Shirur Vidhansabha : अशोकबापू पवार पुन्हा आमदार होणार की माजी आमदार? | Ground Zero |

  Рет қаралды 19,413

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 43
@nikhilappahargude8203
@nikhilappahargude8203 Ай бұрын
Only Mauli Aba Katke👑
@SarvajeetKatke
@SarvajeetKatke 2 ай бұрын
भावी आमदार शांताराम बापू कटके!❤️‍🔥
@ajitdubepatil3349
@ajitdubepatil3349 2 ай бұрын
माऊली आबा कटके भावी आमदार
@akshayransing2237
@akshayransing2237 2 ай бұрын
Ashok bapu ❤
@ashoksatkar8632
@ashoksatkar8632 2 ай бұрын
शिवसेना जिला प्रमुख माउली अबा कटके भावी आमदार होणार
@YogeshMazire-q5u
@YogeshMazire-q5u Ай бұрын
शिरूर हवेली भावी आमदार पै श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके
@saurabhyadav9929
@saurabhyadav9929 2 ай бұрын
प्रदीप दादा कंद 👑✌️
@jotykaranje2987
@jotykaranje2987 2 ай бұрын
Ashok bapu mantri honar
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 2 ай бұрын
शरद पवार साहेबांचे आम्हा शिरूरकरांवर खुप उपकार आहेत
@prakashsadewad6060
@prakashsadewad6060 17 күн бұрын
अशोक बापू पवार यांनाच विजय मिळण्याची शक्यता आहे कारण विरोधी पक्षाने कारखाने बंद पडले शेतकऱ्याला नुकसानीत आणण्याचं काम हे विरोधी पक्षानेच केले त्यामुळे बापूच हे आमदार सतत राहतील
@nitin..9734
@nitin..9734 2 ай бұрын
तुळापूर- लोणीकंद अरुंद रस्ते ,खड्डे ,वाघोली, चाकण-शिक्रापूर चौक,कोरेगाव भीमा,रांजणगाव ट्राफिक ,तासन-तास वाहनाच्या रांगा, घोडगंगा- व्यकंटेश कारखाना, शेतकरी वर्ग नाराज, 2019 ते 2024 मतदारसंघात अपेक्षित विकासकामे न झाल्याने नवीन चेहऱ्याला संधी मिळणार
@YogirajS-l6w
@YogirajS-l6w Ай бұрын
@@nitin..9734 ज्यावेळी २.५ वर्ष सरकार होते त्यावेळी कारखाना बंद होता का? कारखाना बंद झाला कधी? लोकसभा निवडणुकीत साहेब सोबत राहिल्याने अशोक पवार कात्रीत पकडले आहे. जसे मागील इलेक्शन पाठीमागे शिवाजीराव आढळराव पाटील दोन आमदार होते. महेश लांडगे व सुरेश गोरे पण वातावरण पूरक नव्हते अस नाही. स्वतः खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पक्ष नेत्या वर नाराज होते.त्याचा बळीचा बकरा दुसऱ्या केलं आहे. ह्या वर्षी जनता ठरवेल.खासदार निधी व आमदार निधी एक पक्षाचा असला तर नक्कीच मिळतो.आंबेगाव सुधारणा झाल्या आहेत. सर्व मोठे बागायतदार शेतकरी वर्ग आहे.पण बिबट्या पेदास इतकी आहे. सरकारला प्राणी संघटनेच्या विरोधात जाता येईना.तो प्रश्न आपल्या कुत्र्या माध्यमातून साध्य करावा लागेल. शिकारी कुत्रा शिवाय पर्याय नाही. यावेळी साहेब केलेल्या उपकाराची परतफेड करावी लागेल. नाहीतर नियती आपल्या म्हणणें की जनता निष्ठावान नाही. तर नेते का निष्ठावान राहतील.साखर कारखाना विषय केंद्र सरकार कडून विरोध आहे.जनता विचार करावा.
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 2 ай бұрын
शिरुर विधानसभा मतदार संघ २००९पूर्वी बारामती लोकसभा मतदार संघात असल्यामुळे शिरूरकरावर शरद पवारसाहेबाचा मोठा प्रभाव आहे चासकमान धरण व कालवे पूर्ततेसाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे शिरुर तालुका मोठ्या प्रमाणावर बागायती झालेला आहे त्यामुळे पवारसाहेब काय करतात यावर बरेच अवलंबून आहे या तालुक्याचे १९६२ला पहिले आमदार कै रावसाहेबदादा पवार त्यानंतर१९६७ला प्रजासमाजवादीचे शामकांत मोरे १९७२ला पोपटराव कोकरे १९७८ला जनसंघाचे बाबुराव दौडकर १९८०ला सूर्यकांत पलांडे१९८५ व १९९० ला बापूसाहेब थिटे तर १९९५व २०००ला पोपटराव गावडे तर २००४ला राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले बाबुराव पाचर्णे आमदार झाले विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना झाल्यानंतर शिरुरची ४०हून अधिक गांवे वळसेपाटील यांच्या आंबेगांव मतदारसंघात तर हवेली काही गावे शिरुर हवेली मतदारसंघात समाविष्ठ झाली २००९ला पहिले आमदार अशोकबापू पवार तर २०१४ला मोदी लाटेत बाबुराव पाचर्णे निसटत्या मताधिक्याने दुसर्‍यादा आमदार झाले २०१९ला पुन्हा अशोक पवार दुसर्‍यादा आमदार झाले आता २०१९ते २०२४ या कालावधीत सगळीकडे बर्‍याच घडामोडी उलथापालथ झालेली आहे आता सगळ्याच पक्षातील डझन दोन डझन इच्छुकांना आमदार झाल्यासारखे वाटत आहे त्यामुळे महायुतीतून हा शिरुर मतदारसंघ भाजपला जातो का अजित पवार राष्ट्रवादीला जातो ते पाहावे लागेल.दादा फराटे.राहूल पाचर्णे.प्रदीप कंद. जयश्रीताई पलांडे.यांच्यापैकी एकजणाला महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर या मतदारसंघात अजितदादा पवार यांचीही उमेदवारी येऊ शकते अशी चर्चा आहे सध्या महायुतीकडे सत्ता.तालुक्यातील प्रबळ नेते आहेत शरद पवार राष्ट्रवादीकडे अशोक पवार एकमेव आहेत ते आता कशाप्रकारे लढत देतात ते पाहावे लागेल हवेली तालुक्यातील मतदार कोणाला साथ देतात तर शिरुरकर कोणाकडे जातात ही उत्सुकता आहे या मतदार संघात घोडनदीचे कै रसिकभाऊ धारीवाल व प्रकाशशेठ धारीवाल यांचा चांगला प्रभाव आहे त्यांच्या भूमिकेला या निवडणूकीत खूप महत्व राहाणार आहे घोडगंगा साखर कारखाण्याची वस्तुस्थिती शिरुरमधील सभासदापुढे आल्यामुळे घोडगंगाचा विषय लोकसभेप्रमाणे विधानसभेत फार चालेल का ? घोडगंगा कारखाना चालू करण्यासाठी पवारसाहेबानी व उच्च न्यायालयाने जातीने लक्ष घातलेले आहे त्यामुळे कारखाना या हंगामात सुरु होतो का ? ते पाहावे लागेल एकंदरीत निवडणूक चुरशीची होईल असे वाटते
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 2 ай бұрын
@@prakashjadhav7756 कुठल्या गावचे तुम्ही?
@RavipawarOnly
@RavipawarOnly Ай бұрын
४० पैसे मेसेज
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 20 күн бұрын
@@prakashjadhav7756 शिरूर मधे सध्या पवार साहेबांकडे फक्त अशोक बापू पवार हे आहेत आधी शरद पवारांकडे राहुल कंद, मंगलदास बांदल,अशोक बापू पवार असे मोठे नेते होते, सध्या शिरूर मधे अजित पवार गटाचे माऊली आबा कटके हे उभे राहिले आहेत, माऊली आबा यांनी शिरूर मधल्या प्रत्येक गावातल्या लोकांना मोफत उज्जैन दर्शन घडून आणले आहे, त्यामुळे मला असं वाटतं कि शिरूर मधे शरद पवार साहेबांना थोडंसं चेलेंज आहे पण जर त्यांनी शिक्रापूर किंवा रांजणगाव किंवा शिरूर मधे एखादी सभा घेतली तर त्यांना शिरूर सोपं जाईल.
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 20 күн бұрын
@@prakashjadhav7756 आमच्या तालुक्यात त्यांना मानणारा खुप मोठ्या प्रमाणात समाज आहे आज प्रत्येक गावातले बहुतेक सगळेच सरपंच शरद पवार यांचे अनुयायी आहेत किंवा त्यांच्या पक्षातले आहेत जर एखादा सरपंच कुठल्या पक्षाचा जरी नसला तरी तो शरद पवारांचा फोटो बॅनवर आवर्जून लावतो. १९९० च्या काळात आमच्या तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता, खरंच सांगतो प्यायला पाणी नव्हत आणि खायला १ वेळेसच मिळतं नव्हत या माणसाने आमच्या तालुक्यात एमआयडीसी आणली त्यामुळे आमच्या तालुक्याला रोजगार मिळाला, पहिले असं वाटायचं कि आमची शेती आहे कि नुसते काहीतरी पडिक आहे या माणसाने आमच्या इथे चासकमान चं पाणी आणलं आता आमचा तालुका शेतीच्या बाबतीत समृद्ध आहे, कॅनल ला नेहमी पाणी असतं जगलो तर पवार साहेबांमुळे त्यामुळे आमच्या तालुक्यात गद्दार आणि ७०,००० कोटी खाणार यांचा आमदार नको,ज्यांनी मोठं केलं त्यांच्या ताटात मुतणारा असा नेत्याचा आमदार आमच्या तालुक्यात नको.पवार साहेबांनी बाकी काहीपण केलं असेल त्याचं आम्हाला काहिच लेनधेन नाही.
