Live : Congress च्या प्रत्येक आरोपाला Election Commission चं उत्तर, काय आलं समोर?| Maharashtra

  Рет қаралды 28,392

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 178
@arunmore3094
@arunmore3094 11 сағат бұрын
ह्या निवडणूकीत एकमात्र निश्र्चित झाले की लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे.निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट मेनस्ट्रीम मिडिया, प्रशासन सर्वच विकलेले आहेत.
@jaihind421
@jaihind421 9 сағат бұрын
मग आता पाकिस्तानात जाऊन भीक मागत बस 😂😂😂😂😂😂😂😂😂
@navd1488
@navd1488 9 сағат бұрын
Nothing like this. Konacha vishwas uthala nahi ahe. J Last time hyach EVMs ne jinkle hote in Maharastra and UP during loksabha. Jinkle ki chup ani harle ki EVM. Loknanni dhada shikavla choranna ani satte saathi konala hi viknaarryana
@SJ609-xyz
@SJ609-xyz 7 сағат бұрын
अरे वा.. हरले की विश्वास उडाला? भाजपा हरली असती तर लगेच लोकशाही भक्कम झाली असती नाहीं? 🤔😡🤣
@pramodkadam44
@pramodkadam44 12 сағат бұрын
शनिवारी निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला आहे की cc फुटेज व video रेकॉर्ड मिळणार नाही असा आदेश दिलाय तो ही हरियाणा मध्ये हायकोर्टाने हे cc फुटेज द्यायला आदेश दिले होते
@subhashmane8982
@subhashmane8982 12 сағат бұрын
घोळ झालाच आहे
@santoshwaje751
@santoshwaje751 11 сағат бұрын
अहो साहिल सर निवडणूक आयोग कधीच गुलाम झालेला आहे. आता त्यांनी एक प्रेस नोट काढली आहे. कुणालाही इलेक्ट्रॉनिक डाटा दिला जाणार नाही. यावरूनच ओळखा. लोकसभेला इतके मतदार कसे वाढले. निवडणूक आयोग भाजपचे बाहुले झालेले आहे. आणि हो मीडिया ही गुलाम झालेली आहे. यात पण काहीच शन्का नाही.
@Atheist-v9v
@Atheist-v9v 3 сағат бұрын
Why India’s Democracy is Dying?
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च 11 сағат бұрын
आता पुढील निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरच घेतल्या गेल्या पाहिजे.
@RaviMonde-e3l
@RaviMonde-e3l 12 сағат бұрын
निवडणूक आयोग च विकला गेलेला आहे.... निवडणुका बैलट पेपर वर झाली पाहिजे... भारतीय मतदार जनता...
@jethalal3201
@jethalal3201 11 сағат бұрын
जे मतदार वाढले त्या सगळ्यांनी महायुती ला जाऊन मत दिले? जर पारदर्शकता आहे तर ec vvpat का मोजत नाही? सगळ आलबेल आहे
@छत्रपतीशासन-ल1ड
@छत्रपतीशासन-ल1ड 2 сағат бұрын
निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहूले बनली आहे
@vasantjadhav7049
@vasantjadhav7049 11 сағат бұрын
महा युतीने महाराष्ट्रात विजय मिळवला. मिळाला नाही. तुम्हीं गाव गावात जाऊन पाहिले तर. 95%लोक युती नको म्हणायचे. आपण विचार करावा. जोशी साहेब. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@viralmemesreaction5098
@viralmemesreaction5098 12 сағат бұрын
जास्त नको फक्त विखे पाटील यांच्या मतदार संघात च तपासणी करा त्या ठिकाणी विध्यार्थी लांब लांब चे विध्यार्थी यांची नोंद येथे केलेली आहे
@Sawant-f6s
@Sawant-f6s 11 сағат бұрын
सर ६ महिन्यात ४०लाख voter कसे रजिस्टर होऊ शकतात !!! आज काल कोणता ही पक्ष करत नाही सगळे स्वतः करतात उलट करत तेर शिवसेना करते आमच्या इकडे फक्त शिवसेना चा बूथ होता २-३ वेळ लोकसभेनंतर !
@pandurangrudrawar8896
@pandurangrudrawar8896 12 сағат бұрын
निवडून आयोग हा जोकर झाला आहे.
