LIVE : Manoj Jarange यांना भेटण्यासाठी Sambhajiraje यांच्यासह Bacchu Kadu, Raju Shetti रुग्णालयात

  Рет қаралды 106,286

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manojjarange #marathareservation #bachchukadu
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 172
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤..... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Ай бұрын
मराठा संघर्ष योद्धा आगे बढो जय महाराष्ट्र
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Only Manoj dada ❤🎉❤
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale Ай бұрын
ओबीसींमधील आठरापगड जात जागृत करण्याच काम जरांगे ने च खुप मेहनत घेतली
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
18 fugdya ghalnarya Ani 16 takke chi bhad khanarya jati ❤
@Pmrcb
@Pmrcb Ай бұрын
एक दोन समाज सोडता कोणी नाही बरोबर तुमच्या सर्व सामान्य आठरा पगड जातीतील लोक हे गाव गाड्या कालही पाटीलांबरोबर होता आजही आहे उद्या पण राहील तुम्ही फक्त तुमच्या राजकीय फायद्यासाठी सगळं करत आहात...
@ajitpatil8920
@ajitpatil8920 Ай бұрын
​@@kushaq117318 pagad jati imandar hotya शिवरायांच्या.fitur maratha jat hoti handgi.viswasghati.tanaji,suryaji malusare,kondaji farzand,holkar,pandhare, devkate dhangar hoti.bahirji naik ramoshi,Shiva kashid nabhik,yesaji kank Koli are ashi ajun barech parakrami 18 pagad jatiche hote.ani marathyache parakrami hote suryaji pisal,ganoji shirke sarkhi gaddar fitur.18 pagad jatichi lok shivrayansathi jiv denari hoti ani maratha jatichi lok shivrayancha jiv ghenari hoti.ektri maratha senapati sanga var sangitlelya mavlya chya todicha.are sagala itihas 18 pagad jatini ghadvlay.nimya marathyani fituri Ani nijamachi chakari keleli ahe fakt
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
वाघ एक पाऊल मागे ऐऊन शिकार करतो.. मनोज जरांगे पाटील सोबत मराठा समाज आजुन ताकदीने लढा देईल....57 लाख नाही 2.5 करोड बोल... येत्या काळात 3.5cr OBC madhe ऐऊन दाखवतो त्या वडा पाव ला..
@vijaykale4943
@vijaykale4943 Ай бұрын
फक्त 2-3 जाती वगळता मराठा समाजासोबत सर्व obc मधील जाती आहेत, धनगर समाज सुध्दा
@babasahebmanal7182
@babasahebmanal7182 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा सर्व जाती धर्माचे लोक विधानसभेला उभे करावे
@RamraoPatil-vt8qx
@RamraoPatil-vt8qx Ай бұрын
😊
@RamraoPatil-vt8qx
@RamraoPatil-vt8qx Ай бұрын
😊
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
😂😂
@sachinkhute1971
@sachinkhute1971 Ай бұрын
राजे तुम्ही अन जरांगे पाटिल सोबत या ,सगळ्या पक्षांना माज आलाय,गोरगरिबांच कुणाला देन घेन नाही,आपणचं आपले विधाते बनू अठरा पगड जातीचे सरकार बनवा एक मराठा लाख मराठा,मराठा आरक्षण ओबिसी मधूनच पाहिजे
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 Ай бұрын
मग अठरा पगड जाती कशाला पाहिजे
@sunilbhawar3136
@sunilbhawar3136 Ай бұрын
18 पगड जाती सोबत घेऊन मतदान करण्यासाठी घ्यायच्या आणि त्यांच्याच ताटातला आरक्षण हिसकावून घ्यायचं हे कोणा शिकवलं
@lahudake8536
@lahudake8536 Ай бұрын
घाल तुझी आय​@@kishorbhusari6774
@lahudake8536
@lahudake8536 Ай бұрын
​@@sunilbhawar3136तुझ्या बापाच आरक्षन आहे का
@Ipg882
@Ipg882 Ай бұрын
Aaho raje patil 1 hi ummedwar denar nahi.
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩मराठा योध्दा मनोज दादा दरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩
@KisanUgale
@KisanUgale Ай бұрын
एक मराठा लाख मराठा नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातील दादा जेरागे, पाटील आमि,तुमच सात होवोत नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातील
@educationparksunilkshirsag7818
@educationparksunilkshirsag7818 Ай бұрын
मराठ्यानो लढू किंवा जिंकू ,साथ द्या गोरगरीब नेत्यांना plz
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 Ай бұрын
तिसरी आघाडी मनोज दादा जॉईन झाले तर स्ट्रॉंग होईल. सर्वच निवडून येतील नक्कीच 👍शुभेच्छा 🌹🌹
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale Ай бұрын
वर्ष भर मिडीयात कॅमेर्‍यात सलाईन ऊपोषण कार जरांगेची ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन गोरगरीब बहुजन मुसलमान समाज जागृत केलेत
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo Ай бұрын
राजे तुम्ही आणि जरांगे पाटील विधानसभा लढवावी स्वराज्य पक्ष आहे आपला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संभाजी राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Ай бұрын
मागणारे नाही देणारे बना मनोज दादा झिंदाबाद
@shrimantpatil5468
@shrimantpatil5468 Ай бұрын
दादाची तब्येत लवकर बरी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt Ай бұрын
जरांगे पाटील वादळ लवकरच मैदानात
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@balapa890
@balapa890 Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे भोसले आदरणीय बच्चु भाऊ शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब व राजरत्न आंबेडकर साहेब यांना सोबत घेऊन सुरू करा लढाई विजय आपलाच ❤❤❤
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@a.s.4774
@a.s.4774 Ай бұрын
❤❤
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Great Manoj dada ❤
@KTM_09
@KTM_09 Ай бұрын
धनगर समाज उपोषणकर्ते 16 दिवस झाले उपोषण करत होते...हे नेते कधी गेले नाही...यांना फक्त मनोज जारांगे यांचा वापर करून निवडणूक लढायची आहे...हे नेते मनोज जरांगे यांचा वापर करायला आलेत...जागे व्हा धनगर मराठा जागे व्हा..
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
हो मी मराठा सहमत...😊
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Ай бұрын
जात प्रेम आहे हे...नुसतं छत्रपती लावले म्हणून कोणी राजे होत नाही...त्यामुळे छत्रपती एकच...आपले सर्वांचे शिवाजी महाराज...
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
@@ओबीसीएल्गार तुमचा भुजबळ मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला... आणि मराठ्यांनाच संपवत होता...खरच जात प्रेम आहे...😂
@Pmrcb
@Pmrcb Ай бұрын
भावा तु म्हणतोस तेही कदाचित असेल पण एक सांगतो भाऊ म्हणून तुमचे जे धनगर समाजाचे नेते आहेत ते तुमच्या समाजाची दिशाभूल करतात म्हणून धनगर एक होत नाही ही खंत.... पाटील यांनी समाचा विश्वास संपादन केला आहे म्हणून समाज जीव ओवाळून टाकतो व पाटील समाजावर जीव ओवाळून टाकातात हा फरक आहे.बाकी सगळंच काही राजकीय नसतं, थोड फार तरी एक माणूस म्हणून भेट घेतली असावी.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
@@ओबीसीएल्गार संभाजी राजे कधीच म्हणाले नाहीत की मला राजा माना... छत्रपती ही पदवी त्यांच्या पूर्वजांनी कमवली आहे त्यात त्यांचा काय दोष....
@SarjeravSakrate
@SarjeravSakrate Ай бұрын
जय शिवराय
@dharamsingbahure9362
@dharamsingbahure9362 Ай бұрын
काय लोक आहेत दवाखान्यात पण राजकारन करत आहेत
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि छत्रपती शाहू महाराज बाकी सर्व स्वताच्या मनाचे राजे
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@sasgamer2371
@sasgamer2371 Ай бұрын
Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI
@sundharaokokate7777
@sundharaokokate7777 Ай бұрын
राजे तुम्ही व मनोज दादा जो पुढील निर्णय घ्याल व जो आदेश द्याल तो तमाम मराठा समाज शिरसावंद मह्नुन मान्य करील खरोखर तुमची व मनोज दादा ची समाजाला नितात गरज आहे पुढे मागे चालुन या महाराष्ट्रा च पान देखील हलनार नाही तुम् च्या आमच्या शिवाय हे बाडगे मराठी सुद्दा मागे मागे येथी ल आता कुठेतरी ठोस निर्णय घ्या दोघा नी ऐकत्र याव हि समाजा ची ईच्छा आहे ऐक मराठा जय शिवराय बिड जिल्हा मराठवाडि
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo Ай бұрын
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
@subhashkadam3183
@subhashkadam3183 Ай бұрын
🎉
@eknathpakhre7172
@eknathpakhre7172 Ай бұрын
राजं तिसरी आघाडी तयार करावा मराठा समाज तील सतराज्या ऊचलनारे कुत्रे सोडून बाकी सर्व मराठा एकत्र येण्याची गरज आहे,गावा गावात फिरून जोरात प्रचार सुरू करा आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोत एक मराठा लाख मराठा जय जरागे पाटील
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 Ай бұрын
जरांगे पाटील लवकर बरे हो व त. त्यांच्या पाठीमागे सहा कुठे मराठ्यांचा आशीर्वाद आहे.
@Navnathkokate2024
@Navnathkokate2024 Ай бұрын
राजे , बच्चू भाऊ ,आणि दादा यांनी मिळून विधान सभा लढावी जय शिवराय
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Ай бұрын
राजे तुम्ही आमच्या मनात राजेच आहात सातारा असो कोल्हापूर असो सर्वसामान्य मराठा समाजासाठी तुमचं योगदान काय हा प्रश्न आहे दोगाणा आमचा एकच नेता विदाता मनोज दादा जे आरक्षणाला विरोध करतात त्या पक्षाचे तुम्ही
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
सर्व प्रथम माझे इलेक्ट्रॉनिक मिडिया चे आभार मानावे तितके कमी व सर्व प्रथम सर्व समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज व सर्व पीडित समाजातील जनता एक आहे व राहील ❤
@SantoshSawase-s9p
@SantoshSawase-s9p Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 Ай бұрын
नवीन आघाडी झाली पाहिजे एक नविन गोरगरीब सरकार aal पाहिजे
@nandkumarshinde4483
@nandkumarshinde4483 Ай бұрын
जय शिवराय पाटील
@ansayasaruk
@ansayasaruk Ай бұрын
संभाजी भोसले हा कसला राजा
@DnyaneshwarAndre
@DnyaneshwarAndre Ай бұрын
शेट्टी एवढे दिवस कुठं गेला होता त्याला हाकला तेथून
@_VAIBHAL
@_VAIBHAL Ай бұрын
एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@ajit1351
@ajit1351 Ай бұрын
🚩
@HariKushare
@HariKushare Ай бұрын
परिवर्तनसोबत मनोज पाटलांना घ्या 👍
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
मराठा ❤
@SunilBhalekar-qi4qq
@SunilBhalekar-qi4qq Ай бұрын
राजे तुम्ही तीन वेळा भेटायला आलेय मनोज दादा आले आताही तुम्ही हॉस्पिटल मध्ये भेटायला आले पिक्चर झाली तुम्ही त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला बाकीचे आलेले काय केलं❤
@AbhimanLengare
@AbhimanLengare Ай бұрын
पाटलाला तुमच्या आघाडीत घया ही विनंती
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
जरांगे पाटील: संभाजी महाराज: बच्चु भाऊ : राजु शेट्टी व राजरत्न आंबेडकर हे सर्वच जण जर विधानसभेत एकत्र येऊन योग्य उमेदवार देऊन जनतेला एक पर्याय उपलब्ध करून दिला तर नक्कीच विधानसभेचा रिझल्ट खुप वेगळा दिसेल
@shivanandwadje9734
@shivanandwadje9734 Ай бұрын
हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचा कलंक
@rajubandre6148
@rajubandre6148 Ай бұрын
हे चोंबड्या आतापर्यंत कुठे होते, यांना एवढी काळजी एका मनोज जरांगेची, गुळ पाहून मी मुंगळे गुळाला चिटकण्याचा प्रयत्न करतात आणि आपली पोळी भाजण्याचा 2024 मध्ये केविलवाणा प्रयत्न करत आहे
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 Ай бұрын
नाहीतर मग शरद पवारांना फायदा होईल लोकसभे सारखे
@RameshGatkal
@RameshGatkal Ай бұрын
संभाजी राजे भोसले नाही तो फक्त राजकारण करायला आला आहे तो राजा नाही
@shashikantvyavhare7958
@shashikantvyavhare7958 Ай бұрын
तुझा बाप आहे संभाजी राजे
@sunilbhawar3136
@sunilbhawar3136 Ай бұрын
राजा हा पूर्ण जनतेचा असतो सगळ्या समाजाचा असतो हा राजा म्हणजे फक्त मराठ्यांचा आहे हे राजे कसले राजे पूर्वी होऊन गेले आत्ताचे फक्त राजकारणासाठी
@krishnawadikar1833
@krishnawadikar1833 Ай бұрын
माननिय मनोज दादा ना भेटले त्यांचे बद्दल धन्यवाद पाटील आत्ता पर्यंत मरण यातना भोगल्या कष्यासाठी फक्त गरीब मराठ्यांना आरक्षण भेटाव यांच्या करिता फक्त शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्याच्या राजा फक्त मनोज दादा तिसरी आघाडी करायची असेल तर गरीब घरातील मराठ्यांना आरक्षण देनारका हे पहिले सिद्ध करा नंतर तिसरी आघाडी करा नाहीतर गरीब मराठ्यांच्या विश्वास बसणार नाही एक मराठा लाख मराठा फक्त मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩
@ramakantyadav2180
@ramakantyadav2180 Ай бұрын
आम्ही स्वतंत्र लढाणार आहोत अपक्ष हाच आमचा पक्ष जरांगे पाटील हेंच आमचं नेते
@आम्हीकरमाळाकर
@आम्हीकरमाळाकर Ай бұрын
😂😂😂😂 उपाशी आघाडी
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
तुतारी
@haridasbhosle794
@haridasbhosle794 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@GamerZonerrr
@GamerZonerrr Ай бұрын
जिथे वजन तिथे भजन😂😂
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
काय कौतुक चालू आहे छान चालू दे चालू दे
@lallatibhandar
@lallatibhandar Ай бұрын
Sambhaji raje chatrapati padvi gamavun basla
@SP-ek6ce
@SP-ek6ce Ай бұрын
ओके मिस्टर संभाजी भोसले
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
आपले मांडलिक राजे यांचेच कशात काही नाही आनि हे उगाच फिरू राहिले याच्या मागे
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
सहा कोटी मराठ्यांचे काळीज
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
महाराष्ट्रातील समस्त मराठी भाषिक व मराठा जाती समुहाने मराठी हीच ज्ञान भाषा म्हणून स्वीकारण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे, त्यामुळेच वैद्यकीय वा अभियांत्रिकी शिक्षण हे मराठी भाषेत देता येईल.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.मनोज जरांंगे पाटील हे उपोषणाचे अस्त्र बोथट करत आहेत. राखीव जागेची मागणी आज मान्य झाली, तरी त्याचा जास्त फायदा होणार नाही.
@kalyanlagad7471
@kalyanlagad7471 Ай бұрын
मनोज जरागे मुले ओबीसी एक झाला
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 Ай бұрын
मराठा पण ओबीसी आहे. तो एकत्र आलाय मराठा झुकेल तीची सत्ता.
@tanajisurywanshi9160
@tanajisurywanshi9160 Ай бұрын
उपोषण चालू असताना रस्ता बंद केला होता त्यावेळेस बोलले नाही फक्त संभाजीराजे आले होते
@rp_148
@rp_148 Ай бұрын
याला केवळ मतांची चिंता पडली .....जारांगे पाटलांची नाही ...
@eknathpakhre7172
@eknathpakhre7172 Ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 Ай бұрын
आम्ही सध्याच्या घडीला संघर्ष योद्धा मनोज दादांना ओळखतो कारण दादा मॅनेज होत नाहीत बाकीच्या वर आमचा विश्वास नाही. जय जिजाऊ जय शिवराय
@vijaykashid113
@vijaykashid113 Ай бұрын
राजे नावाच्या पुढची छत्रपति ही पदवी काढून टाका
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Tu kashid adnav kadh te marathyanche aahe.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
पाटील म्हणतील तसं
@Ramchandragite-m3r
@Ramchandragite-m3r Ай бұрын
तिसरी आघाडी घेतली आहे भेट अठरा पगड जातिने एक झाले पाहिजे आता फक्त ओबीसी ला मतदान करायचे आहे
@bhagwatbundhe9330
@bhagwatbundhe9330 Ай бұрын
शेट्टी एवढ्या दिवस कुठे गेला होता
@SunilBhalekar-qi4qq
@SunilBhalekar-qi4qq Ай бұрын
बच्चू कडू जवळ जाऊन आले नाहीत हात फिरवून संभाजीराजांनी हात फिरवून आल
@devraodongare
@devraodongare Ай бұрын
राजे एका जातीवर प्रेम करताना इतर जातींना दुरावा करता हे तुम्हाला शोभल का
@govindjadhav581
@govindjadhav581 Ай бұрын
हाच प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचार
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Ай бұрын
हाच प्रश्न बाकिच्या नेत्यांना का नाही विचारत
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv Ай бұрын
Jalnewalon ki dua 😂
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Tum Karo to Vikas hum kare to jatiywad 😂😂
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Vanjari spotted
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Ай бұрын
छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री बच्चुभाऊ उपमुख्यमंत्री राजू शेट्टी कृषिमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब शिक्षण मंत्री राजरत्न साहेब आंबेडकर वित्त मंत्री धनगर मुस्लिमांचे एकेक उपमुख्यमंत्री करून टाका जाहीर आणि लढा एकत्र येऊन
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
राजांना मुख्यमंत्री करून महाराष्ट्राच वाटोळे करा
@बालासाहेबपवार-घ9छ
@बालासाहेबपवार-घ9छ Ай бұрын
याचे नादाला लागायचं नाही
@ramakantyadav2180
@ramakantyadav2180 Ай бұрын
आता उठवू सारे रान आता पेटवू सारे विधानसभा निवडणुकीत जिंकून आणूं दादांनी उभे केलेले उमेदवार हाच आमचा संकल्प हाच आमचा निर्धार
@ishwarbhore8339
@ishwarbhore8339 Ай бұрын
मनालेच्या मताशी मि सहमत आहे
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट Ай бұрын
दादांची काळजी घ्या डॉक्टर साहेब
@ArvindPayal-qj7nz
@ArvindPayal-qj7nz Ай бұрын
Sambhaj Tula samajane olkhale tuzi b tim
@bhagwatbundhe9330
@bhagwatbundhe9330 Ай бұрын
डॉक्टर साहेब राजे सोडून सगळ्यांना बाहेर हाकला
@Ipg882
@Ipg882 Ай бұрын
Aaho raje patil 1 hi ummedwar denar nahi.
@sahyadrichadurgveda
@sahyadrichadurgveda Ай бұрын
राजू शेट्टी आजपर्यंत कुठ होते निवडणूक आली की पाटील दिसले का
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 Ай бұрын
राजू शेट्टीं बच्चु कडू समाजाला वाहुन घेतलेले नेतृत्व आहे परंतु संभाजी भोसले यांचे समाजासाठी काय योगदान आहे
@pranavilagad8175
@pranavilagad8175 Ай бұрын
आतापर्यंत त्यांनी वापर करून घेतला आमच्या पाटलांचा आता यांना घ्यायचा दिसतोय
@user-haribhau
@user-haribhau Ай бұрын
यंदा यांचा सुपडा साफ होणार
@Dadarp-r2y
@Dadarp-r2y Ай бұрын
बेड chya शेजारी प्रेस घ्यायला लाज वाटायला पाहिजे किती बाझार करणार आहे अजून
@tanajisurywanshi9160
@tanajisurywanshi9160 Ай бұрын
तुम्ही आजच का बरं आलात
@ShaikhRizwan-xw2ue
@ShaikhRizwan-xw2ue Ай бұрын
जरांगे दादा तुम्ही हया 3 गाणं बरोबर नका जाऊ
@parmeshwarkognure7389
@parmeshwarkognure7389 Ай бұрын
Yalach purogami Maharashtra mahantat ?
@SBUSER888
@SBUSER888 Ай бұрын
बर झाल तुमचा मुळे आम्ही एक झालो ...
@Neel12338
@Neel12338 Ай бұрын
Chatrapatti chya navala Kalima ahe ha jativadi
@SwpanilBhange
@SwpanilBhange Ай бұрын
अरे सगळे तुम्ही तुमचा टाईम वाया घालत आहे तिकडे प्रचाराला समाजसेवा करा हे शरद पवार साहेबांच्या आहे ओबीसी जागृत रहा
@Unknown-h4f2p
@Unknown-h4f2p Ай бұрын
Yanch 1 seat pan yenar nhi😂😂😂😂😂
@shyamgiram8911
@shyamgiram8911 Ай бұрын
बीजेपी ची बी टीम आहे ही
@RameshGatkal
@RameshGatkal Ай бұрын
तु फक्त शरद पवार चा माणूस आहे
@P-12369
@P-12369 Ай бұрын
तु कुणाचा आहे, वडापाव, चिक्की का बेसनचा
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk Ай бұрын
ONLY DRAMA POLITICS
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 Ай бұрын
😅😅😅😅😅😅
@krushnakondalkar7224
@krushnakondalkar7224 Ай бұрын
😂😂😂😂😂
@pradip7632
@pradip7632 Ай бұрын
😂
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
संभाला सर्व ओबीसी हिसका दाखवणार
@santoshnaykodi4400
@santoshnaykodi4400 Ай бұрын
raju shetty nakki aplya sobat aheka.ki uddyog kartay .
@shashikantmurugkar823
@shashikantmurugkar823 Ай бұрын
Hopeless
🔴 Sushama Andhare LIVE | Kankavali Sabha LIVE | Sandesh Parkar | Shivsena UBT
32:21
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 7 М.
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 61 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
Uddhav Thackeray Sabha LIVE | Malgaon Vidhansabha Constituency| Advay Hire | Shivsena UBT
22:46
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 4,1 М.
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 45 МЛН