तो शरन गाई प्रमाने नाही आला तर म्हसी सारखा लवाजमा घेऊन आला हा पोलीसांचा अवमान नाही का
@VishonathLadekar2 күн бұрын
परळि मधे सगळ्याना माहित वालमिक सरेंडर होना महाराष्ट्र पोलीस आणि सि आए डि ला पत्ता लागत नाही हे अपयस कोनाचे
@SubhashChavan-oz9zr2 күн бұрын
बसा बोंबलत.. मी 20/ दिवस कराडला कसा जामीन करायचा v क्लीन चिट कशी मिळवून द्यायची यासाठी रात्रदिवस 50/ वकिलासोबत चर्चा करत होतो.. घरीच गेलो नाही.. मंत्रालयातच झोपत होतो.. राज्याचा प्रमुख म्हणून 100/ गुन्हेगार सुटळेतरी चालतील पण एक निष्पाप कराडला शिक्षा झाली नाही पाहिजे... हा मनुस्मृतीचा आदेश आहे.. अखेर मार्ग सापडला.. मग शरण आला.. Pathakana सांगितले होते पुण्याबाहेर फिरा Maza करा... तुम्ही बसा बोंबलत.. जय मनुस्मृती
@515rama2 күн бұрын
सेटिंग हो गएली हैं, अदालत मे छुड़वानी वाली बहस होंगी, छोड़ देंगे 😂
@prakashkulkarni90872 күн бұрын
तुमचा रिपोर्टर ओंकार मस्त riporting करतो, तसेच बीड मधील काशीद
@rayman96872 күн бұрын
Black magic😮
@sambhajishinde51462 күн бұрын
आजतक ने संतोष देसमुख ला न्याय मिळून देण्यास सुरवाीपासूनच उठाव केला आहे धन्यवाद आजतक
@VishonathLadekar2 күн бұрын
परळि मधे समजले समजले वालमिक सरेंडर होतो आहे म्हणून पण महाराष्ट्रात पोलिस सि आए डि ला माहिती नाही झालि हे बुद्धीला पटत नाही
@Phoenix-lf3kf2 күн бұрын
न्याय पालिकेवर आणि पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे आमचा साहेब निर्दोष सुटणार. देशाचे भावी खासदार आणि केंद्रीय मंत्री, माननीय कराड साहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है 🙏🙏💪💪.
@BalasahebNaiknaware-m8e2 күн бұрын
😊😊😊
@sambhajishinde51462 күн бұрын
अनुजा आवाज खूप छान आहे
@kantadhuri21022 күн бұрын
😊 सर्व तुमचं खरे हे एक महिना चालवा v TRP वाढवा अहो तुम्ही सत्याच्या बाजूने उभी रहा कोण वाल्मीक कराड तो राष्ट्रपुरुष आहे का😊😅😮😢 मुंडे महाजन ह्यांचा इतिहास माहित आहे😊😮
@bapusahebdeshmukh97282 күн бұрын
In this case Government should be appointed advocate Ujwal Nikam as government adv
@naresh121219682 күн бұрын
Mumbai tak salute
@LaxmanWagh-tm7qm2 күн бұрын
महाराष्टभर हाच प्याटरन चालणार का?
@sureshnarhare3972 күн бұрын
बीड बातमी शिवाय महाराष्ट्रत दुसरी बातमी नाही का? किती दिवस दाखवणार?
@jawaharfaria85192 күн бұрын
Should punish otherwise bjp and fadanvis government loose credibility.
@Prakashgarole31322 күн бұрын
काही नाही. त्याला सगळ्यांची मेहरबानी आहे.
@vasantpawale50402 күн бұрын
नका सांगु सगळं दाबलं जाईल!
@AJ_Lyfe_402 күн бұрын
SJ in black AD in black ? Why ? Is it a black day ?
@JilaniKorabu2 күн бұрын
Karan jya four wheeler madhye Cid office madhye Surinder Zale ti gadi kothe hoti? Pune shaharat ti gadi hoti tar police Lokana Kashi mahit nahi.zopale hote ka?
@rajuvaral36402 күн бұрын
ह्या मध्ये खूप मोठा गेम होणार आहे.आणि मुंडेंचा राजीनामा घेणार नाही. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होणार आहे.त्याला ताब्यात घेवून देखावा करण्याचा सरकारचा प्रयत्न.
@dilipshinde56122 күн бұрын
साहील सर,झोपेचं सोंग घेऊ नका. आता अजून काय व्हायचं बाकी आहे तेंव्हा तुम्ही मान्य कराल कि हो अती झालं.
@rachanadentalart10342 күн бұрын
Mobile out of coverage switch off ka hoto he nahi sangitlay sahebani
@sachinkhule19702 күн бұрын
Narco test kara
@PradeepMahadeshwar2 күн бұрын
तरीच म्हटलं अजून विरोधक कसे चूक दाखवायला आणि फडणवीसांची भलामण करायला साहिल सर अनुजा आले कसे नाहीत.
@mdr31322 күн бұрын
कायदा तर राहिला नाही pan ek दिवस असा येईल. मीडिया च्या अँकर वर मोक्का लागला पाहिजे तेव्हा खरा न्याय मिळेल
@ahmedkazi54552 күн бұрын
Gune garage in narco test karave
@bajiraoshinde10312 күн бұрын
बाकीचे ३ आरोपी अध्याप फरार आहेत. त्याबाबत पोलिस यंत्रणा काय करते. मूख्य आरोपी फरार आहे.
@prakashsonawane92172 күн бұрын
विरोधी पक्षनेते फक्त विरोध करणे बरोबर नाही बिड मध्ये फक्त राजकारण खेळले
@shivrajmogawar87432 күн бұрын
आजून काय करायच होत त्याच welcome करायच होत का पुष्पगुच्छ देवून
@shivrajmogawar87432 күн бұрын
यात राजकारण आहे तर का ?
@Vsb19332 күн бұрын
Hi
@angadlatpate26352 күн бұрын
शेट उपट जारणगे
@avinashpatil94262 күн бұрын
te tuz khandani kaam aahe bhikkarchot bakichyanna garaj nahi asali kidya