खुप छान मार्ग दर्शन केले सर उपाय पण छान सांगितले अँग्री सहज सोपे आपले आभार गुरूजी
@y.v.j30822 жыл бұрын
छान मार्गदर्शन
@rajshreeraut25273 ай бұрын
मला आपले व्हिडिओ आवडले, कारण आपण सोपे उपाय दिले आणि इतरांसारखे घाबलवले नाही
@ashalatabodare95647 ай бұрын
🙏🙏 सर, आमचे देवघर बरेचसे आग्नेय दिशेला सरकले आहे तर काय करावे? कृपया सविस्तर सांगा. कारण ही दिशा बिघडलेने आपण सांगितलेप्रमाणेच अडचणी आमच्या कुटुंबात येत आहेत आणि वायव्येस सोफ्यासारखे जड फर्निचर बनवलेने तीही दिशा बिघडलेने आपण सांगितलेप्रमाणेच आर्थिक व कौटुंबिक अडचणी (दोन्ही तरुण मुलग्यांच्या बाबतीतही) खूपच अडचणी येत आहेत. कर्मधर्म संयोगाने सोफ्याच्या गाद्या व उशा ग्रे कलरच्याच तयार केल्या आहेत. तरीही आग्नेयेस आणि वायव्येस कोणत्या रंगाचा बल्ब वगैरे लावून त्यावर काही उपाय किंवा तोडगा निघात असेल तर सांगा प्लीज. मी आपली आजन्म आभारी राहीन आणि आपणांस वास्तू भेट देऊन मार्गदर्शन करणे शक्य झाले तर सोन्याहून पिवळे. कारण सध्या कुटुंबातील कर्ता सदस्य एक महिला म्हणजे मीच आहे म्हणून अडचणींची मालिका संपतच नाहीये.
@jitumane17302 жыл бұрын
Sar amch ghar ulti discha ahe
@vijayanawale2518 ай бұрын
माझ्या घरी आग्नेय दिशेला आंब्याचे झाड आहे योग्य राहील का मग