LIVE | Nirbhay Bano | निर्भय बनो ठरणार महायुतीची डोकेदुखी, असीम सरोदेंची मोठी घोषणा

  Рет қаралды 41,526

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 416
@ashoksawant2252
@ashoksawant2252 4 күн бұрын
सरोदे साहेब व चौधरी साहेब तुम्ही तुमच्या सभा पूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरु ठेवा. कारण लोकांपर्यंत सत्य पोचणे आवश्यक आहे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
@sqrqzqsochhatke
@sqrqzqsochhatke 4 күн бұрын
ह्या गोडबोळ्या जोडीला आता पुन्हा फसू नका.
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 3 күн бұрын
AGADI BAROBAR AAHE
@rakeshrajapurkar9068
@rakeshrajapurkar9068 3 күн бұрын
नुसता पाठिंबा नाही तर वेळ आली तर तुमच्या सोबत रस्त्यावर उतरू
@deshbakt6964
@deshbakt6964 3 күн бұрын
​@@rakeshrajapurkar9068right
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 4 күн бұрын
उठा उठा निवडणूक आली महाराष्ट्र द्रोही सरकारने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे जागे व्हा
@SureshBilaye
@SureshBilaye 3 күн бұрын
अरे व्वा छान!
@deshbakt6964
@deshbakt6964 3 күн бұрын
🚩🚩🚩🚩👍👍👍💯
@narendrathakur6089
@narendrathakur6089 3 күн бұрын
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक निर्भय बनो सोबत.
@rameshpawar7683
@rameshpawar7683 4 күн бұрын
लोकशाही साठी निर्भय बनतो छान काम करत आहेत. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@gajananpujari-bo8dd
@gajananpujari-bo8dd 4 күн бұрын
सर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सभा आयोजित करा. तर आणी तरच जनजागृती होईल.
@namdevchorge8655
@namdevchorge8655 3 күн бұрын
🚩🚩🚩
@jeevanbodake9384
@jeevanbodake9384 4 күн бұрын
हम आपके साथ है! तुमच्या सारख्या लोकांनी लोकशाहीची इज्जत जपली आहे! 🙏🏻
@pandurangpawar3807
@pandurangpawar3807 4 күн бұрын
आम्ही निर्भय बनो आपल्या बरोबर
@baliramraut9298
@baliramraut9298 4 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@VijayJadhav-rw6yy
@VijayJadhav-rw6yy 4 күн бұрын
माननीय सरोदे साहेब व निर्भय बनो या मोहिमेचे सगळे दिग्गज सहकारी आपणास विनंती EVM हटाव ही मोहीम राबविण्यात यावी. तरी सुद्धा आपले जे काही काम सुरू आहे ते १ नंबर.
@alkapatil6164
@alkapatil6164 3 күн бұрын
💯 khare ahe
@jayantgarde4297
@jayantgarde4297 Күн бұрын
नाचता येईना अंगण वाकडे.
@shivajiraoshinde4893
@shivajiraoshinde4893 3 күн бұрын
खूप छान. कायम निर्भय बनून राहू. देश राज्य सुसंघटित ठेऊ.
@sharadkadam511
@sharadkadam511 3 күн бұрын
असिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी साहेबांचे मनापासून कौतुक. आज ह्या स्वार्थी आणि लुटारू जगात आपण हे काम करत आहात.❤
@theyogi123456
@theyogi123456 3 күн бұрын
निर्भय बनो सभा ऐकण्यासाठी महाराष्ट्र ची जनता आतुर आहे
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 3 күн бұрын
विश्वंभर चौधरी व अशिम सरोदे जय महाराष्ट्र, आपले स्वागत आहे, साहेब 100% बरोबर प्रगतीवर बोलणे गरजेचे आहे शिक्षणावर आरोग्यावर नोकरी बद्दल हेच खरे आपले मुद्दे आहे व जनतेला प्रामाणिकपणे न्याय देणे
@gurav3280
@gurav3280 4 күн бұрын
तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे
@mahadevkale9416
@mahadevkale9416 4 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब. एक योग्य निर्णय.
@vijaydhumal160
@vijaydhumal160 4 күн бұрын
आम्ही निर्भय बनो सोबत आहोत ❤
@amolganore1583
@amolganore1583 3 күн бұрын
लोकांचे डोळे उघडायला निर्भय बनोची खुप महत्वाची भूमिका ठरणार यात काहीच शंका नाही..त्यामुळं आपण जास्तीत जास्त मतदार संघामध्ये पोहचले पाहिजे
@श्रीमहालक्ष्मीज्वेलर्सउदगीरवशि
@श्रीमहालक्ष्मीज्वेलर्सउदगीरवशि 3 күн бұрын
नंबर एक कॉलिटी चे काम करत आहे सर तुम्ही सर्वजण आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहो पुढील काळात धर्मांधतेपेक्षा विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे भाजप असो किंवा इतर कोणीही असो भाजपला दहा वर्ष संधी दिली तरी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं नाही तुम्ही लोक उपयोगी मुद्द्यांना वर बोलताय याचा खूप आनंद वाटतोय
@mkadam9769
@mkadam9769 3 күн бұрын
निर्भय बानो का समर्थन करें
@manojtodkar3425
@manojtodkar3425 4 күн бұрын
दोघांचेही शतशा आभार
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 4 күн бұрын
ईव्हिएम मशीन हटाओ बॅलेट पेपर लाओ देश बचाओ
@rkk36064
@rkk36064 3 күн бұрын
सत्य जाणून घ्यावयाचे असल्यास निर्भय बनो ऐकलेच पाहिजे.
@pujarigr8772
@pujarigr8772 4 күн бұрын
चांगले काम, अभिनंदन
@arunpisal1992
@arunpisal1992 4 күн бұрын
विश्वंभर सर असीम सर वागळे सर लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद तुमच्या सारख्या माणसांची महाराष्ट्राला खुप गरज आहे महाराष्ट्र धर्माला जागा GO Ahed
@jayantgarde4297
@jayantgarde4297 Күн бұрын
महाराष्ट्रधर्म दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करा असे सांगतो का?
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 3 күн бұрын
मी निर्भय बनो सोबत आहे.‌ महाराष्ट्राला असे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची नितांत आवश्यकता आहे.
@divyanazare8932
@divyanazare8932 3 күн бұрын
100% बरोबर आहे निर्भय बनो माझा पाठिंबा आहे
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 3 күн бұрын
MAHARASHTRA TIL SERV JANTECHA PATHIMBA AAHE
@subhashshintre9476
@subhashshintre9476 3 күн бұрын
सर तुम्ही फार फार फार योग्य निर्णय घेतला आहे जय महाराष्ट्र जय भवानी
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 3 күн бұрын
तूम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सभा घ्यायला पाहिजे तूमच्या सभा मूळे लोकांना सत्य परिस्थिती समजते. राजकीय भाषणाना लोक कंटाळली.
@tpankushrao3023
@tpankushrao3023 4 күн бұрын
जब मतदाता का EVM पर विश्वास नही है तो चुनाव आयोग की EVM के लिए जीद क्यों? किसी एक का भी मत अगर इधर उधर हो गया तो तो चुनाव को कोई मतलब नही रहता...BAN EVM SAVE NATION EVM पर किसी का भरोसा नही है...
@aappasahebpatil8094
@aappasahebpatil8094 4 күн бұрын
EVM votes should be compared with VVPAT
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 3 күн бұрын
ब हुतेक EVM हटवणार नाहीत तज्ञांनी पुढाकार घेऊन ते क से हताळ्ता येईल सुरक्षित ठिकाणी येईल सरकार बरोबरच महाविकास अघाडी ने या बाबतची कार्य पध्दती निश्चित करायला पाहिजे नं तर ओरडण्या त अर्थ नाही EVM हटवण्या साठी दिल्लीत तेथील प्राचा आणि सर्व वकीलांनी भरपुर प्रयत्न केले पण काहिच उपयोग झाला नाही आपणच काय ते ज्ञान प्राप्त करणे म्हणजे घोटाळा होणार नाही
@baliramraut9298
@baliramraut9298 4 күн бұрын
भाजप हटाव देश बचाव
@MAS-pu3ru
@MAS-pu3ru 3 күн бұрын
अभिनंदन सर तुमच्या निर्भया बनो कार्यक्रमाचे
@shreeajitkale4123
@shreeajitkale4123 3 күн бұрын
प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी व वास्तव आपण खूप छान पद्धतीनं, स्पष्ट मांडत आहात... आपलं काम असच प्रामाणिकपणे चालू ठेवा व अशाच समविचारी लोकांना पारखून बरोबर घेत क्रांतीच नवं पर्व सुरू करा...एक दिवस नक्कीच आपला येईल...
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 4 күн бұрын
RSS BJP हाकला , लोकशाही संविधान वाचवा. जय आदिवासी 💪💪💪.
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 3 күн бұрын
तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.. 🙏🏻
@preetimanjrekar5204
@preetimanjrekar5204 4 күн бұрын
सरोदे साहेब आणि chwdhari साहेब तुम्हाला jai महाराष्ट्र
@jeevanjagtap1717
@jeevanjagtap1717 4 күн бұрын
स्वागतच आहे.
@sachinshelar7958
@sachinshelar7958 3 күн бұрын
हे अगदी बरोबर आहे, राजकारणावर आणि राजकीय नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी एखादी अराजकीय नागरी दबाव संघटना असावी ही खर तर समाजाची आणि आजच्या राजकीय परीस्थितीची गरज आहे, निर्भय बनो चळवळ ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडेल अशी आशा आहे.
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 4 күн бұрын
भ्रष्ट जुमला पार्टी च्या निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे तरी झालेली घोडचुक सुधारण्याची शेवटची संधी आहे नाही तर गुलामी करावी लागणार
@geetadalvi2722
@geetadalvi2722 3 күн бұрын
आम्ही आपल्या बरोबर आहोत महा विकास आघाडी जिंदाबाद
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 3 күн бұрын
AGADI BAROBAR AAHE MAVIA ZINDABAD
@vilas_patil
@vilas_patil 3 күн бұрын
देश वाचवण्यासाठी तुमची गरज आहे .
@shivajipatil80
@shivajipatil80 3 күн бұрын
मा.सरोदे सर व मा. चौधरी सर " निर्भय बनो" च्या माध्यमातून जनजागृतीचे व लोकशाही मजबूत करण्याचे आफले कार्य दैशहिताचे अतिशय मौलिक आहे.
@Shankarpatre
@Shankarpatre 4 күн бұрын
डॉ.विश्वंभर साहेब व असीम सरोदें साहेब आपले मनापासून धन्यवाद 🎉🎉
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 4 күн бұрын
निर्भय बनो
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 3 күн бұрын
❤ विश्वंभर चौधरी साहेब 🙏 तुम्हाला धन्यवाद आपण परत एकदा ही निती वापरात घेतली तुमचे आभार व्यक्त करतो 🙏🙏
@sainathwalke5258
@sainathwalke5258 3 күн бұрын
ॲड. सरोदे सर आणि विश्वंभर चौधरी सर आपण दोघेही खुप खुप महत्वाचं काम करत आहात. आजकालच्या सत्तेच्या गुलामीच्या काळात तुम्ही जे निर्भय बनो आंदोलन करत आहात ते अक्षरशः वंदनीय आहे. आम्ही सर्व महाराष्ट्राचे आणि प्रामाणिक लोकशाही मूल्यांचे समर्थक लोक आपल्या पाठीशी निश्चित उभे आहोत. तुमच्या कार्यात गरज वाटली तर आम्हाला सहभागी करून घेऊ शकता त्यातुन आम्हालाही खारीचा वाटा उचलल्याचे समाधान लाभेल. तुमच्या पुढील सर्व कार्याला शूभेच्छा...
@architectscollaboration2710
@architectscollaboration2710 2 күн бұрын
Conditional support perfect.
@ganga269
@ganga269 4 күн бұрын
Good work sir, Best of luck ❤
@vikasdangat8628
@vikasdangat8628 3 күн бұрын
भाजपा ने राज्यपाल नियुक्त भाजपा महिला प्रदेशाध्यक्षाला आमदार कोणत्या निकषांवर कसे केले याबाबत आपण महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य निदर्शनास आणून द्यावे.
@gautamalatekar926
@gautamalatekar926 3 күн бұрын
तुम्ही अतिशय उत्तम काम करत आहात . महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे .
@baliramraut9298
@baliramraut9298 4 күн бұрын
आमचा आपल्याला १०० %पाठिंबा आहे
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 3 күн бұрын
आम्ही निर्भय बनो सोबत महायुती कोसळणार
@Sumangal8523
@Sumangal8523 4 күн бұрын
जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आकाशात आहेत तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत ❤❤❤
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 3 күн бұрын
AGADI BAROBAR BOLLAT TUMHI
@pkkhot3283
@pkkhot3283 4 күн бұрын
दोघांचे शतशः आभार
@ramraopatil2515
@ramraopatil2515 4 күн бұрын
आपले निर्भय बनो खरोखर स्प्रहनीय 🎉🎉
@anilmozar5069
@anilmozar5069 4 күн бұрын
उठा उठा दिवाळी आली महायुतीच्या पराभवाची वेळ झाली. महाविकास आघाडी झिंदाबाद.
@CRaghu-zv8kt
@CRaghu-zv8kt 4 күн бұрын
हेतू शुद्ध आहे.जनजागृती महत्वाची आहे अनंत आमुची इच्छा शक्ती अनंत अन आशा, विश्वंभर चौधरी आपला विचार आवडतो म्हणून म्हणतेय खूप अपेक्षा आहेत पण शेवटी या लोकांना कळेल का
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 күн бұрын
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 3 күн бұрын
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या कडून शिक्षण आरोग्य तसेच रोजगार निर्मिती हे कामे करुन घेतली पाहिजे.
@sunilraut5519
@sunilraut5519 3 күн бұрын
दिन दलीत दुबळे तसेच अल्पभूधारक शेतकरी यांना देखील मदत मिळावी त्यांचाही विचार व्हावा असे मला वाटते
@sunilmore6230
@sunilmore6230 3 күн бұрын
सरोदे साहेब, चौधरी साहेब महाराष्ट्रातील जनता तुमच्या बरोबर आहे.
@ddjadhav9295
@ddjadhav9295 3 күн бұрын
सर तुम्ही जे राज्य , देशातील सत्य परिस्थिती समजून सांगता त्यामुळे आम्ही तुमच्या सर्व सभा पहातो आणि एक एक माणसांना समजून सांगतो.
@satyank.diwakaran1611
@satyank.diwakaran1611 3 күн бұрын
Really I am happy to hear this. Few days ago I was thinking about this only that when nirbhay bano will start holding meetings. Holding nirbhay bano meeting is very important to defeat Maha Yuti Aghadi
@rajendrashivjatak6092
@rajendrashivjatak6092 2 күн бұрын
सरोदे साहेब व चौधरी साहेब आपण संविधानाच्या रक्षणासाठी खूप मोठं काम करीत आहात. धन्यवाद
@sunilauti2078
@sunilauti2078 4 күн бұрын
निर्भय बनो अभियान चालू करो..❤
@vijaymore7724
@vijaymore7724 4 күн бұрын
Great 👍👍
@sujatapawar4717
@sujatapawar4717 3 күн бұрын
Sir, aaplya sabha purna Maharashtrat zalya pahijet, lokashahi vachli pahije, samvidhan zindabaad👍 🙏
@chandrakantdhotre7921
@chandrakantdhotre7921 3 күн бұрын
Save democracy, Sarodhe n Chaudhary saheb thanks to you, for taking your right side of democracy.
@Vedantd-d3k
@Vedantd-d3k 4 күн бұрын
Ethics is important than money. U all are doing good work to erase power of money.
@ashokjadhav2688
@ashokjadhav2688 3 күн бұрын
निर्भय बनो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय महाराष्ट्र,
@baliramraut9298
@baliramraut9298 4 күн бұрын
Congratulations sir
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 3 күн бұрын
❤❤🙏🙏 चौधरी साहेब सरोदे साहेब आपले शतशत नमन आपण निर्भय बनवता सर्वात जास्तीत जास्त लावा सर आपले खूप धन्यवाद
@gurav3280
@gurav3280 4 күн бұрын
Great साहेब
@liyakatmoula46
@liyakatmoula46 3 күн бұрын
Maharashtra tii sarva vicharvantani pudhe yene garjeche ahe. Hich yogya vel ahe.good luck.
@vasantjirapure9988
@vasantjirapure9988 4 күн бұрын
Aamhi aaplya sobat aahe
@farhanrazakhanofficial3043
@farhanrazakhanofficial3043 3 күн бұрын
Choudhary aani sarode saheb tumchya karyala salaam
@ashokraibagkar7893
@ashokraibagkar7893 4 күн бұрын
विचार मांडणी छान आहे.शिक्षण आणी आरोग्य अतिशय महत्त्वपूर्ण
@tbhere1967
@tbhere1967 3 күн бұрын
मा.सरोदे साहेब ,चौधरी साहेब या सारख्या माणसामुळेच लोकशाही वाचेल
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x 3 күн бұрын
माननीय चौधरी आणि सरोदे साहेब युती सरकारच्या बेजबाबदार भष्टाचार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी मी नेहमीच निर्भय बनो चार समर्थक
@AnilSarkate-rp1np
@AnilSarkate-rp1np 4 күн бұрын
मी परभणी मधून आहे ... चोधरी साहेब आणि अड सरोदे साहेब तुम्ही सोनपेठ मध्ये सभा घ्यावी..ही नम्र विणती..
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 3 күн бұрын
We are always with you for Nirbhay bano abhiyan, this is essential movement for saving our constitution and democracy and for awakening the peoples regarding their constitutional rights. This abhiyan should also be continued for bringing the suited political parties into the power.
@vasantjuvekar9354
@vasantjuvekar9354 3 күн бұрын
तुम्हीं नक्की यशस्वी होणारच।
@babangaikar2791
@babangaikar2791 3 күн бұрын
संविधान रक्षण आणि त्याचे संवर्धन खूप महत्त्वाचे आहे. आपला हेतू खूप चांगला आहे. आम्ही आपल्या मागे ठाम उभे राहू.
@sandeepjadhav217
@sandeepjadhav217 4 күн бұрын
Saheb evm
@sugmsugm
@sugmsugm 3 күн бұрын
जातीय वाद आणि अस्पृशांवर होणारे अन्याय थांबवावे असाही मुद्दा असावा असे मला वाटते
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 3 күн бұрын
सरोदे साहेब चौधरी साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे आनी सत्य आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करा जणते प्रयंत पौचा आनी आपल्याला महाविकास आघाडीचाच वीजय करायचा आहे भाजप हटाओ महाराष्ट्र बचाओ
@deepakhirve7904
@deepakhirve7904 3 күн бұрын
I Salute ,l supported SIR,MR.SARODE,and MR.CHAUDHARI SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👍👊💚💐🌹
@vinodwaghmare1926
@vinodwaghmare1926 3 күн бұрын
साहेबानु.....पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा......
@zafaalikhankhan4039
@zafaalikhankhan4039 3 күн бұрын
लोकशाही नांडली पाहिजे हा आपला stand योग्य आहे! I Stand with you
@shobakini4081
@shobakini4081 3 күн бұрын
Hats off to both vishambar and sarode sir. Pl. NIRBHAYA BANO activists have to go around road to road educating the people especially the women folk that these people are out to take Mumbai to Gujarat. They will do anything to cheat Mumbaikers.They have no self respect. My straight question to leaders of Mahayuthi.... Aren't you ashamed to give off MUMBAI so easily to Gujarat They tried it 78 yrs back but our dedicated and honest leaders gave up their lives for retaining Mumbai. SO PLEASE SAVE MUMBAI FROM THESE THUGS .
@prakashkavathekar651
@prakashkavathekar651 3 күн бұрын
Evm हटविणे बाबत सुद्धा मोहीम कायमपणे राबविण्यात यावी. 🌹🙏🏻
@nandkumardingore8812
@nandkumardingore8812 4 күн бұрын
निर्भय बनो चळवळ आजपासून सुरवात केली त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन व धन्यवाद 🙏
@dilipmetha7560
@dilipmetha7560 3 күн бұрын
टाईम कमी आहे लोकशाही वाचवा गावोगावी आपले विचार व्यक्त करा जय महाराष्ट्र
@geetanjalinaik4688
@geetanjalinaik4688 3 күн бұрын
Age Badho hum tumhare sath hai , महाराष्ट्राचा बिहार झालाय त्याला वाचवा
@sharadbhosale1397
@sharadbhosale1397 3 күн бұрын
अभिनंदन साहेब
@sunitakamble7406
@sunitakamble7406 3 күн бұрын
We are with you. Jay Bhim. Jay sanvidhan.
@balwantkadam3679
@balwantkadam3679 4 күн бұрын
Great sir.......
@anilsurve3780
@anilsurve3780 3 күн бұрын
निर्भय बनोला पुर्ण पाठिंबा
@Vij472
@Vij472 4 күн бұрын
सुरत, इंदोर सारखी चाल परत खेळणार..भाजपा एकदम चालबाज.. मशाल विजयी व्हा..
@anjalimulay6613
@anjalimulay6613 3 күн бұрын
महाराष्ट्रातील मुली,महिला यांना सुरक्षित आणि निर्भय वाटण्यासाठी आघाडीने काम केलं पाहिजे.लाडकी बहीण पेक्षा सुरक्षित मुली, महिला हा संदेश पोहचवला पाहिजे.
@Ram_bidkar_official
@Ram_bidkar_official 4 күн бұрын
तुम्ही दोघं आमचे आदर्श आहात
@BhauJadhav-y3t
@BhauJadhav-y3t 3 күн бұрын
Good sir
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 117 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 117 МЛН