Live in relationship | Khuspus with Omkar | Sunil Sukhtankar & Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

  Рет қаралды 78,022

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 245
@gauripotdar616
@gauripotdar616 7 ай бұрын
सुनील सर खूपच छान बोलले.. सगळे मुद्दे स्पष्ट आणि सोप्पे करून सांगितले.. त्यांना परत ऐकायला आवडेल... Team खुसपूस तुमचं खूप कौतुक असे विषय निवडल्याबद्दल आणि असे अप्रतिम guests बोलावल्याबद्दल...
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 7 ай бұрын
परदेशात वाट लागलेल्या गोष्टी, fail मॉडेल्स आपलीकडे आणणे हा ट्रँड आहे 😂
@ajaypatil4083
@ajaypatil4083 6 ай бұрын
💯✅
@seemaadkar8817
@seemaadkar8817 7 ай бұрын
खूप छान चर्चा...असा विषय हाताळले ही काळाची गरज आहे..!!
@rujutamorey8680
@rujutamorey8680 7 ай бұрын
Bhartatalya mulamulinna savaych nasate. Gharatale Kam. .n job akatra milun karayachi..mul tayar zale tari aai. Mhante. Mazya mulala Kamala lavte ka gharatalya..... Tyamule muli. Te sasarche sagale...kitkit. Talnyasathi...lagn Nako mhante❤
@poojamondhe4956
@poojamondhe4956 7 ай бұрын
But easy to discuss hard to convince
@gaurikv
@gaurikv 7 ай бұрын
Dr shirisha sathe hyana consult karayche asel tar tyanchya clinic cha contact number milu shakel ka?
@redguitarwarrior2179
@redguitarwarrior2179 7 ай бұрын
Live in relationship ला उगाच फालतूंच महत्व दिल जात आहे....... Western Countries मध्ये पण ह्या system नी वाटच लावली आहे 😂
@zendanuja
@zendanuja 7 ай бұрын
शिरीषा mam आल्या, उदबत्ती लावून मनोभावे स्क्रीन समोर बसायची वेळ झाली🤭❤️
@iammukta1644
@iammukta1644 7 ай бұрын
बस का राव????
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@Casinodemedici
@Casinodemedici 7 ай бұрын
Correct
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 7 ай бұрын
एकमेकांचा कंटाळा म्हणून नवे प्रयोग ( कुठल्याही नात्यात )झालं तर छान;पण कंटाळ्यामुळे सतत जोडीदार बदलले. तर ते कसे ऊपयुक्त होऊ शकते..?त्याने मानसिक धक्का जास्त मिळू शकेल का?
@ashwinigadgil5018
@ashwinigadgil5018 7 ай бұрын
डॉ साठे खूप जास्त विचारपूर्वक आणि समाज म्हणून बोलतात. सुखटणकर वैयक्तिक स्वातंत्र्य इतका च विचार करून मत मांडतात.
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 7 ай бұрын
शेवटी शिरीषाताईंनी खूप छान मांडणी केली आहे. विषय घेतलास हे छानच!! अजून नेमकेपणाने analysis करणारा अजून एक episode होऊ शकेल😊
@sampadakalele998
@sampadakalele998 7 ай бұрын
अमुक तमूक ह्या platform मुळे खूप काही गोष्टी सरळ साध्या स्वरूपात कळल्या...धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे.. आजचा विषय खरंच खूप सगळ्याच्या जवळचा आहे.. लग्न झाल्यावर आपण जे नियम स्वतःला घालून देतो किंवा ते नियम लादल्या जातात .ह्या मुळे विचाराची सरलता राहत नाही.कुठलीतरी भीती म्हणजे माझे हे चुकले तर काय होईल?मुळात चूक नक्की हे कोण ठरवतो? आपण का आपली लोक ? ज्यांचे अनुभव ,विचार ,आयुष्य खरच आपल्या सारखे असते का? सगळ्यांना एकच उपाय कसा चालेल ? एकच औषध आपण सगळे घेऊ का ? सगळ्याची जगण्याची कला ही वेगळीच असते ना! मग समोरची माणसे कसे ठरवू शकतात की आपण हेच करावे तेच करावे? लग्न हे दोघांचे असते त्यांना स्पेस कधीच मिळत नाही ..नुसती एक वेगळी खोली महत्त्व ची नाही तर विचारांची खोली महत्त्वाची आहे..विचार मांडणे आणि ते एक माणूस म्हणून ऐकून घेणे महत्वाचे आहे.मग ती बायको आहे का नवरा आहे हे बघू नये.. बायकोला नवऱ्याला समानता मिळणे ..त्या दोघांचे लग्न बंधन न वाटणे. लग्न दोघांचे असते पण घरातली सगळी मंडळी किती जण त्यांना ह्या बंधनाची जाणीव करून देत असतात..लग्न म्हणजे बंधन न वाटता आनंद वाटणे हे महत्वाचे आहे... लिव्ह इन मध्ये खालील गोष्टी दिसत नाहीत..ना नियम ना बंधन ना लादलेली नाती.. पण विचारांचे स्वातंत्र्य नक्की बघायला मिळते. आदर केव्हा मिळतो जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो,त्याला किंवा तिला समजून घेतो.. समोर आपल्यालाच सगळ्या आव्हानांना समोरे जायचे असते आपण तयार असतो..आपण चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे साईड इफेक्ट आपण घ्यायचा तयार असतो. तू हे का केलेस? मी सांगितले होते ना ! असेच होणार होते असे टोचून बोलणारे कोणीच नसतात..त्यातून आपण मार्ग काढणारच . किती दिवस दुसऱ्याचे अनुभव आपले समजू? आपण पण शिकुच की! लग्न संस्था ही आपणच तयार केली आहे पण त्यातून कोणावर अन्याय तर नाही होत नाही ते तर बघायलाच हवे.. मग ती स्त्री असो व पुरुष ती मुलगी असो व मुलगा ...प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहेच न..पाहिले धडपडतील मग सावर्तील फक्त कागदावर समानता न लिहिता ती वास्तविक स्वरूपात आणावी.. लग्नसंस्था तील उणिवा मुळे जन्माला आली.. ती लिव्ह इन रिलशनशिप आहे असे मला वाटते..धन्यवाद
@rstar521
@rstar521 7 ай бұрын
Great discussion. Some very interesting statements raised in this video which are quoteworthy. 1. You cannot play new games with old book. If time is changing, old rules need to modify 2. Individualism is considered as selfishness, which is wrong 3. Success of marriage should be evaluated in terms of stability and satisfaction 4. For live in, it is necessary and important that both should be mentally mature, in turn responsible. This can help in reducing drawbacks of live in such as taking care of parents, trust issues. In other words, live in is not for people who are looking at "just for fun" part. For live in, if you are taking adult choices, then take adult responsibilities as well. 5. Advantages of marriage over live in (currently) are mainly related to legal things such as loan, finance management, property rights, baby related things 6. "Growing together" or "growing apart"- your choice in marriage or live in. 7. If supporting live in in youngsters, support live in in elderly people as well as they also need companionship 8. Live in or marriage, the base should be joy of companionship and not any sort of dependency. 9. It's ok to get bored. Through the boredom, you become more creative. 10. For healthy society, moving forward, it is necessary for everyone to become "eligible" and "able" for live in or marriage. Also, a couple should consider their relation as a patient and themselves as the surgeons, and both surgeons should be able and eligible and should work together on that patient.
@renukabirajdar7316
@renukabirajdar7316 7 ай бұрын
Episode on healthy relationships
@supriyajoshi1347
@supriyajoshi1347 7 ай бұрын
Some suggestions for video १) Dink- double income no kids २) education in future/ relevance of school/open schooling ३) Medical system in India/things to know ४) lack of good neighborhood now and before / securit 34:04 y issues
@urvipandit4902
@urvipandit4902 7 ай бұрын
आणि education fee's
@hemanginaik777
@hemanginaik777 7 ай бұрын
जगातले असंख्य लोक ,लग्न करूनही सक्षम रित्या आपल्या आवडीनिवडी, मित्र मैत्रिणी, कुटुंब व व्यवसाय , जोपासत आहेत! "लिव्ह इन" निवडणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला झुगारून आपल्याला नेमकं काय मिळवायचे / सिद्ध करायचे आहे , हे आधी तपासून पाहायला हवे!
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 7 ай бұрын
Age old " time tested" ancient " shaastrokta " Traditional "wisdom " "Ethical"... "Proved" Ashi vyavastha sodun normal twachevar ugaach khaajvun kharooj karun ghyaychi apli juni khod ahe. Tya naatyala aadhaar nasato. Highly vulnerable from vultures in society. Sagale kayadyane hota nasate. Jaamin milun te moorkha baher ale ki kaay ? Or shiksha bhogun baher alayavar hi tyancha dhoka rahato. Manjarisarkhe vaaranvaar ghare badalnari liv in couples mi pahili ahet.bichare tharat ahet te. Saagnaar kunala ? Social woekers na 😄Kesaat Barobar madhyabhagi bhaang, sindoor, Tilak, mangalsutra ani jodavya asalya ki "ha number dial karaycha nahi" he purvi kunalahi sangaave laagat navhate. Purvi rajeshahi asatana rajyat pravaashyaanchi soy asaychi..mokale sodalele kes ani kesaatala bhaang bajula zhukalela pahun te try karayche. Kon kaay he olakhanyachya tya khunaa hotya. Rushinchya ashramat Raja guidance sathi gela ki ekaach pahilya prashnaat rajya kaarbhaar kasa chalu ahe to te janun ghyayche...to prashna hota...are cows in your kingdom happy ? bhaataache ekach sheet uchalale ki kiti shijalay te kalayche. Fafat pasara vicharaychi garajach navhati. Raja kitihi changale " presentation " devu de, nemake ganit lagat ase. Aajkaal "film industry fashion NONsense" mule ya sarva goshti bothat pusat ani sandigdha karun thevalya ahet. Ani yala apan right fashion "sense" mhanu laagalo aahot..... NONsense la . Kacheche manyacha haar awadato ani sonyache mangalsutra jad hovu lagale ahe.kaay mhanave yala ? Mich ka ..fakt streenech ka asala western feminist keeda kuthalya katha lekhakane lihaycha ani natyamay sadarikaran zhale ki "paschimela" poorva mhanayala mokale. And so called sometimes self announced "vichaaarvant" named,this is a new crop of monsoon mushrooms!!!
@electronics36
@electronics36 7 ай бұрын
मूळात जी पारंपारिक लग्नसंस्था अस्तित्वात आली तेव्हा बालविवाहच व्हायचे. मुलगी 10 वर्षे आणि मुलगा 15 ही वय्ं असायची. 10 वर्षाची मुलगी सासरच्या घरात सहज ऐडजस्ट होत असे. सासू सुद्धा आईसारखं कधी रागावून, कधी प्रेमाने छोट्या सुनबाईस सांभाळून घेई. लाहान मुली सुद्धा शिक्षणाचा अभाव , बाहेरच्या जगात न वावरल्या मूळे अपेक्षा मुळातच कमी असल्यामूळे जुळवून घेत असत. लाहान वयात एकत्र आल्यामुळे नवरा नवरी एकत्र खेळत, गप्पा मारीत . त्यातून त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण होई. आता तीशीत लग्न हे खरोखर outdated च वाटतं.
@rekhakhandekar3863
@rekhakhandekar3863 7 ай бұрын
त्यामुळेच तेव्हाची नियमावली किंवा criteria आपण आता नाही ना लागू करू शकत. आता देखील याच गोष्टीला चिकटून बसलं आणि नवीन गोष्टी ना नुसतं नावं ठेवत बसलं तर आपण स्वतःला outdated करून घेणार. प्रत्येकाने करावं असं नाही. पण निदान समजून व ऐकून घेण्याची तयारी असावी.
@adnyat
@adnyat 7 ай бұрын
ही माहिती कुठून मिळाली?? कृपया स्रोत सांगा. लग्नाच्या वेळेस सीतेचे, द्रौपदीचे, सुभद्रेचे, वय काय होते? ते बालविवाह होते का?
@electronics36
@electronics36 7 ай бұрын
@@adnyat Ramabai Ambedkar's age 9 , Anandibai Joshi 9 , savitribai Phule 9 , Rama Peshve 8 , Anandibai Joshi 9 , kashibai bajirao 8. राम-सीता यांचे सीतेच्या स्वयंवरात लग्न झाले. मी जी पारंपारिक लग्नस्न्स्था म्हणत आहे ती म्हणजे जेव्हा मुलाकडचे आणि मुलीकडचे यांचा "दाखवायचा कार्यक्रम " सुरु झाला. स्वयंवरात चैलेंज दिला जायचा. आणि ती राजे-महाराजांची होत.
@jyotisamant5563
@jyotisamant5563 7 ай бұрын
दूध, फले, भाज्या, अन्न धान्य सगळ्यात भेसळ आहे .पण त्यावर सरकार पण काहीच करत नाही आणि कोणीच बोलत पण नाही. त्यावर एक मस्त episode करा .
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 7 ай бұрын
Very important topic
@vinaykamble991
@vinaykamble991 7 ай бұрын
He topic khuspus porte maryadit ahet , ikde politics vagare topics nahi ghetle tarch khuspus honarya goshti sadhya hoil Also mala far avdat te khuspus videos jithe tumhi Kami bollya janarya topics na anta Ani expert kadhun janun gheta
@varshasanglikar1973
@varshasanglikar1973 7 ай бұрын
As usual खूप छान चर्चा. नेमके आणी मुद्देसूद प्रश्न आणी तज्ञांनी केलेली विस्तृत चर्चा. प्रत्येकाने ऐकावे असे सदर
@tejug1161
@tejug1161 7 ай бұрын
So true!
@snehaldeshpande9255
@snehaldeshpande9255 7 ай бұрын
Ho .. ha vishay aavdel
@dakshak6773
@dakshak6773 7 ай бұрын
एकतर्फी चर्चा वाटली. LIR may be suitable for some. LIR and marriage both are equally good and equally bad. ज्यांना लग्न जमत नाही त्यांना LIR ही जमणार नाही. जे LIR मध्ये राहण्याची हिंमत दाखवतात ते लग्नात ही आपल्या terms वर नांदू शकतात. LIR is the solution and institution of marriage is stagnant हे पटत नाही.
@milindpednekar-wh2fz
@milindpednekar-wh2fz 7 ай бұрын
कोणी मुलगी आपल्यापेक्षा 10 वर्षे वयाने लहान मुलाशी लग्न ठरवेल आणि लिव्ह इन चा पर्याय निवडेल तर त्या घरातल्या कुटुंबाला कसं मान्य होईल .. हे सर्व प्रकार हे पाश्चिमात्य देशात जास्त प्रमाणात पाहिले जातात त्याचंच अनुकरण इथे होत आहे ... स्वतःच्या इच्छा आणि पसंतीनुसार लग्न तर भारतीय पद्धतीनुसारही करता येऊ शकते.. Live in मधे फक्त स्वैराचार होण्याची शक्यता जास्त दिसते ... लिविंग मध्ये रहा ... अरेंज मॅरेज करा किंवा लव मॅरेज करा ...नातं तेच राहणार आहे त्यात काय खूप बदल होणार नाही...
@mrudul2305
@mrudul2305 7 ай бұрын
आजचा एपिसोड फ्लॉप शो वाटला अशासाठी की मुळात एक side चांगली आणि एक बिनकामाची असं गृहीतक धरूनच ही चर्चा झाली where as दोन्हीही संस्थांमधले काय फायदे, काय तोटे अशा अंगाने हवी होती.... निवेदक किंवा प्रश्नकर्ता पूर्ण दबलेला वाटला याला ठाम पणे काही रोख ठोक प्रश्न विचारता आले नाहीत, सुनीलजी नि निराशा केली कारण ते ज्या संस्थेला मानतात त्यावर काहीही ठाम मुद्दे देऊ शकले नाहीत, चर्चा अतिशय सुपरफिशिअल लेव्हल वर झाली, खुप महत्वाचे मुद्दे बगल दिल्यासारखे वाटले, एकांगी चर्चा होती, ज्यातून फार काही घ्यावं अस काही निष्पन्न नाही झालं... खेद वाटला की ज्यांना तज्ञ मानून काही brilliant expect करत होतो अस काहीही मिळालं नाही... तुमच्या आजवरच्या अर्क चर्चा पाहिल्यात आणि आवडल्या आहेत, विषय महत्वाचा घेऊन त्यावर इतकी वरवर चर्चा हे प्रथमच पाहिलं, आणि स्पष्ट पणे सांगायचं तर आवडलं नाही... तीनही जण कमी पडले अस म्हणता येईल एरवी तुमचे प्रश्न छान नोट करून नेमके विचारले जातात पण या चर्चेला प्रश्न पण थेट, नेमके आणि मुद्द्याचे नव्हते, पाहुण्यांना अनुसरून विचारले जातायत अस वाटलं जे की नसायला हवं असो👍 all the best for another episodes
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 7 ай бұрын
आजचा विषय गडबड गोंधळ झाला , लग्नसंस्था, कुटुंब संस्था तसेच live in चे पण प्रत्येकाचे स्वतःचे विचार आहेत. एकीकडे तुमचं काय गेलं आणि दुसरीकडे वृद्ध आणि मुलांना समाजावर सोपवायचं. confusions वाढवली आज, विषय सुलभ झाला नाही. की live in मुळातच confusing आहे? फक्त शिरीषाताईंनी किंवा फक्त सुनीलनी असं वेगवेगळं मांडलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. Live in म्हणजे मांडवाखालून न जाता लग्नाचेच गोंधळ असं वाटतंय.
@piyushrocks9278
@piyushrocks9278 7 ай бұрын
तुम्ही गेस्टखूप छान विचारांचे आणतात... काळाच्या पुढे जगणारी दूरदृषटीने बोलणारी माणसं..🎉 धन्यवाद 🎉🎉
@Shri118
@Shri118 3 күн бұрын
उगीचच style म्हणून दुसऱ्यांकडून फुकटची स्वीकारलेली, दर ३-४ शब्दांनंतर अं ss अं करायची सवय सोडून दिलीत तर चांगलं बोलता आहात असं वाटू शकतं. तुम्हा तिघांसाठी !!
@abhishekchaure4716
@abhishekchaure4716 7 ай бұрын
I don't agree with the views of the guests of this podcast. They don't offer a proper framework which could replace marriage . Live in might be a more democratic model for couples who look to stay together. It might be as well said that love may be the guiding principle for couples who look forward to be in live in. However practically which so ever relationship it is it is generally motivated by personal desire of every partner to supercede the autonomy of the either partner in every possible way. Love talks about complete submission of one self to the one who is loved..how then does live in reconciliate between the conflict of complete submission to the lover and personal autonomy
@hepurohit
@hepurohit 7 ай бұрын
नेहमी प्रमाणे फारच सुंदर. साठे मॅडम सर्व मुद्दे छानच समजावून सांगतात. सुखटणकर सरांना पहील्यांदेच एकले, आणि त्यांचे बोलणे अगदी ऐकत रहावेसे वाटले. त्यांना साठे मॅडम सारखेच पुढच्या एखद्या विषयासाठी बोलावणे.
@prathmeshbidgar1394
@prathmeshbidgar1394 3 ай бұрын
खुप छान मंडणी चागला विषय महत्वाची आणि गरजची चर्चा मला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळाले आहे तर सगळेच घ्या की दोन वेळच जेवण जेवढ गरजच असत ते मिळवला पण किती कष्ट करायला लागतात ते ऐकदा करुन पहा आणि मग स्वतंत्र पणने मजा करा असो. या विषयावर बोलत तुमच्या सांगयचे धन्यवाद खूप खुप आभार बर वाटल खरच छान ❤
@sumedhanaik2
@sumedhanaik2 7 ай бұрын
खूप चांगला विषय आहे ह्या एपिसोड चा. सुनील सुकथनकरांचे सविस्तर बोलणे प्रथमच ऐकायला मिळाले. त्यांचा sanction चा मुद्दा पटला. जोडीदार बनण्यासाठी सक्षम झाले पाहिजे, system कोणतीही असू दे, हे शिरिषा ताईंचे म्हणणे अगदी खरे. बाल विवाह👍
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 7 ай бұрын
Single mothers ....Kindly make one episode on how we bought a new problem from western culture , "struggle of single mothers and that child too". Please think deep on this. Many hv a serious struggle. As a society how we should address it and individually too.
@manasikotkar8883
@manasikotkar8883 7 ай бұрын
Very important topic . Kindly make one podcast on Single parenting specially on single mother topic
@gaurinawathe6856
@gaurinawathe6856 7 ай бұрын
Single mother Ani western culture cha Kay sambandha? Ka tumhala unmarried mother mhanaycha ahe?
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 7 ай бұрын
@@gaurinawathe6856 Earlier we had a good culture of joint family, so even something goes wrong but there was never a single parenting or single mothers because entire family used to take care of children . He LIR apan western culture madhun usane ghetale ahe. U can say borrowed or bought. Nowadays we need to use the legality of LIR as in exceptional circumstances. But what sublime mistake we are doing is we are generalizing it as " new normal". LIR in a way isolates a couple from family as well as society. And as a consequence many are facing single parenting. Unmarried mother's is again all different whole issue though closely related with this one.
@nayanagaikwad3260
@nayanagaikwad3260 7 ай бұрын
अमुक तमुक चे खुप खुप अभिनंदन आणि आभार. Food adulteration वर video बनवा, especially दुध, फळे , सगळीकडे भेसळ होत आहे, ती कशी ओळखायची आणि ह्या सगळ्याला कसं सामोरं जावं, ह्या वर चर्चा करावी.
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 7 ай бұрын
Yes . Must topic.
@sumantkulkarni2783
@sumantkulkarni2783 7 ай бұрын
अत्यंत संवेदनशील विषय आणि फारच व्यवस्थित पणे केलेली चर्चा याबद्दल तुम्हा तिघांचे मनापासून आभार. सुनील सरांना विनंती करावीशी वाटते की या विषयावर एक चित्रपट करा जेणेकरून हा विषय अनेकांपर्यंत पोहोचेल. विडीयो साठी खूप खूप धन्यवाद.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 7 ай бұрын
प्रेम का म्हणावे या लिव्ह इन ला...?? लग्न झालेले पुरुष किंवा स्त्री तिसऱ्या व्यक्ती बरोबर राहून आपल्या जोडीदाराला धोका देत असतील तर...?? लिव्ह इन ला कायद्यात अडकावावे असे वाटते
@deepalijadhav8313
@deepalijadhav8313 7 ай бұрын
आजचा विषय सुंदर होता. कारण ह्यावर बोलण म्हणजे महापाप असेही लोक आहेत व काय होते त्यांचे ते बघतील अशीही माणसे आहेत. लिवइन असो लव असो वा बाळबोध असो. हीनाव वेगळी जरी तरी ह्या सगळ्यात एक कॉमन आहे. दोन. कोणत्याही दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा आकर्शण असते. आकर्षणात विवेक नसतो. मन प्रगल्भ नसते. बालिश विचार असतात. मग पटले नाही तर आईवडिल आठवतात. सध्या जबाबदारी नको समसमान हवी. मी भांडी तर तू धुण काट्यावर चालतात. विश्वास असल तरच नात टीकत. रोज जरी भांडण झाले तरी सहवास जे प्रेम निर्माण करतोन ते भांडण विसरायला भाग पाडते. कसही नात असो दोन कायम आहेत कसे घेतात त्यावर नात टिकत असं मला वाटतं. माणस तितक्या प्रकृती आहे
@Jivanlife-z7m
@Jivanlife-z7m 7 ай бұрын
दोघांनी खूप छान मुद्दे मांडले. अनिल सरांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे खूप नवे विचारांच्या दिशा समजल्या. दोघांचे आभार🙏💐
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 7 ай бұрын
विषयाचे शीर्षक लहान असेल तरी, if..but च्या शक्यता खूप आहेत. यासाठी दोन दिग्गज बोलावले हे पण छान झाले. ओंकार, आता सूत्र संचालन अधिक तयारी करून होत आहे, हे दिसून येत आहे ! Keep it up !!
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@bharatidahedar4180
@bharatidahedar4180 7 ай бұрын
Ani sunil sir tumhi tumache vichar itake clear and perfect shabdat mandale ahet ki tumhala punha ya show madhe eikayla khup avadel...and shirisha mam is great speaker always...very nice conversation Omkar..wel done khusphus❤
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@anilyardi1176
@anilyardi1176 7 ай бұрын
My self Anil & Asawari are living last 9 years are living both together in live-in relationships in pune.
@Rocket_T2
@Rocket_T2 25 күн бұрын
"स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे"
@sayalilad3059
@sayalilad3059 7 ай бұрын
Recently I got to know about this podcast. I am Maharashtrian myself and I can relate to so many things that you discuss. Specifically the topics that you choose and discuss it so respectfully yet in interesting ways. ❤
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
Thanks for sharing! लोभ असावा.
@MinalD06
@MinalD06 7 ай бұрын
LIR mule manasik problems vadhatil ka? May be kids of LIR che...
@shwetabirajdar-he5kz
@shwetabirajdar-he5kz 7 ай бұрын
I just Love Dr Shirisha Sathe.... voluntary childbess....or childree by choice या गोष्टीला त्यांनी touch upon केलं 🎉. यावर अजून बोललं गेलं पाहिजे, thanks Amuk Tamuk....love you Shirisha mam❤
@hchitnis
@hchitnis 7 ай бұрын
Relationship म्हणजे नातं. नातं आलं की जबाबदारी, नात्याचे नियम. ज्याला मुळातच जबाबदारी घेण्यात काही चुकीचे वाटत नाही व जो नात्याच्या मर्यादा लक्षात घेतो व त्याचे पालन करतो त्याला असल्या पर्यायांची गरजच काय आहे? ही गरज भासते म्हणजेच कुठेतरी ती व्यक्ती वर नमूद केलेल्या गोष्टींपासून पलायन करू पाहत आहे. स्वातंत्र्याची दुसरी बाजू जबाबदारी. पण हे स्वैराचारला लागू नाही. आज LIR नावाखाली आपण स्वैराचाराला तर खत पाणी घालत नाही ना हे तपासून बघणे गरजेचे आहे. मुळात पाश्चिमात्य संकल्पना ह्या त्यांच्याकडे असलेल्या अडचणी किंवा विकृती मधून उत्पन्न होतात. त्या आपल्याकडे आण्ण्या अगोदर आपल्याला त्या सूट होतील का? का आपण आपल्या विवाह संस्थेत काळानुरूप बदल करणे श्रेयस्कर आहे ह्यावर जास्त विचार होणे गरजेचे आहे.
@swatikukade7029
@swatikukade7029 12 күн бұрын
अगदी बरोबर...
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 7 ай бұрын
Sukathankar sir khup chan bolale. Mast episode. Your channel and guests are truly social reformers.
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@prajaktagadkari8309
@prajaktagadkari8309 7 ай бұрын
मस्त एपिसोड. सुकथनकर छान बोललेत.
@mohna6264
@mohna6264 7 ай бұрын
Lagna as an institution has been abused by patriarchy by our society....it's time young people have the freedom to choose their partners and test their commitment before entering family-hood. Live-in is a concept that denotes the right to choose how to define and live a relationship- it's not only about sharing living spaces or not continuing family lines. How about introducing 'partnership agreements' to provide a legal guarantee to help joint investments, buying houses etc.? Children happen and grow anyway....lagna tikle kinva nahi tikle tari!
@chaitalivichare6889
@chaitalivichare6889 7 ай бұрын
How many people get married after live in relationship... numbers are very less...it's good for the young generation but what about stability...we have a lot of facilities still the way our mom and dad have stability in their life we don't have in terms of job, career and love life...there is a lot of uncertainty in our life ... No peace... stability and trust are important in life which marriage gives to us ...
@mohna6264
@mohna6264 7 ай бұрын
@@chaitalivichare6889 I understand the need for stability but to believe that marriage is the only way to get that stability is being naive. And if that so-called stability comes at a cost of being unhappy and stuck, it will never add value. Relationships where two people want to and decide to be with each other lends stability- do they really need legal and social sanction? Lagna athva live in, kuthlyach label chi garaj nasavi....labels and institutions only provide entertainment to the society at large
@shilpatokekar7923
@shilpatokekar7923 27 күн бұрын
चर्चा उत्तम आणि नि:संशय वैचारिक! पण कृती त उतरवण्यासाठी काय करता येईल? दोन विचारसरणीचा काही समन्वय साधता येईल का या विषयी मार्गदर्शन अपेक्षित होते. हरकत नाही, चर्चा मस्तच!
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 7 ай бұрын
Tumhala jababdari nakoch asel tar lagna karun jababdarya vadhu naka . Pratyek muline aadhichvichar karava . Mhanjevel ,payssa ,ffukat janar nahi . Swatala kimmat dhya . Kunache . 24 tas nokar Banu naka . Mulina 100 prashna vicharle pahije . Carrier aani jababdarya yachi charch lagnaadhi zhali pahije .
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 6 ай бұрын
आपण समलिंगी विवाहाला मान्यता द्या याचेही समर्थन कराल.सुप्रीम कोर्टात प्रयत्न चालू आहेत.विकृतिचे समर्थन करणारे उद्योग करु नका.
@paragbhise4008
@paragbhise4008 7 ай бұрын
Is it a kind of privatization of prostitution ??? Socially Authorised / approved for a short time prostitution ?? Why not legalise prostitution ? वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता का देऊ नये ? व्यभिचाराचं ऊदात्तीकरण म्हणायचं का ? महागाई हे आर्थिक मूळ कारण आणि अपरिहाऱ्यता (गरीबी) आहे का ? Next step is group marriage ? X no of men any Y no of women will be group marrige (Live in? ) , Multiple partner concept ! UBI IS THE SOLUTION !!!???
@swapna5794
@swapna5794 5 ай бұрын
हल्ली घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे, त्या घटस्फोटितांचे प्रश्न वेगळे. लग्नसंस्था टिकवून ठेवणा-यांचे प्रश्न वेगळे. आता live-in-relationship समाजात रुजू झाल्यानंतर अजून प्रश्न वाढणार नाहीत का??? जरा पाश्चात्य देशातल्या live-in-relationship चा अभ्यास करा. त्यांच्या मानसिक आजारांचा विचार करा आणि मग ही थेरं promote करा.
@madhurijoshi9086
@madhurijoshi9086 7 ай бұрын
मी जरा जास्त स्पष्टच बोलते . कदाचित काहींना नाही आवडणार. मला अमुक तमुक वरील चर्चा फार आवडतात . पण आजची चर्चा नाही आवडली . तुम्ही सरळ सरळ live in चे समर्थन करत आहात . आणि तुम्ही व्यक्तीही अशी निवडली कि जे स्वतः live in मध्ये राहतात . या मुळे समाजावर किती मोठा परिणाम होऊ शकतो याची चर्चाच नाही झाली . स्वयराचार वाढेल . माणसं एकमेकांचे खून करतील , चुकीच्या संबंधांतून मुलं जन्माला येतील , रोग (एड्स)वाढतील . आज हि उद्या ती अश्याने बलात्कारही वाढतील . पर्यायाने गुन्हे वाढतील . वाटतो तितका सोपा विषय नाही हा . आणि याची चर्चाच नाही तुमच्या पॉडकास्ट मध्ये . Very disappointed 😔
@piyushrocks9278
@piyushrocks9278 7 ай бұрын
live in म्हणजे नक्की काय ह्यावर सेशन होता...live in vs marriage.. अँड हया पाठीमागील सायकॉलॉजी हा चर्चिला गेलेला विषय आहे सगळा... ह्यात ते कोणा एकाला सपोर्ट नाहित करत... तुम्हीं पॉडकास्ट चुकीच्या angle नी ऐकला
@prachikadam5694
@prachikadam5694 7 ай бұрын
धन्यवाद .. मला आपल्यामुळेच लक्षात आले की सध्या लग्नसंस्था आहेत त्यामुळे समाजावर काहीही वाईट परिणाम झालेले नाहीत ..सध्या आपल्या इथे कोणीही स्वैराचार करीत नाही..माणसे एकमेकांचा खून करीत नाहीत..चुकीच्या संबंधांतून मुले जन्माला येत नाहीत..रोग (एड्स) तर अस्तित्वातच नाहीत..बलात्कारही होत नाहीत तर अशा तऱ्हेने लग्नसंस्था अस्तित्वात असल्याने आपण गुन्हा आणि गुन्हेगार मुक्त समाजात राहत आहेत..धन्यवाद..
@madhurijoshi9086
@madhurijoshi9086 7 ай бұрын
@@prachikadam5694 हे माझे मत आहे तुमच्यावर जबरदस्ती नाही तुम्ही live in मध्ये राहा किव्हा लग्न करा मला त्याचे काहीच नाही . पण आपण भारतात राहता मग संस्कृती वगैरे असल्या गोष्टी तर तुमच्या गावीही नसतील . Foreign मध्ये हे आहे आणि तिथली परिस्थिती पाहता हे गळू आपल्या भारतात नको हे परत माझे personal मत आहे 😊
@indiancitizen8297
@indiancitizen8297 7 ай бұрын
I am with opinion of Mrs Joshi....she is saying right
@gaurinikumbh
@gaurinikumbh 7 ай бұрын
❤ Khup chan episode hota 😊 especially shirisha mam asalya ajunach mast ❤ u choose very important topic 🎉
@mugdhachandakkar5107
@mugdhachandakkar5107 7 ай бұрын
फारच सुंदर चर्चा. मुद्देसूद मांडणी. आणि आता च्या काळात अतिशय गरजेची.👍👍 बेसिकली प्रत्येकाने आरसा बघण्याची आणि बघितल्यावर जे दिसतंय ते मान्य करण्याची धमक दाखवणं गरजेचं आहे. सुंदर एपिसोड
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 7 ай бұрын
अभिनंदन आणि आभार, उपयुक्त चर्चा.
@RenukaSangvikar
@RenukaSangvikar 6 ай бұрын
ह्याच्यावर part 2 बनवा क्राइम्स इन लिव्ह रिलेशनशिप हा एक मुद्दा डिटेल मध्ये disusss करा
@sushamainamdar2109
@sushamainamdar2109 6 ай бұрын
शिरीषा ताईनी म्हटल्याप्रमाणे जर अत्यंत विचारपूर्वक कुठल्याही नात्यामध्ये जायचं असेल लग्न आणि लिव्ह इन यात फारसा काही फरक नाही आहे !! लग्न म्हणजे फक्त बंधन पण लिव इन म्हणजे म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना तपासायला पाहिजे!!
@art_utk249
@art_utk249 Ай бұрын
अमुक तमुक तुमची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त प्रगल्भ आणि विषयाला न्याय देणारी लोकं नेहमी बोलवता...त्यामुळे एक वेगळा perspective मिळतो किंवा जो विचार आहे तो अजून strong व्हायला मदत होते आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे viewers तुमच्या चं सारखे प्रगल्भ आणि जगण्यातल शहाणपण समजलेले आहेत.
@urvipandit4902
@urvipandit4902 7 ай бұрын
Very nice 👌 topic (😂ओमकार che khy ठरेल आता?leave in की out?)anyway just joke 😃 a part पुन्हा एकदा धन्यवाद अजून clearly not understand ;हे चांगले आहे की वाईट?[actually हे couple वर depending आहे]leaving मध्ये काही crime झाले तर मीडिया highlights करते आणि marriage मध्ये झालेल्या ghosti public la routine वाटतं
@ragnandinipatil1302
@ragnandinipatil1302 7 ай бұрын
ओमकार जाधव चे लग्न झाले असे वाटतेय मग एकदा चर्चा karayla तुमच्या मिसेस बोलवा
@bharatidahedar4180
@bharatidahedar4180 7 ай бұрын
Bhartat apan kutumb mhanun jagato ani tyacha varsa next generation ne pudhe nyava mhanunach lagan sanstha accept keli geli ahe. Live in cha base matra hach asato ki sharirane sobat tar rahayche pan jagayche vegvegale swatchya manapramane. Tithe aapan hi bhavna yetach nahi....tithe tu ani mi vegvegale astat. And its not suitable thing for any family.
@tuntun2147
@tuntun2147 7 ай бұрын
This is essentially importing unnecessary problems. Instead of practising good things like punctuality, cleanliness, excellence from western and eastern societies, we choose to imitate only the hedonistic things.
@manasijoshi5055
@manasijoshi5055 7 ай бұрын
Sathe madam has concluded beautifully. She is the best
@mrunaldeshpande8972
@mrunaldeshpande8972 7 ай бұрын
UCC cha draft alay uttarakhand madhe! Jya madhe they require couples living in live in relationship to register their relationship. It is mandatory. Child born out of will enjoy all legal rights,etc. Yaavar pan charcha zhali pahije
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 7 ай бұрын
या विषयाची माहिती आजच्या विदियोतून छान मिळाली..प्लस मायनस दोन्ही बाजू कळल्या..साठे mam व सरांचे आभार..खुस्फुस व ओंकार ला धन्यवाद...👌👍🙂
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@rp3331
@rp3331 6 ай бұрын
LIR is a westernized concept which need to be encouraged in our country. Such concept doesn't have any precedent in our culture. We should stop copying western culture blindly. There are many good things which western people have like health care, exercising, cleanliness, civic sense and many more which I believe should be taken and discussed more. UNFORTUNATELY we end up taking up wrong topics in discussions. What pro and cons this LIR may it may have but the focus on such relationships is more on physical intimacy which somehow is trying to get justified by such topics. Podcast people be responsible and avoid topics which don't have relevance in our culture.
@swapna.vaidya
@swapna.vaidya 4 ай бұрын
Ek prashna... Ekkhadi mulgi /mulga 1 varsh live in madhe rahili, nahi jamla.. mhanoon vegli jhali. Tichyashi / tyachyashi lagna karayla tayar hoil ?
@sanjayjoshi7783
@sanjayjoshi7783 2 ай бұрын
To make the talk more meaningful, host should have invited a couple who are enjoying LIR at least for 3-5 years to know their side of reality. Both speakers only have second hand knowledge about the issue.
@sayali.navare
@sayali.navare 7 ай бұрын
छान प्रश्ण, sukhtankar खूप छान बोलले.. He has Good clarity
@anitaagashe247
@anitaagashe247 7 ай бұрын
लग्न झालेली बाई, पुरूष दुसर्या न लग्न झालेल्या, झालेल्या माणसांमधे लिव्ह इन रिलेशन असते का? चालते का?
@amrutashinde7069
@amrutashinde7069 7 ай бұрын
ते live in कस असेल मग? Te विवाह बाह्य संबंध झाले
@udayoak2758
@udayoak2758 7 ай бұрын
लिविंग मध्ये कायदे लावणे म्हणजे लग्न करण्यासारखाच नाही का?
@ganpatnagupillay4887
@ganpatnagupillay4887 7 ай бұрын
LIR is important for both. I feel personally that it pertains to educated people. Since both can handalled the issue ie smoothly any untoward happened. And both can enjoy the life. Yet society has to give approval. Recently apex court has highlited /guided. Which is also welcome. All you three very nice explained. Thanks
@truptimohile9765
@truptimohile9765 7 ай бұрын
जेव्हा मुले परदेशात असतात त्यावेळी आई वडील काय करतात … मग याबाबतीत असा प्रश्न का पडावा?
@Mommyandme360
@Mommyandme360 5 ай бұрын
Your podcasts never disappoint ❤ many times i feel that ‘oh you are right and i want to talk more about this with you’ So it is that relatable and such a humble discussion as i feel that its going on in my living room.😅I don’t usually like, comment and subscribe but your work is really awesome🫰🏻🤩
@swapna.vaidya
@swapna.vaidya 4 ай бұрын
Tai, dharm allow karat nahi ho ya liv in relation ship chya couples na. Kayda support karat nahi, Samaj suddha support karat nahi.. Mag yavar thoda prakash taka na.
@tanmayeek
@tanmayeek 3 ай бұрын
Loving all the KhusPus episodes and content! Ajkal khup young couples are choosing to stay childfree - please if possible do one podcast on this!
@vasantithote9292
@vasantithote9292 7 ай бұрын
For implementing the ideology of सहजीवन the participants have to be mature. It is most of times not so, hence live in becomes a good fraudulent relationship
@dr.sampadakhair6204
@dr.sampadakhair6204 7 ай бұрын
feminism, patriarchy or women empowerment , please consider taking these topics
@govindjaveri4539
@govindjaveri4539 7 ай бұрын
Marriage is a dying institution whereas family is immortal. Family is a natural institution whereas marriage is man made. What is natural lasts longer than man made.
@artibawachkar6990
@artibawachkar6990 7 ай бұрын
आंतरजातीय विवाह हा विषय पण एक चांगला आहे आणि त्यांवर पण चर्चा साठी बरेच मुद्दे आहेत
@amrutamodak9194
@amrutamodak9194 7 ай бұрын
अतिशय छान चर्चा, नात्यांकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. साठे मॅडम नि मांडलेला childless राहण्याचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे
@anujagogate4791
@anujagogate4791 7 ай бұрын
itka amazing point mandlet, uccha buddhimatta aslelya lokana patel ase ch muddde ahet he! bakichyani sodun dyav dusarya kanane apli mata mandat basu naye ani oppose kas karta yeil hyacha ideas gheun yeu naye ithe! sundar page ahe amuk-tamuk ani tyachi sundarta tashich rahude!
@manjush1980
@manjush1980 7 ай бұрын
Chumma episode🎉 amazingly conducted and elaborated to the point👏🏻
@skyozone
@skyozone 7 ай бұрын
Jitaka shikshan titaka samajacha rhas nakki , karan he sagala discussion ani vichar fakta shikalelyanchya dokyat yeyu shaktat
@rpadwal6769
@rpadwal6769 5 ай бұрын
Ya podcast madhil, ajun ek khatkanari mhana kinva gondhavlnari goshta mhanaje aapan tarunani livein madhe rahun majja karayachi, ho asach mhanalat. Aani lahan mule aani vrudha yanchi jababdari Matra samajane uchlayachi. Correct?
@PrakashGhatpande
@PrakashGhatpande 7 ай бұрын
चर्चा फारच आवडली. एका मुद्द्याविषयी सविस्तर मेल करतो
@drtinapaliwal
@drtinapaliwal 7 ай бұрын
नेहमप्रमाणेच उत्तम एपिसोड 👍 my small request to amuk tamuk team- can you please add English subtitles to podcasts so that we can share these podcasts with our non-Marathi speaking friends also. Thanks in advance 🙏❤️
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
We are working on the same! खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@nehabodas9121
@nehabodas9121 7 ай бұрын
खूप सुंदर... अप्रतीम विश्लेषण
@dhanashreemali8248
@dhanashreemali8248 7 ай бұрын
Khup chhan episode....Donhi guest khupch knowledgeable ❤
@jyotichunarkar8851
@jyotichunarkar8851 4 ай бұрын
Please Hindi language title bhi dikhye 🙏🙏
@bhakti8306
@bhakti8306 5 ай бұрын
Khup sunder dissection hot, barech vegle mudde milale aikyala... Shevti altimetly conclusion kay tar लग्न असो किंवा लिव्ह इन तुम्ही मानसिकरीत्या तयार असणं महत्वाचं आहे, तरच तुम्ही पुढे येणारी आव्हान face करू शकतात
@avantinarwade7362
@avantinarwade7362 5 ай бұрын
How to contact Dr.Shorisha Sathe mam?
@rpadwal6769
@rpadwal6769 5 ай бұрын
Ekandar hee charcha ektarfi watali, aamqchya manatale prashan aani gondhal Omkar ne madhe madhe vicharale parantu thodyasha charche nanatar to pan sahamat zalya sarakha watala.
@Arya-Stark09
@Arya-Stark09 7 ай бұрын
Great explanation by Sunil sir and special thanks to Omkaar for asking questing, which are topic centric and apt. Amazing Episode👏 Keep it up team AT👍
@amuktamuk
@amuktamuk 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.
@suyog.r.thombare.54
@suyog.r.thombare.54 7 ай бұрын
स्वतः ला एक पार्टनर म्हणून कसे तयार केल पाहिजे ? या बद्दल मार्गदर्शन मिळावे. .....या बद्दल एक एपिसोड करावा 🙏🏻
@nilamsakpal36680
@nilamsakpal36680 7 ай бұрын
Its a request.. Captions on theval ka please.. Because kiti chan vichar mandle ahet.. Ani te non मराठी bhashik astil tyana sahaj samjave yasathi.. 🙏
@pravinajagdishkokate7592
@pravinajagdishkokate7592 7 ай бұрын
Nice topic once again and nicely explained by Shirisha ma'am and sir also and hats off to your skill Onkar Da that which and what questing should be asked is up to all centric to that perticular topic (hats off to your question bank) . Keep it up and waitng for next topic
@prachibankar1848
@prachibankar1848 7 ай бұрын
Usually your videos are good! Unfortunately this one didn’t work, instead of showing both sides, their pros and cons , this one felt totally one sided! Host can try to shorten the questions, they should be crisp to get clear answers. Host could also control the conversation when answers get lengthy and guests digress from the question.
@vaishalibhalerao4230
@vaishalibhalerao4230 7 ай бұрын
Positive psychology and wellbeing विषय घ्या
@sanketshrikrishnshubhadach6915
@sanketshrikrishnshubhadach6915 6 ай бұрын
some points were good! but what are u promoting!!
@devendrajanjale7154
@devendrajanjale7154 5 ай бұрын
Please share dr shirisha sathe mam....its very urgent
@asmitabhosle9304
@asmitabhosle9304 7 ай бұрын
Zadancha mahatva aplya jivnat kay ahe he darahvanara ek podcast houn jaude
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 11 МЛН
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,5 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 17 МЛН
The Importance of Sex Education Before Marriage
9:10
Health Commune Marathi
Рет қаралды 62
shivcharitra full by ninad bedekar part 01
1:19:03
Vandana Digital Art
Рет қаралды 1,6 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 106 М.
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 11 МЛН