धन्यवाद मुंबई तक 🎉 सॅल्युट अंजली ताई ❤ Always support you🎉
@ramlokhande16828 күн бұрын
अंजली ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद🎉
@vijaysurung89828 күн бұрын
अंजनी ताई तुमचे मनापासून धन्यवाद एवढे कागदपत्र देऊनही गरिबांना कधी न्याय भेटणार सत्ताधारी गरिबाचे राजकारण चालू देणार नाही कसा विश्वास ठेवा महाराष्ट्रावर आता त्या ईश्वरावर विश्वास
@kavitakadam4328 күн бұрын
काय गौडबंगाल आहे राजीनामा घेत नाहित पाणी मुरतंय कुठे तरी
@pradipdhame85528 күн бұрын
सत्य ताई , धन्यावाद
@Ppppyyyyyy123458 күн бұрын
भुजबळ आणि मुंडे प्रकरणात एवढी रिक्स असुन सुध्दा ताई तुम्ही केलेला पाठपुराव्याबद्दल कौतुक...
@keshavsalunkhe66978 күн бұрын
अजंनाताई प्रयत्न सोडु नका जनता तुमच्या बरोबर आहे
@tukarammalchimane17718 күн бұрын
लगे रहो दमानिया ताई
@Xfqzji8 күн бұрын
विरोधी पक्षाचं काम आता सामाजिक कार्यकर्त्या देशभक्त अंजली ताई दमानिया जीवावर उदार होऊन करतात त्यांना सर्व जनतेचा पाठिंबा आहे
@ganeshshejul55638 күн бұрын
सरकार पेक्षा आरोपी मोठा आहे अस जनतेला १००वाटत आहे अंजली दमानिया ताई धन्यवाद जनता तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@eximsarathi53368 күн бұрын
बैलगाडी भर पुरावे द्यायचे, घ्यायचे व पुन्हा सत्तेत. छान कित्ता!
@AvinashLonkar-l4x8 күн бұрын
अंजली दमानिया ताईंना पोलिस प्रोटेक्शन दया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणी लोक ही महायुती जनतेला वेडी समजतात खराब राजकारण चाललय हे न्याय करु शकत नाही
@bhagwantambare29588 күн бұрын
माननीय अंजली ताई आपण आपला लढा असा सुरू ठेवावा सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे
@SAGARJADHAV-k4s8 күн бұрын
देवा भाऊ तुम्ही एक नंबर काम केले साहेब एवढं पुरावा देऊन सुद्धा तुम्ही त्याला झाकून ठेवलं वाल्मीकिडा धनंजय
@gr366998 күн бұрын
मी कालच म्हणालो होतो की चोराची तक्रार दरोडेखोराकडे करुन कांहीच उपयोग होणार नाही...... विरोधी पक्ष नेते असताना प्रचंड फडफड करणारे फडणवीस सुध्दा आता का गप्प बसले आहेत......
@krishana5788 күн бұрын
अंजलीताई तुम्ही थांबू नका सर्व जनता तुमच्या सोबत आहे .
@jalipat15108 күн бұрын
ताई तुम्हांला दंडवत
@rahulbhobal10668 күн бұрын
अंजली ताई जर आमच्या कॉमेंट मुळे तुम्हाला लढण्या ची शक्ती देऊ शकत असेल तर सामान्य जनतेचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला. तुमची काळजी घेऊन लढा चालु ठेवा....
@madhukarkathe59278 күн бұрын
Yes u r right Anjali tai
@dnyanobaankade39508 күн бұрын
महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा अंजलीताईस कोटी कोटी प्रणाम! गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून हा महाराष्ट्रातील शेवटचा लढा आहे.यानंतर हिच पद्धत रूढ होऊन यापुढे गरीब न्यायापासून नक्कीच वंचित राहतील हे नक्की आहे.
@balajibondalwad76768 күн бұрын
बरोबर आहे ताई
@Kalyan.0778 күн бұрын
हे सर्व पाहून भयानक आहे तरीही हे आरोपी ला वाचवण्यासाठी चालू आहे
@pappujagdale65468 күн бұрын
Great anjali ji really proud of u 💐💐💐💐💐💐
@vitthaljadhao69158 күн бұрын
ताई प्रामाणिक प्रयत्न करत आहेत पण सरकार गरीब माणसाला न्याय देईल असं वाटतं नाही कारण नितीमत्ता नाही
ह्यांचा चेहरा उघडा पाडला त्या बद्दल अंजलीताई धन्यवाद
@vijaytalawadekar48848 күн бұрын
बहुतेक आका वाढतील...... (योग्य तपास झाला तरच) 🙏 पुरून उरणार ताई तुम्ही 🙏
@nathkadam968 күн бұрын
लोकशाही जिंदाबाद
@dilipshinde56128 күн бұрын
साहील सर हा सरळ सरळ कोडगेपणा आहे.झोपेतल्याला जागं करता येतं झोपेचं सोंग घेणाराला नाही. हा सर्व प्रकार म्हणजे नौटंकी करून कालापव्यय करण्याचा प्रयत्न आहे.
@deepakghadge7288 күн бұрын
अजित दादांना सुद्धा हिस्सा भेटत असेल
@vijaybhosale95008 күн бұрын
मॅडमचे म्हणणे अगदी बरोबर आहे राष्ट्रवादी मधील स्लीपर सेल आहे ज्यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपाच्या उमेदवार यांना पाडण्यासाठी मदत झाली आहे.
@atulpati16398 күн бұрын
मुख्यमंत्री आणि अजित पवार धनंजय मुंडे चे लाभार्थी आहे त्यामुळे ते त्यांचा राजीनामा घेत नाहीत आणि तो त्यांना ब्लॅकमेल ही करत असेल
@rpsm0018 күн бұрын
Kahi honar nahi .. sagale chya sagale chor aahet !
@BarkaBoka8 күн бұрын
Correct chorancha sardar dada pada
@aaradhyalakhe57537 күн бұрын
अंजली दमानिया ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩💐💐
@parshurampatil15578 күн бұрын
मॅडम दोन दिवस पण वाट बघू नका, कोर्ट सुद्धा 90% विकले गेले आहेत याच्यातून काही निष्पन्न होणार नाही
@रमेशकाळेकाळे8 күн бұрын
कोळसा कीतीही दगडावर घासला तरी तो पांढरा होणार नाही अशी परिस्थिती राष्ट्रवादी ची भुउमीकाआहे
@amolmate11027 күн бұрын
Dhanyawad mumbai tak🎉
@sitaramdhawade30898 күн бұрын
ताई, तुम्ही दिलेले पेपरचा अभ्यास करण्या इतपत त्यांचे शिक्षण असायला पाहीजे ना
@RajendraDange-r6z8 күн бұрын
हे सत्ताधारी खूपच असंवेदनशील आहेत. यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. नियती च काहीतरी न्याय करेल.
@jalipat15108 күн бұрын
Bjp चा dna obc आहे लोकशाही गेली खड्यात
@kishorrane18358 күн бұрын
फडणीस यांनी महाराष्ट्र च नाव धुळीला मिलवल आहे. एक वकिलीचा शिक्षण घेतलेला व्यक्ती आणि राज्याचा मुख्यमंत्री असून तो या असल्या गंभीर गुन्हेगारीला गप्प राहून कसा काय सहन करू शकतो? यांच्यात त्या धृत्रश्ट्रयात काही फरक नाही असे वाटायला लागले आता.
@falcigo8 күн бұрын
DM कडून हफ्ता फडणवीस ला जातोय म्हणुन DM मंत्री राहणार राजीनामा देण्याला फोर्स केला तर DM मागच्या 2.5 वर्षा चा हफ्ता चा हिशोब दाखवल मिडिया ला आनी एका मोठ्या सत्तेत ल्या नेत्या चि चड्डी काढेल 😂I
@bhushandalvi63008 күн бұрын
ताई हार मानु नका please 🙏
@pappujagdale65468 күн бұрын
Thanks anuja
@kumarchavan75367 күн бұрын
निरज्जम सदासुखम
@DnyandevPatil-pi4nu8 күн бұрын
हे प्रकरण दडपून टाकण्याचे काम स्वतः मुख्यमंत्री करत असल्याचे स्पष्ट दिसतय
@sachintarange17478 күн бұрын
यापुढे मीडिया नेच राजीनामा मागितला पाहिजे....
@amolmate11027 күн бұрын
Dhanyawad anjali tai🎉🙏
@dhairyaraut18047 күн бұрын
अंजली ताई go ahead आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@nomadicexp7 күн бұрын
अंजली ताई Salute, Mumbai Tak la Salute
@Dr.barhate.b.k8 күн бұрын
अनुजा आम्ही बरेच वेळा बोलतो तरी पण आपला चॅनल बघावसा वाटतो
@sainaththorat53098 күн бұрын
कोर्टात लढा द्या आता.. धन्या ला सगळे घाबरलेत इतकी दहशत 😂
@Atul-m4e8 күн бұрын
पुन्हा तेच , ताई यांना सोडू नका . द्या त्यांना दोन दिवस !
@anantpawar77048 күн бұрын
अजित राजीनामा घ्यायला तयार होते पण फडणवीस थांबून ठेवत आहेत असं दिसतं आहे
@ganeshtale10638 күн бұрын
ताईला धन्यवाद...
@kavitakadam4328 күн бұрын
मुंडेंनी इलेक्शन la पैसा दिला दादांना
@balukalkuta7 күн бұрын
राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या जवळीकचे भरपूर प्रमाणात पुरावे मिळाले आहेत
@Vij4728 күн бұрын
ताई साठी कार्यक्रम पाहत आहे.. सत्य ऐकले की आवडत..
@DattatrayGhode-n2z7 күн бұрын
❤ खुप छान मॅडम कुठेतरी बदल झाला पाहिजे
@GajananChavde-qe7bg8 күн бұрын
अंजली ताई लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@ashokpandit92168 күн бұрын
पाणी मुरतंय कुठेतरी.
@dashrathphalke73138 күн бұрын
Damania mam you are a great
@siddheshewarshelake53178 күн бұрын
पैशाची खाण आहे ती म्हणून उपमुख्यमंत्री वाचवतात मग पैसे त्यांना कोण देणार
@ommahale95938 күн бұрын
Anjali Tai tumchya Sarkhya nirbhid netrutvachi Maharashtra la nitanta garag ahe.... Tumchya karayla salam
@ashoksuryavanshi36877 күн бұрын
Bravo_anjalitai
@raosahebdeokar65288 күн бұрын
एखाद्या गरीब माणसाला पुरावा नसताना सुद्धा आतापर्यंत जेल ची हवा खावी लागली असती.. म्हणजेच माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आता गरीबांना न्याय मिळणार नाही..
@nomadicexp7 күн бұрын
Until people like Anjali Damania and reporters like that of Mumbai Tak are there. There is still hope in the country. Immense respect guys. Dont leave these guys
@Dr.barhate.b.k8 күн бұрын
पैश्या साठी निष्ठा त्याग काही नाही राहिलं
@atulthakare58398 күн бұрын
खरं तर मकोका या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या नेत्यांवर करावयास पाहिजे....
@AK-wi3df8 күн бұрын
ह्या मधून फक्तं एकच समजते की पंकजा मुंडे ला संपवणार अगोदर नंतर धनंजय मुंडे तर आरामात संपवू हेच फडणवीस चे धोरण आहे,कारण पंकजा मुंडे ह्यांची दिल्लीतून शिफारस आहे त्यामुळे हाच पर्याय समोर आहे
@ravindrachavan38138 күн бұрын
ताई सरकारच मंञ्यांच्या, आमदारांच्या दहशतीत दिसत आहे
@mukeshdeshmukh65658 күн бұрын
भाजप ची नैतिकता कुठे गेली
@Kop-g8q8 күн бұрын
महालुटी सरकार गुन्हेगाराला पूर्ण चान्स देणार आपल्याला त्यांचे कारनामे विसरण्यासाठी 1500- 3000 प्रति महिना देणार
@RajaramShelar-vt3me8 күн бұрын
Great tai
@Vijaykulkarni277 күн бұрын
जेव्हा अजितदादा बाहेर पडले तेव्हाच शरद पवार म्हणाले होते धनंजय मुंडे यांना मी खुप वेळा वाचवलं आहे
@ashokkale90358 күн бұрын
मंत्री पद म्हणजे आम्ही काहीही करू शकतो. गुळाला मुंगळा जसा चिकवटतो तसा राजकारणांना वाटतं . गृहमंत्री शिंदे साहेबांना पाहिजे . फडणविस हे फक्त . गोडबोले आहे खम क्या गृहमंत्री असावे
@ratharb65527 күн бұрын
आजपर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री नीच अनाजीपंत
@uddhaokale3468 күн бұрын
Vaa damaniya tai
@nitingawade32658 күн бұрын
Tai Great 🙏🙏
@avinashpatil92468 күн бұрын
भयावह , विदारक , संवेदनाशुन्य , अन्यायकारक , भ्रष्ट परिस्थिती .... काय बोलावे ?
@santoshdeshmukh65098 күн бұрын
उद्धव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले, तर शिंदे साहेब, भाजपा म्हणायचे हिंदुत्व सोडलं, मग आता अजित दादा ची राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे, एवढे मोठे प्रकरण गाजतात, मोठे मोठे आरोप होतात, मग आता शिंदे साहेबाची आणि भाजपाचे हिंदुत्व कुठे गेले, आता का लाड चालले राष्ट्रवादीचे.
@eshwarkakade16728 күн бұрын
❤
@balajikakade85177 күн бұрын
🙏🙏
@shekharkadam40557 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार याच्यावर पण कारवाई व्हायला हवी
@Indian_shetkari8 күн бұрын
जनतेवर हा अन्यायच आहे, एखादा मंत्री आमदार हे सगळे बेकायदेशीर पणें सरकारी तिजोरी लुटतात आणि आपला कायदा इतका कमजोर झाला आहे की सत्ताधारी ठरवतील तरच कार्य वाही होईल, नाहीतर त्यांचं संविधान सुद्धा काही करू शकत नाही असच आज म्हणावं लागेल.
@vishnupatil47827 күн бұрын
अंजली ताई निराश होऊ नका असल्या राजकारण्यांना निसर्गच न्याय देईल.
@kumarpatil55098 күн бұрын
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणणारे राजकारण्यांनी राजकारणात सगळी घाण करुन ठेवलीय....
@jayantchaudhari67988 күн бұрын
दामानिया ह्या एकट्या निष्पक्षपाती आहेत. मिडीयामे कर्मचारी पण आपले अजेंडे चालवतात.
@cndeshmukh23488 күн бұрын
Anjali Tai great
@smb44598 күн бұрын
लोकशाहीत हुकूमशाही कशी चालवावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. यापुढे न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
@tukarammalchimane17718 күн бұрын
अहो मुंबई तक इलेक्शन फंड गेला दादांना महजणको कडून
@kidsentertainment58788 күн бұрын
Anjali tai good job
@jalipat15108 күн бұрын
लोकशाही काऊंडाऊन सुरु
@sanjaylagad79248 күн бұрын
फडणवीस साहेब आपण जर मुंडे यांच्या वर कारवाई केली नाही तर आपले महाराष्ट्रातील राजकीय जिवन लवकरच संपुष्टात येईल असे आम्हा भाजप पक्षाला मतदान करणारांना भीती वाटते आहे.😢
@gauravpatil5568 күн бұрын
ताई ह्यावर एकच option तुमि पक्ष काढा आमच्यासारखे प्रामाणिक लोक तुम्हाला vote करेन