मनाला आनंद देणारा असा महाराष्ट्रात ला एकमेव फॉर्म. मनानंद ॲग्रो फार्म..... आमचे गणेश दादा यांच्या प्रामाणिक कामाला आणि निस्वार्थ कार्याला सलाम.... गणेश दादा तुमच्याकडे ऑरगॅनिक औषधा ची खूप माहिती आहे ती माहिती आम्हाला दिली त्या बदल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 शेळीपालनातले देवमाणूस सतीश रन्हेर सर तुम्ही वेळेत वेळ काढून इतका छान व्हिडिओ बनवला आमच्या दादा साहेबांचा त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏🏻🙏🏻 अशीच कृपादृष्टी तुमची आमच्या दादा साहेबांन वर सदैव राहू द्या 🙏🏻🙏🏻💐💐
@tulshidasphand260010 ай бұрын
नाद खुळा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला ❤ धन्यवाद रन्हेर सर 🎉
@Patilpoultryfarm26 күн бұрын
गणेश दादा एकदम भारी फार्म ✌️💯
@DevrajAgroLovefromYeola10 ай бұрын
अप्रतिम नियोजन...फार्म कसा असावा याचं जिवंत उदाहरण बघायचं असेल तर एकवेळ नक्कीच मनाला आनंद देणाऱ्या मनानं द ऍग्रो ला भेट द्यावी अन् कोंबडी पालन यशस्वी करण्यासाठी त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळवावे... या व्हिडिओ मधील एक कन्सेप्ट फार भारी आहे कोंबडी कोणती ही पाळा पण त्यातून जातीला महत्त्व न देता आपल्या भागातील मार्केट ओळखून मग ते सोनाली,कावेरी ,dp क्रॉस असो किंवा ओरिजिनल गावठी पाळा..... त्यातून पण अंडी विक्री अन् चिकन विक्री आपल्याला काय करायचं अन् कशातून पैसे मिळवायचे हे धेय्य मनात आधी ठरवून च यात उतरले तर सक्सेस ची चिंता अजिबात नाही... सक्सेस हे मिळणारच इतका भारी फार्म बनवण्यासाठी अन् तो कल्पनेत नाय तर फार्म मधे सक्सेस करून दाखवले गणेश घायतडक सर यांचे मनस्वी आभार या व्हिडिओ तून अनमोल माहिती प्रदान करण्यासाठी अन् सतीश दादा रन्हेर यांचं ही मनस्वी आभार कोंबडी पालन मधील असा अनमोल रत्न अन् अनमोल माहितीपर व्हिडीओ कोंबडी पालन विश्वात दाखवण्यासाठी.... गणेश दादा हे आमचे जिवलग मित्र आहे अन् आम्ही सर्व मित्र मिळून त्यांच्या फार्म ला visit करण्यासाठी जाणार आहोत तुम्ही ही या... फार्म चे दरवाजे होतकरू तरुणांसाठी सताड उघडे आहेत ❤धन्यवाद❤ मी ही लवकरच या फार्म ला visit करणार आहे .... ❤लव्ह फ्रॉम येवला❤ ❤जय शिवराय ❤ 🚩🚩छत्रपती शासन🚩🚩
@UttamMusale-l4bj16 күн бұрын
लयभारी बरका
@DevrajAgroLovefromYeola9 ай бұрын
सतीश दादा खरंच खूप भारी फार्म आहे हा.... मार्केटिंग विषय गौण आहे इथ ग्राहकांची रोज कोंबडे ,कोंबड्या,अंडी घेण्यासाठी फार्म बाहेर रांग लागलेली मी बघितली ,मार्केटिंग ची चिंता मिटली ,असंख्य कॉल त्यांना येतात गावठी पिल्ले ऑर्डर साठी तुम्ही जसा दाखवला व्हिडिओ तसच फार्म ,अन् कोंबडी पालन करावे तर मनानंद फार्म एकदा बघावं,खूप च छान 3दिवस स्टे करून,राहून सखोल माहिती मिळाली तुमच्या या व्हिडिओ मुळे असा सुंदर ,डोळ्याचे पारणे फेडणारा फार्म सेटअप मुक्तसंचार बघायला मिळाला खूप खूप आभारी ❤लव्ह फ्रोम येवला❤
@sontakkemahadev69009 ай бұрын
योगेश पाटील आपन फार्म हाऊस ला भेटून आलाय आहे का ...? तुमचा फोन नंबर भेटेल का.........??
@sudarshansomase65156 ай бұрын
योगेश आपलं गाव कोणतं आहे
@dipakshelake159210 ай бұрын
खूप छान माहिती, सर आपले दोघांचेही कोटी कोटी धन्यवाद
@BhagyashreeLokhande-p4k10 ай бұрын
AJ 1st time fresh vedeo milala
@prathmeshrane655610 ай бұрын
खूप छान व्हिडीओ आहे. नियोजन सुद्धा खूप मस्त आहे
@Shivkai78710 ай бұрын
Jay shivray सगळ्यांना
@charansinghpatil32310 ай бұрын
खूप छान....🙏🏻
@pradipkhot36728 ай бұрын
मस्तच साहेब खूप छान 👌👌👌👌
@shrikantannapure744110 ай бұрын
तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता
@shilabhosale81017 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@AshaLanghe10 ай бұрын
फारच छान 🙏
@Englishcommu6810 ай бұрын
Talented person ❤
@ChanduPanmand6 ай бұрын
🎉sasa rabit pala
@SomeshvarPatil7 ай бұрын
I am your fan😀😃🙂😎
@sambhajichavan195410 ай бұрын
खूप सुंदर नियोजन
@aniketkonde701810 ай бұрын
Mast dada
@rahulnimbalkar49210 ай бұрын
❤
@vitthalsavant718110 ай бұрын
Good
@hemantgavande736310 ай бұрын
Sir marketing vishayi video banva
@ShubhamDere-qx9vi10 ай бұрын
मार्केटिंग महत्वाचा विषय राहिला तो एकदा explain करा
@vikrampawar338210 ай бұрын
मार्केटिंग विषयी सांगा..
@yogeshmeru112810 ай бұрын
❤❤❤❤❤
@sanketdevare341710 ай бұрын
👍👍👍
@Kp.TrendyTreasures9 ай бұрын
Rastriya Gokul mission yojna cha Maharashtra madhi kutha zala ahey ka ?
@PrasadJawale-ez3tl10 ай бұрын
❤❤❤❤❤
@DevrajAgroLovefromYeola10 ай бұрын
लव्ह फ्रॉम येवला❤❤❤
@dineshnimse84279 ай бұрын
Majra bokya pasun kashe rakstion kele ya jali warun majar aata jate
@PrashantPatil-zd9fyАй бұрын
ओ
@Vishaygambhir.9 ай бұрын
मार्केटिंग मार्केटिंग करू नका मित्रांनो,लोक घरी येऊन घेऊन जातात जगात खणाऱ्यांची कमी नाही . बिनधास्त कर नियोजन
@Shivkai78710 ай бұрын
नमस्कार मंडळी
@ajitsavale32010 ай бұрын
Market?????
@Bageswarsarkar45199 ай бұрын
Satish sir pudhil training ghet asal tr 20 April chya natar please sir
@valmikdarekar595810 ай бұрын
हाय
@rajapawar257210 ай бұрын
10 मुरगी vaccine kaise karen
@rajapawar257210 ай бұрын
Murgi ko vaccination kaise karen murgi ke kaun se kaun se question Aate Hain aur Kis Kis Samay per Karen
@lahushinde222310 ай бұрын
विक्रीच काय ते नाही सांगितलं
@vaibhavdji520710 ай бұрын
सर रोज एक कोंबडी ला किती खर्च येतो
@vaibhavmirge8908 ай бұрын
3 rupay
@harshadbhusse684510 ай бұрын
Dog farm var video banva
@ETERNAL4U-i8m27 күн бұрын
तुमच्याकडे कंपाउंड वगैरे नाही का कारण मुक्त संचार मध्ये कोले कुत्रे बिबट्या असा येऊन रात्री जर रानमांजर बोके किंवा दुसऱ्याची पाळलेली मांजर कोंबडा घेऊन जात नाही का मला जरा शंका वाटली म्हणून मी विचारतो
@avtar229610 ай бұрын
Kay dakhavnyat aale video madhe kaveri gavran komdya nemka kay video samjlach nahi video koleti bekar shut bekar video bekar aata fakta Naav chalta mhanun video takayche 😂😂
@DevrajAgroLovefromYeola10 ай бұрын
तुझ नाव नाय चालत तर अशी मिरची लागली का तुला😂😂
@modernagrifarming10 ай бұрын
मौसमी/संतरा/किन्नू के पौधों मे फूल व फलों को झड़ने से कैसे रोके kzbin.info/www/bejne/aKrFaWmebc52aa8si=2_gSjJuGkiZCrySV
@ShubhamDere-qx9vi10 ай бұрын
मार्केटिंग महत्वाचा विषय राहिला तो एकदा explain करा
@lpgdaduvlogs54645 ай бұрын
Marketing chi garaj nahi Broyler la jagyavaru gheun jatat tar gavran la ka nahi yacha vichar karava... Main toch problem solved karava