No video

LIVE: महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणावरून RSS ची भाजपवरची नाराजी वाढलीय का? | Devendra Fadnavis

  Рет қаралды 36,089

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#AajchamuddaonMumbaiTak #RSS #DevendraFadnavis
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाबद्दलचे विश्लेषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित साप्ताहिक विवेकमधून भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे भाजप कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, असे म्हणत भाजप नेतृत्वाला सुनावण्यात आले आहे. याच विषयावर आहे आजचा मुद्दा...की महाराष्ट्रातील राजकारणावरून संघाचं भाजपशी फिस्कटलंय का?
सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी,ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे, ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे आणि News 9 Plus चे सिनिअर एडिटर किरण तारे
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 107
@rajaramchougule1163
@rajaramchougule1163 Ай бұрын
नितीन जी गडकरी यानी मांडलेली परखड मत भा.ज.प.नी गांभीर्यपूर्वक घ्यावीत. अन्यथा पक्षाला गंभीर परिणाम भोगावे लागतील
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 Ай бұрын
किरण तारे नी bjp ची जास्त वकीली करू नये
@ARUNSAMANT-ci6wo
@ARUNSAMANT-ci6wo Ай бұрын
मोदी मॉडेल चालले नाही!
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
भांडारी, उपाध्ये, चव्हाण, असे कितीतरी सतरंजा उचलत म्हातारे झाले
@sagarguda9034
@sagarguda9034 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले आहे खरे हिंदू
@lahugandhi1537
@lahugandhi1537 Ай бұрын
विवेक देशपांडे ग्रेट विश्लेषण...
@vijaymalekar4432
@vijaymalekar4432 Ай бұрын
विवेक देशपांडे ने योग्य मत मांडलं.नितीश ना पाच वर्ष मुख्यमंत्री परंतु शिवसेनेला अडीच वर्ष द्यायला तयार नाही....क्या पॉइंट है....सरस
@sujittilak8660
@sujittilak8660 Ай бұрын
Nitish Kumar la Mukhyamantri padacha chehra mhanun nivadnuk ladhavli hoti, Maharashtrat tasa zal hot ka? Shivsenela adich varsh CM ka banvaych? udya to Ghar komda mhanel 5 varsh CM banva....
@gorhepradip7164
@gorhepradip7164 Ай бұрын
आर आर शहा गुजरात लॉबीचा माणूस आहे .भाजप गुजरात लॉबीने विकत घेतलेला पक्ष आहे.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
शिंदे ला ईच्छा नसतांना सोडता येत नाही.७ खासदार महत्वाचे आहे.शिंदे खमक दाखवणार
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Ай бұрын
तारे = पुर्णपणे भाजपमय, गुणे = काहीसा संघाकडे झुकलेला, देशपांडे = सध्याचं महाराष्ट्रातील राजकारणाचं वास्तव मांडणारा.
@pravinlohar604
@pravinlohar604 Ай бұрын
संघाचे व भाजप चे जे कार्यकर्ते अजित पवार मुळे नाराज आहे त्यांना संघ च्या माध्यमातून समजुत घालण्याचा प्रयत्न करत आहे दुसरे काही नाही
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Ай бұрын
बहुजनांच्या नेत्यांना आणी दैवतांना बदनाम करणे चड्डीधारी देशद्रोही आणी नीच भाजप चा अजेंडा यांना समुद्रात दफन करा जमीनीवर रहायलाच लायक नाहीत
@chandrakantalsatwar2435
@chandrakantalsatwar2435 Ай бұрын
अजित पवार हा जर मुद्दा असेल तर महाराष्ट्र आणि देशात धार्मिक दंगली करण्याची गरजच सत्ताधाऱ्यांना पडली नसती.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
यांना एक मेका शिवाय पर्याय नाही.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
संघ नेहमी ही सांस्कृतिक संस्था आहे आणि राजकारणाशी संबंध नाही असे वारवार सांगत असतात .मग आता काय अडचण आहे? आपले सांस्कृतिक कार्य चालू ठेवावे.. राजकारणात लक्ष घालू नये
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
दादांचं धरण भरण्याबाबतचं सांस्कृतिक वक्तव्य अजूनही जेव्हा संघवाले बिगर संघ वाल्यांबरोबर बसतात तेंव्हा फडणवीस त्या धरणात कसे काय गटांगळ्या खात आहेत या वर चर्चा करताना वारंवार चर्चेत येतं.
@bhagwatakat9673
@bhagwatakat9673 Ай бұрын
अजित पवार मुळे गेम होणार
@vijaymalekar4432
@vijaymalekar4432 Ай бұрын
उद्धव साहेब यांनी योग्य निर्णय घेतलाय
@pradipdeore4317
@pradipdeore4317 Ай бұрын
शिवसेनेशी घेतलेली फारकत, गद्दारांशी केलेली जवळीक,भ्रष्टाचारी नेत्यांशी वाढलेली जवळीक याचे परिणाम भाजपला लवकरच दिसतील. संघाच्या लोकांना भाजप किती महत्त्व देत आहे ते सगळे 2014 पासुन दिसतच आहे. आता संघानीच विचार करायला हवा.
@sunilmuchwad9924
@sunilmuchwad9924 Ай бұрын
संघाच्या नावाचा उल्लेख स्पष्ट पणे करावा नावाचा उल्लेख अस्पष्ट होत आहे
@dasharathsawant9300
@dasharathsawant9300 Ай бұрын
मी भाजपचा कार्यकर्ता नाही😊 परंतु एक शेतकरी म्हणून अजित पवार यांना भाजपच्या बरोबर सामील करून घेणे यावर विवेक मधल्या विश्लेषणाची मी पूर्ण सहमत आहे कारण सकारात्मक भ्रष्टाचारातून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे आणि शेतकऱ्यांचे वाटोळे करणारा हा माणूस आहे आणि त्याची झळ पोहोचलेल्या पैकी मी एक आहे
@ushadeshpande277
@ushadeshpande277 Ай бұрын
Yes rss नाराज आहे
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn Ай бұрын
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले असते तर आज अजित पवारचे पाय धरण्याची वेळ आली नसती.
@chandrakantalsatwar2435
@chandrakantalsatwar2435 Ай бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनू स्मृती आणि संविधान बाबत चे विचार भारतीय समाजात अधिकाधिक स्पष्ट होत जातील तसतसे भाजप मर्यादित होऊ शकेल.
@anandparadkar2756
@anandparadkar2756 Ай бұрын
बाहेरून आलेल्या लोकाना सत्तेत प्रमुख स्थान मिलते ही दुःख नाहीं, भ्रष्ट लोकाना पक्षत घेऊन त्याना सत्तेत प्रमुख स्थान दिले जाते. सारवा सारव करु नका .
@anildhondye3382
@anildhondye3382 Ай бұрын
या चर्चेतुन भाजपाने योग्य तो बोध घ्यावा ही अपेक्षा आहे.😊😊
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Ай бұрын
Ajit pawar यांची bjp la जरुरी नाही. अजिदादां जबरदस्तीने bjp la जॉइंट झाले आहेत.किँमत नसताना जबरदस्तीने bjp la जॉइंट झाला
@rakeshambekar805
@rakeshambekar805 Ай бұрын
विवेक सर आपणास मानाचा जय महाराष्ट्र
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit Ай бұрын
व्यक्ति पूजा आणि पोकळ आश्वासन यांचा प्रचार कसा आणि कीती करणार कार्यकर्ते..? ३५ पैश्यावाले जास्त आणि कार्यकर्ते कमी अशी परिस्थिती आहे.. इतर पक्षातले वगळून भाजपची नक्की ताकद किती आहे वा राहिल..?
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
कांदाहारी राज्यांत भाजपाला तोटा होऊ नये म्हणून दादांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी पंगा घेतला त्याचा जबरदस्त फायदा भाजपाला कांदाहारी राज्यांत भाजपाला झाला, त्यामुळेच भाजपा पुन्हा केंद्रात सत्तेत आली. परंतु आता विधानसभेत दादांची बार्गेनिंग पावर कमी करण्यासाठी हा विवेक प्रपंच आहे.
@chandrakantalsatwar2435
@chandrakantalsatwar2435 Ай бұрын
संविधान बदलण्याचा मुद्दा महत्वाचा नव्हता असे दाखवणे हा या लेखाचा उद्देश दिसतो. संविधान बदलण्याचे भाजप संबधित मंडळीचे वक्तव्ये भाजप ला महाग पडली आहेत. संविधान सर्वोपरी मानणाऱ्या वर्गाचे हे मतदान प्रमाण सुद्धा डोळे उघडण्यास पुरेसे असेल.
@dasharathsawant9300
@dasharathsawant9300 Ай бұрын
यज्ञ
@chandrakantalsatwar2435
@chandrakantalsatwar2435 Ай бұрын
भाजप मंडळींना कायदा हातात घेण्याची परवानगी विशाल गडावर देणे अपेक्षित आहे काय?या देशात अनेक धर्मीय राहतात त्यांच्या हक्काचे काय?
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
46:00 भाजपा ला शिवसेना, राष्ट्रवादी, जदयु असे एक ना अनेक पर्याय उपलब्ध आहेत, वाजपेयींवर वाईट वेळ आली तसं एका मतासाठी ओवेसी सुदधा आहेत, संघाला भाजपेतर पर्याय नाही. त्या मुळे कार्यकरता विरोधात नव्हे तर संभ्रमात आहे असा शब्दछळ केला आहे मात्र
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Rajkiya vyaparikaran fadnvis sahebane kele he ekcha barobar ahe.
@sushilkumarsshelke6985
@sushilkumarsshelke6985 Ай бұрын
ग्रामीण भागातील शेतकरी भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष आहे असं वाटत आहे, आणि ते बरोबर आहे, भाजपाने काही केलं तरी आता भाजपा नको
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
41:40, हे खरे आहे की राम मंदिर हा अतिमहत्वाचा मुद्दा नव्हता, एबीपी माझा च्या मिकी ने संदीप रेस्टोरेंट मध्ये जाऊन लोक कशे राम, काशी विश्वनाथ यामुळे मोदींना मत देणार आहे असं सांगताना मटन उककड कसं चविष्ट आहे हेही सांगत होते.
@anildhondye3382
@anildhondye3382 Ай бұрын
भाजप आता नितीमत्ता सोडून राजकरण करत आहे असे दिसते . संघाच्या शिस्तीत भाजप राजकरण करत नाही.हे दु:ख आहे आणि त्याचा परिणाम निवडणूकीत दिसला.
@dasharathsawant9300
@dasharathsawant9300 Ай бұрын
जर
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Ай бұрын
Lava aag.
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Bjp mukta maharashtra mission--2024
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 Ай бұрын
1
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
RSS BJP Manuwadhie BRAMAAN Thought's Backward Cast Only Voating important🇮🇳 to in the🇮🇳 india- "BHRASHTAACHAAR--420 Mahaportal Central government Ya 🇮🇳state's Government ClassOne ClassTwo Job's --76Years BHRASHTAACHAAR History's--420
@Pariksai77
@Pariksai77 Ай бұрын
Really a saddest kind of discussion
@sudhirpandit5023
@sudhirpandit5023 Ай бұрын
खोटी narative पसरवू नका
@prashantfattepur
@prashantfattepur Ай бұрын
Ajit Pawar Ajut Pawar ...karan shodhun theva..
@nihar9080
@nihar9080 Ай бұрын
Mr.kiran ekach bajune bolat aahet
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
Congratulations Congress Manusmriti Netta 🇮🇳totally Krayekrtta -75Years BHRASHTAACHAAR History's--70" PIDEE Jagtila Congress Netta 👪family CASH RSS BJP Manuwadhie BRAMAAN thought's Netta Latested Work-Working Netta 👪Family-100 Pidee Jagtila History's Jantta 🇮🇳 Voating helping Voter's in the🇮🇳 india- 420
@chandrakantalsatwar2435
@chandrakantalsatwar2435 Ай бұрын
जर काँग्रेस ,एनसीपी मधील भाजप मधे आलेल्या मंडळींना बाहेर भाजप मधून काढून टाकले तर भाजप कधीही सत्तेत येऊ शकत नाही. हे फक्त राज्यातच नाहीतर देश पातळीवर लागू आहे.
@sukhadeotayqde24
@sukhadeotayqde24 Ай бұрын
Asangashi Sangha
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Ай бұрын
First change your channel name to Mumbai Paryant.
@smjforu
@smjforu Ай бұрын
RSS chi Complete Banwa Bnavi Chalu aahe... RSS Che unauthorised version is BJP so they will never separate .. its just a banwa banavi aahe...
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
Anything to RSS BJP Manuwadhie BRAMAAN thought's Netta 🇮🇳totally yanha Election's Voter's BAHISHKAAR kra Firstly🇮🇳 Anymore Election's Pooarman Jantta-- Maharashtra important
@sujittilak8660
@sujittilak8660 Ай бұрын
Ha Deshpande kashachya basis var badbad kartoy nakki? kahihi tyachya manala yeil te boltoy.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Ай бұрын
Hindu bjp barobar asato tyat fifty persentage maratha cast ahe,samanyaloka, eter darmiya bjp la virod karnare jast ahet,maratha leader bjp virodath jast ahet.bjp obc dna ahe mhantet tyamule marathe.modiji pasun durable.kitihi.savlati.dya bjp hiduchi party hou.dhakat.nahi,maharastra arakshamile,bhrust.lokala barobar ghrtlyane bjp che Congress zali ahe Kay farak ahe.
@tukarampatil5026
@tukarampatil5026 Ай бұрын
@Pariksai77
@Pariksai77 Ай бұрын
Sahil ha vishay ghyachya mage prathavana kay hoti? Ani sangha virodhi vaktyana ka nahi bolavla hya charcheadhye?
@bharatpatil2052
@bharatpatil2052 Ай бұрын
Thokun kadha he bhasha bjp 0 var anel
@Kathakathan111
@Kathakathan111 Ай бұрын
BJP NDA Maharashtra Madhe Yena ata shaky nahi . Ajit Pawar Yuti madhe ale tyamule sagalech naraj ahet. Sangh n Shivsena n BJP karyakarta sagalech. He strategy purnapane chukali. Konihi ata Fadnavis kiwa Shinde Yana CM Baghu ichhcit nahi . Jar Kendratun Gadkari ale Tarach Yuti cha kahi hou shakel. Sangh pan support Karen , bjp ani Shivsena sagalech support Kartil. BJP la specially MoDi Shah la Maharashtra jinkaycha asel tar personal hewedawe wisarun Gadkari la samor anawa lagel.
@pramodbotle3381
@pramodbotle3381 Ай бұрын
भाऊ भाऊ तोरसेकर त्यांचे व्हिडिओ चांगले आहे काहीतरी बडबड करू नका भाऊ तोरसेकर यांना पूर्ण नॉलेज आहे
@lahugandhi1537
@lahugandhi1537 Ай бұрын
भाऊ तोरसेकर यांचे अंदाज खरे तरी होतात का. 😂
@AmolTilekar-tp8kq
@AmolTilekar-tp8kq Ай бұрын
भाजप चा पेड पत्रकार भाऊ 😂
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Ай бұрын
ज्या पत्रकारात काॅमेंट सेक्शन ओपन ठेवायची प्रगल्भता नाही, तो एककल्ली विचारच मांडणार. उध्दव ठाकरेचा द्वेष मनात ठेऊन तो विचार मांडतो. सारासार विवेक बुध्दी अशा वेळेस पराभूत असते.
@bharatraut3234
@bharatraut3234 Ай бұрын
Kai fekto aahen
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
RSS BJP Manuwadhie BRAMAAN thought's Anything to do Work- Work-Working Krayekrtta Business man Nahi Tr-"GUJARAT gujarati EVM Election's- Business man important🇮🇳 to in the🇮🇳 india- Ambani & Aadani important to Gujarat State's PM Modiji ya🇮🇳 Amit Shah Grahamantri india- Business man--0% RSS BJP Manuwadhie BRAMAAN thought's 🇮🇳india Jantta Gadhharie Amdhar Khajdhar Mantri-Ghar ka na Ghat ka-RSS BJP Manuwadhie BRAMAAN thought's Krayekrtta Manuwadhie BRAMAAN thought's--420
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 Ай бұрын
Gujarat gujarati EVM Election's- Anymore Business man important🇮🇳 to be PM Modiji ya Grihmantri Amit Shah important🇮🇳 to be Ambani & Aadani important🇮🇳 to Gujarat gujarati RSS BJP Manuwadhie BRAMAAN thought's--0%
@pramodbotle3381
@pramodbotle3381 Ай бұрын
) भाजप ओके आहे
@dasharathsawant9300
@dasharathsawant9300 Ай бұрын
जर
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 8 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН