🌹🙏🌹दोन्ही बाजूला गज असलेली लक्ष्मीलालवस्र नेसली ,हातात कमल पुष्पधारण केलेली गजान्तलक्ष्मी नमो नमः🙏🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️⭐️🌹⭐️🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌺💚💚🧡💜🩷🩵🧡💜🩷🩵🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹व्यापकलक्ष्मी कौशल्याने दर्शन देणार्या “ज्ञान लक्ष्मी नमो नमः🕉️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🧡⭐️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺💜🩵🩷💚💜🩵🩷💚🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@vilasvyas35492 жыл бұрын
धनश्री दीदी आपल्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान आहे
@anaghabidkar4293 Жыл бұрын
अप्रतिम... फार फार सुंदर ताई, शतशः धन्यवाद 🙏. ताई आपल्या वाणीतून श्री सूक्त अर्थ आणि विवेचन ऐकायला आवडेल. आपणास निरामय आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो. 🙏
@anvayajoshi51005 күн бұрын
तुमच्या जिव्हेवर सरस्वती बसली आहे,,,किती अभ्यास आहे,,,कमालीचे सुंदर सूक्ष्म अर्थपूर्ण विवेचन🎉
@geetadeshpande334212 күн бұрын
🌹🙏🌹शंख,चक्र,गदा,पद्म घेतलेली वीरलक्ष्मी ,धनाचे ज्ञानाचे संरक्षण करणार्या वीरलक्ष्मी नमो नमः🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🕉️🙏🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺💚🧡💜🩵🩷💚🧡💜🩵❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🕉️
@sangeetautpat44283 жыл бұрын
धनश्रीताई तुमच्या शांत ओघवत्या वाणीतून आलेलं अष्टलक्ष्मींचे निरुपण ऐकतांना अक्षरक्षः डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले. इतके सुरेख निरुपण ऐकण्याची संधी मला मिळाली म्हणजे माझ्यावर या विद्यालक्ष्मीची क्रुपाच झाली असे मला वाटले. प्रत्येक वेळी तुम्ही ज्या कुठल्या विषयावर बोलता ते ऐकतांना ईश्वराने दिलेले हे दोन कान कमी पडतात. कुठेतरी शांत जागी बसून तुम्हांला ऐकाची इच्छा होते. मनापासून धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@suhasiniparkhe97072 жыл бұрын
सुंदर सादरीकरण, कान तृप्त झाले 🌹🌷🌺🙏🙏💐💐🥀 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@savitatamras37822 жыл бұрын
सुंदर विवेचन केले आहे.धनयवाद.
@vasudhaagarkar2552 жыл бұрын
@@suhasiniparkhe9707 एकुनसमाघान झाले
@alkaarabole6242 жыл бұрын
आरबोळेअलका
@sangitakudedar50172 жыл бұрын
खूप सुंदर माहिती. त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर आणि विश्वास वाढला.
@geetadeshpande334212 күн бұрын
🌹🙏🌹आदिलक्ष्मी ध्वज धर्माचे कमळ सर्जनतेचे प्रतिक धारण केलेल्या लक्ष्मी नमो नमः🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼💜🧡💚🩵🩷🩵💚🧡💜🩷🩵💚❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️🕉️
🌹🙏🌹जेजे उत्तम ते लक्ष्मीचे रूप,प्रयत्न,दैव,आशीर्वाद,थोरांची अनुमती ही विजयल्क्ष्मी नमो नमः🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🙏🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🩷💚🧡💜🩵🩷💚🧡💜❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@SushmaW-k9c Жыл бұрын
Sasatang Naman dhanshri lele mata .....avd sunder vichar n vernan nmskar aso aaplyala🌺🌺👏👏🌺🌺
@artisohoni5349 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण अतिशय माहितीपूर्ण विवेचन.जय लक्ष्मी.
@madhurawalupante9365 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏साक्षात सरस्वतीच तुमच्या मुखातून बोलत होती 🙏🙏
@seemakulkarni14382 ай бұрын
अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण, ओघवतं, निरूपण 👌👌👏👏 आपले व्याख्यान ऐकणे ही एक सुंदर आनंदाची पर्वणीच असते ❤ आपल्यावर देवी सरस्वतीची कृपा आहेच... ती निरंतर राहो 🙏🥰 मनापासून धन्यवाद धनश्री ताई 🙏😊🩷
@meenaumachigi12392 жыл бұрын
धनश्री ताई मीच तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आम्हाला अष्टलक्ष्मीं बद्दल खूपच सुंदर माहिती दिली आहे. आणि साक्षात अष्टलक्ष्मीं आमच्या मन:चक्षू समोर साकारल्या. खूपच छान वाटलं ऐकून. धन्यवाद. 🙏🙏
सर्व लक्ष्मीची बेरीज _, धनश्री लेले म्हाजेच विद्या लक्ष्मी. इतकं ज्ञान मेंदूत मावल कस ? बरीच लेक्चर्स मी ऐकते . परतपरत ऐकते . तुम्ही नव्याने भेटता .पण तच दिसण, असणं स्मरण शक्ती , पाठांतर, सगण्याची कला बैठक सगळाच अवरणीय . तुम्हाला साशांग दंडवत .
@shriharigadgil6055 ай бұрын
धनश्रीताई आपण खरोखर साक्षात सरस्वती चे रुप आहात.. 🙏🙏🙏
@meghanakulkarni35463 жыл бұрын
धनश्री खरच खूप छान ओघवती वाणी स्पशस्त शब्द खूप अभिमान वाटतो तुझा ऐकताना खूप खूप मोठ्ठी हो अशीच छान संस्कृत ऐकवत रहा
@vinitakale24443 жыл бұрын
धनश्री ताई अष्टलक्ष्मीची माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितली. मनाला खूपच भावलं. धन्यवाद !!👌👌
@geetadeshpande334212 күн бұрын
🌹🙏🌹मांडीवर बाळ घेतलेली,दोन कलश ,तलवार,संरक्षण ढाल अशी ही संतानलक्ष्मी नमो नमः🙏🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🕉️🩵💚🧡💜🩷💚🧡💜🩷🩵🙏❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🕉️🙏
@deepakborde7186 Жыл бұрын
धनश्री ताई, आपली शब्द लक्ष्मी अशीच प्रसन्न राहो व आम्हाला त्याचा प्रसाद अखंड मिळत राहो.
@medhasinnarkar7219 Жыл бұрын
खुप समाधान मिळाले, स्पष्टता आली , सुंदर छान विचार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@seemanagaonkar5993 жыл бұрын
मॅडम मी तुमची बरीच व्याख्याने ऐकली आहेत,मी अगदी तुमच्या प्रेमात आहे अभ्यास पूर्ण व्याख्याने, आणि सुंदर गोड वाणी, उच्चार मला फार आवडतात,मी जेव्हा तुम्हाला ऐकते माझा मुड छान होतो, तुम्हांला असेच वेगवेगळ्या अभ्यास पूर्ण व धार्मिक ग्रंथांवर ऐकायला मला आवडेल🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐.
@deepamulay2852 Жыл бұрын
ताई तुम्ही ज्ञानामृताचा बोध करून देता ते ही अगदी ओघवत्या शैलीमध्ये. आजचा विषयही तुम्ही खूप छान शब्दांमध्ये सांगितला . त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर विचार धनश्रीताई.... नवा दृष्टिकोन मिळाला अष्टलक्ष्मींचा.. आणि ही अष्ट रूपही अप्रतिम ... खूप खूप धन्यवाद
@neelagondhalekar1840 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी वाणी आणि ओघवती भाषा मंत्रांनी युक्त खूप खूप धन्यवाद धनश्री ताई🌷👋👋
@manikpotadar9928 Жыл бұрын
Om Maha Lax mai namo namaha 🙏Vishnu priya yai namo namaha. 🙏Dhan prada yai namo namaha. 🙏Jagat jana mai namo namaha 🙏
@pratibhakor80663 жыл бұрын
खूप छान . ज्ञानात भर पडते.सतत ऐकावस वाटतं
@priyanjalidixit9473 жыл бұрын
अतिशय अप्रतिम विवरण! आपली ओघवती वाणी ऐकतच रहावे असे वाटते. अष्टलक्ष्मीची रूपे आपल्या सुमधुर वाणीने उदघृत केली आहेत. तुम्ही श्री सूक्तावरसुद्धा एकदा बोलावे अशी विनंती आहे
खूप सुंदर परमेश्वराने सुरेख वाणी दिली आहे.साक्षात सर्व लक्ष्मीचे दर्शन झाले.
@manikpotadar9928 Жыл бұрын
❤Shri ganeshai namaha. Shri Saraswaty ai namaha. 🙏Shri gurve namaha. Gan gan gan at bote. Shri Swami Samartha.🙏
@sunandahulyalkar962 Жыл бұрын
धनश्रीताई, तुमची व्याख्याही ऐकताना नेहमीच माझी मती कुंठीत होते. तुमचे अपार ज्ञान, विस्त्रुत शब्दभांडार, ओघवती वाणी , सर्वांनीच मन प्रसन्न होते व अनेक गोष्टींची माहिती ही होते. तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. 🙏
@Anandyatra20113 ай бұрын
खूप सुंदर अष्टलक्ष्मींचे स्वरुप समजावून सांगितले धनश्री ताई धन्यवाद 🙏
@nalinideokar67445 ай бұрын
अप्रतिम खुपच सुंदर अष्ट लक्ष्मीचे निरुपण खुप छान सांगितले पुन्हा अष्ट लक्ष्मी स्तोत्र म्हणतां ना खुप आनंद होईल.
@shubhadalapalikar86653 жыл бұрын
फारच सुंदर अष्टलक्ष्मी चे रूप दाखवून मन प्रसन्न झाले खूप छान माहिती मिळाली ताई ओघवती शैली आहेच धन्यवाद
@klbrohit53053 ай бұрын
श्री महालक्ष्मी नमोस्तुते 🙏🌹🙏🚩
@savitadeshmukh68153 жыл бұрын
श्रीगुरुदेव दत्त गुरुमाऊलीचा आशीर्वाद नी सरस्वतीचा वरदहस्त यामुले ही ओघवती वाणी शतशः नमन ताई आपल्या चरणी.🙏🙏🙏🙏🌼🌼🌼
@vishalnaidu48463 жыл бұрын
Llflll
@vishalnaidu48463 жыл бұрын
Dhanashree Lele
@rohinideshpande68332 жыл бұрын
धनश्री ताई अष्टलक्ष्मी वर्णन अप्रतिम सुंदर .सांगण्यात गोडवा.लयबद् ता भाषाप्रभुत्व. संस्कृत भाषेवर प्रभुत्व.
@saritakulkarni5899 Жыл бұрын
khoop ch sundar ani shravaniya! Laxmi chi chitre sudhha dilelya mahitishi susangat ahet.. Thank you :)
ताई, तुमची व्याख्याने खूप सुंदर आहे, श्रवणीय आहेत, असेच वेगवेगळे विषय घेऊन सतत मार्गदर्शन करत रहा, तुमच्या चेहरा बोलका आहे, मनापासून धन्यवाद
@anjalibhavthankar64153 жыл бұрын
धनश्री ताई,खूपच सुंदर! अष्टलक्ष्मी ची सर्व रूपे खूपच सुंदर!👌💐👌
@advocatejadhav15683 жыл бұрын
भाषेवरील प्रभुत्व , ओघवती शैली व प्रचंड ज्ञानभांडार सहजपणे ताईंनी खुले केले . मन:पुर्वक धन्यवाद . 🙏
@prajaktasaraf95373 жыл бұрын
धनश्री ताई तुमची वाणी अतिशय ओघवती आहे आणि कोणताही विषय असो तो समजुन सांगायची हातोटी अप्रतिम आहे
@meenajoshi64122 жыл бұрын
मस्तच
@umaganbote90032 жыл бұрын
म्हणूनच ताई माझ्या खूप खूप लाडक्या आहेत. खूप सुंदर soul आहेत त्या...🌹✨💫
@kanchantodkar75922 жыл бұрын
🙏धनश्री ताई तुमच्या नावातच धन आहे. जे बुध्दीचे.. विचारापलीकडील विचाराचे.. ताई तुम्हाला ऐकत आहे. तुमची भेट होईल ही इच्छा..🙏
@sandhyasangwai23902 жыл бұрын
ताई,...किती ओघवती,..सुंदर, सहज वाणी आहे हो तुमची..तुम्हीं समजावले ल्या अष्टलक्ष्मी तुमच्या मध्ये पूर्ण विकसित झाल्या आहेत. तुमच्या वाणीतून प्राप्त झालेला हा प्रसाद आम्हालाही विकासाकडे नेईल यासाठी प्रयत्नशील राहू.
फारच सुंदर मनाला भावणारे ओघवती भाषेत ऐकत रहावेसे विवेचन केले आहेत तुम्ही असेच नवीन विषय ऐकायला आवडेल
@dipalideshmukh8883 Жыл бұрын
धनश्री ताई खुप सुंदर रीतीने आपण अष्टलक्ष्मी चे वर्णन केले आहे, आणि मुख्य म्हणजे गर्भित अर्थ आम्हाला समजला, समाधान वाटले धन्यवाद
@kulkarni83143 жыл бұрын
धनश्रीताई, तुमची व्याख्यानं म्हणजे " सोन्याला सुगंध" सुन्दर विषय आणि तुमची गोड रसाळ वाणी ! ही वाणी भान विसरवते अन् भानावरही आणते. दूरस्थपणे तुमच्यावर माया करणारी एक चाहती अनुराधा कुलकर्णी, पुणे
@archanawattamwar83143 жыл бұрын
Khup sunder🙏🙏
@leledhanashree3 жыл бұрын
अनुराधाताई नमस्कार. आपल्यासारखी माया करणारी मंडळीच आम्हाला शक्ती देतात.
@vijayagawali78369 ай бұрын
खुप खुप सुंदर....ऐकवत रहावेसे वाटते ,ज्ञानात भर पडते.खुप खुप धन्यवाद
@veenaprabhudesai38203 жыл бұрын
धनश्री ताई, अतिशय छान असे अष्टलक्ष्मी चे विवेचन, तुमच्यावर विद्या लक्ष्मी खरंच प्रसन्न आहे🙏🙏
@manikpotadar9928 Жыл бұрын
Om namo ji aadya Ved prati padya Jai jai swa sanve dya Aatma roopa ||❤🎉
@shashijoglekar22243 ай бұрын
एवढे ज्ञान आणि समजेल असे ते सांगणे. फार आभार!!!
@manikpotadar9928 Жыл бұрын
🙏Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏
@vasundharakadupatil62312 жыл бұрын
Shri swami samarth 🙏🙏👌👌🌹🌹
@ushadeshmukh233 жыл бұрын
धनश्री ताईंची भाषा सहज सुंदर ओघवती अशी आहे .अनेक विषयांचा चौफेर अभ्यास आहे .कुठल्याही विषयावर सहज बोलत असताना भाषेवरचे प्रभुत्व लक्षात येते .खूपच सुंदर !!
@cobratechgamer Жыл бұрын
सतत ऐकत राहाव अस वाटतय. ज्ञानसंग्रह धनश्रीताईचा.🎉
@manishapatil7624 Жыл бұрын
❤
@premalapimplikar5236 Жыл бұрын
खुप छान माहीती समजली अष्टमीला नमस्कार धन्यवाद
@satsangjyoti5076 Жыл бұрын
Lakshmi la namaskar ani Dhanashree Tai tumachyatil Saraswati lal namaskar
@vidyashelke2211 Жыл бұрын
एका शब्दात सांगायचे तर,अप्रतिम,खूप छान तुमच्या तील ज्ञानदारूपी लक्ष्मी ला नमन
अप्रतिम...कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते ...ताई तुमच्या वाणी ला उपमा नाही... तुम्हाला त्रिवार वंदन
@charupatil193 Жыл бұрын
❤ATI Sundar,nusate aikatacha rahave,dhanya zale
@ashwinithite4062 жыл бұрын
एक प्रत्यक्ष लक्ष्मीच अनेक लक्ष्मींचे वर्णन करते आहे.धनश्री ताई तु तर आदिमाया आदीशक्तिचेच एक रूप आहे वाक् देवताच आपल्या मुखातून बोलतेय आता तर ऐकताना मन शांत तर होतेच या ही पेक्षा विश्वरूपदर्शन विशद करताना प्रत्यक्ष भगवंतच समोर उभा आहे इतके सुंदर वर्णन केलयं पुनःपुनः ऐकावे असेच वाटत रहाते अंतःकरणपूर्वक नमस्कार धनश्री ताई
@villaskavate92212 жыл бұрын
फारच छान आहे !! आपल्याकडे फारच सुरेख ज्ञान आहे. धन्यवाद ताई
@kalpanavaidya6863 жыл бұрын
अतिशय सुंदर, प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाची भूमिका समजली
@yashwantjoshi5533 жыл бұрын
अप्राप्त lakshmipraptyartham, प्राप्त लक्ष्मी स्थिरकरणार्थम
@pratimaprabhu3224 Жыл бұрын
Sunder vyakhyan.Anek dhanyavad🙏🙏
@ashathorat18533 жыл бұрын
ताई तुमच्या सहजसुंदर आणि सुलभ भाषणातून खूप ज्ञान आणि आनंद मिळतो सुहास्य मुद्रेने तुम्ही बोलता तेंव्हा ऐकत रहावं वाटते क्रूष्णाच्या मोहक हास्याची कल्पना येते
@rajashreeprabhat61903 жыл бұрын
धनश्री, मुळात तूच इतकी प्रसन्न, हासरी आहेस त्यामुळे तुला ऐकायला मजा येते.. तुझं संस्कृत वर उत्तम प्रभुत्व आहे तसेच प्रत्येक विषयाचा उत्तम अभ्यास आणि जाण.. असेच उत्तमोत्तम तुझ्या कडून ऐकायला मिळावं ही सदिच्छा..
@madhurihonap12472 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.फारच सुंदर आणि उपयोगी माहिती मिळाली.धनश्री ताई.तुमचा अभ्यास खुपच चांगला आणि वाखण ण्या सारखच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@sarojshevade60523 жыл бұрын
Khup Chan wiwechan Ani oghawati bhasha khup aikat rahawa ase watate Ani Chan abhyaspurna wiwechan
@snehalkhambete80043 жыл бұрын
अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्याच अंतरंगातील शक्ती आहेत.खूप सुंदर विचार.खूप छान व्याख्यान.
@udaybhope9192 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vijayajadhav79083 жыл бұрын
Dhanshree Tai tumhala vanden kartey ektanakhup harsh zala apratim vivechan. Hotegod bless you.
@minarokade8193 жыл бұрын
ताई तुमचे सर्व विषयांवर विलक्षण व अदभुत आभ्यास आहे. किती छान विश्लेषण केले ताई अष्ठलक्ष्मीचे .नमन तूम्हाला
@yashwantjoshi5533 жыл бұрын
धान्यलक्ष्मी चे रूपच शाकंभरी देवी वाटते
@madhurimaharao61702 жыл бұрын
धनश्रीताई,खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.तुमची विषय मांडण्याची हातोटी,ओघवती भाषा,संस्कृत भाषेवरील प्रभुत्व याबद्दल तुमचे खूप कौतुक.श्रीसूक्त नव्याने समजले.
@meandmauli62443 жыл бұрын
अतिशय गोड व अभ्यासपुर्ण व्याख्यान. खुप छान माहीती ताई आणखी विस्ताराने ऐकायला आवडेल .
धनश्री ताई तुमची वाणी एकूण एक कबिरांचा दोहा आठवतो.. वाणी ऐसी बोलीये मनका आपा खोय औरंन को शीतल करे आपहु शीतल होय.. फक्त ऐकत राहावं अशी.. जीवनात कधी संधी मिळाली तर एकदा आपले दर्शन व्हावे ही इच्छा,👏👏
@abhihitawat17812 жыл бұрын
खूप सुंदर , सखोल अभ्यास सर्व विषयांचा . ओघवती शैली,गोड आवाज. सहज समजेल असे . 👌👌
@shubhadanatu48263 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी ओघवती प्रासादिक वाणी, तितकाच व्यासंग परंतु अतिशय विनयशील, मृदू आणि सुहास्य वंदना विद्यालक्ष्मीला विनम्र भावाने सस्नेह नमस्कार, कधीच संपू नये असे वाटले, एकदा प्रत्यक्ष भेट व्हावी अशी इच्छा,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sumedhatelavane66432 жыл бұрын
Apratim
@manikpotadar9928 Жыл бұрын
Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏
@shooluma72 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण. असेच श्री विश्र्नुसहस्त्रणं स्त्रोत्रावर विवेचन केले तर आभारी होऊ.
@manikpotadar9928 Жыл бұрын
Ya devi sarva bhuteshu buddhi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha 🙏
@manalisawant8953 жыл бұрын
आजच्या काळात आयते खायचे सवय झाली आहे.तसे हे ज्ञान आम्हाला प्राप्त झाले आहे.तुमच्यावर सरस्वती,विद्या लक्ष्मी प्रसन्न आहे.🙏🤗💕 प्रत्येक पान अगदी हळुवारपणे आणि शांत पणे, लहान मुलांना समजावून सांगावं तसे. अगदी जराही कंटाळा आला नाही.अजूनही काही सांगितले असते तरी ऐकायला आवडले असते इतकं सुंदर.🎉👍👍
@anantnimkar9584 ай бұрын
सरस्वतीची वाणी आहे धनश्री ताईची.🙏
@sadhnasah343 жыл бұрын
khup chan ....tumche vyakhyan nehami chan astat. Thank you Dhanshree tai
@tanviphadnis15303 жыл бұрын
खुप सुंदर निरूपण केलंत ताई,खूप छान उदाहरण देऊन समजवून सांगितलंत आपली वाणी खुपच मधुर आणि प्रेमळ आहे आणि तेवढं आपला अभ्यास ही खूप आहे साक्षात विद्यालक्ष्मी आहात आपण 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@manishakulkarni44673 жыл бұрын
सुंदर विश्लेषण, मृद वाणी, तुमची समृद्ध भाषाशैली आहे.
@manjirijoshi60193 жыл бұрын
🙏एका समृध्दतेवर समृध्द विश्लेषण!! खूप छान
@anaghakhandekar8660 Жыл бұрын
Atishay surekh mahiti dili Dhanashritai👌🙏
@neetijoshi86093 жыл бұрын
खरंच किती अप्रतिम वर्णन केलं आहे धनश्री जी तुम्ही,,,
@rohinigandhewar59363 жыл бұрын
खुप सुंदर समजावून सांगीतले तुम्ही. सध्याच्या मुलांमुली साठी अत्यंत माहिती पूर्ण ज्ञान आहे...
@TheCheetra3 жыл бұрын
धनश्री ताई किती छान विवरण केलं आहेत तुम्ही. रोज हे श्रीसूक्त ऐकते पण याचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा होतीच. ती आज थोडी पूर्ण झाली. आपण खास या श्रीसूक्त व अश्या आपल्या प्रार्थना यांचे विवरणा चे भाग आमच्यासाठी करावेत ही विनंती🙏 कल्याणमस्तु 🙌