“धनंजय मुंडेंचा राजीनामा ९६ तासांत घ्या..”, Anjali Damania यांचा अजित पवारांना इशारा | HA3

  Рет қаралды 31,301

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 147
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 22 сағат бұрын
ताई तुमची कमाल आहे तुमच्या हिंमती ला सलाम
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 20 сағат бұрын
अंजली ताई आगे बडो संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाज आपल्याच बरोबर आहोत.
@hgbhure8225
@hgbhure8225 20 сағат бұрын
एकमेव फायटर अंजली ताई...
@VilasMate-h6m
@VilasMate-h6m 20 сағат бұрын
मा.अंजलीताई दमानिया तुम्हाला खरंच तुमच्या कार्याला अगदी मनापासून सलाम....सलाम.....सलाम...
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 21 сағат бұрын
पुरावे देऊन सुध्दा हे पुन्हा त्या पुराव्यांची पडताळणी करून निर्णय घेणार याचा अर्थ काय याना धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायचा नाही कारण हे टोलवाटोलवी करत आहेत असे दिसते
@PralhadKale-bo9sm
@PralhadKale-bo9sm 22 сағат бұрын
राजीनामा घ्या
@manoharsince7228
@manoharsince7228 21 сағат бұрын
सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहेः आहे
@pradeepdeshmukh6989
@pradeepdeshmukh6989 22 сағат бұрын
ताई हे राजकारणी यांना कुठलीही नैतिकता राहिली नाही.
@RajabhauRokde
@RajabhauRokde 22 сағат бұрын
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एकदम बरोबर बोलत आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की यांनी भ्रष्टाचार केला आहे यांची गुंडगिरी बीड मध्ये आहे तरी पण हे कारवाई करीत नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे
@bharatshinde406
@bharatshinde406 22 сағат бұрын
याचा राजीनामा दिला पाहिजे✅✅✅✅✅👏👏👏👏
@swaralibhasmare614
@swaralibhasmare614 22 сағат бұрын
अंजली ताई सरकार निर्लज्ज झाले आहे 😢😢😢
@Agricos50
@Agricos50 19 сағат бұрын
ताई खरच सलाम तुमच्या हिमतीला, खरच कुठलाही स्वार्थ नसतांना तुम्ही करत असलेल कार्य खूप ग्रेट आहे... 🎉🎉🎉
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 21 сағат бұрын
फारच छान ताई
@shashikantgidde1627
@shashikantgidde1627 21 сағат бұрын
बरोबर आहे
@shantarampokharkar8704
@shantarampokharkar8704 22 сағат бұрын
Ho धन्या राजीनामा दे
@amollondhe5178
@amollondhe5178 22 сағат бұрын
ताई तुम्हच बरोबर आहे👍
@Star-x7q
@Star-x7q 22 сағат бұрын
राजीनामा घेतला पाहिजे.
@ranjeetshinde3458
@ranjeetshinde3458 21 сағат бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे
@rajendraingale-sk1ht
@rajendraingale-sk1ht 21 сағат бұрын
ताई आपण एकदम बरोबर आहात आपल्या सारख्या 10 अंजली पाहिजे तेव्हा हे राजकारणी सरळ होतील आपल्या सारख्या अंजली ताईंची महाराष्ट्राला खूप गरज आहे
@limbajitanpure8659
@limbajitanpure8659 22 сағат бұрын
राजीनामा घ्यावा
@MahendraBhor-zd3gt
@MahendraBhor-zd3gt 22 сағат бұрын
याचा लगेच राजीनामा घ्या
@MahendraBhor-zd3gt
@MahendraBhor-zd3gt 22 сағат бұрын
हा माणूस सर्वसामान्य जनतेसाठी धोकादायक
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 22 сағат бұрын
राजीनामा घेणे गरजेचे आहे कारण धनंजय मूळे सरकार बदनाम होत आहे आणि परळी चा बिहार यांच्या आशिर्वादामुळे झाला आहे
@ChandrakantKale-i2d
@ChandrakantKale-i2d 21 сағат бұрын
Chan tai
@mahadevkasode
@mahadevkasode 19 сағат бұрын
समाज महत्वाचा नाही तर मित्र त्यापेक्षा महत्वाचा आहे.
@santtoshpnimbalkar
@santtoshpnimbalkar 18 сағат бұрын
ताई आपण खरच ग्रेट आहात
@kinarahotel6772
@kinarahotel6772 20 сағат бұрын
Great Tai
@hgbhure8225
@hgbhure8225 20 сағат бұрын
अजित पवार यांना सुद्धा पक्षकार करा...
@kisanchalke2898
@kisanchalke2898 21 сағат бұрын
अजीतदादा कशाची पडताळणी करणार आहात.आज महीना उलटून गेला तरी अद्याप पर्यंत कारवाई केली नाही सरकार काय करत आहे.राष्ट्रपतीनी कायदा सुव्यवस्थेची पडताळणी करुन सरकार बरखास्त केले पाहिजे.हे सरकार जनतेला अजून किती त्रास देणार आहे.
@prakashawaghade7571
@prakashawaghade7571 20 сағат бұрын
होय राजीनामा घेतलाच पाहिजे
@rameshbobhate9943
@rameshbobhate9943 21 сағат бұрын
अंजली दमानिया ताई हे फडणवीस मुख्यमंत्री नामर्द आहे हा कारवाई धनंजय मुंडे यांच्या वर कारवाई करणार नाही
@mtbrideratharva6623
@mtbrideratharva6623 20 сағат бұрын
अंजली दमानिया सारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणूनच सर्वसामान्य लोकं सुरक्षित आहेत
@dattafalke3469
@dattafalke3469 20 сағат бұрын
अभिनंदन ताई
@AnkushArondekar-e5v
@AnkushArondekar-e5v 21 сағат бұрын
एकदम बरोबर शंभर टक्के ताई
@nileshpatil8891
@nileshpatil8891 22 сағат бұрын
Damaniya Tai zindabad ✌️
@gautamwankhede5929
@gautamwankhede5929 20 сағат бұрын
महाराष्ट्र सरकार घाबरत आहे हा खूप मोठा माणूस आहे
@sampatrokaderokade1279
@sampatrokaderokade1279 22 сағат бұрын
The great Anjali Tai
@sanjaykshirsagar7546
@sanjaykshirsagar7546 19 сағат бұрын
अजित दादा ,रुपाली ताई मिळून पडताळणी करतील😂😂😂😂
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 19 сағат бұрын
अती झालं आता,,,,, घ्या की राजीनामा,,,,
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 20 сағат бұрын
ताई नाद खुळा तुमचा ❤
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 21 сағат бұрын
The great work anjli tai
@RajshreeRayte
@RajshreeRayte 21 сағат бұрын
हो धनंजय मुंडे चा राजीनामा घेतलाच पाहिजे
@ashokpatil2905
@ashokpatil2905 22 сағат бұрын
खूप छान ताई ❤❤
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 19 сағат бұрын
हे सर्वच एकमेकाचे मित्र आहेत.....एअमेकाला वाचवणे हेच यांचं काम आहे.....
@sudamwable6257
@sudamwable6257 22 сағат бұрын
DHNYA .
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 21 сағат бұрын
तुमच्या कामाला सलाम ताई
@GoodMan-r5p
@GoodMan-r5p 21 сағат бұрын
याचा राजीनामा लगेच घेआ
@BaluBahir-z1i
@BaluBahir-z1i 22 сағат бұрын
अंजली ताई
@Hhdvsjm
@Hhdvsjm 21 сағат бұрын
नक्कीच यांचा राजीनामा घ्या.
@vaishalideshmukh6401
@vaishalideshmukh6401 21 сағат бұрын
Great work Tai
@GamingZone-ss1lt
@GamingZone-ss1lt 21 сағат бұрын
दमानिया बाई तुम्ही खूप छान काम करत आहे पण तुमच्यात हिंमत असेल तर काका आणि पुतणे यांचे पण घोटाळे उघड करा की एक सामान्य नागरिक
@kss572
@kss572 18 сағат бұрын
हे फडतूस राजकारण्यांचे सरकार आहे.... काहीच होणार नाही.
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 21 сағат бұрын
ताई एकदम बरोबर आहे
@mahindranavale3905
@mahindranavale3905 20 сағат бұрын
राजीनामा दिलाच पाहिजे
@ranjeetshinde3458
@ranjeetshinde3458 21 сағат бұрын
राजकीय लोक मुग गुळी घेऊन गप्प बसले आहेत
@vedraut8665
@vedraut8665 20 сағат бұрын
सत्तार हाजार कोटीचा भ्रष्टाचार करनारा, अजीत पवार भ्रष्टाचार चेवर निर्णय, घेनार वा,-------'ओ?
@abhishekkarhale3223
@abhishekkarhale3223 22 сағат бұрын
Yes
@GamingZone-ss1lt
@GamingZone-ss1lt 21 сағат бұрын
मॅडम त्यांचा हातच दगडाखाली आहे मित्र आहेत ते ठीक आहे पण तेच मित्र आता त्यांना जड होणार आहेत हे नक्की
@SandeepGodse-r7n
@SandeepGodse-r7n 21 сағат бұрын
धनजय मुंडे आज ही यात राजकारण करू पहात आहे........ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगी मागत आहेत राजीनामा देण्या साठी..... किती योग्य आहे है...??????
@ravidhuri5482
@ravidhuri5482 22 сағат бұрын
👍🙏🙏
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 22 сағат бұрын
कशाला वाट पहात आहांत, सरळ न्यायालयात जावं हे सर्वात योग्य ठरेल,
@ashoksurve972
@ashoksurve972 21 сағат бұрын
ताई खूप छान काम करीत आहात निर्भीड व्यक्तिमत्व
@satishghadigaonkar5620
@satishghadigaonkar5620 20 сағат бұрын
गोचीड सुद्धा लाजेल
@hgbhure8225
@hgbhure8225 20 сағат бұрын
एकमेव वाघीण...
@Tracidi293
@Tracidi293 21 сағат бұрын
Dhanjay munde Rajinama dya
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 21 сағат бұрын
तो फडणवीस मुद्दाम निर्णय घेत नाही राज्यातील निर्णय घेण्यासाठी दिल्ली मधे जाण्याची वेळ येते मुख्यमंत्री म्हणून स्वतः निर्णय का घेत नाहीत आधी सांगितलं तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांचे अध्यक्ष निर्णय घेतील त्यांनी सांगितले की जो पर्यंत पुरावे मिळत नाही आता पुरावे सादर केले आहेत तरीही निर्णय घेतला नाही त्या पुराव्यांची पडताळणी करून निर्णय घेणार म्हणजे मी करतो मारल्या सारखं तु कर रडल्या सारख
@parmeshwarchavan7490
@parmeshwarchavan7490 21 сағат бұрын
लंईझलं आता
@swapfoot6774
@swapfoot6774 21 сағат бұрын
ED chowkasi pn hoila pahijey…Taai good work ❤
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 22 сағат бұрын
ताई लाऊन धरा
@anandacharekar3394
@anandacharekar3394 21 сағат бұрын
Dhanyala CM करा.😂
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 21 сағат бұрын
Nirlaj Sarkar
@vishanushinde9013
@vishanushinde9013 21 сағат бұрын
ताई election la पैसा lagto to पूर्वीला aslymule राजीनामा घेता येथे नाही
@rameshkale5467
@rameshkale5467 22 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब योग्य निर्णय घेतील?
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 22 сағат бұрын
गुजरात मधून
@balmore6532
@balmore6532 17 сағат бұрын
👌👌👍
@ambadassangale3301
@ambadassangale3301 21 сағат бұрын
आग तुझ सगळे थांबे पितळ उघडे पाडले विलास बडे नी
@MayaramPawar-l1v
@MayaramPawar-l1v 19 сағат бұрын
👍💐
@balabhaupoharkar3041
@balabhaupoharkar3041 19 сағат бұрын
लगे रहो ताई, तेपण दादा आहेत.
@sampatpawar9998
@sampatpawar9998 8 сағат бұрын
अंजली ताई तुम्ही महाराष्ट्र भुषण आहात.
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 17 сағат бұрын
देशमुखांच्या मारेकऱ्यांना आतापर्यंत अटक तरी झाली माऊली सोट च्या मारेकऱ्यांना कोण पकडणार सुपारी बाई तू मुंडेंची सुपारी घेतली काय
@ketanganatra2745
@ketanganatra2745 21 сағат бұрын
Very good madam mi apke saat hi mundy chor ahi
@rahulkasare1082
@rahulkasare1082 22 сағат бұрын
नालायक आहे आज्या आपलेच निच आहेत
@sampatpawar9998
@sampatpawar9998 8 сағат бұрын
राजीनामा द्यावा लागणार. अजित दादा चोंबडा.
@mr.marathe_official
@mr.marathe_official 22 сағат бұрын
✊ जय जिजाऊ ताई 🚩🔥🔥
@bhausahebpawar-c2v
@bhausahebpawar-c2v 5 сағат бұрын
Nice hai
@piyushbhosale6492
@piyushbhosale6492 18 сағат бұрын
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 22 сағат бұрын
Rajinama Dila Tar Modi Ani Shaha Shi Tadjod Karatil Walmik Karadla Aagdi Supreme court Pasun Clinchit Devun Baher Kadha Ani Lagech Mala Matri Kara Jase Sanjay Rhatod Chya Babtit Zale Tase
@swapfoot6774
@swapfoot6774 21 сағат бұрын
BJP ch naav khrab hotai… with NCP.. fadnavis CM asun action gheyt nahi
@shankarjadhav5608
@shankarjadhav5608 21 сағат бұрын
Rajinama ghya va jail madhe taka asha matryana
@ShankarKamble-s6l
@ShankarKamble-s6l 20 сағат бұрын
अंजली ताई दादाचा वाडा दादा धनु चा रजिनामा घेणार नाहीत कारण महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलंय दादा ग्रेट धनु is pawerful gret and walmik is double pawerfull gret हे एकमेकाला सोडू शकत नाहीत , challeng
@ShyamBhanje
@ShyamBhanje 9 сағат бұрын
पुरावे शोधाने गृह खात्याचे काम आहे पण शोधन तर दुर ते देउन पण हे हालचाल करत नाहीत हे कीती दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं.
@AgandaKhade
@AgandaKhade 20 сағат бұрын
धनंजय मुंडे व दमानिया यांच्यात यांच्या अगोदर काय घडल होते काय कोणत्या कारणाने तु करत आहेस
@hgbhure8225
@hgbhure8225 20 сағат бұрын
बेशरम धन्या, आज्या, देव्या..
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 22 сағат бұрын
Tai Tumhala Tar Mahit aahe Konti Yetrana BJP Pude Javu Sakte Sagde Gulam Aahe
@vanitapawar4945
@vanitapawar4945 16 сағат бұрын
होय
@ambadassangale3301
@ambadassangale3301 21 сағат бұрын
स्वंय घोषित सामाजिक कार्यकर्ती
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 14 сағат бұрын
मॅडम हे लोक c j चंद्रचूड ल सुद्धा मॅनेज केले होते
@technicalhelp7273
@technicalhelp7273 19 сағат бұрын
किती पैसे भेटले काय माहित
@blackheartedboy3589
@blackheartedboy3589 19 сағат бұрын
Damania tai tumche charan sparsh karun mi dhanya hoil 🙏🙏🙏
@Narayanrao1991
@Narayanrao1991 22 сағат бұрын
सुपारीकिंग 😂
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 22 сағат бұрын
म्हणजे ज्या घटना घडल्या त्या बाबतीत आपल्याला शंका असावी असे तर नाही ना 😂
@Narayanrao1991
@Narayanrao1991 22 сағат бұрын
@ravindrasaraf9613 या बाईंचे मागील 50 दिवसातील स्टेटमेंट बघा ...कळेल
@Narayanrao1991
@Narayanrao1991 22 сағат бұрын
@ravindrasaraf9613 बाई फक्त ब्लॅकमेल करते .... यांच्याकडे येवढे पुरावे आहेत तर मग डायरेक्ट न्यायालयात का जात नाही?????
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 21 сағат бұрын
@Narayanrao1991 त्यांनी जी प्रकरणे उघडकीस आणली त्या पैकी बहुतेक प्रकरणात न्यायालयाने काही निर्देश नि निर्णय दिले आहेत कदाचित आपल्याला आठवत नसेल सत्तापद सोडावे लागले प्रकरण उघडकीला आले जे काही पुरावे दिले असतील त्यांची तपासणी तातडीने करुन काय ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे नुसता कालावधी लावण्याने सरकारच्या संदर्भात गैरसमज होत आहे हे आपल्याला मान्य व्हाव्याय हरकत असावी
@rameshshingne6431
@rameshshingne6431 18 сағат бұрын
न्याय मिळेल, काय
@ArunBawskar-s9v
@ArunBawskar-s9v 5 сағат бұрын
Ho
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН