गेली 18 वर्ष हेच हेच राजकारण अन् खेळी राजं ठाकरे करतं नव्हते म्हणून सत्ता मिळाली नाही! सर्वच पक्ष असे म्हणून सत्तेत आहेत तर मनसे ने सुधा असेच राजकारण करावं तरच सतेत येईल,कारण महाराष्ट्राचे त्यामुळे खूप नुकसान होत आहे.
@kokanmulukh89903 сағат бұрын
यांना तिकीट मिळाले नाही म्हणून रुसले
@ddjadhav929559 минут бұрын
अस बोलू नका, जेव्हा अन्याय होते तेव्हा इगो हर्ट होतो.
@RM34098Сағат бұрын
योग्य निर्णय राज ठाकरे मोदी शाह चा माणूस आहे स्वताच्या भावाचा नाही झाला तो तुमचा काय होणार
@sushilpawar57163 сағат бұрын
अभिनंदन योग्य निर्णय
@vasantsalape65182 сағат бұрын
मनसेचे चित्रे यांची आजची मुलाखत सडेतोड आणि जबरदस्तच झाली याचा अर्थच असा आहे की इंजिंनचे डबे घसरत चालले आहे. जय महाराष्ट्र.
@rakeshkalamkar88553 сағат бұрын
काही फरक पडत नाही... तस पण मनसेत फक्त पद आणि नावालाच होता.....
@rajendraparkar88872 сағат бұрын
अगदी बरोबर.मागचया निवडणुकीत झिशांन सिद्दिकी कडुन बराच माल उकळला होता.
@rkiranpatil14813 сағат бұрын
मुंबई तक वाले अरे गेली 18 वर्ष हेच राजकारण अन् खेळी राजं ठाकरे करतं नव्हते म्हणून सत्ता मिळाली नाही! सर्वच पक्ष असे म्हणून सत्तेत आहेत तर मनसे ने सुधा असेच राजकारण करावं तरच सतेत येईल,कारण महाराष्ट्राचे त्यामुळे खूप नुकसान होत आहे.
@AAG-eb4bx3 сағат бұрын
मग दुसऱ्याला ब्रम्हज्ञान कशाला सांगतात😂
@rkiranpatil14813 сағат бұрын
@@AAG-eb4bxसत्ता हवी महाराष्ट्र ला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ज्ञान हवं चांगले विचार जोपसण्यासाठी
@AAG-eb4bx3 сағат бұрын
@@rkiranpatil1481 सुपारी, दल बदलू विचार नको
@rkiranpatil14813 сағат бұрын
जिंकन्या साठी राज ठाकरे नी काहीही करा आमचा सपोर्ट.
@shashikantmhetar2670Сағат бұрын
2014 ला एक भूमिका 2019 ला दुसरी भूमिका आणि 2024 ला तिसरी भूमिका ह्या भूमिकेला कार्यकर्ते पक्षाला वैतागली आहेत .
@akshaylote239711 минут бұрын
शिवसेनेमध्ये आपले हार्दिक अभिनंदन
@ShrikantBhoir-gg3yi3 сағат бұрын
अखिल भाऊ no 1 बोललात
@VinayakMahamuni-s5l3 сағат бұрын
Varun sirdesai vijayi honar.. 💫
@Vijayyadav-nu4dw2 сағат бұрын
😂😂
@rkiranpatil14813 сағат бұрын
तू आंदोलन स्वतः साठी केल असं जाणवत, महाराष्ट्र साठी नाही केले म्हणून तुला त्याचे फळ मिळाले!
@pratikbendre76362 сағат бұрын
Raj thakre fakt supari ghetat he part shidh jale 😂
@rkiranpatil14813 сағат бұрын
अग बाई जाऊ दया ना स्वबळावर लढतात तर काय प्राब्लेम आहेत! खरं बोलणं ह्याला भूमिका बदलणे म्हणत नाही!
@miteshkangutkar9502Сағат бұрын
Jai Maharashtra speech
@AAG-eb4bx3 сағат бұрын
त्यांना सिद्धीकीला निवडून आणायचे आहे
@shashikantmhetar2670Сағат бұрын
मनसेचा एकही उमेदवार जिंकून येणार नाही . जरी त्यानी आपले डिपॉजिट वाचवले तरी थोडीभोत वाचेल
@rkiranpatil14813 сағат бұрын
उद्धव चे विचार तुला पॉझिटिव्ह वाटतात! उध्दव पवार सारखे पत्रकारांना खरेदी करणे हेच मनसेला जमत नाही म्हणुनच सत्ता मिळतं नाही. मनसेने हया गोष्टी पक्षात आणल्या पाहिजेत.
@shivmulik64443 сағат бұрын
Jai Maharashtra
@akshaylote239711 минут бұрын
जय महाराष्ट्र दादा🎉
@kDinesh723 сағат бұрын
ज्याची नगरसेवक व्हायची लायकी नाही त्याला फोडला 😂
@ushadeshpande2773 сағат бұрын
महायुती चा आदेश मजबूर है राज पैसा घेतला असेल
@shashikantmhetar2670Сағат бұрын
वरून यांची जीत पक्की झाली .
@shashikantmhetar2670Сағат бұрын
कार्यकर्ते त्या सुपारीला कंटाळले आहेत . म्हणून कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत .
@मंदानिंबाळकर-प1त3 сағат бұрын
जे गेलेत त्यांची अवस्था बघा तुमची पण तीच
@sandeepkhavre43722 сағат бұрын
सुपारीबाज माणसाला त्याचीच माणसे वैतागली आहेत.
@sachinjikadam00052 сағат бұрын
😂😂 tuch na Baramatichya kaka chi najayaj aulad 😂😂
@amitnarkar19233 сағат бұрын
हा भिडू नव्हता.... रे बाबा.
@pratikbendre76362 сағат бұрын
Bjp cha mukhmantri karaycha aahe . Raj sahebana manje gujrati lok maharashtra chalavnar
@udayn54003 сағат бұрын
अखिल भाऊजी ठाकरे गटांत गेल्याने वरूण सरदेसाई ची बाजु मजबूत झाली आहे .
@amitnarkar19233 сағат бұрын
😂😂😂
@Vijayyadav-nu4dw2 сағат бұрын
काही फायदा नाही याच वयक्तिक काही आस्तित्व नाही ......आर कुणाला फोडायच हे तरी कळलं पाहिजेत😂😂😂😂
@subhashgawde30023 сағат бұрын
MNS wrong decision
@sandipmali88413 сағат бұрын
Congratulations 🎊
@amitwaykar96943 сағат бұрын
तुमचे 40 फुटले तेव्हा कसं वाटलं
@vaibhavmhalgi85913 сағат бұрын
😂😂😂 khup lavkar ghyann millala mhannaycha. Kharach kalla k nustya thapa😂😂😂.
MNS हा पक्षाला काही घेणं देण नाही त्यांचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्यांना फक्त दुसरे कसे पडतील
@j.narayan6187Сағат бұрын
Chitre? Becareful He may be new *rahulnarvekar*
@dattatraybhor92793 сағат бұрын
खुप हाल होणार या चित्रांचे
@ShrikantBhoir-gg3yi3 сағат бұрын
वाघाच्या कलपात आजून एक वाघाची भरती 🚩🚩🚩👍👍👍
@vijaylad1733 сағат бұрын
🔔
@KalpeshDhumal-b1cСағат бұрын
Dada Raj Saheb Thackeray na ganicha Rajkaran kala nahi mhanun maga rahila...pan tumcha hi barobar aaha 18 varsha manse la dila jiv tar jalnarch...dusri gosta manse cha kahi atla aahat ja manse la mhotta houn nahi dila...dusri gosta jar kon mhotta hot asan tar ta tyancha barobar politics khaltat...Nitin Nandgaon kar sir asso kivha Pune cha Tatya More asso hyani kadhi padda sathi lalach nahi kala...hyancha atla loka hyancha barobar politics karat hota...dusri gosta ji mala Raj Saheb chi nahi avdat ki ta aplya karya karta barobar basun samjut ghalat nahi avdha ego nasava mi Raj Saheb na bhatun zalo aaha...Even 2009 pasun support karto aaha...so majha hakka aaha chuki cha asan tar bolnar...mi koni karya karta nahi mala politics madha kadicha hi interest nahi pan ja mala patla nahi ta bollo
@sharadkaulapure51402 сағат бұрын
Lalach buri chiz hoti hai
@chinmaymali23762 сағат бұрын
😂😂 sampla ata
@shivmulik64443 сағат бұрын
Only mashal
@suryakntmundhe3 сағат бұрын
आखिलजी मानाचा जय महाराष्ट्र. सत्याच्या बाजूने आलात. अभिनंदन