Life of Pardhi / पारधी जीवन / Problems Facing Pardhi

  Рет қаралды 225,829

Pardhi 🏹 आदिवासी पारधी समाज

Pardhi 🏹 आदिवासी पारधी समाज

Күн бұрын

🙏पारधी समाजाच्या आनखी वीडियो साठी आपल्या समाजाच्या चेंनल ला Subscribe करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
/ @pardhi_samaj
पारधी समजातील समस्या
श्रीनाथ रघुनाथ चव्हाण (पारधी)
Fb :- / shreenath.chavhan
तुमच्या कड़े जर पारधी समाजाचे वीडियो तुमच्या कड़े असतील तर कृपया मला 9898939559 वरती WhatsApp करा 🙏
/ pardhi38
/ raghunathchavhan1

Пікірлер: 221
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Жыл бұрын
राजकीय नेत्यानी या सरांचा आदर्श घेऊन समाजासाठी काय करायला पाहिजे ते शिकून घ्यावे सॅल्युट सर तुम्हीच या समाजाचे खरे देवदूत आहात 🙏
@सोरकुल
@सोरकुल Жыл бұрын
सत्कार्य..स्वतः शिकुन आपल्या मागास समाजातील मुलांना सज्ञान करण्यासाठी धडपडणारा देवदुत मतीन सर..त्यांना आणि त्यांचे कार्य सर्वदुर पसरवणार्‍या टीमला सलाम करतो.
@anialyesate8736
@anialyesate8736 Жыл бұрын
सर आपल्या कार्याला मानाचा मुजरा. आपण जे कार्य हाती घेतले आहे. ते फार मोठे आहे.
@ashoksonawane3833
@ashoksonawane3833 Жыл бұрын
सरांनि फार मोठे कार्य केले आहे सरकारने त्यांच्या कार्या ची दखल घेऊन अनुदान द्यावे 🙏🏼🙏🏼
@samadhankamble1771
@samadhankamble1771 3 жыл бұрын
मतीन सर...देव म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण... निस्वार्थपने अंधारलेल्या जीवनात तेजस्वी ज्ञान किरण पोहचवून या बालकांचे जीवन तेजोमय करण्याचे पवित्र कार्य तुम्ही करीत आहात..याच्या पेक्षा मोठे पुण्य कर्म कोणते असू शकते...तुमच्या कार्याला लाख लाख सलाम....व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@nishaingale3244
@nishaingale3244 Жыл бұрын
सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करावी असे मला वाटते
@annajadhav9213
@annajadhav9213 Жыл бұрын
@@nishaingale3244 ooooooooooooooooooopoo
@annajadhav9213
@annajadhav9213 Жыл бұрын
@@nishaingale3244 व ioooo
@annajadhav9213
@annajadhav9213 Жыл бұрын
@@nishaingale3244 पूप
@annajadhav9213
@annajadhav9213 Жыл бұрын
Oooou
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Жыл бұрын
धन्य ते मतिन सर,धन्य ते देणगीदार.सर्वांना धन्यवाद.
@sampatraodongrepatil2470
@sampatraodongrepatil2470 Жыл бұрын
नितीन सर तुम्ही आजच्या युगातले खरे संत आहेत तुमच्या कार्याला शत शत नमन
@mahipalmadke6934
@mahipalmadke6934 Жыл бұрын
अप्रतिम कामगिरी बद्दल खूप खूप धन्यवाद. समाजाला शिक्षणाची दिशा दाखवली. यशस्वी हो ..महिन सर.
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 2 жыл бұрын
मतीन सर आपण खरे समाजसुधारक आहात.
@jyotsnajadhav4417
@jyotsnajadhav4417 Жыл бұрын
श्रायुत मतीन सरांच्या या महान आणि पवित्र कार्याला त्रिवार वंदन. यांच्या रोपट्याचा महान वृक्ष नक्कीच होईल यात शंकाच नाही. धन्यवाद मतीन सर...
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 Жыл бұрын
अशी देवमाणसं अजूनही आहेत, तुमच्या कार्याला लाख लाख सलाम.
@sunilgaikwad3488
@sunilgaikwad3488 Жыл бұрын
खुप छान आपल्या या कार्य साठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही डॉ बाबासाहेब आंबडकरांखे काम. करता आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एक दिवस आसा येईल तुमचे दिल्ली मध्ये स्वागत होईल
@nitinkumarzol5940
@nitinkumarzol5940 5 жыл бұрын
खरच रियल हिरो मतीन सर यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे जय हिंद जय भारत. .........
@rameshwartekale5769
@rameshwartekale5769 5 жыл бұрын
Nitin Kumar Zol 1 no kam kelay matin sir ni .great sir
@nitinkumarzol5940
@nitinkumarzol5940 5 жыл бұрын
@@rameshwartekale5769 thanks
@sudhirwankhade1060
@sudhirwankhade1060 Жыл бұрын
सर सलाम तुमच्या कार्याला
@sanjaybhosale8562
@sanjaybhosale8562 Жыл бұрын
मतीन सर...... तुमच्या कार्याला सलाम.. तुम्ही जे हाती घेतलेले कार्य इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे . समाजामध्ये परिवर्तन घडवून आणावयाचे आहे . या विचाराने तुम्ही कार्य करीत आहात. तुमच्या जिद्दीमुळे चिकाटीमुळे हे कार्य अखंडपणे चालू राहील व सर्व विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे प्रेरणा मिळो. तुमच्या कार्याला पुन्हा एकदा मानाचा मुजरा,सलाम .
@ravidasgavit4927
@ravidasgavit4927 Жыл бұрын
गुरुजी तुम्हाला प्रत्येक वर्षी गुरू पौर्णिमा च्या दिवसी नमस्कार 🙏
@krushnaraut1238
@krushnaraut1238 Жыл бұрын
धन्य हो गुरुजी आज आदिवासी विकास विभाग मार्फत कोट्यावधी रुपये खर्च करून आदिवासी समज्याची प्रगती झालेली नाही तुमच्या सारखे अनेक आदिवासी बांधव एकत्र आले तर आदिवासी बांधव मागे राहणार नाही
@kishorjagnale4049
@kishorjagnale4049 Жыл бұрын
खूप छान, खूप दिवसा पासून ची इच्छा होती कोणीतरी पारधी समाजासाठी शिक्षणासाठी वर जाण्यासाठी व्यवस्था करावी. या नालायक राजकारणापासून अपेक्षा ठेवू नका. अमरावतीची जनता तुमच्या पाठीशी आहे. मी पण अमरावतीचा आहे, खरंच खूप दुःख होते या मुलांना आताही रोडवर पाहून. खरच भविष्यात काहीतरी अधिक चांगलं करू पारधी समाजा साठी.
@dhananjaychandanshive2227
@dhananjaychandanshive2227 Жыл бұрын
मतीन सर तुम्ही जे काम करत आहात त्यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. मि कधीही कुठेही देव पहिला नाही पण आज प्रथमतहा मला तुमच्या मध्ये हा साक्षात्कार पहावयास मिळत आहे. खरेतर हे सरकारचे काम आहे पण यासाठी अनुदानही न मिळने म्हणजे सरकारला नेमके काय हवे आहे आणि सरकार नेमकं कुणासाठी काम करत आहे हे स्पष्टच होते. तुम्ही थांबू नका सर खारीचा वाटा आमच्या कडूनही घ्या. आपणास शतशः प्रणाम. 👌🙏💐
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 Жыл бұрын
सर वंचीत,दूर्लक्षीत समाजाच वास्तव जीवन सुधारलेली भारतीय नागरीकांसमोर मांडणे हिच समाज सेवा हिच ईश्वर सेवा आहे माझ ठाम मत आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@surekhamathurai2104
@surekhamathurai2104 Жыл бұрын
मतीन सराना आदरयुक्त सलाम.हा व्हिडिओ मंत्रालय पर्यंत जावा आणि सर्वांनी मदतीचा हात द्यावा.
@pravinwani2491
@pravinwani2491 Жыл бұрын
जनतेनेही मदत केली पाहिजे, सरकार देणार का, नाही. माहीत नाही, उपेक्षित वंचित समाजाचे प्रश्न समजले मतीन सर great work
@rameshpatil9722
@rameshpatil9722 Жыл бұрын
मतिन सर,तुम्हाला माझा सलाम,हे कार्य करणारी देवाचा अवतार असतात.
@punjajikankal3080
@punjajikankal3080 6 жыл бұрын
फार मोलाचे समाज कार्य मतीन सर सलाम तुमच्या त्याग आणि समाजासाठी तळमळ या कार्यासाठी
@rameshjaisingpure9984
@rameshjaisingpure9984 Жыл бұрын
मतीन सर तुम्हाला उदंड बळ शक्ती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तुमच्या प्रयत्नास यश मिळो.
@babagaikwad8016
@babagaikwad8016 Жыл бұрын
असंच पुढे जा सर आणि समाजाला मान्यता द्या परमेश्वर तुमच्याबरोबर
@marutiabhangabhangmaruti5102
@marutiabhangabhangmaruti5102 Жыл бұрын
मतिन सर आजही आपण स्वतः ला महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत असताना आपलं काम किती मोठे आहे भारतीय समाज जागृत होणार कधी फक्त कायदा करून काही एक उपयोग नाही तो अमलात आणणे गरजेचे आहे. आम्ही आपले अभिनंदन करतो.
@jitendrabaile3217
@jitendrabaile3217 Жыл бұрын
अभिनंदन सर
@manikgalphade1241
@manikgalphade1241 Жыл бұрын
वा सर आपण जे काम खरंच उल्लेखनीय कारण हा समाज मागासलेलाच नाही तर अति मागासलेला समाज आहे यांना खायला दोन वेळचे अन्न सुद्धा मिळत 😊❤🎉😂नाही अशा समाजातील लहान मुलांना न्याय देण्याचं काम आपण करत आहात माणूस बनवण्याचं काम आपण करत आहात एक चांगला नागरिक तयार करण्याचे काम आपण करत आहात खरंच हे काम वाखाणण्याजोगे आहेआपण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊन या समाजाला हातभार लावण्यासाठी कार्य करावे करण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हा समाज खूप आहे आणि फार मागासलेला आहे .
@bhivapawar109
@bhivapawar109 Жыл бұрын
मतीन सर तुमच्या कार्याला लाख लाख सलाम 🙏🙏
@भागवतसाळुंखे
@भागवतसाळुंखे Жыл бұрын
साहेब तुमच्या कार्यला सलाम आपल्या गावा मध्ये देवळ नसले तरी चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे
@sunilthopate6637
@sunilthopate6637 Жыл бұрын
सर आपणास सलाम राजकीय मंडळींनी देवळात पैसे खर्च करण्यापेक्षा शाळा सुरु करणे गरजेचे आहे. सरांना मनापासून धन्यवाद
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
सरकारने या शाळेची दखल घ्यावी. खुप गरज आहे. खुप मोठे कार्य हाती घेतले सरांनी.
@joyofteachingandlearning
@joyofteachingandlearning Жыл бұрын
सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. सर आपले कर्तुत्व फार मोठे आहे.
@uttampanchal4425
@uttampanchal4425 Жыл бұрын
मतीन सरांच्या कार्याला सलाम परंतु शासन प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी आर्थिक तरतूद करते ते कुठे जाते ती कोण खाते याचाही विचार करायला हवा
@northpolelightscreations6836
@northpolelightscreations6836 Жыл бұрын
खुप छान कार्य, तुमच्या कार्याला नेहमी यश मिळो 🙏
@kalakaardevkumarwagholikar593
@kalakaardevkumarwagholikar593 Жыл бұрын
गुरूजी तुम्हाला प्रत्येक वर्षी गुरूपोर्णिमा च्या हर्दिक शुभेच्छा जयहिंन्द - जयभारत - जयश्रीराम ---
@nivruttipatil2184
@nivruttipatil2184 Жыл бұрын
मतीन सर सँल्युट तुमच्या कामाला लहान मुलांना नाही तर देव ची सेवा करत आहात
@rathodsantosh7900
@rathodsantosh7900 Жыл бұрын
Good social work for the society, I am amazed to see this video and really appreciate.
@swapnilparadhi3679
@swapnilparadhi3679 Жыл бұрын
तुमच्या या कार्याला मनापासून सलाम ❤😊
@anilrathod7350
@anilrathod7350 Жыл бұрын
निःशब्द झालो मी सर तुमचे कार्य बगून.... सलाम 🙏🙏
@babasahebgarje2562
@babasahebgarje2562 Жыл бұрын
मतिन सर खुप महान कार्य आहे तुझे कार्य चालू ठेव
@narendrapatil542
@narendrapatil542 Жыл бұрын
सर आपल्या निस्वार्थी कमाऀला अ॑तकरणा पासून सलाम
@sadmakeshyam4637
@sadmakeshyam4637 Жыл бұрын
मतिन सर आपल्या या कार्याला सलाम.
@natureproperties1408
@natureproperties1408 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@jhonkamble556
@jhonkamble556 Жыл бұрын
खूप छान मतीन सर तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@goldenbandprashantbashinge9456
@goldenbandprashantbashinge9456 Жыл бұрын
खूप छान मतीन सर 👌👌👌 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@balajisalgare4879
@balajisalgare4879 Жыл бұрын
मतीन सर आपल्या कार्याला सलाम . अतिशय चांगला उपक्रम आहे .,कृपया आपला पुर्ण पत्ता द्यावा.
