असा समजूतदारपणा दोघांच्या असणें हि लाखातली गोष्ट वाटतें . आजच्या जगातले दुर्मिळ चित्र बघावयास मिळत आहे . या गोष्टींसाठी तिथे स्वत: हजर असणे खूप महत्वाचे असते . प्रेमाने काम करवून घेणे हे एक तंत्र आहे .संवाद आवडला . राहुलचे अफाट कष्ट वाखाणण्याजोगे आहेत . असेच छान छान सादरीकरण करत रहा .
@snehaljoshi46313 жыл бұрын
समाधान ही खुप मोठी गोष्ट आहे संपदा ताई. आणि तुम्ही समाधानी आहात हे फार मोठे यश आहे. खरच ताई अपेक्षा आशा आकांक्षा हेवा आसक्ती नसणं हेच समाधान आहे. आणि कोकण म्हणजे वाॅव. तुम्ही स्वर्गात आहात. जमिनीवर चा स्वर्ग कोकण. आणि तिथे शेती करताय आणि तीही ऑरगॅनिक. वा वा. मातीशी इमान राखलत तुम्ही. शेवटी ही काळी आईच आपली असते. तिच्यातच तर जायचयं आपल्याला. तुम्ही खुप कमाल केलीत. तुमची शेती पहायला आवडेल. व दोन तीन दिवस रहायला ही आवडेल. ग्रेट जाॅब. ताई तुमचा अभिमान वाटतो.
@Prakash00504 жыл бұрын
संपदा ताई तुमच्याकडे खरच पाहिल की सुसंस्कृतपणा काय असतो ते समजत...
@sureshnarapgol99594 жыл бұрын
सगळ्या क्षेत्रातील लोकांनी आदर्श घेण्यासारखे आहे. ताई तुमची अॅकटिंग पाहिले आहे एक आदर्श अशी पती पत्नी!! सलाम
@swaradaranade87134 жыл бұрын
संपदा ...तुम्हा दोघांना सलाम 🙏🙏तुम्ही दोघांनी खूप चांगला " आदर्श" घालून दिला! Great job👏👏👏👏👏👌👌
@anilpandharinathdeshmukh11044 жыл бұрын
Very nice 👌👌
@mayashinde64063 жыл бұрын
कोकणात कोठे आहे, आम्ही येऊ इच्छितो. आम्हाला हे तुमचे कर्तृत्व प्रत्यक्ष पहायचे आहे.
@mayashinde64063 жыл бұрын
खरचं तुम्ही कलाक्षेत्रातील माणसाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे
खूप छान वाटले मुलाखत पाहताना. खरंच आवडेल तुमच्या घरी येऊन , तुम्ही दोघांनी मिळून उभं केलेलं हे निसर्ग रम्य ,वैभव प्रत्यक्षात अनुभवायला. आणि मना पासून कौतुक वाटते तुझ्या निर्णयाचं👏🏻👏🏻💐
@tushardeshpande95273 жыл бұрын
अतिशय योग्य निर्णय ह्याचे प्रमुख कारण कारण कालचक्र आपल्याला पुन्हा पुन्हा पूर्वीच्या जागेवर नेत असते दुसरे महत्वाचे कारण कदाचित माझे म्हणणे इतरांना आवडणार नाही ते म्हणजे फसव्या आणि ढोंगी जीवनातून शुद्ध निसर्ग रम्य आणि खऱ्या खुऱ्या जीवनाचा आनंद उदाहरण द्यायचे च झाले तर करोना काळात लोक चार चार महिने आपल्याच घरात कैद होते आणि तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंदी जीवन जगत होतात म्हणूनच..........ज्याला जे म्हणायचे ते न्हणुद्यात आपण जीवनाच्या योग्य दिशेने वाटचाल करत आहात आणि हे अमूल्य किमतीचे आहे
@shardadhikle7033 жыл бұрын
संपदा, तुम्ही मुळातच मला खूप आवडता, तुमचे नम्रपणे बोलणे, विचारसरणी आणि संयमी हे सगळे गुण आपल्यात आहेतच. खूप छान व्यक्त झालात. अनेकांनी यातून प्रेरणा घेण्यासारखी आहेच
@adityakulkarni20064 жыл бұрын
तुझा अनुभव ऐकुन छान वाटलं ! कंपन्यांत emotional intelligence Che fancy dhade detat te इथे विनामूल्य आणि genuine !!!
@manaseechandwadkar24814 жыл бұрын
संपदा तुम्हा ऊभयतांच काौतुक करावं तेवढं कमीच आहे.आपला शहरांमधे चांगला जम बसला की लाेक सेकंड हाेम साठी काेकणचा किंवा खेडेगांवचा पर्याय निवडतात पण तुमचं सगळं आषुष्य तुम्ही शहरांत घालवुनही., चांगला जम बसलेला असतानां गांवाला जाऊन नवीन काहितरी करता आहात ह्याला मी धाडसचं म्हणते.धाडस पैशाच्या दृष्टीने नाही म्हणत पण शहरात राहुन चारआठ दिवस बदल म्हणुन किंवा जरा निसर्गाच्या सानिध्यात रहाणे वेगळे पण तिकडे जाऊन कायमचे रहाणे खुपच वेगळे आहे.तुम्हा दाेघांना हि सर्व खेडेगांवातल्या वातावरणाची जी आवड आहे आणि तुमचे जे काहि प्रयत्न चालले आहेत त्यांत तुम्हाला चांगले यश मिळाे .मी ह्यापुर्वी ह्याच संदर्भात तुझा एक विडिओ बघीतला हाेता.तिकडचे तु जे काहि वर्णन केले आहेस ते फारच सुंदर आहे.तु तिकडे नंदनवन ऊभे करशील ह्यात शंकाच नाहि.
@kalpananaik51562 жыл бұрын
🌄🙏🌹संपदा आणि राहूल तुम्हां दोघांना सलाम, लोकसत्ताने ही मुलाखत घेतली त्यासाठी त्यांचे आभार. संपदाने माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे कारण मला सुद्धा शहराकडून ग्रामीण भागात जायचंय त्यामुळे आनंदाच शेत यानं बळ मिळतयं..धन्यवाद
@englishlessons74224 жыл бұрын
फार कौतुकास्पद आहे! 'कला' वेगळी आणि तिच्यासोबत येणारा (किंवा आणला जाणारा.) तो झगमाट वेगळा! कला श्रेष्ठ आहे, भगवंताचं देणं आहे... आणि झगमगाट हा क्षणभंगूर आहे, मानवनिर्मित आहे! मला तुमचा निर्णय फार आवडला!
@mayuripujari44403 жыл бұрын
खूप सोज्वळ आणि साध्या ,छान आहात संपदा ताई तुम्ही.. मला आवडता..
@arunapawar67294 жыл бұрын
खुप सुंदर निर्णय आहे अभिनंदन आज शेतक लोकना तुमचा अभिमान वटनार असा निर्णय
@santoshhinge1104 жыл бұрын
खूपच छान. ग्रामीण भागात गेल्या नंतर ग्रामीण भागाचे प्रश्न कळतात. एक आदर्श वस्तुपाठ. अभिनंदन.
@jayabarve65354 жыл бұрын
वा संपदा ,खूप कौतुक तुम्हा दोघांचे .अभिनंदन .यश व सुख समृद्धी लाभो
@symsystemsngp4 жыл бұрын
संपदा खूप छान आणि वेगळा रस्ता धरलाय तुम्ही दोघांनी.... All the best 👍
@varshag.83982 жыл бұрын
समाधानचं बीज संपदा ताई आणि राहुल दादाना गवसलयं. आता ते आनंदाचं शेत फुलवत आहेत. हीच खरी श्रीमंती. संपदा, तुम्ही दोघांनी जगातील सर्वांत उदात्त आणि प्रामाणिक व्यवसाय निवडलात. तुमचं खूप खूप अभिनंदन.
