Gangalahari (गंगालहरी) part 1 - Dhanashree Lele

  Рет қаралды 277,867

Dhanashree Lele

Dhanashree Lele

Күн бұрын

जगन्नाथ पंडिताने लिहिलेले सर्वांग सुंदर स्तोत्र, गंगेचे वर्णन आणि गंगेची महती

Пікірлер: 546
@kundamahajan6919
@kundamahajan6919 3 жыл бұрын
धनश्री ताई!तुमच्या गंगा लहरी मनाला आनंद लहरी देऊन गेल्या.अतिशय अभ्यासपूर्ण नी ओजस्वी वाणी 👌नक्कीच सरस्वतीचा आशीर्वाद आहे शिरावर ,चारही करांनी 🙏🙏
@bhartiwelukar2966
@bhartiwelukar2966 2 жыл бұрын
अप्रतीम 🙏🙏
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 2 жыл бұрын
खूपच सुंदर!!
@padmajashidhore6513
@padmajashidhore6513 2 жыл бұрын
apratim
@leelapolke4766
@leelapolke4766 2 жыл бұрын
मागच्या वर्षी ऐकलं. पुन्हा ऐकते आहे
@ahilyadeobyttbyunbhihu1194
@ahilyadeobyttbyunbhihu1194 2 жыл бұрын
@@bhartiwelukar2966 z
@swaradajoshi9875
@swaradajoshi9875 3 жыл бұрын
सरस्वती बोलली तर कशी बोलेल हे तुमचं व्याख्यान ऐकताना जाणवलं खूप छान आपले व्याख्यान ऐकण्याचा योग रत्नागिरी त आमची शाळा फाटक हायस्कूल मध्ये आला अतिशय रसाळ वाणी आपल्याला मनःपूर्वक अभिवादन
@jayantjoshi1995
@jayantjoshi1995 3 жыл бұрын
गंगेच्या प्रवाहा प्रमाणेच खळखळणारे, धीर गंभीर मंथन करण्यास भाग पाडणारे अत्यंत सुमधुर सुंदर विवेचन/विश्लेषण. छान आणि छानच!!धन्यवाद.
@padmak487
@padmak487 3 жыл бұрын
अत्यंत भावस्पर्शी स्पष्टीकरण.गंगादशहरा निमित्ताने ऐकायला मिळाले, खूप खूप धन्यवाद.
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 3 жыл бұрын
👌 गंगामाईचं अतिशय सुंदर, प्रवाही, वर्णन, श्री. जगन्नाथ पंडितांच्या चरणी सा. दंडवत प्रणाम आहेत, आपण अतिशय ओजस्वी वाणी द्वारे वर्णन करित आहात, अतिशय ह्रद्य, संस्मरणीय अनुभव, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹
@digambardeshmukh3672
@digambardeshmukh3672 2 жыл бұрын
आदरणीय लेले ताईंनी पंडित जगन्नाथ रचीत गंगा लहरींचे विश्लेषण अतिशय सोप्या पद्धतीने मोहक स्वरूपात निवेदन केलेलं आहे जे नावीन्य पुर्ण जाणवले . संत शिरोमनी आधुनिक महिपती श्री दासगणु महाराज यांचे जगन्नाथ पंडित कीर्तन लिखीत आख्यान ऐकण्यात आहे. तो कथा भाग समयोचित आहे.त्याचे वर्णन पूज्य वरदानंद भारती तथा आप्पा यांचे सुश्राव्य कीर्तनातुन ऐकन्याचे भाग्य लाभले.त्याचीच दुसरी बाजु आज खुप अस्खलीत पणे सुंदर सोप्या शब्दात यथोचित मांडली जी वाखाणण्याजोगी व अभिनंदनीय आहे धन्यवाद. सदर चे गंगा लहरी व्याख्यान सर्वांनी ऐकावे अशी सविनय विनंती करतो. दि मा देशमुख सलगरकर ७/६/२२
@narendraapte2256
@narendraapte2256 3 жыл бұрын
अतीशय सुमधुर ! ओघवतं वक्तृत्व कसं असतं, गहन विषय गोड गोळीच्या स्वरूपात कसा देता येतो, संस्कृत भाषेचं वैभव काय आहे, संस्कृत भाषेचं शब्दलाघव कसं आहे, कवीची प्रतिभा कशी असते, ते काव्य समजावून सांगणाऱ्याची प्रतिभा कशी असते, सहज गोष्टीतून इतिहासाचं जतन कसं करावं, संस्कृत साहित्य किती समृद्ध आहे, अत्यंत मूलभूत तत्वज्ञान काय आहे, जीवन जगण्याची कला कशी असते, उत्कट भक्तीमुळे गंगाही कशी भक्ताला सामावून घेते अशा एकापेक्षा एक सुंदर गोष्टी कळण्यासाठी आणि ऐकताना तो भावनिक आणि बौध्दिक आनंद अनुभवण्यासाठी हे प्रत्येकाने अवश्य ऐकायलाच हवे . सौ. धनश्री ताईंना शतशः धन्यवाद .
