अतिशय सुंदर प्रकारे आपण माहिती दिलीत असेच अनेक पौराणिक स्थळाची माहिती देत रहा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshbadad7626 Жыл бұрын
छान आहे गणपती बाप्पा ची माहिती
@ranaderavi3 ай бұрын
खूप छान बारकाव्याने माहिती सांगितली आहे
@suhasthipse718020 сағат бұрын
छान माहिती मिळाली
@kundlikrainirmale1435 Жыл бұрын
अप्रतिम प्राचीन काळी हेमाडपंथी मंदिर.🕉️🙏🕉️👌👌👍
@anjalimankar547 Жыл бұрын
अतिशय सुंदर मूर्ति माहिती पन खूप छान आहें
@kirankharche5618 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया जय श्री दत्त गुरू जय शिव शक्ती जय श्री विष्णु🙏🙏🙏
@janardandandge Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया.मागच्या शिटी च्या संगीताच्या एवजी सनइ चे संगीत लावावे ही विनंती. गणपती बाप्पा मोरया
@rizwanpatel69194 ай бұрын
खुप छान माहीती दिलीस माझ्या वर्ग मित्रा ..
@vidyamankar2474 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती . ॐ गं गणपतये नमः🙏🙏🙏
@nandinidev13123 ай бұрын
धन्यवाद समाधान झाले. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@padminiayangar1584 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@abhijeetborse Жыл бұрын
ते शिटी वाले संगीत बंद करा हे मंदिराची माहिती आहे बाकी खूप छान माहिती आणि काय दुर्दैव आहे पुरणखात्याने हे वास्तुकला वेवस्तीत सांभाळी नाही कारण त्यातून काही मोबदला सरकारला मिळत नाही
हे मंदीर भुयारी मार्गा सहीत दाखवावे म्हणजे पर्यटक आणि भक्त दोघेही मोठ्या प्रमाणात येतील पर्यायाने मंदिराच्या उत्पन्नात वाढ होईल त्याचा वापर मंदीर अधिक सुंदर आणि उत्तम होऊन परंपरा जपण्यासाठी भुयार बंद नव्हे तर उघडे केले तर अनेकांपर्यंत पोहोचते ती परंपरा असे मला वाटते.
@Nandini-r6z Жыл бұрын
Refer my comment today dt. 1. October.
@rajendrakshirsagar94908 ай бұрын
❤
@pranitakalokhe8548 Жыл бұрын
Khupch sunder
@swatishinde1978 Жыл бұрын
Khup sundar
@TravelTrekTemple Жыл бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ मी नियमित बघत असतो. उत्तम माहिती. पण एक विनंती तेवढं ते कंटाळवाणी background music बदला तेवढं 🙏🏻
@vaidhyanathanbalasundaram1224 Жыл бұрын
Background music not needed
@bhagyashreelad7435 Жыл бұрын
खूप सुंदर व पाहण्यासारखे मंदिर आहे
@rajanphadkale5460 Жыл бұрын
🎉🎉🙏🙏🎉🎉
@omprakashbahiwal5610 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🚩
@TraditionswithaTwistbyDrMadhav Жыл бұрын
Interesting
@shreyassawant6424 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया..🥰🙏
@aishwaryajagtap3032 Жыл бұрын
❤🙏🌺❤
@siddharthshellar3418 Жыл бұрын
पूर्ण पत्ता पण सांगा जेणे करून लोक येतील (कुटे आहे आणि गूगल मॅप वर पण लोकेशन द्या )
@dhananjaytilekar5441 Жыл бұрын
सोमवार पेठ , कमला नेहरू हॉस्पिटल जवळ .
@siddharthshellar3418 Жыл бұрын
@@dhananjaytilekar5441 thanks sir
@RanjanaBhoye-cg5rx Жыл бұрын
Hy mandir kupc cchn he sir
@arundange8008 Жыл бұрын
Good🎉
@bharatisoundattikar17987 ай бұрын
Plasi chya ladhai cha sandarbh sangitala mhanaje mandir puratan aahe. Te japale pahije. Thank you.
@sandipm79506 ай бұрын
Location please
@devendraduryodhan8840 Жыл бұрын
ganpati manje gana madhe je pramukh astat tyana manayche kalpanik kahaniya madhe
@pravinranaware7458 Жыл бұрын
Please share location
@RahulU2422 ай бұрын
इथून जवळच 100 मीटर वर नागेश्वर 1000 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे
@PranavGogwekar2 ай бұрын
तीन सोंडेचा अर्थ तीन नाडी असुष्कत. इडा, पिंगळा, सुसुमना