चित्रा ताई खूप उशीरा आलात अंजली ताईंना पाठिंबा द्यायला. ठिक आहे आता तरी तुमच्या देशमुख बहिणी ला न्याय मिळे पर्यंत अंजली ताईंन बरोबर लढत रहा.
@vandanadhiwar87918 күн бұрын
दोन्हीही बहिण-भावाचा राजीनामा घ्यावा व खटला बीडच्या बाहेर चालले पाहिजे सर्वांचे कौतुक
@Indu-iw2tf6 күн бұрын
अगदी बरोबर
@SadhanaChavan-w2u15 күн бұрын
चित्रा आजी आपण देशमुख साठी ..राष्ट्रीय मानव अधिकार कडे का स्वतः जात नाहीत...!! फार पुळका आलंय आरोपी ची बाजू घ्यायला लाज नाही वाटत..आपणास...
@KarbhariWaydande-sh5md4 сағат бұрын
नीट ऐका अगोदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@greenearthservices641425 күн бұрын
प्रत्येक घराच्या बाहेर एक तरी पाळीव प्राणी बांधलेले असतात
@MadhavGade-pv7hy25 күн бұрын
चित्रा ताई... . संजय राठोड यांच काय झाल
@sureshkute844610 күн бұрын
चितरी भितरी.......😊😊😊😊
@satvik758913 күн бұрын
दमानिया ताई कोणालाही घाबरु नका. जनता तुमच्या बरोबर आहे.
@Porstuvw25 күн бұрын
संजय राठोड प्रकरणात बोला
@JAY-HIND25 күн бұрын
चित्रा ताई अन संजय राठोड आता भाऊ बहीण 😂
@arjunnarwade146125 күн бұрын
बीजेपी नादी लागू नये ते पद्धतशीर संपवतात अगोदर पंकजा मुंडे ना योग्य जागेवर आणुन बसवल आता धनंजय मुंडे ची बारी😂😅
@ManeKaLyan-ei2jj19 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@MahendraWagh-u8r17 күн бұрын
चित्रा वाघ मॅडम काही तरी वाटून द्या अहो सगळें ghosti फक्त सत्तेसाठी नाही करायचं कधीतरी खरी बाजू घेऊन अंजली ताई सारखे या मैदानात
@gopinathgaykhar143315 күн бұрын
महिला आयोगाकडे तक्रार करा ताई
@sachinrajgure849025 күн бұрын
कायदेशीर कारवाई करुन राजीनामा द्यावा लागेल....
@ManikSurwase-g6o13 күн бұрын
धन्यवाद ताई साहेब
@AjitGaikwad-pw6ib25 күн бұрын
संजय राठोडच काय झाल कायदा कुठाय
@BhimrajGund-s9m19 күн бұрын
पूजा चव्हाण यांना तुम्ही न्याय देणार होता त्याचे काय झाले .
@marthaadhav819719 күн бұрын
36 दिवस कुठे गेल्या होत्या चित्रा ताई मी वाटं पाहूण पाहूण थकले
@nareshtetu83312 күн бұрын
अगदी barobar tai,
@onlyshetkari249825 күн бұрын
चित्राताई खूप छान
@PadmakarNaik-rg2gg2 күн бұрын
Mrs anjli danami do not worry many peoples are supporter to you in this case 🎉🎉🎉🎉🎉🎉 त्याबद्दल तुमचे अभिनंदन तसेच सौ चित्राताई वाघ ह्या तुमच्या साथीला आहेत🎉🎉🎉🎉🎉
@ShivanandBhosale-e3g10 күн бұрын
ताई खरोखरच खूप सत्यासाठी तुम्ही न्याय मागितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@darshantavhare824619 күн бұрын
राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर काढा सरकार बदनाम होत आहे
@SujitMagar-pz6dq24 күн бұрын
चित्रा ताई तुमच धन्यवाद
@ramchandrashirke846918 күн бұрын
संजय राठोड चे काय झाले.
@nivrutidhole374814 сағат бұрын
चित्रा ताई राजकारणी आहेत तुम्ही अजली ताई चा मागे उभ्या राहिल्या बद्दल आभार
@rajpatil000818 күн бұрын
संजय राठोड पुन्हा मंत्री झाले चित्रा ताई
@raghuvirnikam781623 күн бұрын
भाजपा नेत्या चित्राताईच मनापासून आभार सत्याची साथ देताना पाहुण बरं वाटलं खरंच महाराष्ट्रात दंडेलशाही हुकुमशाही भाईगिरी वाढली हो
@RajabhauGaykwad16 сағат бұрын
म्हणूनच चित्राताई वाघ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर समोरील नेते असे वागणार नाहीत तुम्ही संजय राठोड साठी जशी भूमिका घेते तशी धनंजय मुंडे साठी भूमिका घ्याल
@sambhajijadhav710118 күн бұрын
ग्रेट work
@AnkushKhade-qv5tb15 күн бұрын
चित्रे
@sanjaysanj66884 күн бұрын
Aadhi Deva bhauna sanga Karad la fatke dya 😂
@ravindradeshmukh582519 күн бұрын
तुमची बरोबरी नका करू दमानी ताई शी.
@dspeng.chedepatil118818 күн бұрын
धन्यवाद ताई
@KamalKumbhar-y6w16 күн бұрын
महाराष्ट्र जनता कशी जगणार काय काय आयकायला मिळणार
@vijaynarute455622 күн бұрын
संजय राठोड ला किती मानता अपन पुज्या चव्हण प्रकरण लईच लावून धरल होत आता काय झाल चित्रा ताई . स्त्री म्हणुन पुज्या चव्हाण ला न्याय मिळवून दिल का
@Rajukadamtatya-r6w18 күн бұрын
राठोडच्या क कार नाम यांचं काय केलंस आता एक बोलतेस नंतर दोन तासाने वेगळेच बो बोलशील दमानिया मॅडम खंबीर आहेत तुमच्यासारख्या दुघल बाईची गरज त्यांना नाही
@krushnadevkate925210 күн бұрын
Citratai tumala khup khup dhanyvad.
@prakashkatam810510 күн бұрын
आज चित्रा ताइ अभिमान वाटला 👍
@sureshkwangde88225 күн бұрын
संजय राठोडच काय झालं चित्रा वाघ
@omkarpawar468523 күн бұрын
Kutra wagh
@pandurangjadhav661911 күн бұрын
बरोबर
@उत्तमकांचन14 күн бұрын
२०२९ पर्यंत महाराष्ट्रात मित्र पक्षा सोबत विरोधक ही उरले पाहिजे नाही कूटनिती चे शिलेदार धसा सोबत आता वि- चित्रा ताई ही मैदानात
@San-r6i18 күн бұрын
तेवढं संजय राठोड च पण बघा
@tulshirambide6324 күн бұрын
कदाचित महेबुब आणि यांनी जुळवून घेतले आहे असे दिसते.
@vilas_patil25 күн бұрын
त्रास होतो मग राजीनामा दयायला सांगा .
@jaymaharashtrapravin16 күн бұрын
आता उद्या 100% चाकण कर मॅडम मीडिया समोर येणार...हे म्हणणे नाहीत बोलत यांना बोलायला लावल जातंय
@SainathNerurkar10 күн бұрын
व्वा . ताई बर वाटल . छञपती शिवाजी महाराजांची न्याय करण्याची पध्दत काय होती हे स्मरणात असल्याबद्दल . फक्त हे स्ञीयांसाठीच मर्यादित न राहात पुरुषी गुन्हेगारांसाठीपण व्हाव मग तो नेता असो नाहीतर कुणी कुणीपण असो .
@kashinathmore-et7vv24 күн бұрын
जनतेने बोलताना लक्ष्मण हाके कडे लक्षे ठेवले पाहिजे कारण महत्त्वाचं विषय चालला की तो मध्ये मध्ये बोलत असतो व मूळ विषय विचलित करीत असतो
@anandkhandre776411 күн бұрын
आता जाग आली वाटत...तुम्ही काय आहात सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मॅडम....
@yogeshtambe551718 күн бұрын
चित्रा ने चित्र बदललं संजय राठोड 😂
@SachinShipugade17 күн бұрын
ताई राठोठच काय झाल
@shankarkadam11286 сағат бұрын
एक नंबर चित्रा ताई
@DubalekalyanKalyan18 күн бұрын
चित्रा तु बोलू नको तु बोल्यावर वाद पेटतो
@REThunderbird19904 күн бұрын
दमानिया ताई कोणालाच घाबरत नाही, देवा भाऊने पेशवाई आणली म्हणून ही वेळ आली आहे
*नावातच चित्र आहे म्हणून अंजली दमानिया ताई खरी वाघीण आहे जी आज ठाम पणे बोलती आहे तुमच्या सारखे पोपाट पची नाही शेरणी है ओ* *Only Brand anjli tai* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@krishi-vasant22 күн бұрын
खुप छान
@priyakadam119519 күн бұрын
❤❤❤
@chotudeshmukh202624 күн бұрын
चित्रा ताई अभिनंदन तुमचे , या धन्या मुंडे चा राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करा
@KSB_patil_55525 күн бұрын
संजय राठोडचे दमानिया यांनी कधी चक्कर बोलली नाही
@janardanshene504117 күн бұрын
कोणी कितीही काहीही केले तरी माझे बंधू तथा सहकारी संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला न्याय मिळेल असे दिसत नाही बदलापूरचे प्रकरणात सुद्धा सुरवातीला एक महिना असाच जनतेकडून राजकीय नेत्यांकडून आरडा ओरडा चालू होता नंतर काय झाले?
@mauligund726310 күн бұрын
दिदी बरोबर.आहे.
@rameshbhange-bb4tb6 сағат бұрын
दमानिया ताई आता एकट्या नाहीत महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव तुमच्या बरोबरच आहेत काही थोडीच बोटावर मोजण्या इतकीच नाहीत
@dayananddhanerao128610 күн бұрын
वाघ बाई धन्यवाद
@Ajayatul907623 күн бұрын
पण या प्रकरणाच्या मागे सिंचन घोटाळा खंबीरपणे उभा आहे आणि त्या सिंचन घोटाळ्याचे देशाचे पंतप्रधान आणि पण काही केलेले नाही नुसते बोलून गेलेले आहेत हे जनतेला माहीत आहे
@navnathingulkar852210 күн бұрын
राजकारण चालू आहे
@pradipraodeshmukh40425 күн бұрын
Very nice arrangement
@shilanandwakode41808 күн бұрын
चूप बसा चित्रा बाई विनाकारण टिव टिव करु नका, सगळा सपोर्ट करीत आहेत, आरोपीला तुमचे सरकार, दमानिया ताई खुप छान काम करत आहेत
@REThunderbird19904 күн бұрын
चित्रा ताई च पक्षामध्येच कुणी ऐकत नाही. संजय राठोड मंत्री झाला आणि ताई गप्प बसल्या. Self respect अस्ती तर पक्षाचा राजीनामा दिला असता
@kamlakarkoyande881224 күн бұрын
धनंजय मुंडे यांचे माफिया डॉन कराड यांच्या बरोबर संबंध आहे अशी शंका येते
@nandkumargarud71Күн бұрын
Tai सर्वात डरपोक सरकार दिसते साधी एका मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगण्याची हिम्मत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कोणात हिम्मत नाही दिसत... अस यापूर्वी महाराष्ट्रात घडत नव्हतं ताईसाहेब.....मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना चॅलेंज देऊन त्यांनी सांगावे मी राजीनामा देईन असं म्हणणे सरकारला चॅलेंज ...
@vsp589319 күн бұрын
खुपच छान चित्रा ताई... ❤
@BapuChavhan-x6s18 күн бұрын
Yevdya दिवस काय करिते होती
@vishwasvichare59025 күн бұрын
सुपारी बाझ बाई vichitra wagh😅😅
@rajaramsarawale427712 күн бұрын
The gret anjali tai
@AP-eb6yf25 күн бұрын
चिवा फुकटच क्रेडिट घेण्यासाठी मैदानात आल्या 😂😂 सजय राठोड येईल पळ 😂
@NarendraPandav-d9j17 күн бұрын
आपसात लढूनच मराल 🙏
@ankushjaybhaye646325 күн бұрын
बरोबर आहे ताई यात BJP च इन वाल आहे
@manoharkadam409625 күн бұрын
एक महिना झाला तरी काय केलं आहे.
@chandudesai660512 күн бұрын
आज खरी वाघीण जागी झाली........
@sunilgavhane721815 күн бұрын
पक्ष बाहेर राहून पण चित्राबाई अंजली ताई सारख काम तुम्ही करा पक्षात राहून तुम्ही फायद्यात आहे
@vasundharaborgaonkar977010 күн бұрын
बाजु नाही कोणत्याही टिका संयुक्तिक असाव्यात महिलांचे बाबत खालच्या पातळीचे भाष्य नको हेच सांगत आहे
@SubhashBhosale-m2x6 күн бұрын
Maharashtra मधील प्रत्येक बहिणी ने आणि प्रत्येक आमदार यांनी अंजली ताई ना सपोर्ट केला पाहिजे
@मीराघुगे18 күн бұрын
बीजेपी नच खेळ लावलाय सगळा सगळं वातावरण अस्ताव्यस्त करून दिलं बीजेपी महाराष्ट्रातलं वातावरण खराब केला बीजेपी ने
@sanjayshekade420824 күн бұрын
रिपोर्ट वाद पेटवत आहे
@kalyanbhujbal240810 минут бұрын
खूपच उशिरा जाग आली बाईला
@vasanttarate239121 күн бұрын
आंजली ताई सोबत आपली तुलना होऊ शकत नाही. अंजलिताई सूपरिबज नाहीत.
@JadhavYu4524 күн бұрын
🌹🌹👍👍👍🌹💐
@dattatrayjadhav147913 күн бұрын
Kya baat hai
@BhagwanAsaramtaur8 күн бұрын
दमानियाची मदत करण गैर नाही.
@deepakjadhav183112 күн бұрын
चित्रा वाघ आपणपन ऊत मुंडे विरोधात
@digvijaysuryawanshi878814 күн бұрын
Tai महविकास aghadi sarkar asate tr!!!!
@vasanttarate239121 күн бұрын
नाटकी जाहिरातबाजी. दमानिया निष्कलंक आहेत.
@sparshdhatrak542424 күн бұрын
मराठी मंध्ये एक म्हन आहे स्वता च ठेवायच झाकून दुसऱ्या च बघायच अजंलि प्रसिद्धी मिळवण्यासाठी ईतर समाजातील जातिय भाष्य करणं योग्य आहे का
@GovindDeshmukh-g2m19 күн бұрын
अभिनंदन ताई
@ravindrahande31623 күн бұрын
चित्रा वाघ यांना लवकर शहाणपण सुचलं.यामागे काही तरी राजकीय हेतू नक्किच असणार?