श्रवण । धनश्री लेले

  Рет қаралды 84,697

Dhanashree Lele

Dhanashree Lele

Күн бұрын

Пікірлер: 264
@archanavaidya2563
@archanavaidya2563 2 жыл бұрын
Khupch chhan tai shravan bhakti surekh ahe. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@urmiladeshpande3326
@urmiladeshpande3326 2 жыл бұрын
नमस्कार,ताई तुंम्ही बोलत असतांना आमचा श्रवणाचा कालावधी निश्र्चितच खूप वाढतो. आणखी एक मुद्दा, तुंम्ही म्हणालात तस, कोण बोलतं आहे, हे ही महत्वाच. तुंम्ही भाष्य करणार आहात, हे कळल की आपोआप माझ मन 'श्रवणा' साठी उत्सुक असत.फार छान व अभ्यास करून तुमच कथन असत,भाषा सहजसुंदर असते. व खर सांगते तुमच्या चेहेर्‍यावरचे भाव, व आवाजाचे चढ ऊतार एखाद्या कसलेल्या गुणी कलाकारा सारखे असतात,मी एक रंगमंच कलाकार आहे,म्हणून मला तुमची कथनशैली फार आवडते.खूप अभिनंदन.
@sunitashejwalkar6308
@sunitashejwalkar6308 2 жыл бұрын
धनश्री ! आज श्रवण महात्म्य ऐकलं ! भातखंडे वहिनींच्या एकाग्रतेचा अनुभव ऐकून त्यांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा मिळाला ! मन लावून ऐकणं,एकाग्रतेचं महत्व सांगताना दिलेली उदाहरणं आवडली ! बीरबलाची गोष्ट चपखल वाटली ! तुझं काही सांगणं अगदी परत परत ऐकलं तरी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो ! खूप शुभेच्छा !
@trellises
@trellises 2 жыл бұрын
खरंच ताई, तुमच्याकडून गीता सार व ज्ञानेश्वरी यांचे श्रवण करण्याची खूप इच्छा आहे. या वर्षी गीते जयंती निमित्त तुम्ही आमची सर्वांची ही विनंती कबूल करावी!
@srshukla2407
@srshukla2407 2 жыл бұрын
ताई, श्रोत्याला श्रवणात गुंतवून ठेवणारे वक्ते तुमच्या सारखे अप्रतिम! आमच्या सारख् यांचा श्रवण काळ आपोआप वाढतो. खूप धन्यवाद!
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 2 жыл бұрын
कोणत्याही विषयावर चे आपले विचार ऐकत राहावेसे वाटतात. तुमचा व्हिडिओ तरी आम्ही एक सलग ऐकतो. तुमचे बोलणे अभ्यास पूर्ण व प्रभावी असते नेहमी नवीन काही ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद ताई.
@madhurapandit8714
@madhurapandit8714 Жыл бұрын
तुमचे कोणत्याही विषयावरील विवेचन अत्यंत श्रवणीय. कर्णेंद्रिये तृप्त करणारे.मनाला खूप समाधान देणारे असे आहे. आमची श्रवण भक्ती कमी तर पडणार नाही ना असा विचार क्षणभर मनाला स्पर्श करुन जातो.
@surekhahulsurkar8235
@surekhahulsurkar8235 2 күн бұрын
धनश्रीताई तुमची व्याख्याने ऐकत असते त्याचा मला खूप उपयोग होतो मुख्य म्हणजे मला वैदिक साहित्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
@anitamurudkar6484
@anitamurudkar6484 4 ай бұрын
तुमचे वेगवेगळ्या wishayanwar विचार नेहमीच ऐकत रहावेसे वाटतात, तुमच्याच भाषेत 'नवनीत' आपसूक मिळते!!धन्यवाद Dhanashreetai
@alkakarpe5500
@alkakarpe5500 2 жыл бұрын
किती ओघवती भाषा आणि सहज सुंदर आणि विषयानुरूप उदाहरणे देण्याची हातोटी ग्रेट धनश्री ताई
@samidhakothe62
@samidhakothe62 2 жыл бұрын
आपले सगळे विषय मांडणी उत्तम असते च. पुन:पुन: धन्यवाद
@mohangokhle3020
@mohangokhle3020 2 жыл бұрын
सर्वांगाचे कान करून ऐकण्याचे विवेचन आज तुम्ही दिलंय . खूप खूप धन्यवाद . राधा गोखले .
@sheelamoghe5269
@sheelamoghe5269 2 жыл бұрын
ज्ञानवर्धक निरुपण केले.छान वाटते.प्रसन्नवाटते.🙏
@jayprakashkahane6675
@jayprakashkahane6675 2 жыл бұрын
atishay sundar dnyan vardhak pravachan dile aahe tai. manpurvak dhanywad. jay shri radhe radhe
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 2 жыл бұрын
Dhanashree L . धनश्रीताई विनम्र वंदन. श्रवण ही भक्तीची पहिली पायरी. श्रवण कसे करावे , किती करावे , कां करावे कुठे करावे या सर्व क्रिया मन प्रगल्भ करायला आवश्यक आहेत हे तुम्ही च उत्तम पटवता. श्रोत्यांना समजेल असं सहजपणे संवाद साधलात. तुमचं नांव तुम्ही सार्थक केलतं. कोणत्याही विषयाचे विचार धन तुम्ही स्वतः अभ्यास करुन मग मुद्द मांडता आणि श्रोत्यांना त्रुप्त करता. एका किर्तनात मी ऐकलं होतं , वक्ता श्रोता दोघे जगदिश मुर्ती. किती उच्च संकल्पना आहे. खरतर तुम्ही खुप मोठ्या आहात तरीही मी तुमच्या शी मैत्रीणी प्रमाणे गप्पा मारतेय. ऐकुन घेणारे असले तर च बोलावसं वाटतं. किती आध्यात्मिक सुबोधधन वा प्रबोधन तुम्ही स्वानुभवलय म्हणून च प्रभावीपणे तुम्ही बोधांचे विश्लेषण करु शकता. त्या अर्थाने तुमचं नांव सार्थक. श्री परमतत्त्वाचे बोधधंन म्हणजे च ज्ञानाम्रुत श्रोत्यांना तुम्ही पाजता म्हणजे अम्रुतपान करवता त्याअर्थी ** धनश्री ** नांव सार्थक झालं. तुम्ही साराचे सार , निवडीला उत्तम विचार , शब्द धन देता अपार , श्रोता ही होतो क्रुतार्थ ..!!! माझी सद्गुरुं माऊलीचा एक बोध - असार सोडूनी घे तु सार , सार एक ऱ्हदयस्थ श्रीधर , दुजे द्रुश्य सारे असार.!!! प्रगल्भ प्रज्ञावंत धन्यवाद.!!! लहान बहिणीने मोठ्या बहिणीला भरभरून मनापासून प्रतिसाद दिलाय. आणखी एक ह. भ. प. श्री शरदबुवा घाग दत्त संप्रदायी किर्तनकार यांचे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हे किर्तन अवश्य श्रवण करावे . माझ्या जवळ आहे पण तुम्हाला पाठवू कसं ? किर्तन विश्व या You .Be. Channel वर हमखास सांपडेल. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
अनुपमाताई, फार छान प्रतिसाद. खूप छान वाटलं. घाग बुवांचं कीर्तन नक्की ऐकते. 🌹🌹
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 2 жыл бұрын
Wow tumch bolan ekan mhanje agadi parvani ch aste.khoopch chan.
@manishakarmarkar3676
@manishakarmarkar3676 2 жыл бұрын
तुमचं व्याख्यान नेहमीच अतिशय श्रवणीय असतं. ज्ञान प्रचूर तर असतंच पण आपली अतिशय गोड वाणी. तुम्ही जे आता म्हणालात त्यात ज्याचं आपण ऐकतो त्याची वाणीही गोड असावी लागते तर श्रवणभक्ती लवकर जडते.
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 жыл бұрын
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 खूप खूप छान गोड बोलता श्रवण अती सुंदर धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
@anjalisapre2297
@anjalisapre2297 2 жыл бұрын
श्रवण या विषयावर इतके ओजस्वी तुम्हीच बोलू शकता विषय किती साधा आहे ,पण तो किती विविध रूपांनी किंवा angle नी तुम्ही आमच्यापुढे मांडलात खरच तुस्सी gr8 हो
@anuradhavelankar850
@anuradhavelankar850 Жыл бұрын
धनश्रीताई तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ते ऐकत रहाव यासारखंसुख नाही. अशा सुखाला वेळेची मर्यादा नसावि असच वाटत. तुमच्या व्यासंगाला , तुमच्या सांगण्याच्या कलेला त्यातून जाणवणार्‍या तुमच्या तळमळीला प्रणाम! समर्थ म्हणतात तशी शहाणे करुनी सोडावे सकळ जन ही ती तळमळ! पुन्हा एकदा वंदन!
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Жыл бұрын
तुमच ऐकण म्हणजे साक्षात सृजनाचा धबधबा आहे, मॅडम,
@pallavikulkarni6850
@pallavikulkarni6850 2 жыл бұрын
बापरे कीती सुंदर ....हे श्रवण ....नुसत श्रवण अस वाचुन वाटल काय असेल ......या वर बोलण्या सारख...आणि ऐकतच राहीले मी...खुप छान सांगितल मॕम आपण....अतिशय श्रवणिय होता आपला व्हीडिओ ..
@padmajanene3278
@padmajanene3278 2 жыл бұрын
श्रवणासह टिपण कागदावर... अतिशय स्तुत्य कारण उपयुक्त 😘🤲🤲🙏🙏
@shrikantvaidya4773
@shrikantvaidya4773 Жыл бұрын
खूपच सुंदर आत्ताच ऐकलं सकाळी कुठल्या कुठल्या असे चांगले विचार श्रवण करायला मिळणं आणि ते थांबू नये असंच वाटलं खूप धन्यवाद
@vilasacharekar8773
@vilasacharekar8773 10 ай бұрын
Vishay chan sangitla.Drushti vistarli. Thanks.
@anujamandavkar514
@anujamandavkar514 2 жыл бұрын
धनश्री ताई खूपच छान होतं श्रवण. फारच श्रवणीय त्याला कारण तुमचं रसाळ आणि ओघवतं बोलणं सतत ऐकत राहावंसं वाटतं. अनेक उदाहरणांचे दाखले देऊन तुम्ही सर्व सोपं करून सांगता आणि ते मनाला खूपच भावतं. धन्यवाद ताई 🙏🙏
@pratibhasamant4378
@pratibhasamant4378 2 жыл бұрын
खूप छान ओघवती भाषा. अशाच अखंड बोलत रहा आम्ही ऐकत राहू
@shobhakarve8279
@shobhakarve8279 2 жыл бұрын
श्रवण विषयाचे अप्रतीम विश्लेषण! श्रवणाचे विविध प्रकार! अगदी पटले! फारच सुंदर!धन्यवाद!
@sujatalimaye6814
@sujatalimaye6814 2 жыл бұрын
खूपच छान
@atuldeshpande192
@atuldeshpande192 2 жыл бұрын
ताई खुप सुन्दर विवेचन, धन्यवाद
@jyotishiwalkar9116
@jyotishiwalkar9116 11 ай бұрын
अतिशय सुरेख व्याख्यान. मनाला पटणारं व अभ्यासात्मक व रंजक व्याख्यान. श्रवणाची महती पटवणारं.
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 2 жыл бұрын
इतके आतपर्यंत ऐकू नये.....आवडल. बुद्ध थोर🙏 अप्रतिम मांडणी ताई👌👌👌👌🙏
@vd.samidhachendke8938
@vd.samidhachendke8938 2 жыл бұрын
सुंदर श्रवणानंद...वाट बघत असते आपल्या नवनवीन निरूपणांची ताई...😊🙏🏻
@jayabokil8709
@jayabokil8709 Жыл бұрын
ताई आपण बोलत रहावे आणि आम्ही श्रवण करत रहावे. फारच सुंदर!
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 жыл бұрын
खूप गोड बोलणं आहे....ऐकत बसाव asa निरूपण 👌👌👌🙏
@jyotiingulkar-dalvi2712
@jyotiingulkar-dalvi2712 2 жыл бұрын
ताई, अतिशय छान वाटले ऐकून, श्रवण किती महत्त्वाचे आहे हे पटले. 🙏
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Жыл бұрын
आपल्याच आत एक तळं असत हे एकदम पटले👌
@vaishaliharsulkar6618
@vaishaliharsulkar6618 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@shubhangipathak9988
@shubhangipathak9988 2 жыл бұрын
श्रवण करायला आवडतं,ही तुमची रसाळ वाणी कधीच संपु नये असे वाटते. 🙏🙏
@manishaparetkar1510
@manishaparetkar1510 2 жыл бұрын
श्रवण या विषया वर सुन्दर श्रवण जाहले धन्यवाद 🙏
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 2 жыл бұрын
खरोखर, आपण श्रीमद्भभगवद्गीतेवर निरूपण करावे ही विनंती. आपलं विश्वरूपदर्शनयोगावरचं निरूपण अतिशय सुंदर !!! कृपया विनंती स्वीकारावी
@anitawagle1785
@anitawagle1785 Жыл бұрын
लक्ष देउन ऐकलं तर लक्षात येतं आणि लक्षा पर्यंत पोहोचता येतं ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री भानु समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@krutujapednekar3233
@krutujapednekar3233 2 жыл бұрын
Apratim .....Dhanshree tai I'm watching your all videos. Thank you soooo much for sharing to us.🙏
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 жыл бұрын
खूप सुंदर ताई.. तुम्हाला ऐकणं म्हणजे श्रवण सुखाचा परमोच्च आनंद असतो आमच्या साठी नेहमीच... धन्यवाद 🙏
@sujataambekar1980
@sujataambekar1980 2 жыл бұрын
Excellent thoughts....🙏❤🙏
@ashwinimanerikar8206
@ashwinimanerikar8206 2 жыл бұрын
खूप सुंदर. तुम्हाला ऐकणे हे श्रवण सुख अनुभवण्यासारखे असते. खूप छान. तुमच्याकडून गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे निरुपण व्हावे असे वाटते. नक्कीच श्रवणीय होईल.
@medhakhatavkar1787
@medhakhatavkar1787 2 жыл бұрын
खूप छान एकदम श्रवणीय ऐकत राहावे असे सुंदर
@savitaboralkar5006
@savitaboralkar5006 Жыл бұрын
खूप श्रवणीय, जेव्हा लेखन सामग्री चार अभाव होता तेव्हा श्रवण शक्तीने ज्ञान आणि संस्कृती निरंतर जपली गेली आज ज्ञान जतनाची अनेक साधनं निर्माण झाली आणि श्रवणाचे महत्त्व कमी झाले आहे आणि श्रवणासाठी लागणारी स्थिरता,गंभीरता कमी होत आहे
@suchitanilakhe133
@suchitanilakhe133 2 жыл бұрын
अगोदर मौना वर पण आपले व्याख्यान ऐकले आणि आज श्रवणावर अलभ्य लाभ
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 жыл бұрын
धनश्री ताई श्रवण या विषयावर तुम्ही खूप छान सांगितले....मी पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील आहे... त्यांच्या मुळे जे चांगले आहे ते ऐकण्याची सवय लागली.....त्यांची प्रवचने आम्ही जीवाचा कान करून ,वेळ काढून ऐकायला जातो...कारण श्रवणाचे महत्व आहे... तुमचे बोलणे पण मला खूपच आवडते...तुमचा आवाज गोड आहे..खूप मनापासून तुम्ही बोलता...त्यामुळे ते मनाला भिडते ....असेच विविध विषयावर तुम्ही बोला आम्ही वाट पाहत आहोत....धन्यवाद
@ajitbawiskar4180
@ajitbawiskar4180 2 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय 👌👌सुंदर विवेचन🙏🙏
@rajeshbhamare7191
@rajeshbhamare7191 Жыл бұрын
श्रवण....very nice philosophy u explain with Thumb rules. Excellent...
@yashwantbarve3011
@yashwantbarve3011 Жыл бұрын
धनश्री ताईंची व्याख्याने श्रवण करणे ही एक मेजवानी असते, आपल्यावर अजून चांगले संस्कार करून घेण्याचे ते एक साधन असते.. अतिशय सात्विक व्यक्तिमत्व!!🙏🙏
@sandeeppawale1112
@sandeeppawale1112 2 жыл бұрын
ये ह्रदयीचे ते ह्रदयी ...कसं पोहोचवावे..आपणा कडून शिकावं...श्रवण भक्ती ! सुंदर विवेचन 🙏🙏🚩
@smitakulkarni4911
@smitakulkarni4911 7 ай бұрын
अप्रतिम धनश्री ताई तुमची प्रत्येक पोस्ट मी ऐकते निर्मळ आनंद आणि आनंदच
@archanajoglekar5073
@archanajoglekar5073 2 жыл бұрын
धनश्री ताई फार सुंदर,ऐकत राहावंसं वाटतं
@snehalkhambete8004
@snehalkhambete8004 2 жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान.कोणत्याही विषयावर आपण अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊ शकता याचे खूप आश्चर्य वाटते.श्रवणा विषयी खूप चांगले बोलला आहात आपण.धन्यवाद,धनश्रीताई .
@amarjadhume6152
@amarjadhume6152 6 ай бұрын
अप्रतिम श्रवण धनश्री ताई 🎉
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 2 жыл бұрын
शेवट तर खरंच खूप छान
@shubhadavaidya1575
@shubhadavaidya1575 2 жыл бұрын
अतिशय सुंदर... श्रवणीय..... *श्रवण* तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ऐकत राहाव. धनश्री ताई ,खूप धन्यवाद.
@BharatPawar-er7sr
@BharatPawar-er7sr 2 жыл бұрын
मला तुम्ही जे पण बोलता ते खूपच आवडत तुमची व्यक्त होण्याची पद्दत खुप भारी आहे अस वाटत ऐकतच राहावं
@shraddhajoshi4114
@shraddhajoshi4114 Жыл бұрын
खूप छान.अगदी नेमकं सत्य.
@dipakpatil3083
@dipakpatil3083 2 жыл бұрын
सारांश: > भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्यातील पहिली म्हणजे श्रवण भक्ती. > कान हे एकच असं इंद्रिय आहे जे सतत विषय ग्रहण करत असतं. > Listening is an art. काय आत घ्यावं आणि काय सोडावं हे कळलं पाहिजे. > ऐकलेल्या विषयाचं सार काढता आलं पाहिजे.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
अतिशय सुंदर.. श्रवणाचे महत्व.. 💐 God bless you 🌹
@unitedlinks_official
@unitedlinks_official 9 ай бұрын
MI I'm I'm I'm in I'm
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 2 жыл бұрын
खूप छान निरूपण ...तुम्हाला ऐकणं हेच श्रवणीय आहे ...
@dipakdoephode2580
@dipakdoephode2580 9 ай бұрын
❤ फार गोड ताई अतिशय सुंदर
@amitpathak9433
@amitpathak9433 2 жыл бұрын
अप्रतिम ! श्रवण श्रवणीय केले आपण 🙏🏻
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 2 жыл бұрын
अतिशय श्रवणीय आणि ऊदबोधक,खुप खुप धन्यवाद.
@alkashesh4160
@alkashesh4160 5 ай бұрын
अतिशय सुंदर श्रवणीय, आतपर्यंत पोचणार.
@jayantkulkarni8603
@jayantkulkarni8603 2 жыл бұрын
अप्रतिम!!! *श्रवण* या विषयावर माहिती उत्तम सांगितली आहे. ह्याचे चिंतन, मनन करुन आचरणात आणले पाहिजे असे मला वाटते. धन्यवाद 🙏🙏🙏
@alkanagarkar6462
@alkanagarkar6462 2 жыл бұрын
धनश्री! नेहमीप्रमाणे खूप सुंदर ! अप्रतिम!
@sumedhasahasrabuddhe8391
@sumedhasahasrabuddhe8391 2 жыл бұрын
फारच सुंदर विवेचन असच सर्व भक्तीनवर ऐकायला खूप आवडेल
@shailabasrur4271
@shailabasrur4271 2 жыл бұрын
Khoop chhan!
@drleenachitlange2503
@drleenachitlange2503 2 жыл бұрын
अत्यंत मार्मिक !!!👌👌👌💐💐💐💐💐
@vaibhavberade4703
@vaibhavberade4703 4 ай бұрын
तुमचे स्पष्टीकरण अप्रतिम आहे. जर तुम्ही सावरकरांच्या सर्व कविता समजावून सांगू शकलात तर आमच्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी ते शिकण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी उत्कृष्ट असेल.
@leledhanashree
@leledhanashree 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/aaDSqZmOlsmtgNUsi=pREq4aGG3FpTI9kd
@vaibhavberade4703
@vaibhavberade4703 4 ай бұрын
मी तो व्हिडिओ पाहिला आहे लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मला वाटले की जर तुम्ही संपूर्ण कविता थोडं थोडं सांगितली तर तिचा पूर्ण अर्थ आणि त्यामागचा सावरकरांचा हेतूही समजेल हि विनंती होती @@leledhanashree
@prachikarandikar5179
@prachikarandikar5179 2 жыл бұрын
खऱ्या अर्थाने श्रवण केले. खूप छान सांगितले आहे ,आता अजून जास्त जागरूकतेने श्रवण करू. धनश्री ताई धन्यवाद .
@hemathakar9647
@hemathakar9647 2 жыл бұрын
नितांत सुंदर... सहज ओघवते मनोगत..खूप मस्त
@meghakiran7869
@meghakiran7869 2 жыл бұрын
Khup aavdle....
@latagirkar1053
@latagirkar1053 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन, वास्तववादी, सारं काढण्याबाबत छान सांगितले आहे.
@prasadgodbole2057
@prasadgodbole2057 2 жыл бұрын
वक्ता दशसहस्रेषु ससाळ, श्रवणीय वाणी 👌
@ushakumbar2410
@ushakumbar2410 Жыл бұрын
Khup khuuuuup Chan Tai khup chan vatat tumchya aawajat eikayla khup sunder sangta Tai tumcha aawaj pn khup khuuuuup goooood aahe
@kapilkuber3931
@kapilkuber3931 2 жыл бұрын
धनश्री ताई नमस्कार जय श्रीराम खूप छान श्रवणाचे महत्त्व सांगितले
@anuradhahullur9624
@anuradhahullur9624 2 жыл бұрын
धनश्री जी तुम्ही वक्त्री आहात म्हणून श्रवण करावे असे वाटते.....
@manasijoshi8548
@manasijoshi8548 2 жыл бұрын
ताई , तुम्ही नेहमी प्रमाणे खूप छान बोललात.. तुमच्या विविध विषयांवरील विवेचनांमुळे आमचं जीवन समृद्ध होत..तुमचे मनापासून आभार..🙏
@medhasadame2013
@medhasadame2013 2 жыл бұрын
ताई खूप सुंदर
@chandrashekharkshirsagar5424
@chandrashekharkshirsagar5424 11 ай бұрын
देवी सरस्वती चा आपल्यावर कायम वरदहस्त राहो ही देवी चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻
@gajananchine2570
@gajananchine2570 2 жыл бұрын
खूपच सुंदर आज नवविधा भक्तीमधील श्रवणा कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला उरलेले लवकरच ऐकण्याचा योगग यावा
@saritanadgeer9811
@saritanadgeer9811 2 жыл бұрын
किती सुंदर समजावून सांगितले 🙏🙏
@rajeshwarimore1589
@rajeshwarimore1589 2 жыл бұрын
अप्रतिम सांगता.ऐकत रहावस वाटत.. धन्यवाद ताई.तुमचयामुळे ज्ञानात भर पडते.
@mangalmadne2201
@mangalmadne2201 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻खरच खूप छान वाटलं 💐💐
@ranjanajoshi174
@ranjanajoshi174 2 жыл бұрын
V.nice. Way of explanation,v.nice. Thanks and namaskar,Dhanashreetai. V.much respect for you.
@be.aim.tengse3915
@be.aim.tengse3915 Жыл бұрын
खुप सुंदर विवेचन... जय जय राम कृष्ण हरी
@madhavisapre6969
@madhavisapre6969 Жыл бұрын
Dhanashitai shravanach Anand milala🙏🙏
@suhaspingle7937
@suhaspingle7937 2 жыл бұрын
खुप छान वाटलं. श्रवणीय 🌷🙏🙏🙏
@vaishuchaudhari3479
@vaishuchaudhari3479 2 жыл бұрын
खरंच सुंदर , ताई मी पण तुमचे व्हिडिओ बघते , फारच छान असतात विषय.
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 жыл бұрын
खुप सुंदर ऐकत राहावे असे वाटते ताई ज्ञानेश्वरी च्या ओव्यावर तुमचे निरुपण ऐकायला आवडेल 🙏🙏
@comfortfoodbysangita4237
@comfortfoodbysangita4237 2 жыл бұрын
अप्रतिम
@nayanamandke7304
@nayanamandke7304 2 жыл бұрын
खूपच छान.... 🙏🙏🙏
@amarjadhume6152
@amarjadhume6152 Жыл бұрын
ताई छान श्रवण झालं . स्वतःला तपासून पहिलं . खूप आवडलं आपल बोलण .
@aaravshinde2879
@aaravshinde2879 2 жыл бұрын
तुम्ही श्री ज्ञानेश्वरी च्या नवव्या अध्यायावर प्रवचन करावं.तुमचा प्रत्येक शब्द कानात साठवुन ठेवावा असा गोड भावपूर्ण आहे.नविन प्रवचन द्यावीत ही विनंती 🙏🙏🙏🙏❤️
@nehabhide9661
@nehabhide9661 2 жыл бұрын
नमस्कार धनश्रीताई. आपली सर्व निवेदन व निरूपण आताच्या काळात अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण आहे . खूपच सुंदर व छानच आहेत. आपल्या श्रीगुरूवंदना हा प्रथमच पार्ले येथील मा. दीनानाथ नाट्यगृहात प्रत्यक्ष Live संगीत, पदांचा भक्तीगीत आम्हीसर्वानी पाहिला व ऐकला आहे. आपले सर्वच कार्यक्रम अप्रतिमच आहेत.
@BhojrajPawarCreation
@BhojrajPawarCreation Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन ताई...
@medhavelankar9157
@medhavelankar9157 2 жыл бұрын
खूपच छान ऐकत रहाव असे👌🏻🙏
@babasahebkarpe9520
@babasahebkarpe9520 2 жыл бұрын
भारतामध्ये चांगले विचार सांगणारे भरपूर आहे पण प्रत्यक्ष कृती करणारे मात्र शून्यच. नुसते चांगले विचार ऐकून किव्हा वाचून काही फायदा नाही तर जीवनामध्ये ते विचार स्थिर करून त्याप्रमाणे जीवन जगले पाहिजे 🙏🙏
@madhurigosavi2810
@madhurigosavi2810 Жыл бұрын
ताई तुमचं बोलणं मी सर्व पायऱ्या पळून शांत चित्ताने श्रवण केलं पणं त्याच सार मला काढता आल नाही...कार सर्वच तर सार ..अप्रतिम सार करण्यासाठी लिहायला घेतल अणि सर्वच लिहिलं काही गळण्या सारखं नाहीच. आज माझे कान सार्थकी लागलेत धन्यवाद
@pranotipatil3719
@pranotipatil3719 2 жыл бұрын
वाह अतिशय सुंदर 👌 तुमचे हे विचार ऐकून आमच्यातला वक्ता जागृत होतो. 🙏 धन्यवाद
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 2 жыл бұрын
नमस्कार तुम्हाला ज्ञानाचे व बोलण्याचे वरदान आहे धन्यवाद
श्रीरामरक्षा कवच   - Dhanashree Lele
52:16
Dhanashree Lele
Рет қаралды 437 М.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,3 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 54 МЛН
विदुषी धनश्री लेले : कलागंधर्व महोत्सव २०२३
1:27:24
साहित्य, संगीत, कलाप्रेमी मंडळ, नृसिंहवाडी
Рет қаралды 21 М.