@manojbamne9543
@manojbamne9543 7 сағат бұрын
तरीही सायंकाळी सहानंतर चा डेटा द्यायला इलेक्शन कमिशन का नाही देत आहे मोहम्मद प्राचा यांच्या हरियाणा उच्च न्यायालयात केलेल्या केस मध्ये माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाला सांगितले असताना सुद्धा नियम बदलला जातो यावर चर्चा करा
@JayBhimkigunj
@JayBhimkigunj 11 сағат бұрын
निवडणुक आयोगाने आता उडवा उडवी बदं करावी मतदान मतपत्रिकेवर घ्यावे... कारण आता खुप झाली बनवा बनवी...
@navd1488
@navd1488 9 сағат бұрын
Same result yenaar. EVM has nothing to do with this. Last loksabha they won in maharashtra and UP using thr same EVMs. People taught them a lesson
@Malhar1903
@Malhar1903 8 сағат бұрын
​@@navd1488तुला कसा माहीत ?सेम रिझल्ट येणार तर घ्याना बॅलेट पेपर वर निवडणुका का नाही घेत ? निवडणूक आयोग नियम का बदलत आहे
@vijaytathe8971
@vijaytathe8971 52 минут бұрын
​@@navd1488कोण पीपल ?? तूझ्या सारखे, काही मूठभर भाजपाई चाटू ??
@ganga269
@ganga269 12 сағат бұрын
खोटं बोल परंतू रेटून बोल.=BJP😂 ठीक आहे. जुळवा जुळव झाली. पुढील सर्व निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्या ब्यालेट पेपर वर मतदान घ्या.
@avinashangachekar8904
@avinashangachekar8904 9 сағат бұрын
नवीन मतदार नोंदणी 18-19 वयोगट -8L 20-29 वयोगट 17L ....Total 25L नवीन मतदार नोंदणी टोटल 48L बाकीचे 23L बद्दल काही बोला नाही तुम्ही....
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 11 сағат бұрын
लोक सार्वत्रिक ठिकाणी आणि वयक्तिक पणे पण चर्चा करायचे महाविकास आघाडी 70 - 75% जागावर आमदार निवडून येतील.
@vasantjadhav7049
@vasantjadhav7049 12 сағат бұрын
मतदान पत्रिका वर मतदान व्हायला पाहिजे.
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च 11 сағат бұрын
जिसकी लाठी उसकी भैस
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 12 сағат бұрын
चौथा स्तंभ हा हुकूमशाहीचा आधारस्तंभ झाला आहे का ❓🤔
@SharadZemse
@SharadZemse 8 сағат бұрын
इलेक्शन कार्ड आधार कार्ड शी लिंक का करत नाहीत, इथले निकाल मनासारखे घ्याल हो, पण नियतीचा निकाल मनासारखे करता येत नाही हो राजे
@anjugandhe
@anjugandhe 7 сағат бұрын
लोकसभेच्या वेळी गप्प का बसलात लोक हो
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 11 сағат бұрын
सर्व चॅनेल वर खाली लोकांच्या प्रतिक्रिया महाविकास आघाडी च्या बाजूने 70% होत्या
@vaidyamanoj2000
@vaidyamanoj2000 10 сағат бұрын
हार ही sweekarun पुढे जायचे असते ❤
@rajendramurme8682
@rajendramurme8682 7 сағат бұрын
BarobAr Aahe
@hemantmodak9706
@hemantmodak9706 9 сағат бұрын
शेवटचा17 सी बनवला जातो तेव्हा सर्व पक्षांचे प्रतिनिधी सही करतात व काॅपी घेतात मग ओरड कशाला? की तुमचे पोलिंग प्रतिनिधी चुकीचे काम करत होते
@sanjaykendale4704
@sanjaykendale4704 10 сағат бұрын
आता ह्या गोष्टींचा काहीही फायदा नाही तुम्ही आजपर्यत जे बोललात ते येथून पुढे तुम्ही बोलू शकत नाही
@mandarparanjape4562
@mandarparanjape4562 10 сағат бұрын
साहिलजी माझा आक्षेप नाही पण एक प्रश्न आहे कि जर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकली असती तर हि चर्चा झाली असती का? कारण बिजेपी ने कितीही निवडणुका हारल्या तरीही कधीच या सगळ्या यंत्रणांबद्दल त्यांनी आक्षेप घेतला नाही
@deepakkarawde3601
@deepakkarawde3601 11 сағат бұрын
आज tak तुम्ही निपक्ष पत्रकारिता करा,... आयोग आणि बीजीपी चे प्रवत्ता बनू नका..... गोदी मीडिया कडे वाटचाल चालू आहे....
@udayrane3592
@udayrane3592 10 сағат бұрын
पहिल्यांदा congress खासदारांनी राजीनामा द्यावा. मग EVM वर बोलावे.
@anandgawde6462
@anandgawde6462 9 сағат бұрын
सगळीकडे मानवी चुकांमुळे टक्केवारी वाढली पण कुठेच मानवी चुकांमुळे टक्केवारी कमी झाली नाही 😂😂
@santoshgorule7848
@santoshgorule7848 9 сағат бұрын
निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 10 сағат бұрын
साहिल साहेब तुमच्याच चॅनेल वर लोक काय बोलत आहेत. समजून घ्या जरा
@vidyadharjadhav3795
@vidyadharjadhav3795 11 сағат бұрын
EVM ची Glass ब्लैक का वापरली हा प्रश्न पण विचारा
@ganeshdhule5367
@ganeshdhule5367 8 сағат бұрын
सगळीकडे झाली असे ते सुद्धा सांगतात
@sachinshaha7876
@sachinshaha7876 7 сағат бұрын
प्रत्येक मतदाराची ओळख आधार कार्ड पाहून पहिली जात होती... जरा लॉजिक वापर करा
@shankardhole5468
@shankardhole5468 11 сағат бұрын
शाश्वत काहीच नसतं फक्त मुंबईतक्णे पापाचा सहभागी होऊ नये
@sagarpujare5186
@sagarpujare5186 11 сағат бұрын
100% झोल झाला आहे
@prabhakarbhurchandi1412
@prabhakarbhurchandi1412 7 сағат бұрын
कोणी हि विकल्या गेलेले नाही डोळे उघडे ठेवून बघा
@subhashmane8982
@subhashmane8982 12 сағат бұрын
साहील सर तुम्ही भाजप ,EVMचा घोळ नाही का
@बकासुर-ह6फ
@बकासुर-ह6फ 12 сағат бұрын
मग काय तरुण मतदारांनी भाजप ल मतदान केले असेल का ?😅
@amarkawale372
@amarkawale372 10 сағат бұрын
संपलाय विषय आता😂😂😂 अता लोकांनी ठरवलं तरी भाजप सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 11 сағат бұрын
मुंबई टॉक तुम्ही पण दबावात वृतांकन केले आहे. शेवटी तुम्ही जोशी म्हणजे rss वाले आलातच 😀
@anandraomagdummagdum4343
@anandraomagdummagdum4343 9 сағат бұрын
सगळा झोल केलेला आहे. तुम्ही कय विश्लेषण देता ह ऐकायची मानसिकता जनतेची नाही हे सरकार जनतेच्या हिताचे नाही हे मात्र खरे आहे.
@bhautupe8787
@bhautupe8787 7 сағат бұрын
शेजारीच मतदार सग नावे लावून गोळ केलाय आहेत
@hemantmodak9706
@hemantmodak9706 9 сағат бұрын
तुम्ही वेळीच अभ्यास न करता दुसर्याने जास्त मार्क् मिळविले तर ओरडणे योग्य आहे का?
@deepaktlie7651
@deepaktlie7651 11 сағат бұрын
फेब्रु 2020 ते 2022 पर्यत कोविड मध्ये सर्व यंत्रणा व्यस्त असल्यामुळे मतदान नोंदणीच झालेली नाही
@manojw3621
@manojw3621 10 сағат бұрын
मुंबई तक चॅनल बिकाऊ आहे. यांना पाकीट पोहचल की हे लागले बोलायला. यावर बोला की जे मतदार वाढले किंवा कमी झाले त्याचा डेडा पब्लिश करा मग तुम्ही सांगताय ते सिद्ध होईल
@KailasWagh-b7y
@KailasWagh-b7y 11 сағат бұрын
आपल्याकडील मतदार एव्हढे जागरूक नाही आहेत. त्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाही तसेच नव्याने नोंदणी. यांना लोकसभेसाठी एक संधी होती तेव्हा नोंदणी न करता विधानसभा साठी ही नोंदणी?
@majidpanhalekar1925
@majidpanhalekar1925 11 сағат бұрын
वेळ संपल्यावर हजर मतदारांना काही टोकन कींवा इतर काही दिले होते काय....ते कीती लोकांना दिले?कीती लोकं मतदाना साठी उपस्थित होती?
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 10 сағат бұрын
त्यानी अभ्यास केला की utube चे विडिओ बघणारे कीती? comments करणारे कीती? तेच ते विडिओ बघणार व तेच ते comments करणारे, ते मविआ चे कट्टर बाकीचाना पद्धतशीर पटवले. मग लाडकी बहीण भाऊ युवक.
@chhayataralkar6602
@chhayataralkar6602 4 сағат бұрын
सगळ्याच गोष्टी तपासण्या ची गरज आहे
@Vij472
@Vij472 7 сағат бұрын
कोणच संशोधन करत नाही. गोल गोल गोल गोल गोल गोल
@marotipande9849
@marotipande9849 10 сағат бұрын
सर सध्या निकाल मनासारखं दिल्यावर न्यायधीश रिटायर झाल्यावर त्यांना कोण लाभच पद वाटते ते सगळ्या लोकांना कळतं आहे 😊
@bhanudasturup4659
@bhanudasturup4659 11 сағат бұрын
Check the list of additional voter registered during June to Oct-24.
@jagdishnandagawali5101
@jagdishnandagawali5101 7 сағат бұрын
आयोग आधी आरोप ऐकुन घेतो नंतर जुळवाजुळव होईल असे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.विस्वास बसेल अशी उत्तरं नाहित
@JitendraJaguste
@JitendraJaguste 11 сағат бұрын
Cctv footage check karayala pahije
@kiranmahanvar251
@kiranmahanvar251 11 сағат бұрын
Are tumi he direct ka nahi bolat bjp aani tyansobat chi sanghatana chya planning chi tarif Kara Kiti gol gol firavata??? Awareness koni aanala?
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 11 сағат бұрын
फॉर्म 17 c चेक करा.तसेच पोस्टल मता मध्ये दोन्ही आघाड्या बरोबर होत्या आणि प्रत्येक्ष Evm मध्ये युती धावली आणि आघाडी 50 वर आली हे पण बघा ना
@madhavbapat2356
@madhavbapat2356 9 сағат бұрын
लोकसभेला ज्या मतदारांनी मतदान केले नव्हते ते बाहेर पडले
@vinayakpatilkavathekar4065
@vinayakpatilkavathekar4065 7 сағат бұрын
प्रत्येक मतदारसंघात 20 ते 30 हजार मतदानाचा घोळ केला आहे
@suryakntmundhe
@suryakntmundhe 10 сағат бұрын
साहिल सर 2019 पासून निवडणूक जरी झाली नसली तरी निवडणूक आयोग दर जुलै व जानेवारी वर्षातून दोनदा नवीन मतदार नोंदणी केली जाते.
@prakashkirtane1139
@prakashkirtane1139 5 сағат бұрын
सलीली जी कृपया उत्तर द्या : जर तुमचे नाव तुमच्या संमती/ज्ञानाशिवाय हटवले गेले तर तुम्ही ते स्वीकारू शकाल का? आम्ही आधीच तुमच्या लोकांवर विश्वास ठेवणे थांबवले आहे हे सांगण्यास क्षमस्व.
@shashikantkarnik6865
@shashikantkarnik6865 11 сағат бұрын
काही लोकांना मतदार यादी दिली नाही
@aniruddhapisal
@aniruddhapisal 11 сағат бұрын
Ha aarop MVA ne upsthit kela ase tumhi mhanalat. As a journalist tumhala kahi mat nahiye ka. Tumch mat ka mandat nahi.
@shivajidhere40
@shivajidhere40 7 сағат бұрын
खरे वाटते की नाही हे शकाचे निरसन करा
@dhananjaybibikar9647
@dhananjaybibikar9647 9 сағат бұрын
मतदार यादीत नावे नोंदवणे व मतदारांना मतदानाला घरा बाहेर काढणे या साठी युतीने व परिवाराने खूप मेहनत घेतली. मालेगाव मतदार संघाच्या लोकसभेच्या निकालाने सगळ्यांचे डोळे उघडले व त्याची प्रतिक्रिया म्हणून हा ड्राईव्ह केला गेला
@vikasdeshpande3995
@vikasdeshpande3995 9 сағат бұрын
8लाख मतदार डिलीट केले ते दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंदले गेले त्यामुळे राहिलेल्या सतरा लाखांपैकी 9 लाखच मतदार नवीन नोंदले गेले आहेत 288 मतदार संघामध्ये सरासरी 3125 नवीन मतदान नोंदवले गेले आहेत
@patil2328
@patil2328 10 сағат бұрын
पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करणेची जी दुरुस्ती केली इथेच लोकशाही संपली ! आता ज्याची सत्ता त्याचाच निवडणूक आयुक्त राहील ! संपलं आता .
@nareshgujar4404
@nareshgujar4404 11 сағат бұрын
फालतू बाटा पेटी करण्यापेक्षा आम्ही सांगितलेल्या विचार करा
@sharadhake6596
@sharadhake6596 7 сағат бұрын
निवडणूक आयोगाचा विश्वास संपला आहे, लोकशाही संपवली निवडणूक आयोगाने 😢
@clickarthubphotography9159
@clickarthubphotography9159 12 сағат бұрын
EC bik gyi
@santoshwaje751
@santoshwaje751 11 сағат бұрын
निवडणूक आयोग एकदाच फक्त जनतेच्या आग्रह मुळे बॅलेट वर निवडणूक का नाही घेत. कळेल तरी सत्य काय ते प्रदर्शकता दिसून येईल.
@hemantmodak9706
@hemantmodak9706 9 сағат бұрын
सकाळी आठ ते सहा म्हणजे दहा तास, ताशी दहा टक्के मतदान अपेक्षित मग पाच वाजल्यानंतर सात टक्के वाढले तर काय चुकिचे?
@psl4639
@psl4639 5 сағат бұрын
निवडणूक आयोग विकला गेला आहे
@HemantGondhali
@HemantGondhali 9 сағат бұрын
साहिल सर ४० लाख ४ महिण्यात वाढले बराेबर परंतु ४० लाख लाेकांनी मतदान केल काय याचा अथ 100% मतदान झाल,
@marotipande9849
@marotipande9849 10 сағат бұрын
सर आपण जे एक 17 c फार्म बद्दल 5.30 वाजता अधिकारी देतात म्हणून सांगितले ते 100% चुकीचे आहे.. 17 c फार्म हा संपूर्ण मतदान झाल्यावर फायनल जो एकडा येतो ते total vote ची माहिती भरून सही करून देतात
@siddharthjadhav1261
@siddharthjadhav1261 11 сағат бұрын
अँड.प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा केला काय ? काँग्रेस पक्ष नेहमीच घायकुतीला येवून अर्धवट प्रश्न उभे करतो.
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 12 сағат бұрын
ANUJA 🫠 NAVA TACH DAHSHAT 😊🤙🫘
@sureshpachkude9385
@sureshpachkude9385 8 сағат бұрын
भांडूप मध्ये काही प्रचार न करता आमदार निवडून येतो आणि दोन टर्म आमदार विकास करणारा व प्रचार करणारा विजयी होतो हे सवशयीसपद आहे
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 6 сағат бұрын
दिल्लीसारख्या राज्याला शिक्षण,आरोग्य,वीज या यासारख्या मूलभूत सुविधा केजरीवाल यांच्याकडून मिळतात तर देशातील इतर राज्यांना का नाही? याचाच अर्थ सिस्टममध्ये 100% गडबड आहे.
@shanidev-k4s
@shanidev-k4s 28 минут бұрын
आधारकार्ड ला मतदान ओळखपत्र जोडणे अनिवार्य करायला हवं बोगस मतदार आपोआप कमी होतील
@omkarmarathe5760
@omkarmarathe5760 Сағат бұрын
एव्हढे मुर्ख कसे भाजपचे उमेदवार - लोकसभेत . एक मतदारसंघात हरलेत त्यामुळे ते विधानसभेत जिंकणारच होते.
@LadLaxman8476
@LadLaxman8476 9 сағат бұрын
अहो जोशी सर.....4 ते 5 महिन्यात ओटर रजिस्टेशन चालू आहे असं कोणत्याच जिल्ह्यात दिसत न होत. आणि ते चालू होत तर ते एकही मीडियाला का दिसलं नाही.आणि interesting म्हणजे...मुंबईtak वर तर एकदाही दाखवलं नाही. साहिल जोशी सर.. तुम्हाला सगळं माहिती आहे. पण TRP...
