❤️
@bluesky27602 ай бұрын
Chitale shop is not closed in the afternoon now-a-days. It is open from continuously from 9 am until 8.30 pm everyday.
@AartiSevekari Жыл бұрын
Its a wonderful watching a favourite snack item getting ready. Thanks to Mr. Ashish and ofcourse The Chitales. However, BW being a favourite, must mention here that I was really disappointed to see the workers not wearing handgloves in the entire process. More disappointing was to see the workers picking up the BWmasala from floor and putting it back in the crates.
@dipeshwadekar734410 ай бұрын
I was going to write it, but good to know you already did! I caste a vote for your concern which should be focused by Chitale.
@harikulkarni5254 Жыл бұрын
Delicious food. Chitale. Miles stone in food industries.
@klpservices2 жыл бұрын
Excellent shoot and information.!
@maheshkulkarni50898 ай бұрын
अतियश सुंदर माहिती मिळाली चितळे म्हणजे प्रश्न च नाही.. व्हिडीओ मधील बॅकग्राऊंड music ची गरज नाही त्यामुळे स्पष्ट ऐकू येत नाही.... सर्व सामान्य चितळे प्रेमी ना फॅक्टरी पाहण्यासाठी मिळावी, पूर्व परवानगीने, जशी आणंद ला आम्ही amul फॅक्टरी आम्ही आमच्या ग्राहकांना पाहायला नेतो त्या प्रमाणे.... धन्यवाद
@Sunstar242 жыл бұрын
Absolute hats off to chitale.moreover their silient love dedication to nation / army personnel.
@sou.alakakulkarni97762 жыл бұрын
आम्हाला चितळे यांचा सार्थ अभिमान आहे
@rekhapatwardhan8731 Жыл бұрын
फारच सुंदर माहीती दिली सर्वाना बाकरवडी विषयी.
@poojakarekar372 жыл бұрын
food इंडस्ट्री साठी हे सारं आदर्श आहे,👌👍🙏
@anantrajan21562 жыл бұрын
चितळे यांनी बाकरवडी 1980 /81 पासून सुरवात केली. बाजीराव रस्त्यावरील दुकानातून मी लाईनीत उभा राहून खरेदी केल्याचे आठवते. तेव्हा पासून ची जी चव आहे, तीच चव आज 40 वर्षा नंतर ही आहे. लाल डब्यातील बाकरवडी आणि सुटी मिळणारी बाकरवडी ह्यातील फरक काय ? मागे एकदा मी बाजीराव रस्ता दुकानात चितळे यांना सूचना केली होती की तुम्ही, खाकरा करण्यास सुरुवात करा.आता नवीन मशिनरी मुळे हे शक्य आहे, विचार करा. मला फॅक्टरी बघण्यास नक्की आवडेल.
@uuuvvv12692 жыл бұрын
There's an emotional connect and pride attached to Chitale products since childhood. I was very excited when I clicked the "Play" button to watch this video. But I was surprised to see that workers at Chitale aren't wearing handgloves. Many workers are touching the food with bare hands! Sad.
@santoshgondhawane1186 Жыл бұрын
खूप छान विचार आहे चितळे बंधू चे जय महाराष्ट्र 🙏
@vasundhrakapse7400 Жыл бұрын
कृपया कोठलेही पदार्थ तयार करताना कामगारांनी ढोपरापर्यंत हॅंडग्लोज घालण्याची दक्षता घ्यावी.
@pranitrangole449 Жыл бұрын
Taste secrets
@smitapawar16132 ай бұрын
Dhopar nahi kopar mhana. Hatache kopar aani payache dhopar aste. Aani tumhi baherche padarth khatach nahi ka ? Khata tar tya kitchen madhe javun baghta ka ? Aani saglyat mhatvache tumchya gharatlya swaysmpak gharat gloves ghalun ch swayampak banvtat ka ? Te haat sanitize karunch padarth hatalat astil na ? Ugach aapla kahitari.
@sumatit6335 Жыл бұрын
🌹🌹🌹 . " Karel tyala sarva kahi aahe 👍👍👍 .... Jo nahi karel tyacha war Shaniwar .... !! 🌺🌼🏵🙏🏵🌼🌺
@arunadeshpande2444 Жыл бұрын
चितळ्यांची बाकरवडी पुण्याची शान. खरंतर भारताची शान.
@Budhkarparag Жыл бұрын
Odd Observation: Workers are wearing aprons, head cap, nose mask but not wearing hand gloves during various production stages.. For ex. mixing stage, loading / unloading of raw / intermediate materials into crates etc. They are handling product without gloves which may contaminate and possible formation of microbial growth....Take corrective action...I'm not criticizing...but I like Citale products.
@ganesh197312 жыл бұрын
मस्तच, आता पर्यंत भाकरवडी खात आलोय पण कशी होते हे पहिल्यांदा बघितले , आशिष जी मनःपूर्वक धन्यवाद
@milindbhise79042 жыл бұрын
Great
@nandabharti52482 жыл бұрын
खुप छान मला तर चितळेची बाकर वडीखुप आवडते पण बनते कशी ते आज पाहीले मस्त
@ninadchavan94632 жыл бұрын
Khup Chan.... Asech chan ani informative video s takat jawa... ase factory made video nakkich avdtil sarvanna... ❤️❤️
@deepakborkar25832 жыл бұрын
खुमासदार चितळेंची भाखरवडी ही फार आवडली
@amitbhople69242 жыл бұрын
Mr. Indrajit Chitale Sir, you said that you are following HACCP norms but the persons working in Manufacturing which is critical area are handling material without handgloves, without gowning and folding the shirt sleeves. I don't think are you following HACCP and ISO norms. Please study the Pharma companies following USFDA norms which will be learning experience .
@sanjaykanitkar47962 жыл бұрын
बाकरवडी म्हणजे चितळे बाकरवडी ईतर चितळे उत्पादने ही दर्जेदार आहेत म्हणुनच ती जगप्रसिद्ध आहेत 🙏 🙏 🙏
@shailabhatwadekar4337Ай бұрын
चितळ्यांकडची पिस्ता बर्फी पण एक नंबर असते
@abhayjinsiwale52112 жыл бұрын
आशिष, एकच नंबर
@digamberthorve10610 ай бұрын
चितळेंच्या वस्तू स्वच्छ वातावरणात व साफसफाई फारच ठेवून चविष्ट पदार्थ असतात यात शंका नाही.
@PrashantKumbhar-te9wh11 ай бұрын
Happy to see Automation is being introduced extensively in Food Industry in India.
@dhanashrimistry48992 жыл бұрын
मी नासीक जील्ह्यातल्या मालेगाव शहरात रहाते आमच्या दुकानातही आम्ही वीकायला चीतळे बाकर वडी ठेवतो मलाही खुप आवडते कशी बनवतात आज पहील्यांदा पाहील Thank you so much 🙏
@shekharohol Жыл бұрын
Very Nice & informative video
@prashantnrane63358 ай бұрын
चितळे म्हणजे विश्वास.😊
@shaileshrao67592 жыл бұрын
वाह छानच. अप्रतीम, Congratulations इंद्रनील, ह्या वीडियो क्लिप ला इंग्रजी त captions असेल तर भाकरवडी जगभर फिरेल.
@Geetakruti2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. फक्त एक वाटले video मध्ये खूप जास्त background music चा आवाज होता कमी असता तर बरे झाले असते.
@Pravin_JD2 жыл бұрын
video ekdm mast ahe pn evdi standard compnay ahe " hand gloves " use karat nahi workers.
@bharatiseth2 жыл бұрын
Congratulations
@sumitsawant63782 жыл бұрын
correct....Mazha pan toch point aahe
@pallavigokhale55362 жыл бұрын
काही देशात वारंवार हात धुवून काम करत नाहीत. कधी कधी खूप थंडी असते म्हणून हात धुता येत नाहीत. अशावेळेस हॅडग्लोव्स चे फॅड सुरू झाले. पुण्यात तसे हवामान नाही. माणसे निवडताना स्वच्छतेच्या सवयी आवश्यक आहेत. नुसता देखावा नको.
@चारूचंद्रकुबल2 жыл бұрын
0:39
@Pravin_JD2 жыл бұрын
@@चारूचंद्रकुबल 0.39 la ahe gloves pn saglikde use karayala havet tyani gloves ....thats my simple and genuine point !
@rajanvagal13539 ай бұрын
Vedio mast. Indraneel proud of you.
@Anonymoustrader1682 жыл бұрын
10:10 The worker is collecting mixture from floor and then adding to the basket 🧐
@rahulwaghere97888 ай бұрын
चिंचवड गावात यशवंत स्वीट यांची बाकरवडी अतिशय सुंदर आहे
@ArvindTelkar2 жыл бұрын
फारच छान आशिष. खूपच छान माहिती.
@ashokvyavahare4092 жыл бұрын
बाकी खबरदारी बरीच घेतली आहे. परंतु कोणत्याही कामगाराने हातात हातमोजे न घालता पदार्थ हाताळतात ते योग्य वाटत नाही.
@pranitrangole449 Жыл бұрын
Taste secrets 😂
@sd67952 ай бұрын
ही तर खासियत आहे आपल्या भारताची Hygiene हा शब्द इंडियन्स ला माहीतच नाही.😅
@rupeshgharat5482Ай бұрын
Barobar bhau
@AnilSathe-s6iАй бұрын
जे लोक हात घाण असतात म्हणून चमच्याने खातात, त्यांच्याकडून भारतीयांनी hygiene शिकायची गरज नाही. मानसिक गुलामी सोडा. 160 - 170 C ला तळला गेलेला पदार्थ सर्जिकल साधना एवढं स्वच्छ असतो. शेव तळली गेल्यानन्तर त्यात 3 टक्के सुद्धा बाष्प रहात नाही. Microbial spoilage व्हायची शक्यता शून्य.
@shalakakunte3811Ай бұрын
Mala vatta tumchi aai pan ghari haatmoje ghalunch swaypak karat asel. Nai? Stop acting tacky. If their hands are clean enough they don't need gloves. And yes we indians take pride in using clean bare hands to cook and eat. We don't need pretentious gloves.
@saielectricals83212 жыл бұрын
Verry good factory
@nandkishortawde94682 жыл бұрын
सर खूप छान plant आहे. एक suggestion..काही workers bare handed पाणी, किंवा ईतर पदार्थ टाकतात वा काढतात..Please avoid this..
@bluesky27602 ай бұрын
Latest information: Chitale shop is not closed in the afternoon now-a-days. It is open from continuously from 9 am until 8.30 pm everyday.
@ashokpednekar5586 Жыл бұрын
व्हिडिओ छान आहे पण back ground music टाकून वाट लावली , बोलताना मधेच य्मुझिक कशाला
@manishabhat77414 ай бұрын
Chtale bandhu the great ❤
@kalpanapatil32172 ай бұрын
Great great sir 👍👍❤❤
@cybkart57592 жыл бұрын
मस्त दादा 👌👍💯
@ashokvb7742 Жыл бұрын
It's one of best bakarwadi in India ❤
@ramakantpawar9762 жыл бұрын
मा.आशिष सर अभिनंदन 🎉
@vilasrisbud27332 жыл бұрын
Whether groundnut oil ot palm oil is used in Chitale products.?
@veenaravindra9164 Жыл бұрын
Video background music is very loud -very difficult to listen talk
@bluesky27602 ай бұрын
बाकरवडी बरी असते. पण त्याची अतीच कौतुक होते. पण मला तर non-veg फार फार आवडते. महामानव, भारतरत्न, बुद्ध अवतार, बाबासाहेब भीमराव आंबेडकर महाराज कि जय.
@rajiv_rajput3 ай бұрын
Thank you....
@reshimdeshmukh2 жыл бұрын
When do you change the oil? Oil looks dark brown
@umeshpandit8953 Жыл бұрын
Blenders are used without safety covers and no hand 🧤 gloves,HACCP co?
@taleledhiraj2 жыл бұрын
Two food is the most acidic food have in my life:- - Chitile bhakarwadi. - Haldiram Bhujia sev.
@ajitdhamanaskar7427 Жыл бұрын
Everything is fantastic. Buy only thing came in mind that why hand glows are not used??
@kishornatekar46712 жыл бұрын
चितलेंचे खाद्य पदार्थ म्हणजे दर्जा .
@sujitsawant168 Жыл бұрын
Music चा आवाज अजून मोठा केलात तर माणसांचा आवाज छान ऐकूयेईल....
@dadasan11 ай бұрын
😄
@shashikantchandanshive85772 жыл бұрын
खूप छान खूप हायजिनची काळजी घेतली आहे....व्हिजीटर साठी सुद्धा... पण बाकरवडीच्या आतील मसाला बनविताना कर्मचारी त्या मिक्सर मध्ये हात घालून पाहतो आहे ८.५० ते ९.०२. कोणाच्या लक्षात आले आहे का
@narendragongale8945 Жыл бұрын
Mala chitale yancha kartab gari vishayi khupach abhiman aahe
@abhaykhare5930 Жыл бұрын
मस्तच
@viveksawe2 жыл бұрын
खूप छान विडिओ
@tushardhumal35012 жыл бұрын
Chan sir
@jamesshingare7772 Жыл бұрын
Chitale bandhu factory outlet ahe ka.
@surekhawalke3667 Жыл бұрын
छान व्हिडिओ .😊
@mahadevyedake24942 жыл бұрын
व्हेरी नाईस 🙏🙏🙏
@vasantjuvekar93543 ай бұрын
Are you sending your products by courier at Vadodara.
@radhamalushte1655 Жыл бұрын
Very Informative video....pn ek prashn vicharayla hava hota as mala vatt ki ' chitale waste management kas karatat? ' Quality control madhe je reject hot tyach pudhe ky kel jat
@snehalsalunkhe18639 ай бұрын
Background music chi kharach garaj ahe ka ? Already ya video madhe factory madhla background noise is so loud ani tyat added background music is just too much
@dipapurohit7706 Жыл бұрын
Nice interview 👌 👍 👏 ❤
@sugandhagodbole462 Жыл бұрын
Omshanti
@The_hungry_tours2 жыл бұрын
Nice👌👌
@san1940rst Жыл бұрын
Most Difficult business as it looks easy but the responsibility is the highest in the world as human beings health involved
@rahulgujar28432 жыл бұрын
Dear Sir , Please show also chitale milk manufacturing products too 🙏
@hemalatawangikar96122 жыл бұрын
Amazing great 👍
@vaishaligokhale2609Ай бұрын
ग्लोव्हज ढोपरा नहे, तर कोपरापर्यंत घालायचे असतात. ढोपर म्हणजे गुडघा !
@sharadjoshi3489 Жыл бұрын
Video is good. when both are wearing mask , and plastic gown the hand gloves not worn by any one to prevent the infection .
@sugandhagodbole462 Жыл бұрын
Bakarvadi vagalata aanahki konate padartha tumache mashin made asatat sir pl Comment
@dileepdhawan13992 жыл бұрын
क्रेट मध्ये मसाला भरतेवेली माणसांनी कुठेही handglose घातलेले नाहीत
@प्रसादतगारेसांगली Жыл бұрын
Best... Nice to see all 😊
@govardscientific7967 Жыл бұрын
You should show chitle milk products. In your next show.