@vrushaliabhyankar6032
@vrushaliabhyankar6032 Ай бұрын
धनश्री ताई, अत्यंत प्रवाही, श्रवणीय असा स्वर, तुमच्या प्रतिभेला वंदन 🎉
@ramdashulawale8354
@ramdashulawale8354 2 жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या वाक्यातल्या शब्दरचना जणू काही सुवासिक सुमनांच्या मालिकाच असतात. तुमच्या मुखातून ज्ञानगंगा सतत वाहतच राहावी असे वाटते.🙏
@neelagondhalekar1840
@neelagondhalekar1840 3 жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान विश्लेषण करून सांगत आहात खूप छान आनंद होतो 🙏 ओमनमोभगवतेवासुदेवाय 🥀🥀🌷🌺🌺🙏🌹
@vidyabagul2247
@vidyabagul2247 3 жыл бұрын
बहू सम्यक अप्रतिम!!धनश्री ताई खूपच साक्षात सरस्वती माता जिभेवर विराजमान आहे .नमो नमःताई
@deepakbhalerao2616
@deepakbhalerao2616 Жыл бұрын
धनश्री ताई खूपच छान विवेचन, तुम्हाला भगवंतांचे आशिर्वाद लाभलेले आहेत, तुमची tapasharya आहेच
@ramchandrachaudhari5794
@ramchandrachaudhari5794 3 жыл бұрын
धन्य धनश्री ताई आपण साध्या आणी सोपे भाषेत समजावून सांगत आहेत
@jyotibansod847
@jyotibansod847 3 жыл бұрын
ओघवतं प्रवाही वक्तृत्व , विद्वत्ता पूर्ण पण तरीही सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, प्रसन्न हास्य मुद्रा असे हे विवरण नेहमी ऐकत रहावं असं आहे 👌
@aditimudholkar6001
@aditimudholkar6001 2 жыл бұрын
व्वा व्वा धनश्री ताई...आपल्या सुमधुर वाणीने, सुश्राव्य झालेली सुखद "गंगा प्रार्थना" आपल्या सुहास्य वदनाने ऐकून आणि पाहून मन भारावलेल्या अवस्थेचा आनंद घेत आहे...अनेकानेक आभार आणि आर्जव की आपले हे ज्ञानदान जे मनास तृप्ती ची अनुभूती देते ते आम्हां सर्वांसाठी अखंडित मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.... आपणांस खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा!
@SunitaPethe-e7e
@SunitaPethe-e7e Жыл бұрын
अप्रतिम सुंदर ऐकतच रहावे अस मंत्रमुग्ध करणारा आवाज
@sandhyasugwekar772
@sandhyasugwekar772 Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान, संपूर्ण गंगेचं चित्रपट प्रदर्शित झाला, खूप छान समजावून सांगितले, छान माहिती मिळाली , ज्ञान मिळाले, धन्यवाद ताई 👌👍🌹🙏🌹
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
धनश्री ताई,खूप सुंदर.श्रवण करीतच रहावे असे वाटते.जय गंगे, भागीरथी.