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 20 күн бұрын
आमच्या तालुक्यात त्यांना मानणारा खुप मोठ्या प्रमाणात समाज आहे आज प्रत्येक गावातले बहुतेक सगळेच सरपंच शरद पवार यांचे अनुयायी आहेत किंवा त्यांच्या पक्षातले आहेत जर एखादा सरपंच कुठल्या पक्षाचा जरी नसला तरी तो शरद पवारांचा फोटो बॅनवर आवर्जून लावतो. १९९० च्या काळात आमच्या तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता, खरंच सांगतो प्यायला पाणी नव्हत आणि खायला १ वेळेसच मिळतं नव्हत या माणसाने आमच्या तालुक्यात एमआयडीसी आणली त्यामुळे आमच्या तालुक्याला रोजगार मिळाला, पहिले असं वाटायचं कि आमची शेती आहे कि नुसते काहीतरी पडिक आहे या माणसाने आमच्या इथे चासकमान चं पाणी आणलं आता आमचा तालुका शेतीच्या बाबतीत समृद्ध आहे, कॅनल ला नेहमी पाणी असतं जगलो तर पवार साहेबांमुळे त्यामुळे आमच्या तालुक्यात गद्दार आणि ७०,००० कोटी खाणार यांचा आमदार नको,ज्यांनी मोठं केलं त्यांच्या ताटात मुतणारा असा नेत्याचा आमदार आमच्या तालुक्यात नको.पवार साहेबांनी बाकी काहीपण केलं असेल त्याचं आम्हाला काहिच लेनधेन नाही.
@DIPAK562
@DIPAK562 Ай бұрын
Only Ashok Bapu Pawar✌️✌️
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 ай бұрын
काम करणारे निवडून येणार
@darshantavhare8246
@darshantavhare8246 Ай бұрын
पुण्याचा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होणार
@ketankhandale9772
@ketankhandale9772 2 ай бұрын
अशोक बाप्पू पवार आमदार फिक्स
@jayvardhanpharatepatil180
@jayvardhanpharatepatil180 2 ай бұрын
शेतकरीपुत्र दादा पाटील फराटे
@shreepatil25197
@shreepatil25197 2 ай бұрын
अजित पवारांची पावर संपली आहे..कोणालाही म्हणत सूटलाय कसा निवडून येतों तेच बघतो...हाच स्वताच निवडून येत नाही.तो दूसऱ्याला काय पाडणार.....दादा समाप्त 😂😂😂😂😂
@mauliwalunj432
@mauliwalunj432 Ай бұрын
फिक्स आमदार माऊली आबा कटके
@indrajitwalunj2744
@indrajitwalunj2744 Ай бұрын
लोकांच्या चुलीत पाणी ओतून मंत्री कधीही नाही
@PrashantNagawade-sn2yf
@PrashantNagawade-sn2yf Ай бұрын
Ashok bappu
@PrabhakarGavhane-r6u
@PrabhakarGavhane-r6u 2 ай бұрын
अशोक बापू
@balasahebchavan7259
@balasahebchavan7259 Ай бұрын
Ashok pawar m l a honar
@shivramwagh3084
@shivramwagh3084 Ай бұрын
अशोक पवार निवडून येणार
@adityajadhav2620
@adityajadhav2620 2 ай бұрын
परत अशोक बाप्पू च ✌💐💐तुतारी वाजणार
@BabasahebDhokale-y3f
@BabasahebDhokale-y3f Ай бұрын
Bapu palk mntri hoar divyachi gadi milnar100. Tkke
@rupalinawale8846
@rupalinawale8846 Ай бұрын
Sanjay pachange he bhavi aamdar asnar🎉🎉
@DattaDaundkar
@DattaDaundkar Ай бұрын
अशोक बापू येणार नाही
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ 2 ай бұрын
राजेंद्र जासूद भाजप कडुन इच्छुक आहेत
@tanavirshaikh1445
@tanavirshaikh1445 2 ай бұрын
अशोक बापू पवार एक लाख प्लस मताने निवडून येणार
@indrajitwalunj2744
@indrajitwalunj2744 Ай бұрын
हप्ते खाऊन
@shubhamyadav3368
@shubhamyadav3368 2 ай бұрын
पुण्याचे पालकमंत्री संग्राम अनंतराव थोपटे
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 160 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 61 МЛН
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 13 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 160 МЛН