@sudhakarmangulkar52424 жыл бұрын
खुप धाडसी पण छान निर्णय घेऊन चांगला आदर्श घालून दिला.अभिनंदन
@snehaljoshi46314 жыл бұрын
संपदा ताई खरच हेच आयुष्य आहे. जिथे मनाचं समाधान तिथे आपला स्वर्ग पैसा वगैरे सब झुठ आहे जसं प्रकाश आमटें च कार्य बाबा आमटेंच कार्य समाधान मन:शांती हेच सर्व श्रेष्ठ ज्यांना आयुष्यात काहीच नको असतं काही अपेक्षा नसतात ना तीच माणसं खरं आयुष्य जगतात जे जसं येईल तसं घ्यायचं. खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@abhishekvkbrand95394 жыл бұрын
संपदाताई खूप छान विचार आहेत तुमचे! अनुकरण करण्या योग्य आहात तुम्ही, खूप छान 👌
@amitgawade41844 жыл бұрын
One of the progressive mind in marathi industry ♥️♥️
@bharativaidya38964 жыл бұрын
खूप छान उपक्रम हाती घेतला आहे यात दोघांना उत्तम यश प्राप्त होवो ही सदिच्छा
@vrushalic33894 жыл бұрын
तु एक बुध्दिमान मुलगी आहेस .कारण तुझे बोलणे तुझे विचार हे खूप वेळा काय॔कम बघत होतो तेव्हा जाणवत होते .तुझे एक नाटक मी बघितले मला तुझा अभिनय खूप आवडला तीन मुले.नाव आठवत नाही.खूप खूप शुभेच्छा
@sujatanagapurkar21213 жыл бұрын
नाटकाचं नाव 'ऑल the best'
@anitaathawale75093 жыл бұрын
अभिनंदन संपदा आणि राहूल तुमचे
@vinayakchopade66844 жыл бұрын
खूप छान, तुम्ही दोघेही आदर्शवत आहात. मातीशी जुळलेली नाळ आयुष्य जगताना नक्कीच समाधान देते, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..!
@mrunalkaole64383 жыл бұрын
खूप छान काम संपदा ताई .तुम्हा ला देव नक्की देव यश देईल.शेती म्हणजे निसर्गाचीच सेवा आहे.प्रयत्नांती परमेश्वर
I have stayed here. It is a wonderful creation . Two satisfied souls are making others satisfied.
@alkapatankar78674 жыл бұрын
समाधान काय तुझ्या कडे पाहिल्यावर ... खरंच छान आहे असं सगळ्यांना वाटत पण तेवढे सोपे नाही ठिक ऑल दि बेस्ट
@shashikantkulkarni45384 жыл бұрын
तुम्ही खरं जीवन जगता आहात, शुभं भवतु.
@madhavidamle90874 жыл бұрын
झगमगती दुनिया सोडून शेती करणे. हा सोपा decision नाही. खरेच ह्याला म्हणतात कौतुक
@mangeshdeo23994 жыл бұрын
खूपच सुंदर...कष्ट करण्याची तयारी
@manoharpatil67954 жыл бұрын
Really great souls who are practically living indian farmers lifestyle.
@bhaskarzemse66594 жыл бұрын
Correct decision.Nature is what nature does.Great to be associated with natural things i e farming agricultural activities etc.All the Best n i am very sure this couple will achieve great success in future as they r on right path,close to Nature.
@abhaykhare59303 жыл бұрын
संपदा जबरदस्तच
@authenticswad9233 жыл бұрын
आम्ही ही हा अनुभव घेतो आहे.ती मज्जा स्व.त अनुभव आणि आनंद आहे.
@aartipotdar2224 жыл бұрын
Sampada tumi gethlela nirnay khup chan khare pana thujayath aahe khupch Shubhechha Tashi bhav Chan jale ki mulaga che aadarsh rahil God Bless you
@sanketpatil444 жыл бұрын
संपदा ताई भविष्यावर बोलू काही नंतर आता एवढं पाहतोय तुम्हाला उपाद्ये गुरुजींनी काही टिप्स दिलेत का पण खूप छान वाटतंय तुम्हाला पाहून
@prabhakarsurve67463 жыл бұрын
Sampada both of you salute.
@anandpurohit41874 ай бұрын
संपदाताई आणि राहुलजी आपण दोघांनी शहरी जीवन सोडून निसर्गाच्या संनिध्यात राहवून निसर्ग phulv
@sandeshdhuri11873 жыл бұрын
खूप छान प्रेरणा देणारी मुलाखत आहे
@anupamasahasrabudhe71553 жыл бұрын
खरच खूप छान शहरी वातावरणात राहिलेले असतात त्यांना जमतच अस नाही खूप छान वाटलं
@rahulwalke274 жыл бұрын
खूपच छान.. तुम्हांना शुभेच्या
@shrutisupal1454 жыл бұрын
खुप छान निर्णय संपदा ताई पुढील वाटचालीस तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@vitthalmolawade14474 жыл бұрын
ताई दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता आल्या असत्या.पण खरच तुम्हाला सलाम.
@santoshraorane76424 жыл бұрын
ताई खूप सुंदर जणू आमटे कुठूब आपले आदर्श असावे .
@sampadabhatwadekar23874 жыл бұрын
वा खुप छान विचार मांडलेत ताई तुम्ही . माझी खुप आवडती अभिनेत्री .
@pa054 жыл бұрын
संपदा congratulations.. धाडसी निर्णय घेतला आहे.. All the best.. कृषी पर्यटन.. Address द्यावा..
@rafelmoral75093 жыл бұрын
Farm of happiness Phungus gaav
@mugdhakadam73114 жыл бұрын
छान संपदा मॕडम , माझ्यासाठी प्रेरणा आहे
@pushpadeshmukh44184 жыл бұрын
Khupch Chan 🌹 Salam Tula .
@sangeetabansal81754 жыл бұрын
किती छान आहे विचार तुझा संपदा
@aathvanvlog74914 жыл бұрын
Khupach chaan 👌👌🙌🙌 Congratulations 🌹🌹💐💐
@sandhyabhagwat12894 жыл бұрын
🙏🙏Sanpda n Rahul Khupch Chan 👌👌 Krshi...pryatan.... Tumchy...pravas....adchni Positives...rahun.....tumhi 12 janina rojgar....dilaye Korona....lovkarch..jaailch Khup khup Shubhecha❤️🙏✋👍 Amhipan koknat .....ghar V sheti...kru ichchito Margdarshan karave... Ha video 5years juna aahe.. Aaj... Baghya miala Please help....kra Loksatta .Com...tumche dhanywad🙏👍
@milindmohite20033 жыл бұрын
आयुष्यात समाधान महत्त्वाचे आहे.
@archanaacharya6064 жыл бұрын
थोडी मागची बॅकग्राऊंड सांगायला पाहिजे. मधूनच चर्चा सुरू झाली असे वाटले. तसाच शेवट. कसला बिझनेस कसली शेती ,काय प्रोजेक्ट हे कळले नाही.
@Vidya_014 жыл бұрын
Aanandach shet KZbin var surch kara
@belagole70593 жыл бұрын
I would like to host your interview sampada Tai.
@sharadgolatkar16144 жыл бұрын
चांगले विचार, बरेच शिकण्यासारखे आहे
@Ashwathborkar3 жыл бұрын
खूप छान विचार आहेत आणि उत्तम निर्णय
@arvindshinde27893 жыл бұрын
Sanpada tai tumhi kharch sangato kunalahi heva vatel tasha aahat aai ,mulagi, Bahin tumhal maza aani kutunbacha Namskar aani salam
@nitinrane41424 жыл бұрын
Hats Off Sampada Taai...Tumha doghanchya maturity la salam...
@pallavikhatu43914 жыл бұрын
Sampada You Are Simply Great.
@manalisaval73553 жыл бұрын
Lay bhari
@jitendrakirkire2613 жыл бұрын
संपदा ,खरंच तुझं खूप कौतुक, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा....ढबू
@rahulnarkar81394 жыл бұрын
खूप छान... काही तरी वेगळं करत आहात.. दोघांनाही शुभेच्छा
@nemawatinavlakha93373 жыл бұрын
Myself & my daughter have always loved u... 🧡 💙 💚 🇮🇳 🌈
@FARUKHKHAN-ez7mb3 жыл бұрын
संपदा खरोखर धाडसी निर्णय आपले दोघांचे मी एक शेतकरी आहे
@manjireemehta16144 жыл бұрын
Great All the best
@nupurparkarwithpratham40584 жыл бұрын
U r decision is too good enjoy u r life with u r family
@ganeshkulkarni79744 жыл бұрын
काही म्हणा पण आज काल मुलगा पुण्यात पाहिजे घर पाहिजे शेती पाहिजे फक्त झगमगाट पाहिजे लोकांना तुमच्या सारखा समजूतदार पणा नाही लोकांमध्ये खाली description madhye मी एक सुंदर लेख लिहलाय नक्की नक्की वाचा
@ashwinisawant71254 жыл бұрын
Mulga punyat no ways
@sudhapatil11394 жыл бұрын
खरी जिद्द कसोटी 🙏🙏🙏👌👌👌
@manishasurve60033 жыл бұрын
🙏 ह्याला जीवन ऐसे नाव 👍🙏
@nandanikude10184 жыл бұрын
संपदा मॅडम, तुम्ही कुठल्या गावी गेला आहेत,...कसली शेती करताय ?सांगाल का ? ...कारण आमचा हि तसा विचार आहे
Great! admired your passion.I would like to visit your आनंदच शेत
@rajeshtrivedi18014 жыл бұрын
Good Message For New Generation
@wowsnehal4 жыл бұрын
Good decision Sampada
@prathameshtours24303 жыл бұрын
very nice video
@arunatopre18213 жыл бұрын
नवीन काही करण्यासाठी प्रेरणा आहात 👍👍😊🙏
@Vishakhasdiighe4 жыл бұрын
Kharcha khup changala decision aahe tumcha...even me suddha last 1 year paasun husband la bolat Aahe aapan village madhala life jagu...pan aajun decision hot nahi aahe aamcha...hatts of to u ma'am.
@bhavani_vlogs213 жыл бұрын
संपदा तुझे व्हिडिओ बघून मला माझी आठवण येते.मला सुधा असे जंगलात जावून अंबे काजू जमवायची खूप आवड आहे.पण तर आत्ता शक्य होत नाही.
@yogkamal10734 жыл бұрын
खुपच छान..खूप दिवसांनी तूम्हाला पाहिल आणि गाण्यांच्या भेंड्या आठवल्या...तुम्हाला शुभेच्छा...
@The893474 жыл бұрын
We like u r all performance it all r the best 2nd ly. U r project in phungus is highly appreciable. I am proud of u. r family. being a phunguskar my native village i wish u all the best
@janhavi234 жыл бұрын
True inspiration you are
@shardadhikle7034 жыл бұрын
खूप कौतुक आहे तुम्हां दोघांचे.
@देवयानीविखेपाटील Жыл бұрын
3:47 That smile ❤️❤️❤️😍
@purushottamdeshpande6874 жыл бұрын
तुमच्या या विचाराला अभिवादन !
@pramodacharekar44554 жыл бұрын
Hats of to your decision .Your decision is close to great Amte family.
@maheshjadhav17394 жыл бұрын
Khup chan.
@suhaskalvankar151310 ай бұрын
अंगी कलागुण असूनही साधेपणा व पैश्यामागे न धावता quality life अंगिकरण्याची ईच्छा खरेच कौतुकास्पद आहे!
@opgamingpro96354 жыл бұрын
सुंदर होते. मानसशास्त्रीय घर जसे साफ करावे लागते तसे . मेंदू मधला कचरा साफ करावा लागतो. हे मी सुद्धा मला ऐंगेज ठेवले आहे शिवण काम मुलांचा अभ्यास माझा असल्यास English येत नाही पण प्रयत्न करत आहे.
@nitinkulkarni30194 жыл бұрын
Khup sundar mi pan toch vichar krtoy wapas gavi jav vato.
@vanitagurav2605 Жыл бұрын
Madam khup mast 👌👌👍👍
@rajsuryawanshi94734 жыл бұрын
खुप छान ......संपदा दि
@rajeshridixit11464 жыл бұрын
Chhan badiya mast kelat
@sarojtathare92063 жыл бұрын
Tumhala doghana maza mamapasun 🙏🙏🙏🙏🙏👍
@nupurparkarwithpratham40584 жыл бұрын
Sampada mam pl share your sweet memories and experience in konkan