@gargimaideo4653
@gargimaideo4653 3 жыл бұрын
गंगचे अतिशय सुंदर वर्णन...तुमच्या अमृत वाणीने तर मन अतिशय भारावून गेले.. खूपच छान.
@sunitasheogaonkar9163
@sunitasheogaonkar9163 3 жыл бұрын
प्रिय धनश्री ताई गंगा लहरी ऐकून सतत त्या लहरीं मधे अवगाहन करण्याचा आभास होतो अस्खलित संस्कृत वाचन आणि सार्थ संदर्भ अप्रतिम धन्यवाद 🙏
@shobhatikam1334
@shobhatikam1334 3 жыл бұрын
गंगेचे सुंदर वर्णन या काव्यातून जगन्नाथ पंडितांनी केले.परंतु धनश्रीताईंनी खूप छान पद्धतीने ते समजावून सांगितले आहे.👌👌👌💐💐💐
@Sanskrutivishva
@Sanskrutivishva 3 жыл бұрын
किती सहजतेने आणि सुलभतेने विवेचन केले आहे 🙏🙏
@vijayagodbole3337
@vijayagodbole3337 3 жыл бұрын
खूप सुन्दर निरुपण ताई!! ऐकत रहावसं वाटतं!!🙏🙏
@padmajagandhe5432
@padmajagandhe5432 2 жыл бұрын
खरंच एव्हडा अर्थ असतो प्रत्येक गोष्टीत ते आत्ता कळालं, खूपच सुंदर वर्णन व्यक्त केलत आगदी विचार करायला लावणारे👍👌💐
@anjalibagdane7322
@anjalibagdane7322 2 жыл бұрын
धनश्री ताई, तुमची वाणी गंगेप्रमाणेनिर्मळ, झुळझुळ व गोड आहे. खुप सुंदर वर्णन केले आहे. ऐकावेसेच वाटते 🙏🌹
@surekhaieetkar1009
@surekhaieetkar1009 3 жыл бұрын
गंगेच्या संथ लहरीप्रमाणे आपली वाणी, ऐकताना देहभान हरपून गेले. खूप छान.
@archanaprabhune120
@archanaprabhune120 Жыл бұрын
ताइ प्र ति व्या सा नि त् र् आप् ल्या रौपा नि पू न् ज्ल् म् गे त् ला नाहि ना
@supriyajoshi711
@supriyajoshi711 Жыл бұрын
धनश्री ताई तुम्हाला मनापासून नमस्कार तुमची वाणी अप्रतिम आहे
@prachidandavate
@prachidandavate 3 жыл бұрын
अतिशय सुंदर ताई . जणू साक्षात सरस्वती देवीच बोलत आहे असे वाटते.....
@aaditirande2961
@aaditirande2961 2 жыл бұрын
खूप खूप छान 🌹🌹
@नादब्रह्मवारकरीशिक्षणसंस्था
@नादब्रह्मवारकरीशिक्षणसंस्था 3 жыл бұрын
खूपच छान ताई, शतशः नमन
@sunitabhalerao5776
@sunitabhalerao5776 2 жыл бұрын
खूप छान माहिती धनश्रीताई अत्यंत श्रवणीय तुमची ओघवती वाणी यामुळे मनाला आनंद आणि समाधान प्राप्त झालं .
