अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक प्रश्न असा आहे की कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन होऊन एक वर्ष झालेले नाही पक्ष करता येतात का
@yashwantsanap97412 ай бұрын
Thanks
@ulkagavali44972 жыл бұрын
आवडली माहिती
@veenachachad259120 күн бұрын
Guruji clinic cha main door dakshin dishela asel tar chalel ka? Pl margdarshan karave hi vinanti. 🙏🙏🙏 etar dishe la karnya sathi suviidha nahi ahe?
@prasannashelarkar47728 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत... धन्यवाद
@ganeshrodge89374 ай бұрын
वरच्या मजल्यावर देव घर नैऋत्य दिशेला आले आहे . त्यावर उपाय सांगा
@shambalanikam6930Ай бұрын
Sir dakshinela tond karun devance photo lavavet ki nahit
@SadanadGhadigaonkar9 ай бұрын
गुरुजी माझ्या घराचा दरवाजा मुख्य दक्षिणेकडे आहे तर काय उपाय करावा
@rajendrabhandare784513 күн бұрын
पंचमुखी हनुमान बाहेरून लावावा.
@SwatiSurve-d9k5 ай бұрын
Maza main door south east aahe flat sale karaycha aahe kay karave
@Pratusonawane-sh7bp3 ай бұрын
Mazhe wash beshing dakshela aale aahe tayvar kay upay karava sir 🙏
@Marathibana123412 күн бұрын
सर विदिशा प्लॉट बद्दल माहिती सांगा माज्या प्लॉट चे मुख्य दिशा ह्या चारी कोपऱ्यात येत आहेत तुम्ही मार्गदर्शन करावे
@swatiborkute78794 ай бұрын
Koni sagtat dakshin bhintila photo lau naye
@nalandaInamdar-hr7dc5 ай бұрын
टी व्ही कोणत्या दिशेला असावे
@jitendradevang2 жыл бұрын
नमस्कार गुरूजी आमचे घर पश्चिम दक्षिण मुखी आहे दक्षिणेला कपडे भाडी वाशिग मशिन आहे आणी बाधरुम टाँयलेट आहे ड्रेनेज खड्डा आहे आणी रस्ताच्या पलिकडे दक्षिणेला ओपन प्लेस आहे तिथे वाशिग मशिन चे पाणीसाठी खड्डा केला आहे मार्गदर्शन मिळावे
@rajendrabhandare784513 күн бұрын
लाल बल्ब लावा.
@nalandaInamdar-hr7dc5 ай бұрын
गडद रंग कोणते
@rajendragunjal36509 ай бұрын
गुरुजी मला दक्षिण दिशेला सांडपाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही कृपया ऊपाय सांगावा