चिमाजीअप्पांच्या देखरेखीखाली साकारलेलं भव्य ओंकारेश्वर मंदिर!|गोष्ट पुण्याची-९३ | Omkareshwar Temple

  Рет қаралды 19,295

Loksatta

Loksatta

11 ай бұрын

चिमाजीअप्पांच्या देखरेखीखाली साकारलेलं भव्य ओंकारेश्वर मंदिर!|गोष्ट पुण्याची-९३ | Omkareshwar Temple
पुण्यातील पेशव्यांच्या काळात बांधली गेलेली महादेवाची देवळे म्हंटलं प्रामुख्याने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, पर्वतीचे देवदेवेश्वर आणि रामेश्वर मंदिर यांची नावे डोळ्यांसमोर येतात. त्यातील ओंकारेश्वर हे देवस्थान हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं आहे. या 'गोष्ट पुण्याची' भागात ओंकारेश्वर देवस्थानला भेट देऊयात.. त्याची स्थापना.. इतिहास हे सगळं जाणून घेऊयात...!
Magnificent Omkareshwar temple built under the supervision of Chimajiappa!|Goshta Pune-93 | Omkareshwar Temple
Among the temples built during the Peshwa period in Pune, the names of Amriteshwar, Omkareshwar, Parvathi Devdeveshwar and Rameshwar temple come before the eyes. The Omkareshwar temple is located in the central part of Pune. Let's visit Omkareshwar Temple in this 'Goshta Puni' area.. its establishment.. let's know all about its history...!
#omkareshwartemple #omkareshwarmandir #omkareshwarpune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 31
@nachiketpradhan650
@nachiketpradhan650 11 ай бұрын
इस्लामी आर्किटेक्चर नावाची कोणतीही गोष्ट या जगात नाही भारतात अनेक शैली आहेत व बाहेर ग्रिक रोमन पर्शियन इजिप्शियन अशा शैली आहेत इस्लामी आर्किटेक्चर हा पुरोगाम्यांनी लावलेला शोध आहे
@1entertainmentworld297
@1entertainmentworld297 11 ай бұрын
अत्यंत योग्य.
@ksubash55
@ksubash55 11 ай бұрын
बरोबर ,पण हे कसले पुरोगामी हे तर हिंदू विरोधी .
@siddhantgadade7438
@siddhantgadade7438 10 ай бұрын
बरं हेमाडपंथी ही पण एक शैली आहे असं नाही म्हणालात😬😬
@changeisonlyconstant5537
@changeisonlyconstant5537 10 ай бұрын
Thank you Omkareshwar Maharaj ki Jay Har har Mahadev ❤
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 10 ай бұрын
ओंकारेश्वर मंदिराची चित्रासह सविस्तर माहिती मिळाली . मंदिराचा इतिहास खर्चासह समजला . धन्यवाद ! मंदिर बांधकामाची मुस्लीम शैली असूच शकत नाही . मुस्लीमांची फक्त पाडकाम शैली इतिहासात वाचनात येते .
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 10 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ. मंदिर सुरेख व भव्य आहे.व्हिडीओमुळे मंदिराचा ईतिहास समजला.धन्यवाद.
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 10 ай бұрын
सुरेख विस्तृत आणि ऐतिहासिक पुराव्यासह माहिती दिलीत आभारीय 🎉
@nandkumarranade203
@nandkumarranade203 11 ай бұрын
ॐ नमः शिवाय
@user-dn9vi1fs2f
@user-dn9vi1fs2f 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीप तुम्ही सर 🙏
@varshajoshi651
@varshajoshi651 10 ай бұрын
Khup chan mahiti❤❤
@madhvipakhale5837
@madhvipakhale5837 10 ай бұрын
Khup chhan mahiti milali dhanyvad
@madhavikhanolkar8138
@madhavikhanolkar8138 11 ай бұрын
खुप छान माहिती 🙏
@smitakhare1039
@smitakhare1039 11 ай бұрын
Khup Sundar Mandir aahe hey
@subhashdeshpande1772
@subhashdeshpande1772 10 ай бұрын
खूप छान!!
@akashshirsat8921
@akashshirsat8921 11 ай бұрын
❤Nice information ❤
@shaileshburse4008
@shaileshburse4008 9 ай бұрын
Best narration... grt history..🎉
@sureshpethe
@sureshpethe 10 ай бұрын
हे मंदिर सरळ सरळ आपल्या जुन्या प्राचीन काशी विश्वेवर मंदिरा सारखेच वाटते. आता जो वाद चालू आहे त्यात जो जुंना नकाशा दाखविला जातो त्याबरोबर हे काम केलेले स्पष्ट दिसत आहे. ह्यात मुगल शैलीचा अंश सुध्धा दिसत नाही. ह्यावर जरा अधिक संशोधन व्हावे.
@1entertainmentworld297
@1entertainmentworld297 11 ай бұрын
मुघल शैली? हा काय प्रकार आहे?
@siddhantgadade7438
@siddhantgadade7438 10 ай бұрын
मुघलांच्या काळातील आर्किटेक्चर.. मंदिरातील अर्चेस (कमान) आणि गाभाऱ्यातील जो मंडप आहे त्याला वॉल्ट आणि स्क्विंचेस असं म्हणतात जे प्रामुख्याने मुघल काळातील आर्किटेक्चर आहे.. मी आर्किटेक्ट आहे आणि संवर्धनात मास्टर्स केलेलं आहे..
@madhvipakhale5837
@madhvipakhale5837 10 ай бұрын
Om namah shivay
@anuradhapandit9446
@anuradhapandit9446 10 ай бұрын
@seemabadve1953
@seemabadve1953 3 ай бұрын
विडियो चित्रीकरण थांबलेले आहे,फक्त आवाजाचे रेकाॅर्डिंग झाले आहे.चलचित्र नाही.
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 11 ай бұрын
punyeshwar mahadevache mandir punyat hote na?? pahile omkareshwar ki punyeshwar??
@siddhantgadade7438
@siddhantgadade7438 10 ай бұрын
पुण्येश्र्वर पाहिले.. त्यावरून पुण्याचे नाव ठेवले गेले
@Saj393
@Saj393 11 ай бұрын
घंटा मुस्लिम आर्किटेक्चर म्हणे ❤😂😂😂😂 पुरोगामी लोणकर असावा मशिद नाही मंदिर आहे
@siddhantgadade7438
@siddhantgadade7438 10 ай бұрын
मंदिरातील अर्चेस (कमान) आणि गाभाऱ्यातील जो मंडप आहे त्याला वॉल्ट आणि स्क्विंचेस असं म्हणतात जे प्रामुख्याने मुघल काळातील आर्किटेक्चर आहे.. त्यामुळे मंदिर मुघल आणि पेशवाई आर्किटेक्चरचा ब्लेंड आहे.. असे बरेच मंदिरं किंवा वाडे सापडतील.. मी आर्किटेक्ट आहे आणि संवर्धनात मास्टर्स केलेलं आहे..
@Saj393
@Saj393 11 ай бұрын
मंदार लवाटे यांचे पुस्तक आहे व नंदीच्या मंदीराचा भव्य कळस होता जो पानशेतच्या धरण फुटीत पडला 😊
@dineshchawade4822
@dineshchawade4822 10 ай бұрын
Muslim karigar laun kam karne ,dharmik kam karne chook ahe, bhanjakana potbharnyache sadhan nirman karun dene chook ahe, Makka madina yethe doosarya jatichya lokanna pravesh hi nahi.
@shrikantgaware6300
@shrikantgaware6300 10 ай бұрын
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर तोडून नवीन बांधले पाहिजे. कारण हे मंदिर हिंदू मुस्लिम इंजिनिअर्सेने बांधले आहे म्हणून आजच्या हिंदुत्ववादी लोकांच्या मता प्रमाणे हे मंदिर व त्यातील देव मुस्लीम इंजिनिअरच्या स्पर्शाने बाटलेले आहे.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 106 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 40 МЛН