@@Mr.Indiyaah BJP trying to sideline Maratha leaders
@Farmer-i9i3 күн бұрын
गेले खड्ड्यात तिघे,, चुत्या आहोत का आपण जनता??/ह्यांना मतदान करायला,, ह्यांचं अगदी वेगळंच काही,,, विरोधक हिंदूद्रोही आहेत म्हणून ह्यांना मत दिले आणि आता हे सत्ते साठी भांडू लागले चुत्या कुठले हलकट,,,,, राष्ट्रपती शासन लागू करा एकदाशी बस झालं,,,ह्यांना निजऊदे कुठे निजवायची ती 😡😡😡😡😡
@Farmer-i9i3 күн бұрын
गांधी ची 3 माकडे असंच म्हणावं लागेल आता!!😜😂
@Farmer-i9i3 күн бұрын
@@Mr.Indiyaahठाकरे आणि पवार नको,, हिंदुद्रोही आहेत ते,, थोबडा पण बघत नाय दोघांचा मी 😡😡😡😡😡
@mangeshshinde25213 күн бұрын
मितर म्हणतो जसे आम्ही तीन शिफ्ट मध्ये काम करतो तसे ह्यांनी तीन शिफ्ट मध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करावे जसे अजित दादा सकाळी 7ते 3 कारण त्यांना सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आहे नंतर 3 ते रात्री 11 एकनाथ शिंदे नंतर 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस कारण हया दोघांन राती हूडी घालून काम करण्याची सवय आहे
@dattatrayshinde47583 күн бұрын
😃😆😊
@arvindmohite43583 күн бұрын
😂😂😂
@manojohal63983 күн бұрын
😂😂😂 Right
@amoldhakne97303 күн бұрын
😂😅
@upentheking3 күн бұрын
😂😂😂
@akshayjadhav60423 күн бұрын
अरे Abp वल्यानो तुम्हाला काय zaaaaaaaaat माहीत नसतं.गेल्या वेळी एकनाथ शिंदे पळून जाणार हे पण तुम्हाला माहित नव्हता.आणि नंतर cm होतील हे पण तुमच्या सुत्रांना माहीत नव्हता😂😂
@sk-cu2zs3 күн бұрын
खरंय भाऊ 😂😂
@GaneshSable-d7s3 күн бұрын
😂😂😂😂😂
@ravirajdeshmukh20873 күн бұрын
चॅनेल च्या टीआरपी वाढीसाठी केविलवाणी धडपड आहे.दोन्ही बैल,वासरे अगोदर बांधलेले आहेत. सहानुतीसाठी मालकाने बातम्या देण्यास सांगितल्यावर हे गुलाम तरी काय करणार ? 😂😂😂
@A.A.A.913 күн бұрын
😂😂😂
@omnavale3 күн бұрын
😂😂
@gsj33123 күн бұрын
काय बगा दिवस येतात काही दिवसापूर्वी हे शिंदे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालसा व हिंदुत्वाची पतारणा केली बोलत होते..पण आता स्वतःला मुख्यमंत्री पद सुटेना झाले...😂😂😂😂😂
@ArjunGhule-ge8ej3 күн бұрын
म्हणून कुणी पण मुख्यमंत्री झाला तरी चालेल फक्त तो एकनाथ शिंदे झाला नाही पाहिजे बस....विषय संपला... गद्दार हा गद्दारच असतो
@3252-t8j3 күн бұрын
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी हे केल ते केल म्हणणारे हे बीजेपी शिंदे गट वाले यांची एकहाती सत्ता येऊन ही तीन दिवसांपासून मुख्यमंत्री पदासाठी किती चढाओढ नाराजी नाट्य दावे प्रति दावे सुरू आहेत ...
@Ccgbtfdsvh5gh3 күн бұрын
ह्या शिंदे ला काही हिंदुत्व वैगरे च् पडला नाहीये फक्त मुख्यमंत्री पद आणि लालसे पोटी शिवसेना फोडली होती
@pushpalatanaik91673 күн бұрын
100 takke khare bollat tumhi
@Dnyaneshwarkarande-yh1hu3 күн бұрын
Gap re bhat king of Maharashtra Shinde saheb
@nareshkhedekar56983 күн бұрын
बरोबर आहे ऐकनाथ भडव्याची ओकात तीच आहे
@Amit-lj7vk3 күн бұрын
Qualified cm paheje , Ani mhanun wala nahi 😂😂😂😂@@Dnyaneshwarkarande-yh1hu
@RSK735003 күн бұрын
@@Amit-lj7vkकाय बोललास तुझा तुला तरी कळलं का
@LalsingValvi-pd4bp3 күн бұрын
तीन मुख्यमंत्री आणी तीन उपमुख्यमंत्री ठरवा त्याशिवाय जमणार नाही.
@vishubhai20983 күн бұрын
शिंदे गट अजीत पवार गट शरद पवार गट उद्धव साहेबांची शिवसेना व कोंग्रेस मिळून सरकार स्थापन व मुख्यमंत्री शिंदेना करा मजा येईल २०१९ सारखं 😂😂😂😂😂😅😅😅😅
@ravindradharme18713 күн бұрын
मिदे
@krishna_raj93313 күн бұрын
😂😂😂😂 होय. Evm programming ला influence करून bjp बहुमतात आहे. एवढ करून game reverse झाला तर... 😂😂😂😂
@AIBot3543 күн бұрын
@@krishna_raj9331 EVM cha randirona baghun khup hasu yeto mala 😂😂😂 Ital radun suddha janta sath det nahi chamchyanchi 😂😂😂
@devendrapatil48303 күн бұрын
यावेळेस भाजप चे 132 आहे अपक्ष चार आहेत बहुमत साठी फक्त नऊ आमदार पाहिजे भाजप नऊ आमदार आरामात फोडून स्वतःचा मुख्यमंत्री बनवणार आणि टारगेट शिंदे शिंदे सेनेच्या आमदाराना करणार कारण की पहिले फुटले आहेत गद्दार आहेत 😂😂😂😂😂
@abhijeet05783 күн бұрын
दुसऱ्याचे तोंड काळे काराय गेले की असे होणारच पुढेबघा काय वाढून ठेवलंय
@Sp0933 күн бұрын
Ek दिवसाआड एक मुख्यमंत्री रोज पहाटे शपथ घ्यायची. दादा आणि फडणवीस साहेबाला सवय पण आहे
nahi ratri tyanchya kade riyaz ali kaam karto... df baher gelyavar😅
@sagardeshmukh57593 күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत 🚩 काम खूप छान आहे.
@audhootpanhalkar68053 күн бұрын
145 lagtat😂
@shubhangibhagwat37113 күн бұрын
काय स्वतः च्या खीशातले दिले नाही पैसे तीघांनी मिळून काम केले आहे
@S-kn1pn3 күн бұрын
बीजेपीला आता फक्त 12 आमदारांची गरज आहे, कितीही कोणीही वळवळ केली तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही
@gangadharkulkarni56663 күн бұрын
हे तिघे फुटणार नाहीत. प्रत्येकाला आपली कुवत माहिती आहे. पत्रकारांना वातावरण तापवुन आपली शेकुन घ्यायची असते. राजकारण म्हणजे काय खेळ आहे काय. आत्ता ५ अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे आता ७ ची गरज आहे. ते एक दोन दिवसात मिळवण्यासाठी प्रयत्न चालू असतीलही ते मिळाले तर प्रषण मिटला असं आपल्याला वाटत असलं तरी भाजप असं करणार नाही.
@milindsaner82693 күн бұрын
बरोबर, नाहीतर ईडी?
@AIBot3543 күн бұрын
@@milindsaner8269चोरांना ED ची भीती असते जशी संजय राऊत आणि अनिल देशमुख 😂
@saurabhsawat71333 күн бұрын
मला करा मुख्यमंत्री ...मग कसलंच भांडण नाही होणार😂😂😂
@ammo55133 күн бұрын
😅😅😅
@ganeshgawade29213 күн бұрын
हा हे बरोबर..😂😂
@pramilasalunke46563 күн бұрын
शिदेना वर्षा सुटत नाही वाटतो उदव साहेबानी नारवेकराच्या ईलेस्केनच्या निकालावर वर्षा सोडला होता
@shivajiraut-kd2pq3 күн бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही...जय भवानी!
@VishawasTripure3 күн бұрын
खळगुटा आहेस तू 😁😀😀😁😀😁😁😁
@SureshJadhav-c7q3 күн бұрын
Jay shivaji
@amolgulve61253 күн бұрын
मी बौध्द समाजामधिल आहे मला कुठल्या नेत्याशी घेनं देनं नाही ना कुठल्या पक्ष्याशी पण मला तर वाटतय की मुख्यमंत्री हा मराठाच व्हावा जय भिम जय शिवराय🙏
@deepakgatne99703 күн бұрын
शिवाजी राऊत आपल्या सारखेच मत आपले बंधू संजयरावांचे सुध्दा आहे 😂😂😂
@AIBot3543 күн бұрын
Mi maratha ahe mala watate ki Phadanvis ch CM zala Pahije karan jantene 132 jaga BJP la dilya ahet
@vyankatambekar54933 күн бұрын
शपथविधी होई पर्यंत मिडिया ब्रेकिंग न्यूज चालवत रहाणार. त्यांच सगळ ठरवलेले असते 😅😅
@paritosh_financial_literacy3 күн бұрын
संजय शिरसाठ यांना मुख्यमंत्रीपद मिळणारच abp माझाचा सूत्रांकडून 😢😮😅माहिती
@sumitp87873 күн бұрын
किमान 288 मुख्यमंत्री पदासाठी ठराव आणा.....
@keshavvengurlekar2633 күн бұрын
शरद पवार आता मोदींना फोन करून सांगतील आम्ही तुम्हाला समर्थन देतो आपण सरकार बनऊया सीएम तुमचा
@sushilwaghmare55493 күн бұрын
😂😂😂
@vikasmahajan94333 күн бұрын
अजित दादा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे जय महाराष्ट्र
@thanos723 күн бұрын
Fadanvis gotya kelele😂
@anamikbhartiy3 күн бұрын
Mhanje dharne purn bharnar ani 70000 varun purn tijori ch dangit ghalun ghenar mutra, mutra ha ek no cha chor aahe jantecha saglyat jast g yaanech khallay
@AIBot3543 күн бұрын
चामच्यांनो हरले रे तुम्ही जा आता तोंड काळ करा एक मेकांची 😂😂😂
@bhalchandrapatil54773 күн бұрын
दोन मुख्यमंत्री😅 एक महाराष्ट्राचा आणि एक विदर्भाचा 😂
@akashlade83923 күн бұрын
या तिघांनीही पण ईव्हीएम ला मुख्यमंत्री करावे😂
@prashantpalaskar26873 күн бұрын
अजित पवार सत्तेत आले म्हणून शिंदेनी शिवसेना सोडली आणि आता मुख्यमंत्री पदासाठी त्यांनाच साकडे घालावे लागतायत.
@rajendra92593 күн бұрын
एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री पदाची लालसा निर्माण झालीय। मन में लड्डू फुट रहा है।
@karannnn9193 күн бұрын
Barobar 😂 tyacha ubatha jhala ahe
@romrom20713 күн бұрын
Kam kell ahe tyani pan kay karta tyache 135 ale bjp che 80 pahije aste mag zala asta
@rajendra92593 күн бұрын
@romrom2071 नालायक आहे। आज जरी ऊध्दव ठाकरे भाजपा एकत्र आली। तर एकनाथ शिंदे 25 आमदार निवडून येवू शकत नाही। आणि पुढे हेच होणार।
@ShyamBondre-t3h3 күн бұрын
त्यसाठीस पळुन गेलता हा गद्दा.....
@kishorbelkar90903 күн бұрын
@@romrom2071कर्माची फळ भोगा आता भाऊ 2014 te 19 जशी अवस्था शिवसनेनेची होती तशी अवस्था शिंदे गटाची होणार आहे
@uddhavdamale14793 күн бұрын
अजित पवार साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत👏👏👏👏👏
@kpatil37103 күн бұрын
बारामती चे मुख्यमंत्री😅😅
@cookwithvaishali50803 күн бұрын
फडणीसांचा शब्द होते की मी मुख्यमंत्री चं चेहेरा नाही मग आता काय झाले😅
@AIBot3543 күн бұрын
तो त्याचा चांगुलपणा पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्याचा चांगुलपणाचा फायदा घेत राहायला पाहिजे... BJP ला १३२ जागा जनतेने दिल्या म्हणजे CM सुद्धा BJP चा च व्हायला पाहिजे
@AchyutBirlinge3 күн бұрын
मुख्यमंत्री पुन्हा शिंदे झाले पाहिजेत, जास्त जागा आणण्यात त्यांचे योगदान आहे
@milindsaner82693 күн бұрын
पण मग त्यांना अगोदर भाजपने पक्ष फोडून दिला आणि कमी जागा असतांना मुख्यमंत्रीपद दिले.
@deepakgatne99703 күн бұрын
बाळा साहेब/बिरलींगे जास्त जागा याचा अर्थ कळतो का 🤔 १३२ / ५७ कोणती संख्या जास्त आहे 😝 😂😂😂
@narayanpawar76063 күн бұрын
अजितदादा व फडणवीस हे मित्र आहे, त्यामुळे ते शिंदे ना पाठिंबा देणार नाही.
@dwarkaprasadsharma6463 күн бұрын
शिव सेना चे संख्याबळ कमी असतांना हिंदुवादी सरकार स्थापना करीता भाजपा ने दोन वेळा सेकरीफाईस केले आहे. या वेळेस सेनेने मनाचा मोठेपणा दाखवून देवेंद्रजी यांना मुखमंत्री चे मंत्री पद होउ धावे.
@Patil-d6e3 күн бұрын
मी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी ला सपोर्ट करतो पण माझी खूप इच्छा आहे अजित दादा मुख्यमंत्री होयला पाहिजे 🥺❤️🙏
@SudhirPatil-n7o3 күн бұрын
मला वाटतं गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री आणि नितेश राणे व संजय बांगर उपमुख्यमंत्री करण्यात यावे.
@vidyasagvekar21093 күн бұрын
😂😂😂😂 एक नंबर
@जयजयजयजयहे3 күн бұрын
तिघेही मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत. योग्यता क्रम खालीलप्रमाणे १) देवेंद्र २) एकनाथ ३) अजित शिंदे समर्थकांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करू नये असे वाटते. लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व आहे. ज्यावेळी परिस्थिती होती त्यावेळी एकनाथ मुख्यमंत्री झाले आहेत.. त्यामुळे समर्थकांनी आता भान ठेवावे.
@bag98453 күн бұрын
श्याटा योग्य आहेत. भ्रष्टाचार आणि महागाईचा कळस गाठला आहे आणि महाराष्ट्र कर्जबाजारी करुन ठेवला आहे.
@milindsaner82693 күн бұрын
@@bag9845हे सगळ्याच लोकांना कळत नाही, जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
@bhalchandrapawar58773 күн бұрын
शिंदे मुख्यमंत्री अजित पवार उप मुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षनेता झालाच पाहिजे
@RajeshSatnaik3 күн бұрын
फडणवीस दोन वर्ष शिंदे दीड वर्ष अजीत पवार दीड वर्ष तिघांना पण मुख्यमंत्रीपद द्या
@jaikisan63673 күн бұрын
श्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महायुतीचा धर्मयुद्धात विजय झाला आहे त्यामुळे श्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत, वैदिक सनातन धर्माचा धर्मग्रंथ मनुस्मृती मध्ये प्रत्येकाचे कर्म ठरवुन दिलेले आहे त्यानुसार तेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत.
@pradeepjagdale10213 күн бұрын
अदानी ठरवणार मुख्यमंत्री कोण करायचा आणि अदानी अजित दादांना मुख्यमंत्री करणार अदानी मुळीच युतीमध्ये आलाय आले बघा मी काय म्हणतो ते खरं होणार एक वर्ष का होईना दादा मुख्यमंत्री होणार
@RahulSingh-fi4vb3 күн бұрын
shinde + दादा combination कराव आणि MVA ने पाठिम्बा दिला पाहि जे 😂😂😂
@jagdishingale58353 күн бұрын
असं केल तर पुनरवृत्ती होईल 2019ची नुकसान जनतेचं होईल 😮😮
@युगहिंदुत्वका3 күн бұрын
लगेच उध्दव ठाकरे तयारच आहे 😂😂😂 भाजपा कडे यायला कींवा शरद पवार पण
@Master-o6h3 күн бұрын
🍌🍌🍌 gya Deva bhau akela kafi hai sabako 😂😂
@AIBot3543 күн бұрын
मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂
@kondibaabhang27033 күн бұрын
फडणवीस ला मुख्यमंत्री करणं ही भाजपची सर्वात मोठी चूक असेल.
@AnnaRaskar3 күн бұрын
Chuk nahi ghod chuk ahe Srkar houch shskt nahi 😂😂😂😂😂😂
@milindsaner82693 күн бұрын
मग कोणाला मुख्यमंत्री करतील?
@SHERUJADHAV27273 күн бұрын
अगदी बरोबर
@INCRAHUL47733 күн бұрын
राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांना वरिष्ठ पातळी नाहीये , जी काय पातळी यांची आहे ती अमित भाई यांच्याकडे आहे
@dattatrayshinde47583 күн бұрын
✔️ Absolutely right bro.!
@pramoddandale50893 күн бұрын
2024 खरा सिलेदार शिंदे साहेब च. ते मुख्यमंत्री आहे आणि राहणार.😮😮
@vaishalideshmukh79953 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत
@keshavvengurlekar2633 күн бұрын
Ok... करूया 😊
@SHERUJADHAV27273 күн бұрын
❤❤
@umeshbhat44413 күн бұрын
एकनाथ शिंदे नी हसत हसत मुख्यमंत्री पद देवेंद्र फडवणीस यांना दिलं पाहिजे..... BJP ने मागचे 5 वर्ष कसे काढले असतील त्याचा विचार केला पाहिजे.
@ajaynaik57833 күн бұрын
Eknath Shinde will be Uddha 2.
@abhijitshaligram87023 күн бұрын
उध्दव ठाकरे होण्याची शिंदे ची योग्यता नाही..
@xyz07073 күн бұрын
शिंदेला करत नाहीत किती काहीही करा.. गेल्यावेळी फडणवीस झाले असतें तर लोकांनी शेण घातलं असतं म्हणून शिंदेला मुख्यमंत्री केलं आता करत नाही किती पण घासा 😂😂😂😂
@navnathbodake19823 күн бұрын
फक्त आणि फक्त पंकजाताई मुंढे मुख्यमंत्री ❤❤❤
@dsgawali10423 күн бұрын
आज काल बातम्या पण fake वाटायला लागल्यात..राजकारणी news वाल्याना पण येड्यात काढत आहेत.😂
@bhalchandrapatil54773 күн бұрын
जो सेनापती होता 🏇. कमी आले तर खापर शिंदे च्या नावाने, काम सरो शिवसेना...
@vedanttadas5613 күн бұрын
खुर्ची काढा आणि या तिघांना सोफ्यावर बसवा. 😂😂
@bag98453 күн бұрын
आता परत भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवून वेगळे सरकार स्थापन होईल.
@milindsaner82693 күн бұрын
तसे होणार नाही, त्यांच्याकडे बहुमताच्या आसपास आमदारांची संख्या आहे आणि तपास यंत्रणा सोबत आहेत.
@sarjeraolate75003 күн бұрын
एकनाथ शिंदे ला आणि अजित पवार ला जेल मध्ये जायचं का...?
@sandippatil52253 күн бұрын
Ajit Dada Ne Devendra Lal samarthan Dil
@shrikantchavan35523 күн бұрын
मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारचा पाठिंबा घ्या आणि बाहेरून पाठिंबा मविआ चा घ्या चलू द्या करमणुक.
@ganeshsomase11243 күн бұрын
Bjp ला vegal काढा आणि सर्व पक्ष एकत्र या खूप चांगले होईल 😂😂❤❤
@deepakgatne99703 күн бұрын
फक्त आणि फक्त देवा भाऊच 👍🚩💪
@RashtrawadiYuva233 күн бұрын
अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेल जो कोणी दबाव टाकेल त्याचा गेम होणार 😂
@manavrajput54793 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले पाहिजे कारण त्यांच्या कडे 132 आमदार आहेत आणि बहुमतासाठी आणखी फक्त 12 आमदार समर्थन गरजेचे आहे ते 12 आमदार कुठे पण adjust होतील जर शिंदे आणी अजित पवार पण पाठींबा नाही दिला तरी बाकी चे 12 शरद पवार साहेब आणतील आणि केंद्रात पण पाठींबा देतील हा प्लान B आहे bjp cha Plan c madhe उद्धव ठाकरे आहेत
@rkgamingnlm43363 күн бұрын
मुख्यमंत्री कोणीही करा पण महाराष्ट्र गुजरातला लुटला जाणार
@devdattpuri5393 күн бұрын
सत्तेसाठी शिंदेनी लाज सोडली?
@cookwithvaishali50803 күн бұрын
शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा
@AIBot3543 күн бұрын
हेच एक काम राहील आहे का सरकारला...नसेल होत शेती तर सोडून द्या शेती आणि नोकरी करा
@jayendrapadhye61933 күн бұрын
ज्यांची मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे त्यांच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री झालं तर मज्जा येईल. थोडे दिवस मनोरंजन होईल..
@Tktalk1233 күн бұрын
रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करून तिघांना पण उपमुख्यमंत्री करा. तीन तिघांडा काम बिघाडा😂😅
@rathodpooja19963 күн бұрын
😂😂😂
@Mulikdashrathofficial3 күн бұрын
आता परत... गुवाहाटी ला जा....😂😂
@rohitpatil30563 күн бұрын
आता कशाला भीक मागत आहे o.ncp बरोबर युती नको मानून तुम्ही सोडून गेला.आणि आता क भीक मागत आहे
@milindsaner82693 күн бұрын
अगदी बरोबर, हे लोकांच्या लक्षात नसेल.
@prakashnanavare17693 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार होणार🎉
@s.anil.3 күн бұрын
मरायला लागलेत पार मुख्यमंत्री पदासाठी
@shubhangibhagwat37113 күн бұрын
राष्ट्रपती राजवट लागू करा शींदेचा आडमूठे पणा असेल तर मतदान केले चूक झाली शिवसेनेला मत देणार नाही या पूढे राष्ट्रपती राजवट लागू करा
@RG-zy1ol3 күн бұрын
तीन मुख्यमंत्री करा, आठ-आठ घंटे शिफ्ट मधे काम करतील, म्हणजे चोवीस घंटे मंत्रालय चालू राहील.
@neeldarshan64743 күн бұрын
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याला लाभणार तीन मुख्यमंत्री, तीन उपमुख्यमंत्री -सूत्रांची खात्रीलायक वृत्त..
@syedrafikpedgahonkar49513 күн бұрын
सगळ्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे दोघांना सोडा अपक्षासह तिसऱ्याला २० आमदारांच्या पक्षाला धरून सरकार स्थापन करा..?😂😅😊
@arunpisal19922 күн бұрын
अजित पवारांना मुख्यमंत्री करा महाराष्ट्रातील धरणांचा दुष्काळ लवकर संपेल
@PrashantnaiduNaidu3 күн бұрын
मुख्यमंत्री फक्तं एकनाथ शिंदे
@ravirajdeshmukh20873 күн бұрын
दोन्ही बैल दावणीला बांधलेले आहेत. जनतेची दिशाभूल करू नका ... 😂😂😂
@RashtrawadiYuva233 күн бұрын
अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून सरकार स्थापन करा नंतर बसा बोबंलत 😂😂
@RadhakisanMore-g6n3 күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे पाहिजेत त्यांचं काम चांगलं आहे❤
@VijayJadhav-rw6yy3 күн бұрын
शिंदे साहेब आणि अजित दादा एकत्र या महाविकस आघाडीचा पाठींबा घ्या. एक मराठा
@Krishnnna0253 күн бұрын
EVM ला करा मंत्री
@rameshmohite18833 күн бұрын
शिंदे ला cm करायचं असेल संजय शिरसाट ला फक्त एकदा शरद पवार यांची गाठ घ्यावी लागेल 😂😂
@rameshlatthe56593 күн бұрын
अनाजी हुणार सिएम
@shs0223 күн бұрын
कुणीही झाला तरी मुख्यमंत्री "गुजरातचा" होणार.
@jyotijadhav13023 күн бұрын
महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री होणार आहे जय श्रीराम जय शिवराय
@vishalindurkar72273 күн бұрын
काय फरक राहिला मंग आता उद्भव ठाकरे आणि ह्याच्या मध्ये… ह्या बातमी ने सामान्य जनता नाराज होत आहे….वाटलं नव्हता शिंदे असे वागतील, जेव्हा bjp ने मोठे पणा धाकवला तसा हयाना धाक वयाला काय हरकत आहे….हा आमच्या मतांचा अनादर करतायेत😢
@anishshaikh40283 күн бұрын
शरद पवार साहेब आहेत ना 2014 सारखा बिनशर्त पाठींबा द्यायला..काळजीकरु नका...😂😂😂😂😂😂😂
@sebestiandmello2243 күн бұрын
महाराष्ट्रासाठी मराठी माणूस शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहिजे not BJP 🙏🙏
@jkboss.1113 күн бұрын
फडणवीस आणि अजित दादा काय मुसलमान आहेत कि काय ते मराठी माणसच आहेत 😂😂
@DhanrajJadhav-me6rq3 күн бұрын
एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत त्यांचे निर्णय योग्य आहेत
@ShamKadam-h8n3 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
@maitrim33683 күн бұрын
अजित पवार आणि फडणवीस पेक्षा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून योग्य व चांगले काम करतील.❤❤👍👍👍👍
@mohitkariya37873 күн бұрын
57 शिंदे+41 अजित + 46 Mva बाहेरून पाठिंबा + अपक्ष = 150😂😂 होऊन जाऊदे
@rajratnakshirsagar72513 күн бұрын
😂😂😂
@SHERUJADHAV27273 күн бұрын
😂😂
@nikhilnikumbh72103 күн бұрын
Please My Humble Request Ajit Dada Pawar CM 😢😢
@SBIBH-z4p3 күн бұрын
योगेश कदम यांना मुख्यमंत्री पद द्यावे आता झालेली हानी भरून काढण्यासाठी