चितळे ब्रँड फिल्म नेहेमीच वेगळया असतात पण हि एकदम सुरेखच आहे आणि सुखद धक्का एकदम मस्त
@satyavratdas2 ай бұрын
छान चितळे बंधू ची पॅकिंग वाली मिळणारी भाकरवडी जी सर्व दुकानांमध्ये उपलब्ध असते आणि जी चितळ्यांच्या दुकानात ओपन असते त्यांच्या चवीमध्ये खूप फरक आहे पॅकिंग मधली सर्वत्र मिळणारी भाकरवडी च्या तुलनेत दुकानात ओपन असलेली भाकरवडी चवीला जबरदस्त आहे
@prakashsoman92773 ай бұрын
रुला दिया | या फिल्मला जाहिरातीतलं गोल्डन लोटस मिळालं पाहिजे. चितळे बंधू आणि सर्व टीमचं- लेखक, दिग्दर्शक, अभिनेते - हार्दिक अभिनंदन!!!🎉
@devidastonde18073 ай бұрын
म्हणतात ना .... जुनं ते सोनं... अगदी तसचं....आदर... मान ....सन्मान..... ७५ व्या वर्षात पदार्पण.... मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा...... 🎉
@aquatime38083 ай бұрын
सुंदर चित्रण केलेली जाहिरात आहे. ब्रँडिंग सूक्ष्मपणे शेवटी येते. ही कथा सांगण्याची कला आहे. व्वा ताज नाही. व्वा चितळे. व्वा बाकर वाडी.
@viveknaralkar60073 ай бұрын
नेहमीच्या जाहिराती पेक्षा थोडी मोठी पण आशय पूर्ण जाहिरात ! आळेकर सरांची निवड केल्यावरच ७० % यश मिळायला सुरवात झाली असेल. सुहिता थत्ते, वैभव तत्ववादी यांची पूरक साथ मिळाली आहे. ब्रँड ॲम्बेसेडर सचिनजी यांच्यासाठी ही थोड्या शब्दात मोठा आशय मांडला आहे. जाहिरातीच्या लेखक आणि क्रिएटिव्ह टीम चे खूप खूप कौतुक !! चितळे बंधू टीमला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤
@ananddharap36933 ай бұрын
या जाहिरातीचे मर्म/सार दोन वाक्यात आहे असे वाटते. जाहिरातीतील दोन्ही वाक्ये मनाला खूप भावली. १) जिथे वृक्ष लावी तृणानां जिव्हाळा तिथे अंकुरे नित्य आशा नवी. २) उरी ध्यास तेवत राहिला तर क्षितिज भव्य होते पिढी दर पिढी
@hemantutrankar66593 ай бұрын
उत्तम बांधणी ! चितळे बंधुंच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. चितळ्यांच्या पुढील पिढ्यांकडून देखील असेच यश अपेक्षित आहे. 🙏
@sharmiladeshpande5873 ай бұрын
ही जाहीरात झकास आहेच,विद्यार्थ्याचे गुरुजीबददलचा आदर त्याहून झकास आणि एवढ्या महान कलाकाराने ह्यासाठी दिलेला वेळ त्याहून उत्तम......
@ankitdhanipkar86813 ай бұрын
तो... म्हणजे सचिन सर❤️🙏 चितळे बंधू आपण शॉर्ट फिल्म मध्ये प्रत्येक वेळी काही तरी वेगळे देतात. आणि आजच्या फिल्म मध्ये चक्क सचिन सर ❤️🙏
@manasikachare59102 ай бұрын
चितळे बंधू, हार्दिक अभिनंदन आणि निरंतर वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा
@VarshaKulkarni-t4i3 ай бұрын
कमाल सरांची, कमाल विद्यार्थ्यांची, कमाल sachin चि आणि कमाल चितळ्यांची, पिढ्यानपिढ्या जोडणारा खमंग, रुचकर, पारदर्शक प्रवास खूप खूप शुभेच्छा
@mayurinadkar49123 ай бұрын
Absolutely delighted to see this advertisement.... फारच सुखद धक्का 😊😊👌👌...All the best Chitale Bandhu 👍👍
@shurtimoghe20573 ай бұрын
असे उत्तम संस्कार करणारे गुरू आणि तितकेच संस्कारक्षम विद्यार्थी, हे दुर्मिळ दृश्य आहे. चितळे कुटुंब आणि व्यवसायास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏👌🎁
@ravirajshinde823 ай бұрын
अमृत महोत्सवाच्या स्वादमय , कुरकुरीत शुभेच्छा.
