Рет қаралды 18,610
लिंबू शेतीतुन लाखोंची उलाढाल 🍋💯 #Limbu _Lagwad A to Z | lemon farming
लिंबू शेतीतुन लाखोंची उलाढाल करणारे आजचे प्रगतीशील शेतकरी गणेश जाधव हे आपल्याला लिंबू शेती विषयी माहिती देनार आहेत तसेच लिंबू लागवड कशी करावी आणि काळजी कशी घ्यावी हे देखील सविस्तर पाहणार आहोत.
#RANGHAR #lemonfarming #shetimahiti