Live 🔴 केंद्रीय मंत्री तातडीने लाईव्ह, बीडमध्ये गोंधळ!

  Рет қаралды 817,571

News98 Mahakesari / न्यूज98 महाकेसरी

News98 Mahakesari / न्यूज98 महाकेसरी

Күн бұрын

Пікірлер: 70
@RambhauPadghan-t4x
@RambhauPadghan-t4x 13 күн бұрын
असा व्यक्तीची गरज आहे देशाला सांभाळण्याची व जनतेला न्याय देणेसाठी 👍
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
फडणवीस साहेब शिंदे साहेबांना गृहमंत्री करा त्यांना आमच्या मराठ्यांचा सुखदुःख सगळं कळतंय आज शिंदे साहेब जर गृहमंत्री असते तर त्यांनी या गोष्टीचा छडा चार-पाच दिवसातच लावला असता आणि दुसरी गोष्ट शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांच्या अंडरटेकिंग मध्ये राहावं बाळासाहेब उद्धव साहेब हेच आपले अन्नदाते
@santoshzende153
@santoshzende153 16 күн бұрын
राजकारणात फक्त. नितीन गडकरी. एक. नंबर. व्यक्ती
@spawar5675
@spawar5675 9 күн бұрын
गडकरी साहेब आमच्या बीड जेल्ह्यातील घटना घडली संतोष देशमुख यांना न्याय साहेब
@surendramaske5421
@surendramaske5421 11 күн бұрын
सरपंच आणि न्याय द्या
@MarotraoChambhare
@MarotraoChambhare 12 күн бұрын
साहेब मला वाटतं आपण देशाचे पंतप्रधान असावेत
@rohidasdhumal4365
@rohidasdhumal4365 17 күн бұрын
साहेब तुमचा प्रतेक शब्द विचार धारेच्या आहे पण आता भाजप तसा राहीला नाही
@premjadhav359
@premjadhav359 11 күн бұрын
खूप छान हा नेता आहे....1 नो आहेत गडकरी साहेब
@devidasranbawle2067
@devidasranbawle2067 17 күн бұрын
किती छान भाषण केलं साहेब 👌👌👌
@PandurangKolhe-b6v
@PandurangKolhe-b6v 17 күн бұрын
नितिन जी आप सकहते है आमी सांप्रदायिकनाहीमगसापरदायिक,मह्णृजे नेमका,काय असेल❤❤❤❤❤ग
@ramchandramahale7876
@ramchandramahale7876 12 күн бұрын
मा नितीनजी यांनी केलीली अपेक्षा हे नेते पूर्ण करणार
@PanjabRao-n6l
@PanjabRao-n6l 15 күн бұрын
JAI HIND PRANAAM SIR JI KHUPCH Chhan
@shridharghadi9878
@shridharghadi9878 17 күн бұрын
Khub khub chyan vjchyar Saheb.
@sahebraoaher6241
@sahebraoaher6241 16 күн бұрын
साहेब तुमचे विचार खूप चांगले आहे पण भाजपाचे तसे नाही
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 15 күн бұрын
आजच्या भाजप ची तुलना अटलजी व अडवाणीजी होऊ शकते? एकमेव आपणच आदर्श आम्हाला दिसता साहेब. 🙏
@PrakashBhagat-se3nx
@PrakashBhagat-se3nx 13 күн бұрын
नितिन साहेब तुम्ही मोदींच्या जागी कढी ऐसान मला खूप आशा आहे
@Pramodmarotidonadkar
@Pramodmarotidonadkar 7 күн бұрын
नीतीन गडकरी जि आपन राजकारण न करता धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा मि b j p‌कारेकरता आहे
@chunademahajan7327
@chunademahajan7327 14 күн бұрын
Very Nice Lecture Gadkariji
@rameshwargarad7253
@rameshwargarad7253 13 күн бұрын
Gadkari saheb Devmanus labhala,bhavi PM saheb 💐
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
वाल्मीक कराड व धनंजय मुंडे निर्दोष होते तर वाल्मीक कराड 25 दिवस लपून का बसला
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
गडकरी साहेब जर मुंडे मंत्री पदावर असतील तर ते हे कुणी प्रकरणाला जागृत असतील त्यांनी त्यांना तुम्ही मंत्रिमंडळामधून बाजूला करा सर्व व्यवस्थित होते अजित दादाला पक्ष वाचवण्याचा धाक पडला आहे
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 17 күн бұрын
साहेब जनतेने आपल्याला शिंदे साहेबांना ऐवढे मोठे भरघोस यश दिले आहे मग असंगाशी संग करायची काय गरज होती साहेब ज्यांनी सत्तर हजार कोटींचे पाणी चोरले अशा कडे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या देताय साहेब धन्य..... ... ...
@GirishThera
@GirishThera 17 күн бұрын
तुमचे शब्द आवडले साहेब ❤❤
@udhavpatil4166
@udhavpatil4166 17 күн бұрын
हेच नेते खरे आहे ❤❤
@gadgeganpath3072
@gadgeganpath3072 13 күн бұрын
नैतिक जबाबदारी सभाळून धनंजय मुंडे व पंकजा मुडेचा राजनामा घ्या . नैतिक जबाबदारी समजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचा राजनामा विलासराव देशमुख व आदर्श व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रचे आदर्श ग्रहमंत्री आदरणीय आर आर पाटील यांनी राजनामा दिला नैतिक जबाबदारी समजून राजनामा दिला. दिवसा ढवळ्या बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या होते देवद्र च्या मुख्यमंत्रीपद व ग्रहमंत्री कार्यकाळात अशा ह्त्या होतात नैतिक जबाबदारी समजून देवद्र मुंडे बंधूभगिनीनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
धनंजय मुंडे चा जवळचा माणूस लपून बसला धनंजय मुंडे ला पूर्णपणे माहिती आहे तो कुठे होता धनंजय मुंडे ला एवढी काळजी होती तर त्या माणसाला त्याने समोर का आणले नाही
@PraphullaSawant
@PraphullaSawant 14 күн бұрын
Hi
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 17 күн бұрын
गडकरी साहेब आता तसा भाजपा राहिला नाही
@jagannathgharat5219
@jagannathgharat5219 14 күн бұрын
रोक.ठोक.नेता.नितिनजी.गडकरी.लोकांच्या.मनातले.नेते
@goutamgade1911
@goutamgade1911 17 күн бұрын
भारत देशात आपणासाखी कमीत कमी पन्नास टक्के देश भक्त राजकारणात तयार झाले तर समृद्ध भारत झाल्याशिवाय रहानार नाही आपणास शत शत प्रणाम🙏🙏🙏🌷
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
अटलजी ची विचार आज राजकारणात आहे का
@sudhirmaske5124
@sudhirmaske5124 17 күн бұрын
भारताचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब हवे होते
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त 17 күн бұрын
महनजे मग 35 चे 70 तुकडे होतील .
@shankardhongade3138
@shankardhongade3138 16 күн бұрын
राईट
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
उद्धव साहेब देशमुख साहेबांचा प्रकरण उचलून धरा बीडच्या देशमुख साहेबांना तुम्ही न्याय द्या हे बाकी भ्रष्टाचारी लोक त्यांना न्याय देऊ शकत नाही
@gadgeganpath3072
@gadgeganpath3072 13 күн бұрын
नितीन गडकरी हेच पंतप्रधान पदाचे दावेदार
@vasantbhoir9586
@vasantbhoir9586 14 күн бұрын
नितीनजी आपलं काहीतरी चुकतंय असं मला वाटते
@SantoshJagtap-lt2yv
@SantoshJagtap-lt2yv 14 күн бұрын
कागिच चुकच नागि रे
@MahendraSathe-gc8yp
@MahendraSathe-gc8yp 7 күн бұрын
Are Heading kay batmi kay kay patrikarita ahe very good
@GaneshWaghmare-lg6vr
@GaneshWaghmare-lg6vr 16 күн бұрын
Only Gadkari saheb tumcya wani dusre koni nahi Jay ho saheb❤❤❤❤❤
@tukaramsawant9534
@tukaramsawant9534 17 күн бұрын
❤❤🎉
@ramlandge3619
@ramlandge3619 12 күн бұрын
साहेब देवेंद्र साहेबानी आजीत दादाना सोबत घेतलं लोक नाराज झाले त्याच पवारांनी आता पुन्हा महाराष्ट्रात गूंडाराज सुरू करून देवेंद्र साहेबांना बदनाम करण्याचा कट रचला हे गुंडाराज देवेंद्र साहेबांनी संपवल तर मी सांगतो राम लांडगे पुन्हा साहेब मुख्यमंत्री होतीलच यात शंका नाही.
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 16 күн бұрын
अटलजी स्वातंत्र्यलढ्यात कुठे दडून बसले होते ?
@bhausahevbachhav5309
@bhausahevbachhav5309 15 күн бұрын
फक्त तुमच्या विचारात अटलजी दीसतात
@VishnuGopal-j8q
@VishnuGopal-j8q 18 күн бұрын
Gadkari saheb. Aataljee. Aani. Modi. Tenhat. Jamin. Aasmanha farak aahe ok aataljeeha taeem. Yegala hota. Aataljee 1 nambar ok modi. 0 0 0 ok
@RajendraYadav-ce3mm
@RajendraYadav-ce3mm 16 күн бұрын
Jar b j p sarkar tikwache aasel tar bhrast mantri bajula kara
@rahulkagne8240
@rahulkagne8240 13 күн бұрын
Hi ka
@manglapatil3301
@manglapatil3301 17 күн бұрын
Bharatatil pratayk nagrik aaplyala barobar aahe, shetakaryachi kalji ghya
@हरिभाऊपिसे
@हरिभाऊपिसे 18 күн бұрын
16:24
@SatishGurav-f3c
@SatishGurav-f3c 17 күн бұрын
😮😮
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
गडकरी साहेब तुम्ही इमानदार बनलेले काम करता जुने भाजप करते वेगळे होते आजचे भाजप कार्यकर्ते सगळे चोर आहेत धनंजय ला पाठिंबा देणारी धनु भाऊच आहे आणि थोडाफार फडणवीसांचा त्यांना पाठिंबा आहे पहिल्यासारखं भाजप राहील नाही भाजप एकदम चोर है
@suryakantvaradkar1253
@suryakantvaradkar1253 17 күн бұрын
अटलजींचे विचार आज भाजपात आहेत का
@sunildeshmukh6281
@sunildeshmukh6281 16 күн бұрын
Modijini Bid prakarnat laksha ghalav
@DashrathGadkar-y9x
@DashrathGadkar-y9x 9 күн бұрын
Good.gadkari
@pratibhaskitchen770
@pratibhaskitchen770 14 күн бұрын
Ata evm mude
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 15 күн бұрын
शिर्शक काय व्हीडीओ काय वेड बनवलं माध्यमानी
@manglapatil3301
@manglapatil3301 17 күн бұрын
Bjp madhe ekach neta khara aahe to nitin gadakari
@dattatraytaurpatil7212
@dattatraytaurpatil7212 17 күн бұрын
पहिले मराठा आरक्षणावर बोला
@AnnasinghBayas
@AnnasinghBayas 16 күн бұрын
जात छोडुन कधी गरीब गरजु देश हित याच भि बोला गुलाम गिरती फितुर केलेली औलाद जाति ची भाषा बोलतात
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 16 күн бұрын
धनंजय मुंडे चा जवळचा माणूस लपून बसला धनंजय मुंडे ला पूर्णपणे माहिती आहे तो कुठे होता धनंजय मुंडे ला एवढी काळजी होती तर त्या माणसाला त्याने समोर का आणले नाही
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.