Рет қаралды 116
चार वर्षांपूर्वी स्वप्नात असलेल्या प्रवासाची सुरुवात झाली... काही अद्भुत लोकांसोबतच्या या प्रवासात भावनांची, आशांच्या लाटांमध्ये स्वतःला हरवून घेतलं... या प्रवासात अनेक यशांचे शिखर पार केले... आयुष्यभराच्या आठवणींसह हा प्रवास कायमचा कोरला गेला... चला, सुरू करूया या सुंदर प्रवासाला... लेह-लडाख!