@madhurimankame1216
@madhurimankame1216 7 ай бұрын
धनश्री ताई गंगेच्या प्रवाहासारखी ओघवती रसाळ वाणि ! खुप छान ! किती ऐकल तरी ऐकतच रहाव अस वाटत। खुप अभ्यास आहे तुमचा🙏
@savitavidwat3756
@savitavidwat3756 3 жыл бұрын
नमामी गंगामाता।धनश्रीताई अप्रतिम रसाळ विवेचन।
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 3 жыл бұрын
आदरणीय धनश्रीताई तुमची अफाट बुद्धीमत्ता, ओघवती ,रसाळ वाणी , चेहऱ्यावरची प्रसन्नता !सगळंच अद्भुत आहे . 🙏🙏🌹
@latabalwe2099
@latabalwe2099 3 жыл бұрын
रसाळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन देहभान विसरून ऐकत रहावेसे वाटते. साक्षात सरस्वती जिभेवर स्वार आहे धनश्रीताई तुमच्या असे वाटते. असेच बोलत रहा आम्ही ऐकत राहू. 🙏
@shrirangjunnarkar1031
@shrirangjunnarkar1031 3 жыл бұрын
नमामि गंगे तव पादपंकजम्/सुरासुरैर्वन्दति दिव्यरूपम्/भुक्तिंचमुक्तिंच सदासि नित्यं /भावानुसारेण सदनराणाम्//
@surekhaambekar2398
@surekhaambekar2398 7 ай бұрын
ताई तुमच्या मुखातून बाहेर पडणारी गंगेची स्तुती सुमने सारखी ऐकत रहावी वाटतात, असे वाटते ज. पं. प्रमाणे मलाच हे. ऐकायला उशीर होतोय. खूप खूप धन्यवाद.
@pallavijoshi3327
@pallavijoshi3327 3 жыл бұрын
Naman zale .Naman Mai tumhala & Jagannathala .
@gaurikhobare7054
@gaurikhobare7054 7 ай бұрын
Ek number mam, you are god gift ❤️🙏🏻🙏🏻
@shubhadakane1098
@shubhadakane1098 3 жыл бұрын
धन्यवाद. अतिशय सुरेख,अभ्यासपूर्ण, आवाजाची फेकही शांत त्यामुळे सुश्राव्य , संपन्न झाले आहे. 👌
@anjalighugare6202
@anjalighugare6202 3 ай бұрын
पंडित राज जगन्नाथ हे भालचंद्र पेंढारकर यांचं नाटक त्यांच्या भूमिका अभिनय डोळ्यासमोर आला...ललित कलादर्श🌹
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 3 жыл бұрын
सौ. धनश्री ताई, अतिशय सुंदर, मनन चिंतनीय अशी मौलिक माहिती, 🙏 🙏🙏👌👌👌👍👍👍
@swanandghana.
@swanandghana. 3 жыл бұрын
गंगेसारखाच खळाळता तरीही शांत शीतल असा तुमचा वाक्प्रवाह आहे ❤
@purvadeodhar7454
@purvadeodhar7454 2 жыл бұрын
धनश्री ताई, तुमची सुंदर,रसाळ वाणी श्रवणीय आनंद देते. मन:पूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@neeladeval8676
@neeladeval8676 10 ай бұрын
ज्ञान देच्या ज्ञानगंगेतून गांगे तून गंगा लहरी ऐकताना त्या ओघात मन गुंग झाले
@archanadurve102
@archanadurve102 2 жыл бұрын
सगळच सुंदर....👌👌👌👌👌
@shubhangipimpalwar4738
@shubhangipimpalwar4738 2 жыл бұрын
All video very very nice👍 Shubhangi laxmikant Pampalwar Nagpur🙏🙏 Har Har Gange🙏🙏🌺🙏🌷🙏🌹Danshri you are Great👍 Number 1video🌷very Sweet 🙏🌸🌹🌷🌺🚩
@sandhyatamhane9424
@sandhyatamhane9424 Жыл бұрын
नमष्कर,यापूर्वी मी कधी तुम्हाला ऐकले नाही ...मागील आठवड्यात अचानक तुमचा एक व्हिडिओ ऐकला ...भागवत वाचायची इच्छा खूप दिवसांपासून होती ...पण तुमच्या विचारातून ती इतकी समजली ...आता नक्की वाचेल ...त्यानंतर तुमचा एक व्हिडिओ नक्कीच ऐकते ...कमाल आहे तुमच्या पाठांतराची ...तुमच्या आवाजातून प्रत्येक श्लोक अधिक रसाळ होतो ...खरोखर श्रोता वेधून ठेवण्याची ताकद तुमच्या व्याखानात आहे...खुप छान .
@ranjanajoshi174
@ranjanajoshi174 3 жыл бұрын
It's too good.it's like feast for mind. Beautiful narration,explanation of alankars, Dhanashreetai,khoopach dhanyawaad ,ashya sukhad kshansathi. Expressing my gratitude. Namaskar
@anuradhajoshi5720
@anuradhajoshi5720 3 жыл бұрын
फार तत्वस्पर्शी विवेचन .
@ganeshanandavhad404
@ganeshanandavhad404 Жыл бұрын
मुखी अमृताची वाणी 🙏🌹 रामकृष्णहरी
@rekhapaunikar
@rekhapaunikar Жыл бұрын
अप्रतिम विवेचन, धनश्री ताई आपल्याला खूप खूप धन्यवाद, इतकं सुंदर समजावून सांगितल्या बद्दल. 👌👌👍👍🙏
@chaulatrivedi3113
@chaulatrivedi3113 3 жыл бұрын
Itna achcha explanation diya hai aapne ki ab aage kuch tippani karna meri haisiyat nhi hai. Sanskrit and our mythology is too rich like Ganga Maiyaaa Herself.
@vimalgore3141
@vimalgore3141 3 жыл бұрын
V3e
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 2 жыл бұрын
नमस्कार. तुमच्या ओघवत्या वाणीतून गंगालहरी ऐकायला मिळाले. खू आवडले.मनापासून धन्यवाद.
@snehadandekar4258
@snehadandekar4258 6 ай бұрын
ताई ,आपली भाषा अस्खलित आहे. शेवटच्या श्लोकाचा भावार्थ अगदी पटला. खूप सुंदर विवेचन 🙏🏻
@anandbrahme8325
@anandbrahme8325 Жыл бұрын
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या आपणास मनोनमन
@sunitabonde6141
@sunitabonde6141 Жыл бұрын
खूप छान विवेचन धनश्री ताई
@sunitabidaeet4359
@sunitabidaeet4359 5 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान पध्दतीने समजून सागता ऐकत राहावे वाटते
@anjalighugare6202
@anjalighugare6202 3 ай бұрын
👌👌 किती सुंदर
@pradnyapatil7155
@pradnyapatil7155 3 жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या वर सरस्वतीची कृपादृष्टी आहे तुमचा आवाज कानांना मंत्रमुग्ध करतो खूप खूप धन्यवाद
@vaijayantikashikar5180
@vaijayantikashikar5180 Жыл бұрын
धनश्रीताई, लहान पणा निव्वळ पाठांतर केलेलं हे स्तोत्र एवढं महान , मधुर आहे हे आज कित्येक! खूप धन्यवाद!
@vaijayantikashikar5180
@vaijayantikashikar5180 Жыл бұрын
आज कळतय
@doctorkonnur1786
@doctorkonnur1786 2 жыл бұрын
Dhanshree Tai Tumchi askhalit vañi. Apratim,
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वर्णन
@SwatiRajhansa
@SwatiRajhansa Ай бұрын
अतिशय अप्रतिम
@shobhakshirsagarnose622
@shobhakshirsagarnose622 3 жыл бұрын
😊👌
@savitrizambare6814
@savitrizambare6814 3 жыл бұрын
धनश्री ताई. विषय कोणताही असो सर्वज्ञानी आहात आपण. मन तल्लीन होत.
@gayatrikulkarni7076
@gayatrikulkarni7076 3 ай бұрын
हर हर गंगे नमामि गंगे
@anjupande3650
@anjupande3650 3 жыл бұрын
इतकं सुंदर ऐकलं नव्हतं . प्रगल्भ अभ्यास आणि अप्रतिम विशलेषण . धन्य झालो 🙏
@2408meenu
@2408meenu 3 жыл бұрын
गंगा गंगा गंगा
@2408meenu
@2408meenu 3 жыл бұрын
खुपच सुंदर छानच आहे अभ्यास छानच आहे
@2408meenu
@2408meenu 3 жыл бұрын
बोलणं खुप मधुर आहे
@nilimasanzgiri6486
@nilimasanzgiri6486 3 жыл бұрын
खूप सुंदर ऐकून कान मन तृप्त झाले
@remabarve
@remabarve 3 жыл бұрын
ताई, तुमचं विश्वरुपदर्शन घरी ऐकवलं. आता हेही नक्की ऐकवेन. तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि नम्र प्रणाम.
@shailajaparanjpe4757
@shailajaparanjpe4757 3 жыл бұрын
गंगालहरी म्हणून दाखवा.
@सूतमाऊलीसूत
@सूतमाऊलीसूत 3 жыл бұрын
या रसग्रहणाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे काय? कृपया कळवणे.
@pushpatavase9279
@pushpatavase9279 3 жыл бұрын
Dainy vyakhya v gangechi mahtti atishy sopya bhashet sangitali Jay Gange Maiya
@MinakshiKulkarni-n3k
@MinakshiKulkarni-n3k 3 ай бұрын
खूपच सुंदर सांगतात ताई ❤
@manmadish
@manmadish 3 жыл бұрын
ताई आपले धाराप्रवाह रसाळ विवेचन ऐकताना तासभर कधी संपला हेच कळले नाही. जिव्हेवर सरस्वती असणे म्हणजे काय हे कळले.
@geettarang2415
@geettarang2415 3 жыл бұрын
फार छान , ओघवती वाणी , ऐकतच रहावं अशी .
@jayashreechatuphale2526
@jayashreechatuphale2526 3 жыл бұрын
Dhanashree Madam khoop chhan saangta ho tumhi ,tumcha aawaj aikun Ter mazya cheharyaver chaan Smile yete Ase waatate aikatach basave tumhala ,sagle tension door houn jaate 🙏🙏
@sunitasane6551
@sunitasane6551 7 ай бұрын
अश्रू वाहू लागतात ऐकताना...🙏🙏🙏
@sujatakathote7328
@sujatakathote7328 3 ай бұрын
खुप छान विवेचन ताई
@sunitachakot7196
@sunitachakot7196 3 жыл бұрын
ताई तुमचं सांगणं सुद्धा स्वच्छ आनंदी प्रवाह निर्माण करित आहे 👌🙏
@snehalshashikantbildikar6374
@snehalshashikantbildikar6374 3 жыл бұрын
खूप छान
@vrushaliphadke8003
@vrushaliphadke8003 Жыл бұрын
अप्रतिम
@prabhapatil3938
@prabhapatil3938 3 жыл бұрын
Khup chan
@nirmalajoshi7637
@nirmalajoshi7637 3 жыл бұрын
धनश्री ताईं!नावाला साजेशे अहात तुम्ही 😍🙏शब्द , ज्ञान व भाव अगदी गंगे च्या काठावर दूर असलेल्यानांही झिरपवून सुफलाम करत अहात असंच वाटतय 🌱🌱खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@prabhawatidesphande3429
@prabhawatidesphande3429 3 жыл бұрын
खूप छान निरूपण खूप आवडले
@sujatanagapurkar2121
@sujatanagapurkar2121 3 жыл бұрын
खूपच छान
@rekhajoshi2662
@rekhajoshi2662 Жыл бұрын
ताई नमस्कार खुप छान कान तृप्त झाले काय व्यासंग आहे.
@danceforever5940
@danceforever5940 3 жыл бұрын
Beautifully explained
@amitapatwardhan2869
@amitapatwardhan2869 18 күн бұрын
🙏🙏🙏👍👍🙏🙏👍👍🙏🙏 koti koti 🙏🙏
@bageshripatayeet9447
@bageshripatayeet9447 3 жыл бұрын
अत्यंत सुरेख!
@ujwalachakradeo6076
@ujwalachakradeo6076 3 жыл бұрын
धनश्री खूप लाघवी, अत्यंत सुंदर, आनंद आणि समाधान लाभले खूप खूप धन्यवाद
@kshitijamahajan8881
@kshitijamahajan8881 3 жыл бұрын
Manmohak shrawniy warnan
@sanjayjoshi8489
@sanjayjoshi8489 3 жыл бұрын
सुंदर श्रवणीय
@vaishnavipadwal153
@vaishnavipadwal153 Жыл бұрын
इतकं सुंदर की ऐकतच रहावं असं वाटतं 🙏
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 3 жыл бұрын
किती किती छान विश्लेषण..प्रत्येक वीडियो अनेक शब्द उलगडणारा.. आपला हा उपक्रम खूप खूप आवडला... मनापासून आभार...!!!!
@rajshrigangurde6836
@rajshrigangurde6836 3 ай бұрын
धनश्री ताई प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगितला तरखूपच छान होईल तुमची रसाळ वाणी आम्हाला नेहमीगंगेला भेटायला घेऊनजाईलधन्यवाद ताई
@vidyutpavgi7808
@vidyutpavgi7808 3 жыл бұрын
Khupach Chan👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
@diptiambekar9564
@diptiambekar9564 3 жыл бұрын
नमस्कार धनश्री ताई....आज मी पहील्यांदाच आपला VDO पाहीला ...आपली ओघवती वाणी गंगेप्रमाणे संथ, कधी खळखळत जाणारी वाटते .आपला गढा अभ्यास सुरूवात होताच प्रभाव पाडतो .मधेच येणारी पदे साजेश्या वृत्तांमधे खूपच सुंदरता निर्माण करतात.खणखणीत ,स्पष्ट उच्चार ....जे आजकाल खूपच कमी ऐकायला मिळतात. धन्यवाद....आपला हा उपक्रम असाच बहरत जावो त्याला उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना....
@diptiambekar9564
@diptiambekar9564 3 жыл бұрын
🙏🙏
@shubhangichavan7222
@shubhangichavan7222 3 ай бұрын
Apratim👍👍🌹🌹🙏🙏
@rajeshshinde5266
@rajeshshinde5266 3 жыл бұрын
सुंदर ताई 👌
@vinayakbhopale4065
@vinayakbhopale4065 3 жыл бұрын
गंगा अवतरण दिनी विवरण ऐकले.आपली साधना तपस्या यांना प्रणाम.ज्ञानेश्वरीवर सुध्दा आपण सुंदर विवरण केल्यास वारकऱ्यांच्या मनांत स्थान निर्माण होईल.फेडीत पाप ताप | पोखीत तिरीचे पादप | समुद्रा जाय आप | गंगेचे जैसे | इत्यादी ओव्या समोर आल्या. ज्ञानेश्वर अष्टक व पांडुरंगाष्टक यांवर विश्लेषण झाल्यास बरे होईल.कठीण विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच आपली नियुक्ती परमेश्वराने केली आहे.वक्ता दश सहस्त्रेशु ही आपण सार्थ ठरविली. कृतज्ञता व्यक्त करतो.हर हर गंगे ! ! !
@aratipuranik4282
@aratipuranik4282 3 жыл бұрын
वाह, मॅडम, तुम्ही आमची विनंती eikli, खूप खूप छान आणि धन्यवाद
@unknowngamer7127
@unknowngamer7127 3 жыл бұрын
The best sweet sound
@mugdhaborse891
@mugdhaborse891 Жыл бұрын
Tai tumhi aamchya devlat yal ka?tumchya bhagvt eiknyacha aanand srvanna dyava ase vatate.
@dattachaskar1249
@dattachaskar1249 3 жыл бұрын
धनश्री ताई , तुम्ही खूप खूप छान काव्यातला सहज सुंदर शब्दार्थ आणि गुह्यार्थ समजावून सांगीतला. प्रत्यक्ष परमेश्र्वराचे रुप आणि स्वरुपच प्रगट झाल आणि भगवंताच्या ऐश्र्वर्याच दर्शन दाखवलत ! खूप छान !!
@s_syewle1127
@s_syewle1127 3 жыл бұрын
ताई साहेब , तुमचा अभ्यास खूपच सखोल
@vishakhasabne1653
@vishakhasabne1653 2 жыл бұрын
Only possible by blessings of God .
Gangalahari (गंगालहरी) part 2 - Dhanashree Lele
48:07
Dhanashree Lele
Рет қаралды 101 М.
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,8 МЛН
श्रीरामरक्षा कवच   - Dhanashree Lele
52:16
Dhanashree Lele
Рет қаралды 443 М.
श्रवण । धनश्री लेले
40:57
Dhanashree Lele
Рет қаралды 85 М.