@nikhilpendse45772 ай бұрын
Brought tears to my eyes. Sachin is an emotion and Chitale is pride of Pune. Their ad stories are incredibly heartwarming and true to their brand story. Wish Chitale all the very best for their leap into broader pan India market. Will always feel proud of Chitale, from a true blue Punekar in me☺️
@sanvedmathpati85133 ай бұрын
पहिल्यांदा चितळे न च्या व्हिडिओ मध्ये खाद्य पदार्थ पेक्षा जास्त काहीतरी आवडलं. सचिन तेंडुलकर ❤
@savitadhanu3 ай бұрын
सुंदर जाहिरात. सतीश आळेकर सर- द बेस्ट ... चितळे ब्रॅंड ला 75 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. बाकरवडी फक्त मराठी जनांमध्ये च नको, जगभर पोहोचू दे
@prachisant70503 ай бұрын
अप्रतिम लिखाण.जाहिरात वाटतच नाही शॉर्ट फिल्म वाटते! आमचीही चौथी पिढी आपल्या बाकरवडीची फॅन आहे! आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!
@atharvahardikar2 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं! च्यायला आम्ही विडिओ बनवतो किंवा अनेक लोक सिनेमा बनवतात, जाहिराती बनवतात पण हा असला मास्टरपीस कधीतरीच जमतो 😍 थेट हृदयात हात घालणारा 💯
@booksmyfriends66713 ай бұрын
चहा, बाकरवडी, गुरुजी, विद्यार्थी, सचिन व आत्मविश्वास..... अप्रतिम, अभिनंदन चितळे बंधू.
@manjushrigogate3923 ай бұрын
कमाल जबरदस्त तुफान शब्दच कमी वाटले खरचं पुणे मग काय असावे उणे
@nandikeshkalyani35602 ай бұрын
Parat bhar bakarwadi !!! Pure nostalgia✌️ one more great film by chitale which never fails to make us emotionally connect
@pankajkap88683 ай бұрын
मला लहानपणी पासून सचिन तेंडुलकर आवडतो, आणि चितळ्यांच्या बाकरवडी सुध्दा, आज २ आवडत्या गोष्टी एकत्र पाहून आनंद द्विगुणित झाला ❤
@ravijoshi143 ай бұрын
wonderful ad...really glad chitale chose sachin to be brand ambassador of all their quality products....❤
@palaviagnihotri97873 ай бұрын
फारच सुंदर .... डोळे भरून आले.. चितळे बंधु ची जाहिरात नेहमीच मन हळवे करून जाते. 👏👏
@shubhanginimkar91443 ай бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@SachinJ9522 ай бұрын
खूपच सुंदर जाहिरात. मनाला स्पर्श करते. अभिनंदन चितळे बंधू 75 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
@deepagosavi81833 ай бұрын
अप्रतिम. मा. आळेकर फार छान. जाहिरात वाटतच नाही, शॅार्ट फिल्मच वाटली.
@OmkarKanitkarOK3 ай бұрын
शब्दच सुचत नाहीयेत. आपल्या आवडीच्या दोन गोष्टी एकत्र येताना पाहणं कसलं भारी आहे. मला तर रोज एकदा वाटत की माझं गाणं एकदा सचिन सरांनी ऐकावं. Simply amazing Advertisement!!
@tejaljoshi88873 ай бұрын
अतिशय सुंदर, शब्दात वर्णन करता न येण्या सारखी!! तुमच्या सगळ्याच जाहिराती खूप भावपूर्ण आणि सुंदर असतात. अशीच शंभरी गाठाल नक्की. खूप खूप शुभेच्छा!!
@gauravkarve42763 ай бұрын
वा चितळे ! तुमच्या जाहिरतीची रेसिपी तुमच्या बाकरवडीच्या रेसिपी सारखीच सिक्रेट आहे 😘😘😘
@sandeepdatar92833 ай бұрын
खूपच छान...! या आधीच्या चितळ्यांच्या जाहिराती इतकीच सरस आणि भावस्पर्शी जाहिरात..! जाहिरात कंपनीला १००% गुण.🫡
@anitasalunke94033 ай бұрын
खूप भावस्पर्शी व्हिडिओ. चितळे बंधू यांना मनपासून खुप शुभेच्छा.💐
@manishagogate10613 ай бұрын
चितळे बंधूच्या पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤ मनाला भावणारी अनोखी भेट..... नेहमी प्रमाणे सुंदर ❤
@lonnirohnov60843 ай бұрын
उत्कृष्ट......चवी प्रमाणेच फिल्मच सादरीकरण...👌👌👌👍🙏 ७५ व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा...🌺🌺🌺🙏🙏
@yogitatambwekar34253 ай бұрын
अभिनंदन चितळे बंधू. ७५व्या वर्षात पदार्पण!!! उत्तम जाहिरात. 👌👌
@bharatithakar82473 ай бұрын
चितळे... भारतभर बाकरवडी मुळे प्रसिद्ध. शुध्दता आणि ग्राहक सेवा जपणारे 👍❤अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏💐
@makarandgaidhani2952 ай бұрын
अप्रतिम आहे जाहीरात. आजी-आजोबांचे expressions फारच छान आहेत. सुंदर !
@sanjn1792 ай бұрын
खुपच सुरेख सादरीकरण, चितळे नेहमीच सरस👍🏻👏🏻👏🏻
@jyotijadhav56653 ай бұрын
पुणेकर आणि पुणे यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना आर्वजून चितळे बंधू मिठाईवाले आणि त्यांच्या बाकरवडीचा उल्लेख असतो. पुण्याची ओळख याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.यातच सर्वकाही आलं. अभिमानास्पद वाटचाल! सुभेच्छा!
@supriya-gg4mz2 ай бұрын
चहा आणि बाकर वडी आम्ही पण खातो. खूप आवडते.❤
@shrikantkulkarni7153 ай бұрын
एकदम बाकरवडीसारखीच.. टेस्टी, खुसखुशीत आणि परत एकदा हवी ! 😊
७५ व्या वर्षात पदार्पणाच्या खूप खूप शुभेच्छा! खूपच छान आहे ही प्रमोशनल फिल्म.
@ravindramirashi6713 ай бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला ऊर्जा देणाऱ्या व्यक्तीचे स्थान खूप मोठे असते. ही हृदयस्पर्शी फिल्म पाहताना प्रत्येकाच्या गतस्मृतींना देखील उजाळा मिळेल. - रवींद्र मिराशी
@ankitashinde46592 ай бұрын
khup chan nehmipramane authenticity japat kela gelela prayatna 😍😍
@VinayakBelose3 ай бұрын
जाहिरात अतिशय उत्तम.. याबद्दल लोक बोलतच आहेत. पण, वैयक्तिक मत सांगायचं तर सचिन तेंडुलकर खरंच बऱ्याच लोकांच्या आयुष्यात मोठी भूमिका करुन गेलाय..
@poojajoshi62993 ай бұрын
अप्रतिम .. बाकरवडी चहा आणि सचिन ultimate.. स्वर्गसुख ❤❤❤
@ajitgokhale9983 ай бұрын
एकदम भारी ... खूपच सुंदर .... खराखुरा आपलेपणा वाटतो !!!!! ❤❤❤❤
@sayalithete26143 ай бұрын
अतिशय सुंदर फिल्म, नेहमीच, ही जास्त सुंदर ❤
@deepadeshpande21483 ай бұрын
कमाल कमाल जाहिरात..🎉 आईबाबा यांचा संसारात आमच्या बालपणीच्या खमंग गोड खाद्य स्मृती ते आतापर्यंत अगदी माझ्याही संसारात कायम उत्तम दर्जा टिकवून विश्वासार्हतेने साथ देणारे चितळे बंधू मिठाई वाले याच्या उद्योजकता प्राविण्यासाठी मानाचा मुजरा करते.
@MM-rk9jv2 ай бұрын
अतिशय सुंदर बा कर वडिची जाहिरात आणि कलाकार पण साधे आन् सर्वांचा लाडका ली. टि ल मा. स ची न क्या बात हें !😊😅
@shobhaRanade-ft6id3 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा, चितळे बंधू, आपण आमचे प्रेरणास्थान आहात, ही छोटीशी फिल्म पण अप्रतिम सुंदर, भावस्पर्शी....
@nspatwardhan3 ай бұрын
झकास....! मी उपास सोडताना पण चहा बाकरवडी खाते😊😅.. फिल्म प्रेरणादायी आणि खास आहे
@pravinkabadi27833 ай бұрын
Mastach...........😊😊❤❤
@shrutideepak71053 ай бұрын
Seriously rula diya. Mast jahirat aahe. Chitale bakarwadi ek no. Plus sachin❤
@yashwantkarhadkar84113 ай бұрын
माननीय रघुनाथराव चितळे यांना अन् सर्व "चितळे"यांना अभिवादन !गेले ६० वर्षे पुणे आणि चितळे बंधू मिठाई वाले आमचे प्रत्येक क्षणी नाते दृढ होत गेले. अनंत शुभेच्छा !!
@VastuRang2 ай бұрын
Heart touching... Lovely....All the best Chitale Bhandu
@niveditajoshi65573 ай бұрын
75 व्या वर्षात पदार्पणाच्या शुभेच्छा . जाहीरात अप्रतिम
@idatta1232 ай бұрын
The campaign brings out the strong emotional connect between the teacher and the student where the brand plays a pivotal role through its heritage of quality and assurance. The presence of a well known celebrity in the campaign makes it even more compelling. The same communication can roll out to pan India level with a proper language edit.
@adityasolanke55382 ай бұрын
What a wonderful advertisement! All the praise should go to the writer. chitle bandhu should have given credit to writer in post script/ description. ❤️🙏
@beenakylkarni58952 ай бұрын
खूपच सुंदर आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा मी कोल्हापुरी असून पण चितळे बाकर वडी खूप खूप आवडते
@dattatarymarne89633 ай бұрын
अप्रतिम... भावस्पर्शी 😊❤
@vinayakkulkarni29653 ай бұрын
अप्रतिम.. शब्दच नाहीत.. वैभव ची कविता पण स्तुत्य.. ❤❤❤❤❤❤❤❤❤
@badrinath.shenoy3 ай бұрын
May your Brand become bigger and better. Many Congratulations on entering the 75th Year. 🎉👏
@omkarkhollam3 ай бұрын
atishay sundar ashi asavi advertisement inspire Zalo .... Khupch sundar
@mruduldeshpande41703 ай бұрын
अप्रतिम...एवढा एकच शब्द पुरेसा आहे😊
@shubhangiwalekar44353 ай бұрын
अप्रतिम. लेखकाच्या विचारांना सलाम
@swatikulkarni64443 ай бұрын
अप्रतिम केलीय जाहिरात आणि सचिन ला ह्या स्पेशल जाहिरातीसाठी घेऊन पुणेकरांचा मान वाढवला ❤😄🌹
@yogeshshinde50032 ай бұрын
छान 👌 चितळेंची बाकरवडी
@milanghogale69043 ай бұрын
खर 7:35 सांगू आम्हा सिनीयर लोकांना पूर्वीची बाकरवडी आठवते .केवळ अप्रतिम .ती चव नाही आता .
@idealartrakeshambekar78073 ай бұрын
Sorry 🙏🏻साहेब, पण हे सांगायची हीं वेळ नही. 75 वर्ष सातत्य ने मराठी माणूस Business मध्ये आपले नाव कमावतो मराठी पदार्थला एका उंचीवर घेउन जातो, त्याला एक ओळख मिळवून देतो. 75 वर्ष अखंड खावयांची तृप्ती करतो, business म्हणाल तर. साता समुद्रपलीकडे नेतो, याचे कवतुक करायला हवे, त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. छान उत्तम कामगिरी करा. असच वारसा पुढेअजून + 100 वर्ष न्या असे म्हणायला हवे. वाईट वाटले असेल तर क्षमस्व 🙏🏻. आपल्या माणसांना आपणच शाबासकी द्यायला हवी.
@Marathi-Audiobooks2 ай бұрын
Hmm
@avinbhave2 ай бұрын
खरंय ते पण काळाप्रमाणे काही बदल अपरिहार्य असतात.. बल्क प्रॉडक्शन मधे काही बदल होतात, काही दुरुस्त्या ही होतात.. 😅
Wonderful and touching ad. Excellent team work. Very creative script. Kudos to Chitales!!!
@rugvedsawant3393 ай бұрын
This advertisement really made my day. खूपच छान वाटल👌
@neeleshagune39923 ай бұрын
Khup ch sundar add ekdam touching 👏👍
@rajeshpandya38853 ай бұрын
Congratulations to Chitle Bandhu for completing 75 years🎉 Enjoying your Bakarwadi since last 30 years. I am staying in Mumbai but whenever I come to Pune, I always visit your shop near Deccan gymkhana. Now it's available in Mumbai also but lacks that freshness n crispness of Pune . Wishing you all the best for 100 years ❤️
@ganeshmungase48952 ай бұрын
Sachin ... New brand ambessedor for Chitale
@asmitakamalwar62633 ай бұрын
तुमच्या सगळ्याच जाहिराती उत्तमच असतात . ही पण जाहिरात खूप सुंदर आहे. 🙏
@Silversand-l8n3 ай бұрын
Great❤ Chan❤ Mast❤ 💯 Years and above best wishes from Bodas family.
@sangeetakulkarni87703 ай бұрын
Very touching.Nice to see that teachers are respected.❤❤❤
@shwetadandawate22243 ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा 🎉👌👌👌👌👍
@amitkadlaskar98322 ай бұрын
जसे तुमचे सर्वच पदार्थ दर्जेदार असतात तश्याच ब्रँड films देखील
@smitat24443 ай бұрын
मस्तच बाकरवडी सारखेच खुसखुशीत
@dasharathmane29433 ай бұрын
This reminds me of my hostel days and tea we used to get in morning.
@zishanshaikhriyaz43823 ай бұрын
Very nice video chitale bandhu che dink lado sarkhe majha nehmi fevraite
@leenadalal78973 ай бұрын
No tea time without Chitale Bhakervadi, our daily routine breakfast starts with Chitale snacks. You name it and we've it. Congratulations on your 75th remarkable anniversary 💐💐
@neelimasarwate69503 ай бұрын
मनाला भिडली , जाहिरात.खूप मस्त
@ratanyadkikar70933 ай бұрын
अप्रतिम जाहिरात. लई भारी 😊
@shantanu22223 ай бұрын
Marvelous edition and well directed of chitale's product team.
@vilasinidighe58773 ай бұрын
ही जाहिरात नाही.हे सत्य आहे.
@devdatta99932 ай бұрын
चितळ्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायला हरकत नाही 💐💐💐💐😊
@poojarailkar3 ай бұрын
सुरेख ,अप्रतिम
@Prakasque3 ай бұрын
Such a beautiful storytelling...watched it in a go! Beautiful writing I must say and visuals are indeed enriched and well graded!