@prabhakarbhurchandi1412
@prabhakarbhurchandi1412 7 сағат бұрын
मतदार नोंदणी मध्ये भाजप आणि शिवसेना यांनी मदत केली त्या चा त्यांना फायदा मिळाला
@laxmanshindolkar711
@laxmanshindolkar711 6 сағат бұрын
आरे ! हा तर EVM घोटाळा! ये तो सब झोल ही झोल है! एक है तो सेफ है! म्हणजे मोदी,शहा,निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणा! 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@narayanp9270
@narayanp9270 7 сағат бұрын
What was base of both the elections & poll percentage??? Why doesn't opposition parties take Electoral Rolls & check in doubtful assembly segments???
@MahavirNaik-t3u
@MahavirNaik-t3u 10 минут бұрын
मतदार संख्या वाढलेली आहे ते भाग कोणते(प्रदेश) आहेत ते बारकाईने, लक्ष देऊन तपासणी करावी, बहुतेक शहरी भागातील असणार आहेत असे वाटते.
@dr.yogeshdesai5214
@dr.yogeshdesai5214 7 сағат бұрын
Voting percentage increased in assembly elections
@mohanbhoyar5460
@mohanbhoyar5460 Сағат бұрын
Papertel machine should be counted first then evm. ..
@sougramsonawane8134
@sougramsonawane8134 11 сағат бұрын
शेवट पर्यंत मतदार नोंदणी करणेच चुकीचे होते, तसेच डबल नोंदणी असलेले मतदार यांची नावे वगळली गेली नाहीत, अशा मतदारांनी 2 बुथवर मतदान केले
@nareshgujar4404
@nareshgujar4404 11 сағат бұрын
आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगू इच्छितो की ईव्हीएम मशीन वरून भांडण होण्यापेक्षा कम्प्लेट होण्यापेक्षा तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन पहा म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल त्यानंतर तरी सर्वांचे डोळे उघडतील या गोष्टीचा विचार करावा हे विनंती धन्यवाद
@ashokrajput1725
@ashokrajput1725 9 сағат бұрын
खोटं बोलायला एक महीनाभर आयोगाने अभ्यास केला आणि कळसूत्री बाहुल्या प्रमाणे आता जनतेसमोर सर्रास खोटी माहिती देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहे ,मात्र यापुढे मतपत्रिका द्वारे मतदान बाबतीत काहीच बोलत नाही
@mithundbhapkar
@mithundbhapkar 6 сағат бұрын
🚩🚩50 लाख रोहिंग्या महाराष्ट्रात घुसलेत हे गृहमंत्री बोलले होते....त्याचा अर्थ त्यांना पडतशीरपणे महाराष्ट्रात भाजप ने घुसवले असं समजावं का??ह्याचं 50 लाख लोकांनी युतीला मतदान केलं असेल का??🚩🚩
@rajubharambe2968
@rajubharambe2968 9 сағат бұрын
Ha differance man mistake 77 year madhe ka zala nahi pls clarify about 7 to 8 percent rise voting why not declare data at after 6pm near 7 pm
@dr.shashikantkasabe1304
@dr.shashikantkasabe1304 2 сағат бұрын
EC has to give answer and documents and presents infringement of people
@dr.shashikantkasabe1304
@dr.shashikantkasabe1304 2 сағат бұрын
Why this much time has taken by EC to give answer here is most daught
@vikramdeodhar7369
@vikramdeodhar7369 11 сағат бұрын
Digital युगात काहीही होऊ शकतं. आपण बातम्या वाचतो की site users चे passwords hack झाले वगैरे आणि companies बदलायला appeal करतात. आता तर पैसा पण Digital झाला आहे. Cash कुणी वापरत नाही. Security वगैरे असते. पण कधी वाटतं की इतके गोंधळ होतात. शेवटी amount ही Database मधे store असते. एखाद्याने query मारून amount बदलली तर? एवढं सोपं नसतं हे मान्य आहे. पण Digital युगात काहीही होऊ शकतं. EVM चं working फारच simple आहे आणि malafied intent नी easily गोंधळ होऊ शकतो.
@marutikhapare3411
@marutikhapare3411 11 сағат бұрын
17c is final. त्या मध्ये फरक मान्य नाही.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН