विश्व प्रार्थना अंतर्मनात कशी पोहोचेल? Vishwa Prarthana will reach your subconscious mind

  Рет қаралды 76,376

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

3 жыл бұрын

सद्गगुरू श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना ही जीवनामध्ये आपल्याला एक उर्जेचा स्त्रोत आहे. दिवसातून एकदा तरी आपण विश्वप्रार्थना म्हटली की आपले जीवन समृद्ध होते. विश्वप्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. दुसरा कोणी एखादा व्यक्ती विश्वप्रार्थना बोलतो आहे म्हणून आपण पण बोललोच पाहिजे असे नाही. म्हणून सद्गगुरु श्री वामनराव पै यांनी विश्व प्रार्थना अंतर्मनात कशी पोहोचेल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 107
@bhagwanbaviskar110
@bhagwanbaviskar110 Күн бұрын
सद्गुरु 🎉 विठ्ठल विठ्ठल
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 7 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@meenasherkar5751
@meenasherkar5751 2 ай бұрын
विठ्ठल विठल🙏
@drshrenikpatil3324
@drshrenikpatil3324 3 ай бұрын
❤❤jai sadguru❤❤koti koti dhanyawad❤❤
@user-jy4zh5yw3z
@user-jy4zh5yw3z 2 ай бұрын
Jai sadguru Jai jeevanvidya 27:01
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 5 ай бұрын
जय सद्गुरुराया सद्गुरु समर्था 💐💐🙏🙏💐💐
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 4 күн бұрын
Vithal vithal 🙏
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch khupch Chan 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Жыл бұрын
Excellent, khupach divine margadarshan thank you so much satguru shri wamanrao Pai🙏🙏🙏 🌹🌹
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli Bless All you 😢😢😢😢😢😢❤
@NamrataNK
@NamrataNK 5 ай бұрын
Thank you Sadguru
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 3 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vaishaliholmukhe9869
@vaishaliholmukhe9869 Жыл бұрын
विश्व प्रार्थना म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरु, धन्यवाद सद्गुरू, सर्वांना खुप खुप धन्यवाद.
@aniljavalekar1257
@aniljavalekar1257 2 жыл бұрын
विठ्ठल विठल विठ्ठल माउली सगळ्यांना सुखात समृद्धी जनतेला ईतर सजीव वनस्पती मनुष्य प्राण्यांना ईतर सजीव लोकांना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माउली 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
@shobhanisal5120
@shobhanisal5120 Жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku kaka gods bless 🙌 you 🙌
@bhagwanbaviskar110
@bhagwanbaviskar110 Жыл бұрын
सद्गुरु तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🎉
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
धन्यवाद माऊली खूपच सुंदर छान👏✊👍
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch Chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 Жыл бұрын
विश्वप्रार्थना महत्व खूपच सुंदर विचार 👌👌
@vidyapatil8112
@vidyapatil8112 Жыл бұрын
Khup sunder mandani thank you sadguru
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@bharatishinde7404
@bharatishinde7404 Жыл бұрын
खूप छान समजावले सद्गुरू... धन्यवाद
@kamalgaonkart5658
@kamalgaonkart5658 3 жыл бұрын
खूप सुंदर 👌🙏
@swarastar349
@swarastar349 2 жыл бұрын
Super positive vichar thank u sadguru
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 9 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL
@sunilakadam2761
@sunilakadam2761 3 жыл бұрын
Jai sadguru
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ushaarjugade2994
@ushaarjugade2994 3 жыл бұрын
समाधान झाले आनंद झाला 👌🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
Universal prayer is a gold mine of golden thoughts, thank you so much Mauli 🙏
@kirandalvi979
@kirandalvi979 Жыл бұрын
Thank you Mauli🙏🙏
@chunilalmahajan7037
@chunilalmahajan7037 2 жыл бұрын
गुरुदेवांनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना म्हणजे मानवी जीवनाचं सोनं करण्याची संधी आहे सद्गुरु यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
@@LokmatBhakti x Vishvprathana is very easy for saying
@malarevankar2846
@malarevankar2846 Жыл бұрын
Up
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 10 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम सद्गुरु
@mohanphadke5492
@mohanphadke5492 3 жыл бұрын
Jai Sadguru Jai Jivanvidya
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 11 ай бұрын
Very good and interesting.please listen
@someshkore4122
@someshkore4122 2 жыл бұрын
जय सद्गुरु
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 жыл бұрын
जय सद्गुरू
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 11 ай бұрын
विश्वप्रार्थना म्हणा आणि ती विश्वप्रार्थना आणि आकाश पाताळ एक करेल तुमच्याकडे प्रचंड ऐश्वर्य आनंद सुख आनण्यासाठी❤❤❤❤
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@shraddharane8117
@shraddharane8117 Жыл бұрын
आपण झोपण्याच्या वेळस आपले अंतर्मन रिसेप्टीव्ह असते त्यामूळे बर्हिमनात चाललेले विचार ते पकडते व आकाश पाताळ एक करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते . खूप सुंदर मार्गदर्शन . सद्गुरूचरणी कृतज्ञता पूर्वक वंदन .🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Жыл бұрын
हे सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे देवा सर्वांना उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏💐💐
@surekhaghadi842
@surekhaghadi842 Жыл бұрын
Thank you sadguru 💐💐
@vaishalishivgan8682
@vaishalishivgan8682 3 жыл бұрын
फारच छान सद्गुरू मनाच शस्त्र किती छान समजावले...आणि हसवले पण
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 नामस्मरण लोक का करत नाही याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले आहे.
@sanketnakil225
@sanketnakil225 Жыл бұрын
सावध तो सदा सुखी! बहिर्मन सतत सावध ठेवून प्रार्थना धरायला शिका. सद्गुरूंना कृतज्ञतेने नमस्कार!
@shraddharane8117
@shraddharane8117 Жыл бұрын
विश्वप्रार्थना लवकरात लवकर कशी फळेल त्याचे उत्तम मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे .👌👌 खूप खूप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक सद्गुरू चरणी वंदन .🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 ай бұрын
Apratim Margdarshan👌👌🙏🙏Thank you Satguru 🙏🙏🌹🌹
@makaranddewalekar1308
@makaranddewalekar1308 Жыл бұрын
🙏🌺
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 3 жыл бұрын
Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 Жыл бұрын
खूप छान सत्य सागितले सद्गुरू असे सर्वानी केले तर कोणी दुःखी होणार नाहीत
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
लोकांचे भले व्हावे/ हे जग सुखी व्हावे हाच एकमेव ध्यास धरून सद्गुरूंनी जीवनविद्येची निर्मिती केलेली आहे .. त्यामुळे सर्वांनी सद्गुरूंनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना सतत उच्चारून आपलं भलं करून घ्यावे.... हाच संदेश सद्गुरु माऊली येथे देत आहेत....
@sujataloke8240
@sujataloke8240 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@iindrajitborade1213
@iindrajitborade1213 3 жыл бұрын
chan super 👍🙏🙏🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* " बुडती हे जन न देखवे डोळा। हिताचा कळवळा येतो यांचा।।" संतांच्या ह्या स्वभावधर्मानुसार , सद्गुरुंच्या मनात एकच विचार तो म्हणजे " अज्ञानात जखडलेल्या मानवाला ज्ञान देऊन तो सुखी कसा होईल" ,ह्या सद्गुरूंनी केलेल्या चिंतनातून निर्माण झाली ती "विश्वकल्याणकारी जीवनविद्या". * " विश्वमानवाला सुखशांतीचा प्रसाद देणारे हे एकमेव तत्वज्ञान आहे. ❤ Thanks to jeevanvidya.
@kashinathbelkar9434
@kashinathbelkar9434 3 жыл бұрын
सर्वांसाठी जीवन विद्या मिशन अंतर्गत येणाऱ्या प्रवचने व विश्व प्रार्थना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 7 ай бұрын
Vitthal Vitthal thank you satguru Mai
@NamrataNK
@NamrataNK 5 ай бұрын
Thank you dada
@LokmatBhakti
@LokmatBhakti 5 ай бұрын
Always welcome
@latachavan4438
@latachavan4438 Жыл бұрын
Thank you stguru
@kaminimanjrekar3120
@kaminimanjrekar3120 3 жыл бұрын
Thanku satguru for everything ❤
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vajreshwargundla4503
@vajreshwargundla4503 2 жыл бұрын
@@LokmatBhakti 0
@priyanaybagkar1191
@priyanaybagkar1191 3 жыл бұрын
माऊली
@swagatpatil8449
@swagatpatil8449 6 ай бұрын
*थोर समाज सुधारक तत्त्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफार भारतरत्न भारत भूषण पुरस्कार जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरु श्री पै माऊली वामनराव पै ना कोटी कोटी प्रणाम*❤🙏🙏🙏🙏🙏🙏
@Harshal1980
@Harshal1980 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 3 жыл бұрын
Omshanti MereBaba.Harivithala!We Must be SoulConscious, Thanks Pai Sir!
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vrushalishinde4159
@vrushalishinde4159 3 жыл бұрын
Awesome👍👌👌...Thank you Lokmat Bhakti 🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@varshavedpathak6129
@varshavedpathak6129 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सद्गुरू 🙏🙏 तुम्ही निर्माण केलेली प्रार्थना म्हणजे खूप मोठी अनमोल अशी भेट आहे आमच्या आयुष्यासाठी खूप छान अनुभव आला खूप खूप धन्यवाद🙏🙏
@manoharnalwade204
@manoharnalwade204 3 жыл бұрын
Excellent 🙏🙏🙏
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 Жыл бұрын
Sadguru charane natamastak deava sarvana sukhat aanabndat ashavaryat thev sarvanche bharbhart hovo he sadguru charane prathana 👌🙏👍🌼
@jiteshjadhav6902
@jiteshjadhav6902 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@mandakiniwaman4853
@mandakiniwaman4853 3 жыл бұрын
,👌👌🙏🙏 vitthal vitthal mauli
@karlekarnilesh8982
@karlekarnilesh8982 8 ай бұрын
Jay sadguru
@anjaliawate1734
@anjaliawate1734 10 ай бұрын
Mazy chiki ch kalyam kar rakshan kar deva...🙏🙏
@nitinnicesongbhaidkar2673
@nitinnicesongbhaidkar2673 8 ай бұрын
🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 3 жыл бұрын
🙏🙏
@jayaniceganapatimurtidhake2601
@jayaniceganapatimurtidhake2601 3 жыл бұрын
Thank you sadguru🌹🌹🌹🌹🌹
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 3 жыл бұрын
Thank you mauli🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
आमचे व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आम्ही कोणत्या नवीन विषयांवर गुरूंचे मार्गदर्शन तुमच्यासाठी घेऊन यावे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आमच्या या चॅनल लिंकवर kzbin.info क्लिक करून लोकमत भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.
@sudnyabhide2278
@sudnyabhide2278 3 жыл бұрын
Excellent
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sachindeshmukh1627
@sachindeshmukh1627 3 жыл бұрын
Vitthal vitthal
@ganeshrakhonde1040
@ganeshrakhonde1040 3 жыл бұрын
Vithal vithal pandurañg Hari
@pratikshapatil643
@pratikshapatil643 3 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹
@vanitapawar4945
@vanitapawar4945 10 ай бұрын
🌹🙏🏻🙏🏻🌹
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली कृपेची साऊली कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन🙏🙏 करते🌹🌹🌹 विठ्ठल
@suchitalotlikar9319
@suchitalotlikar9319 3 жыл бұрын
🙏🙏
@sudhakarpatil964
@sudhakarpatil964 3 жыл бұрын
Lotlika
@dipeshnagarkar8726
@dipeshnagarkar8726 3 жыл бұрын
👏👏
@arunsawant736
@arunsawant736 3 жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌👌👌
@JyotiKhutale-pv6df
@JyotiKhutale-pv6df 5 ай бұрын
Vishwprsthna 108 vela mhnli tar chalel ka
@vinodpatil123456
@vinodpatil123456 Жыл бұрын
Thank you sadguru 💐💐
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 100 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 89 М.
Отомстила слепой сестре 👍
0:55
NKino
Рет қаралды 2,6 МЛН
У Тебя Есть 3 Желания! 😌 @NutshellAnimations
0:46
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
When dad sneezes 😱😵‍💫 LeoNata family #shorts
0:26
LeoNata Family
Рет қаралды 11 МЛН
100❤️
0:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН