नविन पोलिस अधिक्षकांबरोबरच बीडमधील सर्व गावांत "गंगा जल" सिनेमा दाखवा. सिनेमा शेवटी गांवकरी खलनायकाविरुद्ध रस्त्यावर उतरुन त्यांची कशी घुलाई करतात हे बिडकरांना पहायला मिळेल
@Surekha-xg7cs4 сағат бұрын
काहीही होणार नाही सर्व मॅनेज केले आहे फडणवीस ने
@chandrakantshinde64433 сағат бұрын
मंत्री पदावर विराजमान असलेला लोक कोयात्याची भाष्य करतात ते चालते हाके सारखे जातीय वाद निर्माण करतात
@Surekha-xg7cs4 сағат бұрын
कधी निकाल लागेल एक महिना आणखी काही केले नाही देवेंद्र फडणवीस ने निष्क्रिय गृहमंत्री आहे आरोपीला पाठीशी घालत आहे
@ACP_Tiwari3 сағат бұрын
आका चा आका अडकणार की नाही हे सांगा. बाकी सर्व अंधश्रध्दा आहे
@swapnilmane78234 сағат бұрын
गृहमंत्री विश्र्वास राहिला नाही आता तरी
@jitendrajoshi11813 сағат бұрын
हेडलाईन आणि बातमी यांच्यात काही ताळमेळ नाही
@vijaysawant806426 минут бұрын
👍👍
@anandashewale54163 сағат бұрын
फडनवीस साहेब. मराठा. समाज. जातीयवादी. नाही. सत्तेत. बसलेले. निलेश. राणे.पडळकर. सदाव॔ते. नवनीत राणा. आशीमाणसे.जातीयवादी आहेत. मराठा समाज ईतरांना. बरोबर घेवून च.जन.आक्रोश. करतील.
@NirmalaGosavi-rp8xf4 сағат бұрын
Kahi honar nahi,sarv surkshit sutatil,chinta Karu naye,thodya diwsanantar batmi pan band hoil.ha navin mahabihar aahe.
@udayrajmore77563 сағат бұрын
Bank account link nahit ka adhar mobile la
@Dr.yogeshDeshmukh54 минут бұрын
यांना पोलीस कोणी केला आहे जनतेला हेच समजना झाला आहे
@salunkheprakash64083 сағат бұрын
Kahi Honar nahi BJP Chya Yetana Gulam Aahe Galli Pasun Delhi Paryta BJP La Sharan Aahe