Lilacharitr Adnyat 122 To 129।देहविद्या कोणाला होते?देहविद्यावंत कसा आहे?त्याच शरीर कस आहे?

  Рет қаралды 10,893

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Adnyat 122 To 129।देहविद्या कोणाला होते?देहविद्यावंत कसा आहे?त्याच शरीर कस आहे?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Adnyat
#Leelacharitr_Adnyat
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 85
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अज्ञात लिळा क्रमांक १२२ : इतर विद्या जीव न मुंचे निरूपण* ['एक वेळ भटीं पुसिलें : “ जी जी : इतर विद्ये ज्ञान : भक्ति : वैराग्य असोनि परि जीवासि मोचक नव्हे : तें कां पां?" सर्वज्ञ म्हणीतले : "ब्रह्मविद्येची सारीखवांटणी इतर विद्यांचां ठाई आति : परि तेणें जीव न मुंचे : :" " कां पां?" "मोक्षमार्गी जीवाचे मळ जाति : विद्यामागी आच्छादेति :"||] अज्ञात लिळा क्रमांक १२३ प्रमादिया अडनीक्रिये देहविद्यानिरूपण : ['एक वेळ भटी पुसिलें : “ जी जी : गोसावीयांसि जे ननुसरति ते प्रमादिए बोलिजेति : तयांमाजि एका परमार्गी अडनीची क्रिया घडे : एक ते देहचि वेंचिति : तयां काइ होए जी?" सर्वज्ञे म्हणीतलें : "वानरेया : तयासि देहविद्या होए : जैसे ज्ञानियासि पाठीं घालीति तैसा ठावो:" भटी म्हणीतलें : "जी जी : देहविद्या जालेयां काइ होए?" सर्वशैं म्हणीतले : "देहविद्ये देह प्रकाशे : देहीं भूतें तन्मानापर्यंत उरेति : सातै अंश झडेति : एकाकारवृत्ति उरे : हेमकाया होए : वचकाया होए :" "हो कां जी :"॥] अज्ञात लिळा क्रमांक १२४ : गत्वामुक्ति निरूपण : ['एक वेळ महदाइसी पुसिलें: "जी जी : पुराणी ऐसें बोलति : जें स्वर्ग पातलेयां गत्वा मुक्ति एकी आति : तेणें संसारावेगळेयां होइजे : म्हणौनि जेणें धर्मे स्वर्गु होए तो धर्म आचरावा : तरि हे साच जी?" सर्वतें म्हणीतलें : “वाइ : स्वर्गी गत्वा मुक्ति एकि आति हे साच : परि एर नव्हे : जी जी : तें कैसे?" सर्वतें म्हणीतलें : “वाइ : यागांत ब्रह्मेयाचिया विग्रहाचां ठाइं भजन घडे तो अधिकार होए : मग स्वर्गी फळप्राप्ति होए : तेथ स्वगी परलोकीची देवता एउनि ब्रह्मविद्या उपदेश करी : ते विद्येसीं स्वर्गाचें फळ भोगी : मग फळाचा अंत जालेयां पतन होए : मां तेणें संसारनिवृत्ति काइ होइल ?" "हो का जी:"।।] अज्ञात लिळा क्रमांक १२५ ऐलपैल देवताव्याप : तथा देखणे : [ 'एक वेळ भटीं पुसिलें : " जी जी : देवतामाजि उच निच विभाग : तरि तया पर- स्परें कैसें दर्शन आणि व्यापकत्व : आणि ज्ञान : तें निरोपावें जी :" सर्वज्ञ म्हगीतले “वानरेया : उच असे तो तळीचील देखे : पैल ऐलातें व्यापौनि वर्ते : ऐल पैलाचे अस्तित्व जाणे :" ||]
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दिपाजी 🌹🙏🙏🌹
@banduyelne826
@banduyelne826 2 жыл бұрын
Ttt
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@banduyelne826 🙏🙏
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Nanusarlelya purush Jo aplya sarvasva parmargachi sevesathi laavtaat tyana dehvidya hote . Dehvidyamule saptdhatu zadu kaya sonyasarkhi ani vajrasarkhi hotat Pudhchya janmaat parmeshwar tyancha udhharan ani ishwar praapti kartaat.
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !!🙏🙏🙏
@nilamnemade4729
@nilamnemade4729 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏लिळा उदाहरण देवून छान समजवून सांगतात धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBaba...DehVidyeDehPrakadheDehSuvarnasarakheHote,.SapthDhatuZadtat...DehVajraSarkhe..YacheFayde...PudhilSrusyitPahilyandaDevPremDetat
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम दादाजी🙏🙏 छान निरूपण आहे असेच ईश्वरीय कार्य आपल्या पासुन चालू रहावे हीच परमेश्वरापासी विनंती🙏 ननुसरलेला पुरुष जर परमार्गाची सेवा करतो अडीअडचणी च्या वेळी मदत करतो असा पुरुष ५६नीत जरी अनुसरण नाही केले तरी परमेश्वर त्या जीवाला पुढील सृष्टी मध्ये अनुसरणासाठी पहिला नंबर लागतो 🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
@anitabhise1202
@anitabhise1202 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबा होळिच्या खूप खूप शूभेछ् स्वामि म्हणतात ननूसरलेला प्रमादिया आहे ज्या जिवाने स्वताचा देह परमागांँसाठि बलिदाण केले जो जिव अणूसरण घेत नाहि तो प्रमादिया आहे त्यालाअडणिचि क्रिया घडलि त्याला देह विधा होते यासूष्ठिमधे त्याचा अणूसरण्याचा ठिकाणि पहिला नबर लागतो त्या जिवाला ईश्वरप्राप्ति होते वत्याच शरिर वज्राच होईल मजबूतहोईल वदेह प्रकाशमाण होते वशरिर सोण्यासारखे होते ।।
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
होळी च्या खूप खूप शुभेच्छा दादा जी 🙏🙏
@सर्वज्ञ-य2म
@सर्वज्ञ-य2म 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏.
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@adityaenterprices7313
@adityaenterprices7313 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा .मक आत्ता च लीळा ऐकायला सुरुवात केली आहे
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada 🙏🏻🌷
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏 baba ji🙏🙏
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat...... pranam..... Baba.....ji..... happy...shimga.... Holi.,...khup..khup...... shubhecha.......
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@sureshjadhav5189
@sureshjadhav5189 Жыл бұрын
खुप छान प्रवचन मन भरत आहे त्या बरोबर देश भक्त बदल सुद्धा करता बाबाजी दंडवत प्रणाम ❤👃👃❤
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏 मनिषा शिदे 🙏💐 खुप छान निरुपन करताय बाबा 🙏 मला सागा कि प्रपचकानि कोन कोनते सण साजरे करावे कारन घरचे म्हनतात कि ती अन्य देवता आहे म्हनुन सण साजरे करायचे नाहि फक्त उपार पाणी करायचे हे बरोबर आहे का🙏 दंडवत प्रणाम 🙏 तेवढे नीरूपन करावे🙏 दंडवत प्रणाम
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 1) देह विद्या झाले या :-देह प्रकाशमान होते. कारण प्रमाणू ऊरतात सप्त धातू झडून जातात हेम काया होय वज्र काया होय. देह विद्या पुढील सृष्टी ईश्वर प्राप्ती निश्चीत होते. दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹 इतर विद्देत ज्ञान आहे पण मोक्ष मिळत नाही कारण ब्रम्हविद्ये शिवाय जिवाला मोक्ष मिळत नाही..जे स्वामींच्या ठिकाणी अनुसरले नाही तर त्या जिवाचे मुंचन होत नाही.. 🙏🙏ननुसरले प्रणालीच्या,परमार्गाची सेवा केली तर देह विद्या होते व पुढील जन्मी उध्दार होईल.. ज्या प्रमाणे ज्ञानीयाला पाठी घालतात तसेच देहविद्द्याअसनाऱ्याला पाठीशी घालतात व त्याची काया सुवर्णाची होते.. स्वर्गात गेल्यावर मुक्ती कर्मफळ भोगे पर्यंत राहते फळाचा अंत झाला की परत जन्म मरणाच्या फेऱ्या माराव्या लागतात.. 🙏🙏🌹
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@rjpatil2789
@rjpatil2789 2 жыл бұрын
Ramesh patil surat Gujarat Dandvat pranam Babaji
@namdevkhade612
@namdevkhade612 2 жыл бұрын
दडंवत प्रणाम
@vinodfasateji7159
@vinodfasateji7159 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खुप छान निरुपण करत 🌹🙏🙏🌹
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandvatpranambaba🌹🙏🙏🌹
@digambarrade7867
@digambarrade7867 2 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@tushardeshmukh9605
@tushardeshmukh9605 2 жыл бұрын
Dandavat Baba Atachya Lila khup changlya ahey
@deepakjagtap1914
@deepakjagtap1914 2 жыл бұрын
Ati sunder .Dandawat pranam
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी देह विद्या झाले ल्या जिवlल देह प्रकाशमान होत शरिराचे ठिकणी परमानु कrर्णच उरत सप्त धातू झाडून जात ते देh वज्र काया सुवर्णसारखे होते विश्व देवते सlरखे शरिर होते दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@savitajawarkar9965
@savitajawarkar9965 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
@chhayabenpatil6436
@chhayabenpatil6436 2 жыл бұрын
🙏dandvat pranam
@Parbramha_Dnyan
@Parbramha_Dnyan 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@technicaldivyatd72
@technicaldivyatd72 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम, दादा!
@ruchaugale1531
@ruchaugale1531 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा , ननुसरल्या जीव म्हणजेच जो व्यक्ती 56 नंतर अनुसरत नाही अश्या व्यक्ती ज्याने आपले जीवन प्रमार्गासाठी दिले त्याला परमेश्वर पुढच्या सुष्टीत प्रथम क्रमांकाने उद्धरतात . त्याचे शरीर प्रकाशमान असते शरीर सुवर्णयाचे कठोर असते
@santoshraskar2841
@santoshraskar2841 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 ५६ वर्षे वयापर्यंत ननुसरलेल्या, परंतु परमेश्वराला सर्वस्व अर्पण करून परमार्गासाठी बलीदान दिलेल्या जिवास देहविद्या प्राप्त होते. अशा जिवास पुढील सृष्टीमध्ये अनुसरणासाठी पहिला नंबर लागतो व ईश्वर प्राप्ती होते.
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी देह विद्या झाले ल्या जिवल देह प्रकाशमान होता
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 baba mi rajshree vardekar pune swamicha holichi Lila pathava.
@nandinigiri1228
@nandinigiri1228 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा ईश्वरमार्ग मध्ये प्राप्ती आहे पण देवते मध्ये प्राप्ती नाही ईश्वराच्या मार्ग खुप चांगले आहे स्वामी म्हणतात स्वर्गात गेला तरी त्याला मुक्ती मिळेल असे नाही त्यात सर्वात श्रेष्ठ ईश्वराच्या सानीद्ये आहे बाबा दत्तात्रेय प्रभुचे सह्याद्री वर्णन ची लिंक पाठवा
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam ikadha nanusare jivane adanichi kriya ghadali ikadh margamadhe khup mothi adachan aalii adhikaran dekhil sodvita Ali nahi tar ttya jivane adanich kirya kele ani seva tanmandhan aarpan kele Jo jiva anusarlele nasetar ttala dehvidhay hote. Prameshwar dnyan pathish ghaltat ani dehvidhay zalele jivala prameshwar ya shrushita uddharata nahi phudhil shrushiti dehvidhay zalele jivala prameshwar aadhi uddharata.
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch dyana vardhak nirupan 🙏🏻🙏🏻jala adnichi kirya ghdli tyala dehvidya hote aani pudcha shrushti madhe sarvat aadhi tyanna parmeshwara chi prapti hote tya jivacha uddhar hote dehvidya zalyavar deh prakash man hote vishvdevte sarkh shrir hote hemkaya hote vjrkaya hote. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Je Anusarle nahi mhanake namusarat pramadiya ahe jyala adanichi kariya ghadatetar je swatahacha deh kharchi Kel Swaminchya thikani je deh khachi Eshwarbhakti mdhe tan man dhan arpan karun swatahach balidan Dil tyala dehvidhya hote mag parameshwar tya jivala Eshwarprapti milate dehvidhya vatach sharir hemakaya hote Sonya sarakh &wajrakaya hote lokhandasaralhe hote etardevatechya thikani fakt Gyan ahe bramhavide shiway swargprapti nahi 🌹🙏🌹
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Deh vidya deh prakashe. Sate ansh zadeti ekakar vruti vure. Hem kaya hoye vajta kaya hoy ase deh vidyache ahet dandwat pranam babaji.
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
इतर विद्या अभ्यास करून ईश्वरा योगाने मोक्षप्राप्ती होत नाही.परमार्ग सेवा कार्य घडवून आणली तर पुढील जन्मात उध्दार होतो.ज्याप्रमाणे ज्ञानी यांस देव पाठीशी घालतात त्या प्रमाणे देह विद्या असणारे पाठीशी घालतात त्या ची काया सुवर्णाची होते.स्वर्गात गेल्यावर मुक्ती मिळते.तो कर्म भोगा पर्यंत राहतो फळांचा अंत झाला की पुन्हा जन्माला येणेप्रमाणे,मरण पावणे आवागमन चालू होते.द़डवत प्रणाम बाबाजी.
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 56 नी वयापर्यंत जो अनुसरलेलाच नाही परंतु ज्या व्यक्ती ने आपले जीवन पर मार्गासाठी त्याला देहविदया होते परंतु पुढच्या स सुषटीमध्ये उतरतात आपण जर हयाच् सुषटीमध्ये अणूसरले तर आपला फायदा होईल याच सुषटीमध्ये दंडवत प्रणाम👌👌
@achyutraoadwe97
@achyutraoadwe97 2 жыл бұрын
५६नी नंतर हि जो अनुसरत नाही पण त्याच्याकडुन अडणीची क्रिया घडली तर त्याला देहविद्दा प्राप्त होते. या विद्येचे कार्य स्वामी सांगतात की, त्याला पुढील स्रुष्टीत अनुसरणाचा योग लवकर प्राप्त होतो. व त्याचे शरीर हे सुवर्णमय होते.(दंडवत प्रणाम)
@eknathmali8059
@eknathmali8059 2 жыл бұрын
Nanusarlela yala Pramadiya mhantatat. Anusarlela yanche Aagantuk kunthe,Anarabdha sunke,Prarabdha bhoge xshaya. Nanusarlelyala deh vidya hote. Deh vidya zalelyache Kary Parmargala sarvotopari madat karne. Dehvidya zalelyala pude manushya janm hoto,,tevya Swami tyas ,dnyan deun uddhartatach. Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 2 жыл бұрын
Dandavt pranam babaji dehvidhya zalyavar thyache deh sonyasarakhe ani vajjarasarakhe hote ani pudhachya surathit Thyachya udhar pahilya numberne hote
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
स्वामी म्हणतात ज्या जिवाला स्वताच जीवन स्वामींच्या ठिकाणी सर्वच अर्पण करून परमारर्गासाठी बलीदान केले त्याला देहदान होते त्याला अडचणीची क्रिया घडली जो जिव अनुसरण घेत नाही त्याला देहविद्दा होते या सृष्टीमध्ये त्याला उददहरन ‌होनार नाही पण दुसऱ्या सृष्टीमध्ये त्याचा अनुसरणयाच़ा पहिला नंबर लागेल त्या जिवाला देव ईश्वर प्राप्ती देणार स्वामी म्हणतात देह प्राप्ती झाली तर देह प्रकाशमान होते दंडवत प्रणाम 🙏🙏 जिजा लीपारे
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. देहविद्या झाली म्हणजे निश्चिंती झाली आहे त्या जीवाची की पुढच्या सृष्टीमध्ये भरवसेने तो उध्दरणारच पहिला नंबर देव त्या जीवाचा लावतात आणि त्याला ईश्वर प्राप्ती करून देतात. ज्या प्रमाणे ज्ञानियाला नंतर प्राप्ती करून देतात त्या प्रमाणे देहविद्या झाली त्याला नंतर प्राप्ती करून देतात. देहविद्या प्रकाशमान होते, विश्वदेवतेसारखे शरीर होते, सप्तधातू झडून जातात देहविद्या झालेल्यांचे शरीर सोन्यासारखे होते, वज्रप्रमाणे कठीण, मजबूत शरीर होते.
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏. Nanusarlelya pramadiyala svtache deh kharch krtat. Tela deha vidya hote. Ya jivala pudchya srusthi mde tyacha udhar hote. Dehvidhya zale ki sharir prakashte. Pramanusarkh bante. Sapth dhatu zadun jatat. Sharir sonyasarkhe hote. Kathinta vjrasarkhi yete. Ase phaide ahe dandvt pranam🙏🙏. 💕🙏🙏🌹🌹
@travelingvlogs5743
@travelingvlogs5743 2 жыл бұрын
P
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अज्ञात लिळा क्रमांक १२६ : विधिभावातीत अनुष्ठान निरूपण* 'एकु दी भटीं पुसिलें :" जी जी : कर्मराहाटीसी एक पुरुष क्रिया विधी अनुष्टीति एक भावो अनुष्टीति : तरि देवराहाटी या दोमाजि कवण चांग?" सर्वज्ञ म्हणीतले 'वानरेया : एकु विधिअनुष्ठान : एकु भावअनुष्ठान : हे विधिभावातीत अनुष्ठान : "हो कां जी :" यावरि भटीं पुसिलें : "जी जी : हें विधिभावातीत हे चांग: अनुष्ठान : तरि विधिभावेंवीन काइ अनुष्ठान असे ? तरि विधिभावातीत अनुष्ठान तें कैसें जी? " सर्वशैं म्हणीतलें : “तुम्ही म्हणता तें तैसेंचि : एकु विधिसहित भावो : भावासहित विधि : ऐसें द्वीध विधिअनुष्ठान बोलिजे : तें पुरुषभेदें असे : " "हो का जी:"॥] अज्ञात लिळा क्रमांक १२७ : च्यारि ब्रमह कथन : ['एक वेळ भटीं पुसिलें : “जी जी : ब्रमह कीती?" सर्वशं म्हणीतलें : “वानरेया जहाँ च्यारि :” “जी जी : तियें कवणें ? " सर्वज्ञ म्हणीतलें : “सच्चिदानंद ये तीनि ब्रहों : आणि विश्वरूप ब्रह्मांड व्यापुनि उरली : म्हणौनि तुर्य ब्रह्म ते : "हो कां जी :"।] अज्ञात लिळा क्रमांक १२८ : अविद्याः तथा प्रपंचस्वभाव निरूपण : 'एक दो गोसावी अविद्येचें आणि प्रपंचाचे स्वरूप निरोपिलें : मग मटीं पुसिलें: “जी जी : अविद्या जीवातें सकळ कर्मफळी व्यापारवी : ते कवणाचेनि निरोपें व्यापारें? आणि प्रपंचु जीवातें मैळी तो कवणाचेनि निरोपें व्यापारे जी?" सर्वशं म्हणीतलें : “वानरेया : जीवातें प्रतारिजे हा अविद्येचा : प्रपंचाचा स्वतसीद्ध स्वभावो : कव्हणाचें दोधले नव्हे : आणिले नव्हे : अविद्या अविद्येसि कारण : प्रपंचु प्रपंगासि कारण : "हो कां जी :" नावेक जाला : मग भटीं पुसिलें : "जी जी : कार्यकारणासि एकचि नावं तरि कार्यकारणां भेद कसा जाणावा जी?" सर्वज्ञ म्हणीतलें : “ यदनंतरं यदृश्यते तत्तस्य कारणम् : एणे न्यायें कार्यकारणां भेद जाणावा : अज्ञात लिळा क्रमांक १२९ : युगधर्म निरूपण: ""[ 'एक वेळ भटीं पुसिलें : " जी जी : युगधर्माचें कैसे लक्षण? " सर्वज्ञ म्हणीतलें : " वानरेया : ज्ञान : ध्यान : मंत्र : स्थावर : ऐसेयाचा वेध बोध तो युगधर्म बोलिजे : यावरि भटीं पुसिलें : “जी जी : कृतयुगीचे लोक ते कसे? वेतीचे कैसे? द्वापरीचे कैसे? कळयुगीचे कसे?" सर्वज्ञ म्हणीतलें : “कृतयुग ते दैवयुग : तेथिचे ते सकळही आत्मारामु : त्रेतायुग ते मानवयुग : तेथिचे ते सकळही मनोराम : द्वापर तें असुर युग : तेथिचे ते सकळही इंद्रिएराम : कळियुग तें अद्धर्मयुग : कळयुगीचे ते सकळही विषयराम हो का जी :"॥] अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १७-०३-२०२२
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा ईतर वीद्धेत ज्ञान आहे पण मोक्ष मीळत नाही कारण ब्रम्ह वीध्येशीवाय जीवाला मोक्ष मीळत नाही जे स्वामींच्या ठिकाणी अनुसरले नाही त्या जीवाचे मुंचन होत नाही ननुसरला प्रमादीयाने जर परमार्गाची सेवा केली तर देह वीध्या होते व पुढील जन्मी त्याचा ऊद्धार होतो ज्याप्रमाणे ज्ञानीयाला पाठीशी घालतात तसेच देह वीध्याअसणार्याला पाठीशी घालतात व त्याची काया सुवर्ण ची होते स्वर्गात गेल्यावर मुक्ती म्हणजे कर्मफळ भोगेपर्यत राहाते फळांचा अंत झाला की परत जन्म मरणाच्या फेरात पडतो
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात ननूसरलेला प्रमादि आहेज्या जीवाने स्वतःचं देह परमार्गासाठी बलिदान केले त्याला अडणीची क्रिया घडली जो जीव अनुसरण घेत नाही ते प्रमादि आहे त्याला देह विद्या होते या सृष्टीमध्ये त्याला ते उध्दहरण होणार नाही पण दुसऱ्या सृष्टीमध्ये त्यांचा अनुसरण्याच्या ठिकाणी पहिला नंबर लागेल त्या जीवाला देव ईश्वर प्राप्ती करून देणार स्वामी म्हणतात ज्ञानियाला नंतर प्राप्त करून देतात देह प्राप्त झाली तर देह प्रकाशमान होते हे शरीर विश्वदेवते सारखे होते सप्तधातू सर्वे झडून जातातआपले शरीर सोन्यासारखे होते वज्र काया होते
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏💛💛💛💛💛🙏🙏
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर
@ई.गोविंदराजदादादर्यापुरकर 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏
@panchavtar2165
@panchavtar2165 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम 🙏
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat Pranam Dada
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@payalmehare3417
@payalmehare3417 2 жыл бұрын
Dandvat pranam dadaji
@yogendrabhosale.1871
@yogendrabhosale.1871 11 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏👍
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@snehapatil6004
@snehapatil6004 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 114 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,8 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 25 МЛН
#महानुभावपंथ  #महानुभवपंथ #महानुभाव #trendingvideo
29:49
Mhanubhav panth status. महानुभाव पंथ स्टेटस.
Рет қаралды 7 М.