Uttar disha mhaje gharatun bahe padtana uttar disha hi vicharat ghetat ki Baherun gharat shirtana uttar disha nakki kasi baghatat
@chayadeshmukh80976 ай бұрын
आमच्या उतरेकडे सांडपाण्याचा नाला 20 ft नंतर आहे चालेल का
@ashwinikhedekar5263 Жыл бұрын
उत्तर दिशा बंद असेल तर यातील उपाय केले तर चालेल का
@SachinHZunj-gn4hf8 ай бұрын
गुरुजी नमस्कार मी सरकारी घरामध्ये प्रवेश करणार आहे गुरुजी मला एक माहिती हवी होती जे सरकारी घर मला भेटले आहे पण त्याचा जो मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे पण मी जेव्हा घरात प्रवेश करताना माझे तोंड दक्षिण दिशेला असणार आहे ते चांगले आहे कि नाही हे सांगावें हि विनंती आहे
@SachinHZunj-gn4hf8 ай бұрын
Guru ji Ram Ram
@SachinHZunj-gn4hf8 ай бұрын
Guruji tumi reply nahi kela mala
@bhagylaxmisutar18716 күн бұрын
या घराला उत्तराभिमुख म्हणतात असे घर खूप आर्थिक विकास करते घरातून बाहेर पडताना जी दिशा असते ती शुभ असावी आणि तुमची उत्तर दिशेला मुख्य द्वार आहे नक्कीच लाभ होईल
@RamJadhav-cf6gk5 ай бұрын
पश्चिम अभिमुख चार खोल्या चे घर आहे बाहेरच्या बाजूला संडास बाथरुम आहे तरी उपाय सांगा
@chayadeshmukh80974 ай бұрын
आमच्या घराच्या उतर दिशेला सांडपाण्याचा नाला आहे किती फुटा पर्यंत असेल तर वास्तु दोष लागतो
@pratik_S8 ай бұрын
सर मि उत्तरेला तोडं करून घर बनवत आहे तर टओयलेट किचन बोर देवघर कोनत्या दिशेला आसाव
@jyoti_sonawane Жыл бұрын
सर उत्तर दिशेला देवघर असावे का जेणे करून पूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे असेल