सर खुप खुप धन्यवाद तुम्ही जे शिकवता ते खुप सोप आणि सहज असत ❤
@prajwalmankar264610 ай бұрын
सर मी अकोला MH30 मधून आहे तुम्ही खूप छान माहिती दिलीत तुमचे व्हिडिओ खरच खूप छान आहे लवकरच आम्ही पण एऊ तुमच्या फार्म वर
@ravimukindpatil390310 ай бұрын
भाऊ कोणतं गाव तुमच मी पण अकोला mh 30 मधुन आहे
@prajwalmankar264610 ай бұрын
@@ravimukindpatil3903 मूर्तिजापूर तालुक्यातील खोडद
@pavansoundale73010 ай бұрын
Kinkhed purna
@ravimukindpatil390310 ай бұрын
@@pavansoundale730 दहीहांडा रोड वर आहे ना भाऊ kinkhed purna
@satishwagh888110 ай бұрын
सर अकोल्या मधे कुठे राहता
@manishkale20825 ай бұрын
मनोज काळे ग्रामपंचायत सदस्य हस्त पोखरीअंबड मयुरी फोटो फ्रेम जिल्हा जालना ग्रामीण कुक्कुटपालन व्यवसाय सुरू सुरू करायचा आहे
@sunilgaikwad790910 ай бұрын
खुपच गरजेचा आहे सर ...छान
@ashvinapourkar70917 ай бұрын
Khup chan mahii dile sir kmi khrchat shed bandhni.
@dipakdhangar142010 ай бұрын
सतिष सर रामराम, जयभोले, जयगौमाता, सर आपली माहिती आपल्या सारखिच छान असते
@vishalkharode66945 ай бұрын
Very good
@ashokdalvi807610 ай бұрын
खूप छान सर व्हिडिओ आती गरजेचा आहे
@JivanSawne-uf1pjАй бұрын
Ek number sir
@yogeshpande54336 ай бұрын
मस्त
@sushilagotfamchaure199110 ай бұрын
सर माझ्यासाठी बरोबर वेळेवर व्हिडिओ टाकलात तुम्ही मी आता 🐓🐔🐓 चे नवीन सेड तयार करणार आहे. धन्यवाद सर 🙏🙏
@Funny_world19987 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir❤
@sunilborade-xg6fc6 ай бұрын
भाऊ बोंधरं आमचे कडे हिवाळ्यात लावतात
@arjungangdhade498510 ай бұрын
Thanks sir important information mili 🙏🙏
@kkkokkar988810 ай бұрын
Khup chan sir
@modernfarming29810 ай бұрын
धन्यवाद
@haridaspaldewad82910 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा 👍
@shivajipatil36110 ай бұрын
खुप छान माहीती.धन्यवाद
@vijaytiwade215010 ай бұрын
Khub chand mahiti Delhi sir
@sanjaybhagyawant780210 ай бұрын
Nice shed siraj
@rajendraaher33077 ай бұрын
Very very nice
@Sumitkale-y6t10 ай бұрын
Nice Sir
@vithobajadhav197910 ай бұрын
छान सर
@suhasgowalkar943410 ай бұрын
आपल्याकडे या शेड मध्ये वाघ किंवा कोल्हा आत जाऊन खाऊ न टाकेल
@vishalraut782510 ай бұрын
खूपच छान❤❤
@RutikJadhav-b3u10 ай бұрын
❤first like cmt
@dashrathwalwante15810 ай бұрын
Nice shed sir
@Mr__deepak__19987 ай бұрын
मी सिटी मध्ये राहतो मला माझ्या घराच्या वर तिसरा मजला वर एक होल आहे त्यामध्ये कुक्कुटपालन करायचं आहे छता वर करू शकतो की नाही 200 स्क्वेअर फुट मध्ये किती कोंबड्या बसतील मध्येच दाणापाणी टाकायचा आहे
@शाममोरे-ठ8ग10 ай бұрын
खुप छान भाऊ ❤❤
@pradipkejgir897110 ай бұрын
👍👍
@kailasbhutekar967710 ай бұрын
Bhari 🔥🔥
@AnujBhople10 ай бұрын
Bhau tumi vagar palan var video dilta tyach padch bahg dakhva sampurn Vyavstapan
@AnujBhople10 ай бұрын
Chara kalaji vagarinchi nivad etyadi
@dhanrajbiradar85410 ай бұрын
माहीती छान देतात पण शेळी कोंबडी पाळणे हा वेडा नाद आहे .ऐकायलाच छान वाटतं
@jaykisan412810 ай бұрын
याला पण माहित आहे 😂😂😂 पण पैशासाठि काहिपण
@gangadhardepe23288 ай бұрын
सतीश रन्हेरे साहेब तुम्ही तरूणांना पोटतिडकीने सांगता , हे खरंच वाखाणण्याजोगे आहे . पशुसंवर्धन खात्याचे सचिव पदी तुकाराम मुंढे साहेब आहेत . त्यांच्या कडे पाठपुरावा करून शेळी मेंढी पालनासाठी राजाश्रय मिळवून घ्या 🙏 . म्हणजे पोल्ट्री उद्योगाला जसा राजाश्रय मिळाला तसे .
@rebelstarprabhas507210 ай бұрын
❤❤❤❤
@sandippatil71937 ай бұрын
Ghari pasun kavalya pasun pasun kas savrkshan karave aplya kombyache
@pkanawade10 ай бұрын
Nice 👍
@sonalchavan888910 ай бұрын
Sir प्रविण खंडळकर beetal goat farm सोलापूर ऑस्कर संपूर्ण माहिती मुलाखत मोकळी चर्चा घ्या 🙏
@MuradMulani-pn5di9 ай бұрын
Nice
@shivajikadam87745 ай бұрын
सर घारी पासून संरक्षण कसे करायचे?
@vilaspusavale75210 ай бұрын
Super
@blockbusterstatus333410 ай бұрын
Shade che purn markout sanga
@mahendragolesar14437 ай бұрын
छान माहतीपूर्ण
@SaiKumatagi-mh6iw10 ай бұрын
👑👏👍⚘💐⚘
@sandipnaik1410 ай бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ दररोज बागत असतो खूप चागली माहिती देतअसतात . मी नंदुरबार MH 39 मधून आहे सर मला तुमचा येथे प्रशिक्षण साठी यायचं होत तर कधी असणार ते सांगा.
@sushilagotfamchaure199110 ай бұрын
तूम्ही कुठले आहेत भाऊ. गाव च नाव मी निजामपूर चा आहे
@shivramchigale487210 ай бұрын
मी कोबंडी पालन केले आहे
@chetanbawankar316910 ай бұрын
Sir ji tatte veru tatte khup mast hote shed varti
@Pravinsakharkar-z5i10 ай бұрын
मी प्रविण साखरकर सर कोंबडायचे शेळ किती दिवसांनी साफ करायचे.
@vishalthange53749 ай бұрын
Sir mala pn karay ch aahe kukutpalan pan gharche tayar hot nahi ha cukutpalmacha vyaavsay
@ganeshrakhonde71510 ай бұрын
sir pachatat उंदिराचा उपद्रव होतो का
@रामभाईदहिवाले10 ай бұрын
सर मी शेळी ला खुराख मध्ये सोयाबीन देत आहे तर शेळी ला काही अडचण आहे का