@sciencetechnology936
@sciencetechnology936 Жыл бұрын
Ek number,....🌹🐝🐝🐝🐝🐝
@learnaboutmore9573
@learnaboutmore9573 Жыл бұрын
सलाम सर तुमचा कार्याला.....🙏🙏
@sanjaymagar4471
@sanjaymagar4471 Жыл бұрын
मतिन सर सलाम तुमच्या कार्याला
@babasahebsuryawanshi5566
@babasahebsuryawanshi5566 Жыл бұрын
मतीन सर नमस्कार. आपल अभिनंदन.
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Жыл бұрын
मतीन सर , आपल्या कामाचे कौतुक करण्यास शब्द नाहीत .
@pravinsable2309
@pravinsable2309 Жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय
@hariarote3484
@hariarote3484 Жыл бұрын
हेच तर खरे पुण्यमय काम आहे
@shaileshjadhav2661
@shaileshjadhav2661 Жыл бұрын
असे गुरुजी सर्वाना मिळो
@balajimundhe8926
@balajimundhe8926 Жыл бұрын
ग्रेट सर आपलं कार्य महान आहे
@laxmangaikwad9658
@laxmangaikwad9658 Жыл бұрын
आपल्या कार्यास सप्रेम जयभीम
@rameshmarathe6786
@rameshmarathe6786 Жыл бұрын
मतीनं सर, तुमच्या कार्याला मनापासून सलाम। कॉन्टॅक्ट द्या।
@कनियाकोहली
@कनियाकोहली Жыл бұрын
Dhany dhanywaad m,,sir
@manojpagi450
@manojpagi450 Жыл бұрын
चांगले कार्य चालू आहे सर
@chandudisale3919
@chandudisale3919 Жыл бұрын
खूपच ह्रदयस्पर्शी समाजकार्य
@tbhere1967
@tbhere1967 Жыл бұрын
सर फार मोठे काम तुम्ही करताहेत सेवेला नमण
@gopinathjadhav3934
@gopinathjadhav3934 Жыл бұрын
सर्व आमदार खासदार व मंत्रानी देशसेवा कशी करावी ते शिकून घ्यावे, व सरकारी फंड कोठे खर्च करावा ते ही शिकावे, पोकळ भाषणे ठोकून जनतेला मूर्ख बनवूनये जनता आता हुशार झाली आहे, सुषमा अंधारे यांनी जनतेच्या डोळ्यात अंजन घातले आहे! ❤❤❤❤❤जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@मीआणिमाझीशाळा-स2भ
@मीआणिमाझीशाळा-स2भ Жыл бұрын
खूप छान करत आहेत सर आपण👌👌 पुढच्या वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
@gautamgaikwad8933
@gautamgaikwad8933 Жыл бұрын
Good work Matin Sir Salut for your work
@avinashmasurkar5459
@avinashmasurkar5459 Жыл бұрын
शिक्षणाचे महत्व भाईबंदांना पटवून द्या.शिका, संघटित व्हा संघर्श करा.प्रयत्न करा. अरे आमचा भंडारी समाज या सगळ्यातून गेलाय.
@sachinraut7041
@sachinraut7041 Жыл бұрын
उत्कृष्ट कामगिरी
@gajananraut7130
@gajananraut7130 Жыл бұрын
Good work matin sar salute aahe tuamal
@peterdsouza5558
@peterdsouza5558 Жыл бұрын
Guruji Danya thumi
@infinity6246
@infinity6246 Жыл бұрын
Salute 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rajarametame6186
@rajarametame6186 Жыл бұрын
मतीन सर अभिनंदन आपले
@ravindrachangan6428
@ravindrachangan6428 Жыл бұрын
सलाम सर देव आहेत
@pratibhamane8648
@pratibhamane8648 Жыл бұрын
Big salute for matin sir
@rahulgande5474
@rahulgande5474 Жыл бұрын
Salute to your work
@zpschoolbhajemavalpune9446
@zpschoolbhajemavalpune9446 Жыл бұрын
Great Work,Sir👍👍👍👍
@ashokkamble2051
@ashokkamble2051 Жыл бұрын
You are great man salute to you
@vijaygaikwad-qd1hd
@vijaygaikwad-qd1hd Жыл бұрын
Khup Sundar
@hemantsawarkar7346
@hemantsawarkar7346 6 жыл бұрын
खुप छान काम करत आहे राज तुमी मला खुब आवडल
@sharadghutugade7608
@sharadghutugade7608 Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम
@vishnugholve8520
@vishnugholve8520 6 жыл бұрын
मतीन सर आपल्या अप्रतिम सुंदर समाज कार्याला लक्ष लक्ष सलाम
@rajashreekalpund4563
@rajashreekalpund4563 5 жыл бұрын
You are great
@nitinmarathe797
@nitinmarathe797 Жыл бұрын
Nice work sir salut
@kadubamore6187
@kadubamore6187 Жыл бұрын
मतीन सर तुमच्या कामाला सलाम🙏🙏
@hanumantaaiwale3840
@hanumantaaiwale3840 Жыл бұрын
Good very good 👍
@ravipandagale8735
@ravipandagale8735 Жыл бұрын
सरकारने लवकरात लवकर मदत द्या वि
@sunilshinde797
@sunilshinde797 Жыл бұрын
Great job sir
@saritaabhyankar7667
@saritaabhyankar7667 Жыл бұрын
सॅल्युट सर तुम्हाला 👌👌👍👍
@swapnilpardhi8002
@swapnilpardhi8002 4 жыл бұрын
खरच तुमच्या केलेल्या प्रयत्नांना यश नक्की मिळाल तुम्ही केलेल्या या कार्याला मनापासून सलाम 💐💐
@Ramesh-Rathod
@Ramesh-Rathod 6 жыл бұрын
Great work i salute this person
@santoshubale7341
@santoshubale7341 Жыл бұрын
मतीन सर 🙏🙏🙏🌹🌹🌹👍
@dajigaikwad927
@dajigaikwad927 Жыл бұрын
Very nice Sir 👌👌👌👍👍
@prashantmakharepm3201
@prashantmakharepm3201 3 жыл бұрын
मतीन सर सलाम तुमच्या कार्याला
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 Жыл бұрын
Salute saheb
@mariyachoudhari9010
@mariyachoudhari9010 6 жыл бұрын
Samajala asha lokanchi grj ahe very nice work
@BharatAadarshParivarnews
@BharatAadarshParivarnews Жыл бұрын
भारत में विश्व में सब सुखी संपन्न हो वह काम करो सब मिलकर इन सभी बच्चों का बड़ों का जीवन अच्छा हो वह काम करो सब मिलकर जय भारत जय संविधान जय प्रकृतिसब सुखी संपन्न रहो भारत के विश्व के सब नागरिक डायरेक्टर श्री रामवीर सिंह 🇨🇮भारत आदर्श परिवार न्यूज़🇨🇮
@SaganGorad
@SaganGorad Жыл бұрын
Nice work
@sunilkamblekolhapur4234
@sunilkamblekolhapur4234 Жыл бұрын
आमदारांना पेन्शन वेळेवर मिळते पण शाळेला मदत लवकर मिळत नाही काय अवस्था आहे आपल्या देशाची 😢
@surajtadvi8492
@surajtadvi8492 Жыл бұрын
मतीन सर तुमच्या उत्कृष्ट कामाबद्दल सलाम
@santoshchavan3245
@santoshchavan3245 6 жыл бұрын
jay pardhi
@rameshharer4444
@rameshharer4444 Жыл бұрын
सरकार ने लक्स दिले पाहिजेत....... कातकरी आणि पारधी समाज वरती
@rupeshchatap2836
@rupeshchatap2836 Жыл бұрын
Matin sir you are gret
@ramcppaudel
@ramcppaudel Жыл бұрын
very very nice y\ video ☝️👌👌
@govindgargote9257
@govindgargote9257 Жыл бұрын
अत्यंत महान कार्य देवाचा अवतार
@onkarwamannagapure
@onkarwamannagapure Жыл бұрын
🙏🙏🙏💯👍👍👍
Documentary of Pardhi Samaj - Pardhi Beda
25:15
AWAAZ INDIA TV
Рет қаралды 173 М.
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 19 МЛН
IBN Lokmat Special show on Pardhi Samaj
20:01
News18 Lokmat
Рет қаралды 115 М.
पारधी समाज प्रसंग (  Remix ) @ महापुजा मेथी
22:38
Pardhi 🏹 आदिवासी पारधी समाज
Рет қаралды 171
🔥Wild Life Zoo Safari Rajgir❤️ बिहार
10:17
Happy ka vlogs
Рет қаралды 154
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН