LIVE: मुंबईत Mihir Kotecha, Sanjay Patil समर्थकांमध्ये राडा, ऑफिस फोडलं, काय घडलं?| Uddhav Thackeray

  Рет қаралды 203,763

Mumbai Tak

Mumbai Tak

23 күн бұрын

#MihirKotecha #SanjayPatil #MumbaiNorthEast2024 #LokSabha2024 #UddhavThackeray #DevendraFadnavis
LIVE: मुंबईत Mihir Kotecha आणि Sanjay Patil समर्थकांमध्ये राडा, भाजपचं ऑफिस फोडलं, काय घडलं?| Mumbai North East 2024

Пікірлер: 444
@BhanudasPawar-yv9gr
@BhanudasPawar-yv9gr 21 күн бұрын
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले म्हणून राज ठाकरे काहीच का बोलले नाही! केवळ ED , CBI पासून वेलची वारी टाळली हेच खरं!
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f 21 күн бұрын
लाचार झाला
@sudinsawant649
@sudinsawant649 21 күн бұрын
सध्या यांना भाजपाच्या लग्नात बुंदी वाटण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याने महाराष्ट्रातील गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नाही.ED ही मोदी का परिवार.
@puredesi6278
@puredesi6278 21 күн бұрын
हांडि कॅप झालेला नेता आहे
@user-ze1pc3dt5x
@user-ze1pc3dt5x 21 күн бұрын
परफेक्ट, धन्यवाद बंधु! 🌹....
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 21 күн бұрын
मयताच्या टाळू वरचे लोणी खाणारा जेल मध्ये जाणार, सुशांत दिशा सलियन यांचा हत्यारा जेल मध्ये जाणार.
@hemantnarkar
@hemantnarkar 21 күн бұрын
कितीही बोला आणि काही बोला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 21 күн бұрын
Deshdrohi hindu virodhi musada.
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u 21 күн бұрын
भाजपला हिंदूचा एवढाच कळवळा आहे,तर हिंदूंना गॅस सिलेंडर 200 रुपयात, व पेट्रोल 50 रुपयात द्यावे, मता साठी दिशाभूल करू नये
@infinitechaos1968
@infinitechaos1968 21 күн бұрын
काय बोलता राव?अन्नच शिजवून खाता ना गॅसवर.?२००रुपये ला गॅस पाहिजे..आणि पेट्रोल ५०रुपये ला.. तुझ्यामता शिवाय मोदी सरकार २०२४ ला येणार आहे..तुझी दिशाभूल झाली असेल तर दुसऱ्या पक्षाला मत दे
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 21 күн бұрын
​@iएवढा विश्वास आहे तर सगळें भ्रष्टाचारी स्टेजवर आपल्या आजुबाजूचा का बसवले ज्यांना अपशब्द वापरले त्यांची दाढी कुरवाळायची वेळ का आली 😂😂😂😂 nfinitechaos1968
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 21 күн бұрын
​@@infinitechaos1968दिशाभूल तुझीच झाली आहे. तू ब्रेनवाॅश झालेला आहेस. म्हणून तूला सत्य दिसत नाही.
@anubhoiryash3846
@anubhoiryash3846 21 күн бұрын
​@@infinitechaos1968is barodi tadipar
@anubhoiryash3846
@anubhoiryash3846 21 күн бұрын
​@@infinitechaos1968suparibaz udyogdhandyabaddal kahichvka bolala nahi,Marathi mansacha apman karnarya co baddlal kahichvka nahi bolala
@ganeshshinde8591
@ganeshshinde8591 21 күн бұрын
उठ दूपारी घे सुपारी : राजू मास्तर सुपारी वाले 😄😄
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 21 күн бұрын
Bhrastachari raut thakre jail madhe janar.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 15 күн бұрын
तुझ्या बापाने सुपारी दिली वाटते म्हणूनच तुझी पैदास झाली.😂😂😂
@kyannawar
@kyannawar 21 күн бұрын
कितीही चर्चा करा मुंबईत महाविकास आघाडी जिंकणारच मशाल पंजा तुतारी
@motivationalspeech880
@motivationalspeech880 21 күн бұрын
तुझ्या फावडयाला घरी बसवले तुझ्या बापाचं बाप जरी आला तरी मोदीला हरवु शकतं नाही
@jitendramane8259
@jitendramane8259 21 күн бұрын
नाही फक्त bjp आणि शिवसेना समजलं का. उध्दव उद्धट आहे
@user-yd6jf1db4h
@user-yd6jf1db4h 21 күн бұрын
​@@jitendramane8259आणि महायुतीतील सर्व शुध्धट आहेत नाही का? मोदी वॉशिंग मशीन ची धुलाई 😅
@jitendramane8259
@jitendramane8259 21 күн бұрын
@@user-yd6jf1db4h माहीत आहे मला महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही बाजूला नीच स्वार्थी आणि भ्रष्ट लोक आहेत. पण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी सरळ सरळ काँग्रस च्या मांडीवर जाऊन बसण म्हणजे खूपच वेदनादायी होत. तिथूनच या सगळ्याला सुरवात झाली. महायुती सरकार शेतकऱ्यांना महिना 1000 पेन्शन आणि महिलांना बस प्रवास सवलतीत देत आहे. तसेच पेट्रोल दर 8 रुपयांनी कमी केले. उध्दव नी यातलं काहीही केले नाही
@shubhamgawande949
@shubhamgawande949 21 күн бұрын
Mughal toli yenar namzid tiddya
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 21 күн бұрын
Sanjay Patil bhau win🚩🔥💥❤️
@milindbhurke4030
@milindbhurke4030 21 күн бұрын
Aamcha Sanjay Bhau 💯 Tiger 🐯
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 21 күн бұрын
Ubatha matit janar bhajap jinknar.
@anubhoiryash3846
@anubhoiryash3846 21 күн бұрын
​@@Pandu-fn1lemodi tadipar
@venkateshgore5793
@venkateshgore5793 15 күн бұрын
😂 ​@@milindbhurke4030
@sanjaymane5208
@sanjaymane5208 21 күн бұрын
राज ठाकरेंनी सहा मागण्या केल्या मोदी जवळ एकच मागणी केली पाहिजे, महाराष्ट्रातील उद्योग परत करा, निवडणुकीत जनता भाजपला खड्ड्यात घालणार राज ठाकरे यांचा फायदा होणार नाही,उलट नुकसानच होणार
@rajanpawar6332
@rajanpawar6332 18 күн бұрын
Agdi barobar ! 16 % hindi bhashik matanwar bjp la pani sodawe lagel.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 21 күн бұрын
सुपारी वाजवणारा 😂
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 21 күн бұрын
राज ठाकरे हे विकले गेले का ??? असा संशय जनतेच्या मनात येते. राज ठाकरे यांनी स्वतः चे उमेदवार दिले असते तर काही तरी फायदा झाला असता. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात ला पळून नेले त्यांवर राज ठाकरे का बोलले नाही. ??? ३७० कलम वर जास्त बोलण्याची गरज नाही.
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 21 күн бұрын
अहो त्याला तिथे जागा खरेदी करायची आहे.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 21 күн бұрын
गुजरात्याना भयंकर माज आला आहे
@jitendramane8259
@jitendramane8259 21 күн бұрын
गुजराती वरून एवढं राग का
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 21 күн бұрын
मशाल तुतारी पंजा 💪✌️
@krushnasawant3619
@krushnasawant3619 21 күн бұрын
सुपारी वाल्याची सुपारी 4 जुनला फुटणार
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 21 күн бұрын
4 जुनला काँग्रेस पवार उभाठा मातीमोल होणार मोदीजी झिंदाबाद.
@laxmanmore4338
@laxmanmore4338 21 күн бұрын
भिवंडी वरून यायला उशीर झाला हे पत्रकाराने अगोदर सांगितले पाहिजे होते.. पण त्यात पण बातमी बनवायची.. खूप वाईट पत्रकारिता
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 21 күн бұрын
नक्कीच दहशत पाहिजे नो कोतेचा पाहिजे पाटील
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 21 күн бұрын
आमाप पैसा वाटप चालू आहे निवडणूक आयोग बघ्या ची भूमिका घेत आहे
@amolmate6637
@amolmate6637 21 күн бұрын
Only uddhav saheb jindabad
@DK-ik7xr
@DK-ik7xr 21 күн бұрын
महाविकास आघाडी
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 21 күн бұрын
मराठी माणसा जागा हो भाजप म्हणजेच मोदी शहा हे आपल्या मराठी मराठी माणसामध्ये लढाई लाऊन आपली पोळी भाजून घेत आहेत
@gajajoshi1
@gajajoshi1 21 күн бұрын
अगदी बरोबर , महाराष्ट्रात भाजप ला उलथवा .
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 21 күн бұрын
हे खर आहे
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 21 күн бұрын
मुंबईत स्फोट झाले नाहीत पण सैनिकांवर जे हल्ले झाले हे व त्याच भांडवल करुन लाचारा सारखी मते मागणे हे जनता विसरणार नाही, तसेच भाजपच्या लोकांनी महिलांवर केलेले अत्याचार यावर आपण बोलणार का😂😂😂 मुलुंडच भांडवल करून शिव सैनिकांना अटक करण्याची तयारि
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 21 күн бұрын
Marathi mansa jaga ho rahul pawar udhodin he lande deshache isalamikaran karu pahat ahet. Modiji zindabad.
@dayanandpatil17
@dayanandpatil17 21 күн бұрын
राज ठाकरे शेतकऱ्या बद्दल काही बोलले का?
@ramthorat7097
@ramthorat7097 21 күн бұрын
Only uddhavji shiv sena 🔥
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 21 күн бұрын
मराठी माणसा जागा हो ?संपूर्ण कोकण असो महाराष्ट्र असो ?परप्रांतीयांची दादा गिरी अजीबात खपवून घेवू नका ?महाराष्ट्र सोन्याची भूमी या भडव्यांच्या ताब्यात देवू नका ??पैशाच्या जिवावर महाराष्ट्र खरेदी कोणिच करु शकत नाहीत ??करडी नजर ठेवा फोटो काढा दिवस रात्र एक करा ??पैसे वाटतील तीथे लगेच पकडून रंगे हात ताब्यात घ्या ?
@subhashghone8817
@subhashghone8817 21 күн бұрын
तुमचे वार्ताहर म्हणजे मोदी साठी च्या बाजूने होते त्यामुळे उंद्राची साक्ष मांजर...
@udaygadge2426
@udaygadge2426 21 күн бұрын
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल आणि फक्त मशाल
@manmohanjog8313
@manmohanjog8313 21 күн бұрын
Nakali sena nakali tomane bahaddar Pramukh....
@JV-nt9bp
@JV-nt9bp 21 күн бұрын
UBT SS 🔥🔥🔥🔥🔥🔥🏆 I*N*D*I*A 🔥😍
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 21 күн бұрын
एक च आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 21 күн бұрын
राजं शिंदे अजित पवार हे नक्की की ही बी जी पी तुम्हाला वापरून सोडणार हे नक्की......
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 21 күн бұрын
बिनशर्त वाले किती घेउन बसले
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 21 күн бұрын
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून भाजपने नेहमी अडथळा आणला आहे.राज ठाकरेंनी किती प्रयत्न केले, आज वेळ मिळाला.
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 21 күн бұрын
राजु बद्दल काय बोलायचे तो सुपारी बाज
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 21 күн бұрын
स्वाभिमानी नेता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहेत ते विकाऊ नाहीत.
@dineshlad1403
@dineshlad1403 21 күн бұрын
फक्त हाताचा पंजा,तुतारीआणि मशाल
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 21 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 21 күн бұрын
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि mva
@panditulape3890
@panditulape3890 21 күн бұрын
BJP Maharashtra Drohi Gujarati Party Jai Shree Ram
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 21 күн бұрын
महाराष्टाला मराठी माणूसच मतदानातून वाचवू शकतो.जय महाराष्ट्र
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 21 күн бұрын
लुटारु टोळी आलेली आहे मुंबई मध्ये
@rajeshmohite5206
@rajeshmohite5206 21 күн бұрын
मराठी माणसा जागा हो... इंडिया आघाडीच्या विजयाचा धागा हो!!!
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 21 күн бұрын
घाटकोपर बोरिवली इकडे अगोदरच पैसे वाटप झाले आहेत
@sureshvithalpatil1388
@sureshvithalpatil1388 21 күн бұрын
आपण विकासाचे ,जणतेचे प्रश्न सोडून रिकाम टेकड्या सोईच्या चर्चा का करतात?
@sharadam3348
@sharadam3348 21 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी जय महाराष्ट्र
@praveenbankar7931
@praveenbankar7931 21 күн бұрын
फक्त मशाल मशाल मशाल 🚩🚩🚩🚩🚩
@RameshSubhashjagtap
@RameshSubhashjagtap 21 күн бұрын
ऑफिस फोडलं बाळासाहेब असते तर त्ते त्याचासहित जाळून टाकलं असत 😄
@saurabh39174
@saurabh39174 21 күн бұрын
Ho congress barobar jaun
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 21 күн бұрын
​@saurabh39येमुरखाही वेळ तुम्ही च आणली आणि आता तुमची फाडली आहे म्हणून शेठजी महाराष्ट्र मध्ये पंचवीस सभा घेतोय एवढी फाडली आहे ती शिवा अगोदर अंधभक्त दहा पैसे वाला सुधर चिनपाट खरकटे खाऊं गप्प तु......174
@alluarjunfansclub5183
@alluarjunfansclub5183 21 күн бұрын
​@@saurabh39174ho balasaheb gele hote congress barobar Tu 2014 nantr janmlay😂
@sunilk_
@sunilk_ 21 күн бұрын
One and Only One Uddhav Thackeray Zindabaad 🚩🚩
@rajendrapawar7891
@rajendrapawar7891 21 күн бұрын
बीजेपी माहित आहे कि आपण आता हरणार आहोत,म्हणून पैसे वाटप करत सुटले आहेत. जय महाराष्ट्र! जय शिवराय!!
@laxmangalande3747
@laxmangalande3747 21 күн бұрын
फक्त उध्दव जी ठाकरे सरकार ❤
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 21 күн бұрын
सुपारी ने महाराष्ट्राचे बिझनेस गुजरातला नेले ,मराठा आरक्षण वर काही बोलला नाही, महाराजांचा पुतळा,महागाई वर , नोकऱ्यांवर, गरिबी वर ,चुकीची टॅक्स पध्दत यावर काही बोलले नाही...
@sunilsalokhe5664
@sunilsalokhe5664 21 күн бұрын
Devendra la jail . मध्ये टाका समझेल
@jaysingayare8491
@jaysingayare8491 21 күн бұрын
राज ठाकरे, केवळ ठाकरे आडनावामुळे राजकीय अस्तित्व टिकून राहिले आहे.
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 21 күн бұрын
आघाडी विन 💪
@rameshsakhare3172
@rameshsakhare3172 21 күн бұрын
मुंबई तक हे चॅनल मुंबईत आहे आणी मराठी चॅनल आहे मग मुंबई तकला नाही का वाटत मुंबईमध्ये गुजराती समाज हा मराठी समाजा विरोधात जात आहे.
@gani6436
@gani6436 21 күн бұрын
यांचा मालकाला भाजप कडून पैसे येतात, त्यामुळे हे सुद्धा मोदी चे अंधभक्त झालेत
@RAH_133
@RAH_133 21 күн бұрын
डिस्क्लेमर का? खरच अजित पवार धरून आणलिसारखे बसले होते 😅
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 21 күн бұрын
मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये हवा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️✌️
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 21 күн бұрын
महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी फक्त महाविकास आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे
@SA-rq6us
@SA-rq6us 21 күн бұрын
Bajap che stunt suru jhalet. ? Jai Hind.
@balajialgude5893
@balajialgude5893 21 күн бұрын
खरच ईमाने हे सगळ बघुन तुम्हा पत्रकाराणा काय वाटतय❤
@ashokgaikwad2638
@ashokgaikwad2638 21 күн бұрын
जय महाराष्ट्र उदव ठाकरे
@user-eu9zi7gw8c
@user-eu9zi7gw8c 21 күн бұрын
बीजीपी ला महाराष्ट्रीयन मराठी दणका दिलाच पाहिजे
@pramodpatil8122
@pramodpatil8122 21 күн бұрын
महा युतीच्या सभेत विकासावर, बेरोजगार, शेतकरी या वर कोणीच काही बोलले नाही
@subhashsawarkar8393
@subhashsawarkar8393 21 күн бұрын
जय महाराष्ट्र
@williampiedade4828
@williampiedade4828 21 күн бұрын
जय महाराष्ट्र फक्त इंडिया आगडी
@sunitaadsule7376
@sunitaadsule7376 21 күн бұрын
Pulwama var bola
@rajaramchaudhari6058
@rajaramchaudhari6058 21 күн бұрын
आरे फक्त मशाल मशाल मशाल हे त्रिवार सत्य आहे राज साहेब ठाकरे तुम्ही फक्त सुपाऱ्या घेत रहा खोके वाल्या बरोबर गुलाल उधळीत रहा यातच तुमचे भले होणार आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद
@shaikhgani6648
@shaikhgani6648 21 күн бұрын
फक्त इंडिया गट बंधन सरकार राज ठाकरे मदारी खेळ
@indrakumarmohota1186
@indrakumarmohota1186 21 күн бұрын
तुमचे पडलेले चेहरे,खूप‌ काही स्पष्ट होते। मतदानामध्ये दिसेल,उध्दवचे प्रभाव।
@dhaneshganjave284
@dhaneshganjave284 21 күн бұрын
अभिनंदन
@nitinpatil3633
@nitinpatil3633 21 күн бұрын
BJP htav 😡
@smitaq
@smitaq 21 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे आमचे नेते.
@Hardin876
@Hardin876 21 күн бұрын
काय मीडिया तुम्हाला पण पाकीट भेटल का 10 वर्ष मोदीने केलं नाही तर आता तो मागण्या पूर्ण करनार आहे का मोदी च केलं घ्या
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 21 күн бұрын
आवाज फक्त मशाल तुतारी व पंजा यांचाच विजय 100/टके ठरलेला आहे
@psychologyfunda1609
@psychologyfunda1609 21 күн бұрын
मुंबई शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे फक्त🚩🚩
@babannagine5506
@babannagine5506 21 күн бұрын
मशाल विजय आहे विशाल
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 21 күн бұрын
महाराष्ट्र तील उद्योग गुजरात देणारेच नकोच
@varshasathaye9680
@varshasathaye9680 21 күн бұрын
महाविकास आघाडी जिंकणार
@balaindian1061
@balaindian1061 21 күн бұрын
महाविकास🎉🎉
@GaganLokde
@GaganLokde 21 күн бұрын
फक्त इंडिया गठबंधन , bjp tadipaar
@hiramanjzadhav2396
@hiramanjzadhav2396 21 күн бұрын
सर्व ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी भ्रष्टाचारी राजा पाहिजे आणि ज्यांचे देश्यावर प्रेम आहे,त्यांना सदाचारी राजा पाहिजे जय श्री राम
@rakeshsawant8248
@rakeshsawant8248 19 күн бұрын
मशाल चिन्ह विजय होणार उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@siddharthshinde6713
@siddharthshinde6713 21 күн бұрын
तुम्ही राज ठाकरे च्या चेहेऱ्या वरची माशी हालत नव्हती. ते संकोचीत होते. नर्वस होते. ते टाळ्या सुद्धा वाजवत नव्हते. त्यांच्या चेहेऱ्यावर पस्तावा दिसत होता. आपला पक्ष संपवून दुसऱ्यासाठी काम करत आहोत याचा पस्तावा दिसत होता.
@nileshshah4540
@nileshshah4540 20 күн бұрын
टीका टिप्पणी पेक्षा 2024 नंतर सर्वसामान्य जनतेसाठी चे विजन आणि सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार यावर किती भाषण झाली हे महत्त्वाचे आहे
@JTUbale
@JTUbale 21 күн бұрын
परिवर्तन सभेबाबत तुमच्या प्रतिनीधी नहीं केवळ नकारात्मक मुद्देच मांडले हे बरोबर नाही.
@santoshbhandari6186
@santoshbhandari6186 21 күн бұрын
Salaam shivsainikan
@indrakumarmohota1186
@indrakumarmohota1186 21 күн бұрын
कश्मीरचे आतंकवाद थांबले? मग ३७० चा काय??
@gajajoshi1
@gajajoshi1 21 күн бұрын
कोणी कोणी काश्मीर ला जमीन खरेदी केली ? काॕमेंट मधे सांगा 😂
@parshuramutekar3253
@parshuramutekar3253 21 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी 👍👍
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h 21 күн бұрын
अब की बार भाजप तडीपार 👍👍👍👍👍
@shaikhgani6648
@shaikhgani6648 21 күн бұрын
उठ दुपारी घे सुपारी बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना राज ठाकरे ची किती लाचारी झाली टरबुज ना विकास केला च नाही मग एकच मुद्दा हिंदु मुस्लिम
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 20 күн бұрын
फक्त महाविकास आघाडी
@user-tc9in5wx7y
@user-tc9in5wx7y 21 күн бұрын
काही झालं तरी 100/ महाविकास आघाडी महाराष्ट्रात व मुंबईत येणारच
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 21 күн бұрын
उठ दुपारी घे सुपारी यांच्या बद्दल काही बोल्ले नाही
@walteralmeida4686
@walteralmeida4686 21 күн бұрын
कुलकर्णी you are Right.
@Rajcomedy506
@Rajcomedy506 21 күн бұрын
मोदींची सभा प्रभावी झाल्याचे दाखवण्याचे काम मात्र या बातमी मधून होत आहे. फक्त
@tarachandtaori3852
@tarachandtaori3852 21 күн бұрын
Raj thakare=supari master
@Qp3La6Zm9
@Qp3La6Zm9 21 күн бұрын
Only real Shivsena & MVA ✌️✌️✌️JM 🚩🚩🚩
@ankushsawant2020
@ankushsawant2020 21 күн бұрын
सुपारी घेणारा नेता म्हणुन प्रसिध्द आहे
@gaikwadtrupti6679
@gaikwadtrupti6679 21 күн бұрын
कोणी कितीही काही बोलू द्या फक्त उद्धव साहेब
@sachindalvi6903
@sachindalvi6903 21 күн бұрын
त्या माणसाच्या हातात पैशाची पिशवी हातात दिसली आहे लोकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये दाखवली आहे तरी तुम्ही म्हणता आहे त्यांना वाटले पैसे वाटप चालू आहे तुम्हा लोकांना पण मानलं पाहिजे आज या देशाचा वाटोळ भारताच्या चौथ्या स्तंभाचे केले आहे
@shobhakadam6706
@shobhakadam6706 21 күн бұрын
काल गुजराती ही सभेला बरेच होते ,ऊद्धव जीच्या. आल्यावर लगेच भाषणाला ऊभे राहिले, जरा आवाक झाले पण भाषाण खूप च छान झाले ,केजरीवाल ने घोषणा देतच जनतेचा ऊसाह वाढवला.
@janjagrutimanavkalyaanprat3163
@janjagrutimanavkalyaanprat3163 21 күн бұрын
राज साहेब सोडले तर कुणालाही मुद्द्यांवर बोलता आले नाही😊
@santoshchavan7838
@santoshchavan7838 19 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@bhimraotayde8270
@bhimraotayde8270 21 күн бұрын
संजय भाऊ किमान 150000 मतांनी विजयी मजल मारणार यात कण भर ही शंका नाही. महाविकास आघाडीची जीत नक्की
@vijaymahatre6603
@vijaymahatre6603 21 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vishnuchoure7789
@vishnuchoure7789 21 күн бұрын
INDIA
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 10 МЛН
Кәріс өшін алды...| Synyptas 3 | 10 серия
24:51
kak budto
Рет қаралды 1,1 МЛН
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 158 МЛН
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 10 МЛН