हा कार्यक्रम सुंदर होण्यासाठी हातभार लावणारे प्रत्येकाचे र्हदयापासुन आभार..कृतज्ञता ...धन्यवाद... देवा, प्रत्येकाचे भलेच कर! कल्याण कर! त्यांचा सर्वांचा संसार सुखाचा कर!
@kalpananaik51568 күн бұрын
🌄🙏🌹सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै यांना शतशः प्रणाम, खूप साध्या सोप्या भाषेत प्रवचन सांगितलंय, मनापासून धन्यवाद...
@shobhanaashtaputre92309 күн бұрын
पुन्हा पुन्हा ऐकतोय... अजुनच गोड वाटतंय.. अनंत धन्यवाद.. परमपुज्य दादांचे.. आणि सर्व गुरु बंधु भगिनींचे!
@nitinhpatil79797 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@padmavatipatil55529 күн бұрын
न भुतो असाअविस्मणिय कार्यक्रम खूप खूप खूप खूप खूप खूप कृतज्ञता दादा🙏🙏🙏💐💐 या कार्यक्रमासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार🙏🙏🎉🎉❤❤❤❤
@nitinhpatil797913 күн бұрын
सर्व सुखी सर्व भूती.. संपूर्ण होईजे !! 🙏🏻🙏🏻 लोकांमधील अज्ञान,गैरसमज,खुळचट कल्पना दूर करुन जनमाणसांत राष्ट्रीय एकात्मता.. विश्वबंधुभाव जागवणारी जीवनविद्या !! घरोघरी शुभचिंतन.. शुभकर्माची गोडी लावून राष्ट्रहित/विश्वकल्याण साधणारी जीवनविद्या !! लाखो लोकांच्या जीवनाचे सोने करणारी परिसस्पर्षी जीवनविद्या !! विश्वशांतीसाठी / सर्वत्र आनंदी आनंदासाठी.. ज्ञानगुरु श्री प्रल्हाद दादांमार्फत सद्गुरू श्री पैनाथांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी क्रांतिकारी जीवनविद्या !! जय सद्गुरु.. जय जीवनविद्या !! ❤️🙏🏻🙏🏻💐💐💐
@AnandKhanvilkar-wd3us13 күн бұрын
👍🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏
@rekhabharambe264112 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@AkshraMandavkar12 күн бұрын
पृथ्वीच्या पाठीवर असे ज्ञान कुठेच नाही दुर्मील Thanku दादा Thanku माऊली
@chaitanyalokhande306012 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल दादांचे कालचे आणि आजचे (शनिवार व रविवार) प्रवचन खूप सुंदर अप्रतिम झाले. खूप खूप अनमोल अस ज्ञानामृत दादांनी दिलं. त्याबद्दल मी दादांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दादांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद दादा 🙏🙏 धन्यवाद सद्गुरु धन्यवाद प्रल्हाद दादा धन्यवाद जीवनविद्या 🙏🙏
@ashwininaik516112 күн бұрын
जो हा कार्यक्रम झाला असे कार्यक्रम फक्त आणि फक्त जीवनविद्या मिशन च करणारं कारण माऊलींचे स्वप्न आहे. सद्गुरू. च स्वप्न आहेः
@reshmapednekar56612 күн бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏 दादा खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@daulatkadam612911 күн бұрын
सद्गुरु पै महाराजांना वंदन.🙏🙏🌹🌹आपले प्रवचन फार सुंदर झाले आहे. 🙏🙏
@pranallimatakar-qu7os12 күн бұрын
फा़ंरच छान विवेचन दिला आपण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏👌👌❤❤🌸🌸👏👏🥀🥀👍👍🌻🌻🚩🚩
@DarshanaBane-ck7bs2 күн бұрын
सदगुरू प्रल्हाद दादा वामनराव पै शतशः प्रणाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤ ❤❤❤❤माऊली तूझ्या आशिर्वादाने आम्हाला सुख समाधान शांती लाभो आमचे आयुष्य सुखाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात टेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🙏🙏
@aparnakambli169013 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल, सद्गुरु, दादा आणी संपूर्ण jv टीम ला मनाचा मुजरा 🙏🙏🙏
@sumanpadwal1349 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु 🙏🏻🙏🏻सवाना कृतज्ञतापूर्वक वंदन
@ChhayamadhavMadhav6 күн бұрын
शुभ बोलावे शुभ कर्म शुभ इच्छा करा हाच कर्मयोग
@shobhanaashtaputre92309 күн бұрын
सदगूरु स्मरणात कार्य करतायत म्हणुन एवढं कार्य होतंय... ग्रेट बोललात दादा.. सदगुरु स्मरणात असाच संसार कर...कर्ता कोण सदगुरु..भाव ..जे होईल ते चांगलच करणार..
@ravindrasudrik36869 күн бұрын
SADGURU AMRUT BOL....❤❤❤
@nalinikudale175313 күн бұрын
खूप खूप छान प्रवचन विठ्ठल विठ्ठल
@MangeshKankekar-d3w11 күн бұрын
साक्षात माऊली दादा तुमच्या मुखातून सर्वाना सुख वाटत आहेत 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏
@anusayagawde713212 күн бұрын
सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होवीजे 🙏🙏🌹🌹जय सद्गुरु जय जीवन विद्या कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹 ♥️
@jagannathamberkar696913 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद दादा सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन
@rajshreetarde83585 күн бұрын
खुपच छान सांगितले आहे हे असं जीवन जगायला पाहिजे खुपच भारी
@dipalikulkarni21312 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल ❤
@pranallimatakar-qu7os12 күн бұрын
जी Sir धन्यवाद 🙏🙏💐💐
@sulbhadhamale177111 күн бұрын
Thanku mauli
@namratamhatre220613 күн бұрын
आदरणीय दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन! विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏🌹