No video

Eknath Shinde On Manoj Jarange: विधानपरिषदेत जरांगेंचा विषय, मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

  Рет қаралды 1,270,761

Loksatta

Loksatta

5 ай бұрын

Eknath Shinde On Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता राजकीय वातावरणही पेटलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात हा विषय सत्ताधाऱ्यांनी लावून धरला आहे. विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकारची बाजू लावून धरत जरांगेच्या टीकेला उत्तर दिलं आहे. जरांगेंची भाषा ही राजकीय आहे, कार्यकर्त्याची नाही. यामागे कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
After the aggressive stance taken by Manoj Jarange Patil against the government, now the political atmosphere is on fire. In the budget session of the state, the issue has been raised by the rulers in both houses. In the Legislative Council, Chief Minister Eknath Shinde has also responded to Manoj Jarange's criticism by siding with the government. The language of Manoj Jarange is political, not activist. Who is behind this?
#eknathshinde #manojjarangepatil #marathareservation #legislativecouncil #maharashtrapolitics
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 2 900
@yogeshfatalepatil9835
@yogeshfatalepatil9835 5 ай бұрын
ऐकन्या भावपुर्ण श्रद्धांजलि तुला
@shindenandu7452
@shindenandu7452 5 ай бұрын
या सरकारला रोज कोटींवर लोकं शिव्या घालतात फक्त फरक एवढाच आहे की काहींच्या शिव्या सरकार पर्यंत पोहोचतात तर काहींच्या पोहचत नाही. त्यात मनोज जरांगे पाटलाच्या शिव्या जरा जास्त लागल्या वाटतं.
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 5 ай бұрын
तुम्ही गेला आरक्षण ओबीसी मधे सगे सोयरे म्हणून आसवासन दीले पण करणी दुसरी केली शब्द पाळला नाही फडणवीस सांगत आहे दहा टक्के हे खोठ आहे
@vinodnarwade2866
@vinodnarwade2866 5 ай бұрын
ह्या देशा तील प्रतेक शेतकरी सरकार ला आयीवरून दररोज शिव्या घालत आहे...
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t 5 ай бұрын
भाजप चा रंगचढलाय जसा आदेश असेल तस करा कटकारस्थानकोणकरत य सर का रंगूलाम
@shambhu2829
@shambhu2829 5 ай бұрын
एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩🚩
@adityakale-xe8dy
@adityakale-xe8dy 5 ай бұрын
ekach vaada manoj paadaa
@dipakmorey7051
@dipakmorey7051 Ай бұрын
विशालगड 💪🚩
@Shetkari223
@Shetkari223 5 ай бұрын
गुवाहाटीला पण प्रोटोकॉल तोडून गेले होते. वाशी तर जवळ आहे.
@parsurampmore3215
@parsurampmore3215 5 ай бұрын
शिंदे साहेब तुम्हि रंग बदलु गिरगिट
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 5 ай бұрын
Fusaka bar futlya
@seemamohite308
@seemamohite308 Ай бұрын
खरे रूप ओळखा जरांगे च
@rajmalhotra2880
@rajmalhotra2880 Ай бұрын
Chup re bas jhale kiti nautanki
@lover_rahul4759
@lover_rahul4759 25 күн бұрын
​@@seemamohite308right!! Paisa ala ki nahi to badalto.... Nahitar to jarange! Shinde 😂
@Shubbya7
@Shubbya7 5 ай бұрын
आम्हा मराठ्यांना सुद्धा आता तुमचं देणंघेणं नाही. 🚩
@gajanankulal7679
@gajanankulal7679 5 ай бұрын
आम्हाला महाराष्ट्राला असाच निर्भीड सर्वसमावेशक मुख्यमंत्री पाहिजे
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Ай бұрын
मराठा समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आम्हाला मराठा समाजाला भेटले आहेत सरकार म्हणून सरड्यासारखे रंग बदला बदलणारे सरकार कधीच बघितलं नाही
@RameshAwakale
@RameshAwakale 5 ай бұрын
ही भापा फडनिस ची आहे मुखमत्राची नाही एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@ravindragajare5779
@ravindragajare5779 5 ай бұрын
Shendela.boltach.yet.nahe.nadebil.aahe.fadnes.sangel.tech.bolto.bhadva
@qualitysarees9420
@qualitysarees9420 5 ай бұрын
सरसकट आरक्षण एससी, एसटी बांधवांना पण नाही.
@abhaydesai5761
@abhaydesai5761 5 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्र कसला गद्दारांचा महाराष्ट्र हाय
@user-jb2cl9ck1k
@user-jb2cl9ck1k 5 ай бұрын
​@@qualitysarees9420🤦🤣 अभ्यास कर
@vinodnarwade2866
@vinodnarwade2866 5 ай бұрын
​@@user-jb2cl9ck1kएससी एसटी समाज बा नधवणा लोकसंख्येच्या 100 टकके आरक्षण आहे..
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 5 ай бұрын
आम्ही मराठे फक्त ☝️ जरांगे पाटलांच्या बरोबरच आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏,,,,,
@amar-ns4fs
@amar-ns4fs 5 ай бұрын
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 5 ай бұрын
धनगर म्हणून स्वच्छ कारभार मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट
@user-fh1ie1kh2j
@user-fh1ie1kh2j Ай бұрын
साहेब बरोबर
@sk-jy6wz
@sk-jy6wz 5 ай бұрын
तुम्ही दिलेला शब्द पाळला का?
@durgeshsandbhor5908
@durgeshsandbhor5908 5 ай бұрын
शंभुराजे तुला पाडणार या निवडणुकीत मराठा समाज 🚩🚩🚩🚩
@Danny90809
@Danny90809 5 ай бұрын
त्याला राजे म्हणायची पण त्याची लायकी नाही, चिवतं सरकार 😂😂
@SunilPawar-pm8du
@SunilPawar-pm8du 5 ай бұрын
kzbin.infoT7acZO47pDw?si=fRmP1P1cLXRoyLMR
@ajinkya_9349
@ajinkya_9349 5 ай бұрын
Pada pada
@raichandhasule3364
@raichandhasule3364 5 ай бұрын
पाडले पाहिजे राव
@pawangawali5753
@pawangawali5753 5 ай бұрын
थांब त्याला मावा खाऊ देत आधी 😅
@prdp4555
@prdp4555 5 ай бұрын
मराठा योध्दा मनोज दादा पाटील फुल सपोर्ट ❤ एक मराठा 7 कोटी मराठा ❤
@user-lq9vi4zz1n
@user-lq9vi4zz1n 5 ай бұрын
Bare zale tumhi sangitle
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 5 ай бұрын
​@@user-lq9vi4zz1nकेल्या
@madhukarmandave2509
@madhukarmandave2509 5 ай бұрын
साहेब जो पर्यंत तुम्ही मराठा होता तो तुम्ही मुख्यमंत्री होता, पण जेव्हा तुम्ही आणाजी चे लेखनिक झाला तेव्हा तुम्ही जावळीचे मोरे झाला आहात,
@user-hu9zu7ci1s
@user-hu9zu7ci1s 5 ай бұрын
दहा हजार विस हजार कोटि च्या ईस्टेटी दाबल्या नेत्यानी ते कायद्याच्या चौकटीत बसते का साहेब
@pawangawali5753
@pawangawali5753 5 ай бұрын
नेत्यांकडे इतका पैसा कुठून येतो ? आज हा पक्ष उद्या तो पक्ष मोठ मोठ्या गाड्या प्रॉपर्टी कुठून येते ? लावा की SIT? लावणार का ?
@prakashmahadik109
@prakashmahadik109 5 ай бұрын
Brobar
@shubhangijuvekar7844
@shubhangijuvekar7844 5 ай бұрын
बरोबर. मातोश्री काहीही कमदांदा नसताना दोन मातोश्री, लंडनला property, saat पिढ्या खातील एवढी संपत्ती.SIT लागलीच पाहिजे
@rajmalhotra2880
@rajmalhotra2880 Ай бұрын
Sit lawli ki tumhich bombolta pawar sagebanchi property check karawi lagel pratham mag udhhav aani nantar itar nete😂😂😂
@Madhuri523
@Madhuri523 5 ай бұрын
साहेब तुम्ही दोन्ही कडून वाजवता. ज्या वेळेस तुम्ही जरांगे साहेबाला भेटायला गेले होते . तेंव्हा तुम्ही अस सांगितलं होत की सगे सोयरे पण लागू असतील. आणि आता इथे दुसरच बरलताय 👏👏👏👏 बिन भावाची श्रद्धांजली 💐💐💐💐
@user-qc4ni3vv2g
@user-qc4ni3vv2g 5 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@vloggingtriangle4478
@vloggingtriangle4478 5 ай бұрын
😂😂😂😂
@santoshbijamwar5891
@santoshbijamwar5891 5 ай бұрын
तुमच्या आरक्षण मागणी मध्ये पण किती बदल करताय पूर्वी फक्त आरक्षण हव होत नंतर obc ,मधून सगळ्यांनाच कुणबी सर्टीफिकेट सगे सोयरे अशी यादी लांबतच चालली की सरकार मतासाठी लाचार असते म्हणून कितीही दाबणार व्हय , पण आता कुठ या सरकारला जाग आली कायदा सुव्यवस्था सामाजिक बांधिलकी या गोष्टीची सरकार थोडस कडक झाल तर लगेच तो फडणवीस वरून आता गृहमंत्री साहेब हा बदल झाला ना..
@pritishinde9438
@pritishinde9438 5 ай бұрын
अतिशय शिंदे फसवतात अतिशय खोटं बोलतात
@rameshtarkase1937
@rameshtarkase1937 5 ай бұрын
आज दाखवून दिले
@balasahebavhad4319
@balasahebavhad4319 5 ай бұрын
साहेब तुम्ही खरं बोलतात,ते विरोधकाना पचनार नाही.तेव्हा कायदा हाच सर्वकाही आहे.तोच वापरला पाहिजे. लुळू पुळू ची भाषा काही लोकांना समजत नाही,हेच खरे.
@saloni4767
@saloni4767 5 ай бұрын
Eknathji...very good n from bottom of heart speech
@swapnil676
@swapnil676 5 ай бұрын
कुठल्याही गोष्टी लपत नाहीत. शिंदे तुमच्या पण गोष्टी बाहेर येतील
@rmore6994
@rmore6994 5 ай бұрын
Yeu de
@amar-ns4fs
@amar-ns4fs 5 ай бұрын
SHETE UPAT
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 5 ай бұрын
यांना मतदानातून यांची लायकी दाखवा
@mayurtikone5819
@mayurtikone5819 5 ай бұрын
सरकार तुम्ही जरांगे चा कार्यक्रम करा, आम्ही मराठे तुमचा करेक्ट कार्यक्रम करू
@user-lq9vi4zz1n
@user-lq9vi4zz1n 5 ай бұрын
😂😂😂Kara.. Fadnavis saheb always Great❤
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar Ай бұрын
एकनाथ शिंदे संपला आता ह्या भाषणानंतर... मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🔥♥️ एक मराठा कोटी मराठा ♥️🔥
@amolkulkarni8316
@amolkulkarni8316 5 ай бұрын
किती छान बोलतात , शिंदे सर लाख लाख प्रणाम, मनापासून दंडवत
@jagjivankale6921
@jagjivankale6921 5 ай бұрын
पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर भारतीय जनता पक्षाचा आमदार मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करतो , गृहमंत्री काय करत आहेत ?
@user-oh9bz8em9g
@user-oh9bz8em9g 5 ай бұрын
काय बोलायचे ते बोलुन घ्या 24 ला जनता सरळ करणार
@user-rh9ot7go5w
@user-rh9ot7go5w 5 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@i_am_patil27
@i_am_patil27 5 ай бұрын
बरोबर भावा दाखवून देऊ वेळेवर
@rmore6994
@rmore6994 5 ай бұрын
Tu manje janta nahi
@KrishnaKshetra-ei3sq
@KrishnaKshetra-ei3sq 5 ай бұрын
Mi ek maratha ahe Ani mi tya jantet nhi 👍 shinde saheb Ani fadnavis saheb chya jantet ahe mi
@Drpawdepatil
@Drpawdepatil 5 ай бұрын
अध्यादेश काढते वेळेस विचार करून काढायचा असता उगाच भावनेच्या आहारी जाऊन शपथ घ्यायची सगे सोयर्यांचा अध्यादेश काढायचा नंतर शेपूट घालून घ्यायची असेच काम करा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नाव रोशन होईल काहीतरी शिका एमपी यूपी कडून
@ajitdhokare8677
@ajitdhokare8677 5 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@rks8132
@rks8132 5 ай бұрын
सर्व मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sujataamberkar
@sujataamberkar 5 ай бұрын
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही .
@eknathshinde2741
@eknathshinde2741 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺
@NarayanVeer-wf8vj
@NarayanVeer-wf8vj 5 ай бұрын
शिंदे सर की जय हो आपने बहुत ही अच्छा काम किया है अब तक कोई मुख्यमंत्री ने मराठा समाज के लिए इतना बडा काम नही किया है ❤
@poojakokare-pl7pm
@poojakokare-pl7pm 5 ай бұрын
Set g CVT þ4
@Magma2410
@Magma2410 6 күн бұрын
विधानसभेत मुख्यमंत्र्यांची तक्रा. अध्यक्षानी झरांगे पाटील वर कारवाई करावी.
@bablukale7827
@bablukale7827 5 ай бұрын
रात्री 12:00 वाजता राष्ट्रपती राजवट उठवणे कोणत्या कायद्यात बसतो पहाटे 5:00 शपथ घेणे कोणत्या कायद्यात बसत फोडाफोडी करून सरकार बनवून कोणत्या कायद्यात बसत हे लक्षात ठेवा
@tukaramsatle1738
@tukaramsatle1738 5 ай бұрын
👌👌
@akashpongade5249
@akashpongade5249 5 ай бұрын
हे बरोबर
@pramodsatpute8762
@pramodsatpute8762 5 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आपण आपल्या भाषेत संयम ठेवून बोला तूमची प्रतिक्रिया लिमीटच्या बाहेर गेला की त्याचा काय करेक्ट कार्यक्रम करता पण जणतेचा की जरांगेचा का कळू ध्या ना हो
@bhausahebdeokar1712
@bhausahebdeokar1712 5 ай бұрын
विधानसभेतील सर्व सदस्यांना श्रध्दांजली
@g.v.kcreation9269
@g.v.kcreation9269 5 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा ..🚩 तुम्ही 2024 ला। दारात फक्त या तुम्ही येण्याचीच वाट बघतोय.. कोल्हापूर चा पायतान आहे
@dipak1293
@dipak1293 5 ай бұрын
Nice speech !!
@user-ms3gj8tz7q
@user-ms3gj8tz7q 5 ай бұрын
या महाराष्ट्रातील सर्व मर्यादा या टरबुजाने पायदळी तुडवून गलिच्छ राजकारणाची सुरुवात केली
@sureshuttare4287
@sureshuttare4287 5 ай бұрын
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 5 ай бұрын
Election made आम्ही कसे घोडे लावायचे ते लावू
@user-fg2jw8dq7v
@user-fg2jw8dq7v 5 ай бұрын
Evm ch Kay karnar
@maheshbabu9013
@maheshbabu9013 5 ай бұрын
kay upataychi te upat ayega to modi hi
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 5 ай бұрын
@@maheshbabu9013 फेकू येत नाही आता
@xcyberscar4992
@xcyberscar4992 5 ай бұрын
EVM aahe na
@theseeker6546
@theseeker6546 5 ай бұрын
Kahi hi kara ...ayega to modi hi😅
@rajeshsolanke6134
@rajeshsolanke6134 Ай бұрын
जे पक्षाचे झाले नाही तेव्हा समाजाचे काय होणार
@shankargayke915
@shankargayke915 5 ай бұрын
प्रोटोकॉल फक्त यांना सर्वसामान्यांसाठी वाटतो संध्याकाळी निवडा आणि पहाटे चला मुख्यमंत्री त्यावेळेला तुमचा प्रोटोकॉल कुठे जातो सध्या 🎉तर अशी परिस्थिती चालू आहे की लबाडाचे 12 औत शेतात गेलो तर एकही नव्हतं
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 5 ай бұрын
नितेश राणे ची भाषा.आवडते.का
@rmore6994
@rmore6994 5 ай бұрын
Amala sanjjya chi bhasha chalte vatate
@papputhorat493
@papputhorat493 5 ай бұрын
बोलतो तू काही करीत नाही टरबूजा सांगतो तेच करतो🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sagarbabar7135
@sagarbabar7135 5 ай бұрын
यांना आता मतदान नाही करायचं
@sujataamberkar
@sujataamberkar 5 ай бұрын
​@@sagarbabar7135मुसलमानांना मतदान करा . आई बहीण मुसलमानांना द्या .
@latalate9481
@latalate9481 5 ай бұрын
तु जी टिपणी केली आहे ती मी पोलिस स्टेशनला देणार आहे
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 5 ай бұрын
मुख्यमंत्र्यांचे व्याख्यान खरोखरच अगदी उत्तम झाले आहे.
@babasahebkhalekar9273
@babasahebkhalekar9273 18 күн бұрын
Good Speaking of The Hon'ble Chief Minister of Maharashtra 👌👌 🙏🙏
@AshokGaikwad-qn2lr
@AshokGaikwad-qn2lr 5 ай бұрын
अधिसूचना का काढली धोका दिला
@user-os9wg1sh3d
@user-os9wg1sh3d 5 ай бұрын
आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा सोबतच राहणार
@user-il8py9ij4w
@user-il8py9ij4w 5 ай бұрын
Ghe mg tujhya aai VR udvun tya randange la
@DRAkat-bd3ot
@DRAkat-bd3ot 5 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा पाटील झिंदाबाद
@thefarmer4986
@thefarmer4986 5 ай бұрын
मनोज जरंगे पाटील हे मा. शरदरावांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहेत.. मा. देवेंद्र फडणवीस यांनी शरदरावचा , उद्धवराव सगळ्यांचा गेम ...केला.. म्हणून जरांगे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाळुन घेत आहेत....😂😂😂
@user-kz8gk2qo8f
@user-kz8gk2qo8f Ай бұрын
बरोबर शरद पवारणे आजपर्यंत हेच केल राष्ट्रवादी शरद पवार आपली नाही जे आपल नाही तर भांडना शिवाय याला पर्याय नाही
@shivrajchavan8517
@shivrajchavan8517 5 ай бұрын
साहेब हे तुम्ही बोलत नाही फडवणीस सांगतात तसं तुम्ही बोलता
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 5 ай бұрын
गेले मग उपकार केले काय😢 दिवस भरले तुमचे 😢😢😢🚩🚩 जय शिवराय 🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏
@shetkari_raja13
@shetkari_raja13 5 ай бұрын
साहेब तुम्ही घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे
@kahandalgokul
@kahandalgokul 5 ай бұрын
मी जरी मुख्यमंत्री असतो तर मला सर्व महाराष्ट्राचे प्रश्न सोडवावे लागले असते राजकारणात साधु संत आले पाहिजे बास संसारी माणसाला नाही जमणार आता
@shalivansarwade
@shalivansarwade 5 ай бұрын
आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आंदोलन सुरू च राहणार....
@user-nc5mz3ev2m
@user-nc5mz3ev2m 5 ай бұрын
आमचा पक्ष जरांगे पाटील आमचा नेता फक्त जरांगे पाटील आता समाजासाठी काम करणारा नेता आणि पक्ष आमचा जरंग पाटील सर्व गरजावंत मराठ्यांना विनंती आहे जरांगे पाटलांच्या माग एकजुटीने उभे रहा
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 5 ай бұрын
100 टक्के भाऊ
@kirandoke1012
@kirandoke1012 5 ай бұрын
अरे एडझव्यांनो जातीसाठि लढण्यापेक्षा मराठी साठी लढा..स्वार्थी लवड्यांनो
@vishal9004
@vishal9004 5 ай бұрын
😂
@1772-k9j
@1772-k9j Ай бұрын
सगळ्यांना सारखा न्याय दिसत नाही. St la वेगळा obc la वेगळा sc la वेगळा आणि मराठ्यांना वेगळा. दिलेला शब्द राजकारणात कोणीच पळत नाही.
@sanjaypatare8484
@sanjaypatare8484 5 ай бұрын
👍 Good
@VidyadharRenuke
@VidyadharRenuke 5 ай бұрын
😂🎉❤ Good Morning evening and happy always welcome and smile detection image stabilization panorama City CA and other countries religions and ions and happy always welcome and smile.
@VidyadharRenuke
@VidyadharRenuke 5 ай бұрын
Manshanti,!! शुभ प्रभात मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय!! सब, संतकवी जगातील सर्व धर्मांचे सज्जन संतांची भूमी, हेच एक महान वेगवेगळ्या ठिकाणी 'लोकत्याचा, काय होईल? आपले, सत्य आहे ना! "सत्य मेव जयते!! जय श्रीराम जय शिवराय!!
@GaneshChandar-gc6yx
@GaneshChandar-gc6yx 5 ай бұрын
याच राजकरन संपनार यात काय शंका नाही भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢
@snehamehendale8997
@snehamehendale8997 5 ай бұрын
थोड थांब गडबडीत श्रध्दांजली वाहु नको .कधी कधी देव चमत्कार करतो कोणाला श्रध्दांजली द्यावी लागेल ते तुला कळेलच . शिंदे साहेब तुम्हाला आणि मोदीजी ना देशप्रेमी जनते कडुन खुप खुप शुभेच्छा.
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 5 ай бұрын
सत्य पचविणे राजकीय लोकांना जड जाते
@pradipvatte4225
@pradipvatte4225 5 ай бұрын
शिंदे साहेब फडनविस अ पवार साहेब तुम्हा सरकारला हात जोडून विनंती आहे या जरांगेचा ताबडतोब निकाल लावा या आंदोलनाचा अम्हा इतर समाजाला याचा खूप त्रास होतो आहे
@shriharichavan9866
@shriharichavan9866 5 ай бұрын
साहे ब आतातरी सबुरीन घ्या वेळ गेलेली नाही मराठा समाज आणि आपल्यात दरी वााढत चालली आहे
@maratha282
@maratha282 5 ай бұрын
Saheb kahi nahi karnar ataa yanch kahi chalt nahi
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 5 ай бұрын
हे बुजगावन आहे त्या टरबूज चा एशरावर नाचत आहे हे
@satishsutar7868
@satishsutar7868 5 ай бұрын
शिंदे 2024 ला शेतात दार धरतील. बीजेपी पक्ष सत्तेत नको पाहीजे
@UddhavraoDeshmukh
@UddhavraoDeshmukh 9 күн бұрын
शिदे साहेब तुमी चांगल बोले धन्यवाद साहेब तुम आग बो हम तुमाने सात हे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत
@kakadeshmukh5238
@kakadeshmukh5238 5 ай бұрын
शिंदे हि मराठ्याची भाषा नाही हि बाम्हणाची भाषा आहे
@kingheyboll5002
@kingheyboll5002 5 ай бұрын
आणि शरदउद्दीन ची 😂😂
@kingheyboll5002
@kingheyboll5002 5 ай бұрын
कोणालाही मत देऊ नका फक्त शरद पवार राष्ट्रवादी आणि कॉग्रेस ला 2024 ला मत देऊन आपण जरांगे पाटील यांना सपोर्ट करावा 🙏🙏 कारण ज्यांनी 1947 पासून ते 2014 प्रयन्त मराठा ला आरक्षण साठी खूप मदत केली 🤣🤣
@bhagwanvaidya7237
@bhagwanvaidya7237 5 ай бұрын
आता राष्ट्रवादी च देईल आरक्षण😂😂😂😂😂😂😂
@Shiv-shambhu07
@Shiv-shambhu07 5 ай бұрын
मग तसे समज
@shivamkurhekar
@shivamkurhekar 5 ай бұрын
शेवटी आले जातीवर टिपीकल मराठे
@rajumuley1240
@rajumuley1240 5 ай бұрын
बारस्कर महाराज मागे कोणत्या राजकीय पक्ष आहे
@aksharjale1
@aksharjale1 5 ай бұрын
उपकार केले नाही, मुख्यमंत्री हे पद जनतेसाठी आहे ,
@amolsuryawanshi4896
@amolsuryawanshi4896 16 күн бұрын
ek maratha lakh maratha
@Chiku16036
@Chiku16036 28 күн бұрын
Tumhi स्वतःची ठेवलीय कुठे. जनतेलाही कळू दे.
@amolmaind324
@amolmaind324 5 ай бұрын
10टक्के तुमच इलेक्शन होई पर्यंत नंतर काय.
@kisantelap2036
@kisantelap2036 5 ай бұрын
आम्हाला वाटलं आमचा मराठा मुख्यमंत्री. पण तुमचा बोलविता धनी आनाजी पंत. आणि इकडे म्हणतेत पाटलांचा बोलविता धनी कोण. अरे आमचा एकच भारी छत्रपती
@jyotsnadeshpande4365
@jyotsnadeshpande4365 3 күн бұрын
जाती विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र रहा आता भावांनो, नाहीतर भारताचा बांगला देश व्हायला वेळ लागणार नाही
@BhausahebKshirsagar-dd9rj
@BhausahebKshirsagar-dd9rj 5 ай бұрын
याच उत्तर येणारा काळच देईल
@sulbhawadgaonkar9288
@sulbhawadgaonkar9288 Ай бұрын
खूप छान समजावून सांगितले शिंदे दा दा
@ashokdeshmukh2452
@ashokdeshmukh2452 5 ай бұрын
त्याचा कार्यक्रमच करतो हे आपणच बोलला ना मुख्यमंत्रीसाहेब ही भाषा तुमचीआहे ना तुम्ही बोललात तर चालतं कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात बरोबर ना वाह व्वा आई साहेब तुळजाभवानी माता की जय 🕉️🔱 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🕉️🔱 जय हिंद 🚩🇮🇳
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 5 ай бұрын
किती दिवसाचा मुखमंत्री आहे हा अन् ट्यो टरबूज ,अन् तो मुत्रा
@Sachin91853
@Sachin91853 5 ай бұрын
शिंदे तुला भुरळ पडली तुझा सुफडासाफ होणार
@Bhagwatkharat1613
@Bhagwatkharat1613 5 ай бұрын
मला काय वाटत एकदा समोरासमोर येऊन चर्चा करा व त्या ठिकाणी मिडीया सुद्धा बोलवा सर्व live होऊ द्या
@pritishinde9438
@pritishinde9438 5 ай бұрын
एकदम बरोबर
@sagarbabar7135
@sagarbabar7135 5 ай бұрын
हो खरंच
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 Ай бұрын
😂😂😂😂 yala kay yetay swatacha kahi mat nahi
@gkale5443
@gkale5443 Ай бұрын
Orginal maratha CM Eknath Shinde saheb ch top 👌 congrats baki sab 000👌👌👌
@user-fx6lz6qx3b
@user-fx6lz6qx3b 5 ай бұрын
आम्ही फ्लेक्सिबल मराठा आहोत , कालच आम्ही वाई चा नाना फड(ऑफिस) नवीस (इंचार्ज ) यांचा वाडा पाहिला .. सगळी दालने पहिली ..५० रुपये देवून ..हळदीकुंकवाच्या दालनात आलो आणि काय आश्चर्य आमच्या मुखातून अलगद शब्द बाहेर आले .” अगो, गोदे, नर्मदे, कृष्णे , गंगे , आटपावयास हवे ..इकडची स्वारी येतच असेल बरे ☺️”🎉🎉🎉🎉 आणि बरं का आम्ही आहोत मराठा 🎉🎉🎉🎉 जय महाराष्ट्र 🚩
@prasadpatil6000
@prasadpatil6000 5 ай бұрын
कुणबी प्रमाणपत्र दिलेच नाहीत गावात लावलेले बोर्ड पण काढायला लावलेत.
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 5 ай бұрын
मूत्र सरकार आहे हे ,यांना गांदिवर आदला लोकसभेला मग यांना मराठा ची गरज भासन
@sagarmotinge1239
@sagarmotinge1239 5 ай бұрын
सरकार ला भावपुर्ण श्रद्धांजली 😡😡
@komaldamodhar9306
@komaldamodhar9306 29 күн бұрын
अगदी बरोबर बोलतात साहेब 🙏💐💐💐💐
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 5 ай бұрын
जे पक्षाचे झाले नाहीत ते समाजाचे कसे होणार
@mahendraethape3591
@mahendraethape3591 5 ай бұрын
सगेसोयरे हा निर्णय घेतला का.
@nishajadhav8584
@nishajadhav8584 5 ай бұрын
Sage सोयरे म्हणजे All maratha 😢
@tusharsalunkhe6813
@tusharsalunkhe6813 6 күн бұрын
महाराष्ट्र स्वतंत्र राष्ट्र व्हावे अशी मागणी करा.
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Ай бұрын
यांना एकटा सदावर्ते पुरेसा आहे!
@shatrughnjadhav309
@shatrughnjadhav309 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinharal6857
@sachinharal6857 5 ай бұрын
सामान्य मराठा जनतेचा विचार इतके मराठा आमदार असताना का नाही होत मग साहेब. आमचे नेते आता फक्त जरांगे पाटील आहेत तुम्हाला आम्ही मान दिला त्या साठी कदाचीत आताचे सर्व मराठा आमदार पात्र नसावेत
@rohitborse5491
@rohitborse5491 5 ай бұрын
एकनाथ शिंदेना वाटते कि, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्ष्या नरेंद्र मोदी मोठे आहे. कारण या देशाची ओळख छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे हे त्यांना समजले पाहिजे. #shindesarkar
@user-ww5sc3sh1z
@user-ww5sc3sh1z 5 ай бұрын
Right 👍❤💯✌️🚩 No1 ❤ SHINDE ❤SAHEB🎉✌️👍
@manuslife1722
@manuslife1722 5 ай бұрын
जाती जातींमध्ये तनाव निर्माण करणारे सरकार मधील मानसं
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 5 ай бұрын
जति जाति मध्ये दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा तोंड ऊघडल कि घान निघते बाहेर शिवी चि लाखोली वाहिली जाते खान तसि माति हा भडबा जातीयवादी आहे जालपोल दगडफेक करण्यात आली याला जरागे जबाबदार आहे
@bhausahebjondhale5523
@bhausahebjondhale5523 5 ай бұрын
अहो शिद साहेब तुमच जरागे यांच्याशी देणंघेणं नाही मग आमचही तुमच्याशी देणंघेणं नाही
@ashwinibhalerao5997
@ashwinibhalerao5997 5 ай бұрын
तुम्ही कायदा पळाला का साहेब!.. संपूर्ण कायदा पायदळी तुडवत तुम्ही सुरत -गुहाटी -मुंबई -गोवा पूर्ण भारत भर फिरले 😂😂cm झाले हे कायद्या ला धरून झाले का?
@decidueye2247
@decidueye2247 5 ай бұрын
किती छान बोलतं आहे शिंदे साहेब
@nileshvadje1294
@nileshvadje1294 5 ай бұрын
कायदा कोण सांगता बघा.... सगळ बंद होईल घ्या अजून ४ महिने फक्त....
@vilaspakhare9518
@vilaspakhare9518 5 ай бұрын
तुमच्या कामाची थोरवी इतकी आहे सर्वसामान्य माणूस मजबूर झाला तुमच्याविषयी बोलायला सुधरा अजून पण वेळ गेलेली नाही
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 5 ай бұрын
Very nice...Saheb
@govindgajmal6116
@govindgajmal6116 5 ай бұрын
अचानक पलटी मुख्यमंत्री साहेब भरदिवसा खून गोळीबार होत आहे महाराष्ट्रात तेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे
@Ranatilpotte
@Ranatilpotte 5 ай бұрын
कसं कधीच झालं नव्हतं नाही, अस सरकारच कधी आलं नव्हतं
@tanajipowar690
@tanajipowar690 5 ай бұрын
तिकडे जाऊन मराठ्यांची फसवणूक केली ते पण सांगा साहेब
@appataur2038
@appataur2038 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 9 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 12 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 181 МЛН
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 9 МЛН