Raj Thackeray On Vidhansabha Election 2024: राज ठाकरेंची दारुण पराभवानंतर पोस्ट PKG 7 yt

  Рет қаралды 147,992

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 448
@shashikantshedge7435
@shashikantshedge7435 8 сағат бұрын
मराठी माणूस पैशासाठी हलकट आहे म्हणून तर...
@RupaliPalande-ez9ko
@RupaliPalande-ez9ko 7 сағат бұрын
बरोबर बाकी लोक पैसे खातील पण जातीला जागतील आणि मराठी माणूस पैसे कमी खातो पण माती जास्त खातो आज खूप बेकार वाटलं खूप अश्या होत्या मनसे 10+ सीट येतील पण काय बोलणार असो पण आम्ही राजसाहेब तुमच्या सोबत आहोत
@vijay1203
@vijay1203 7 сағат бұрын
खरं आहॆ
@Ashish2556
@Ashish2556 7 сағат бұрын
Barobar. Marathi manus swarthi aahey. Gujrati lokanna kadun shikun ghya, kase ekatra rahatat te
@dewwakkalaji
@dewwakkalaji 6 сағат бұрын
मुंबईत ठाणे पुणे मराठी माणसाला मत द्यायला मराठी माणूसच शिल्लक नाही इतर भाषिकांची संख्या जास्त त्याचा हा परिणाम पुढे अजून कठीण वेळ येणार मराठी माणसावर
@sugandhnavale9460
@sugandhnavale9460 6 сағат бұрын
या मराठी माणसाने शे , पाचशे रुपये साठी विकला गेला आहे आणि लाचारी पत्करतो आहे, हे सिद्ध होते
@RahulDubhashe-q1c
@RahulDubhashe-q1c 9 сағат бұрын
राजसाहेब तुमच्या साठी वाईट वाटतंय 😢😢😢 ❤️❤️❤️
@thanos72
@thanos72 6 сағат бұрын
😂😂😂😂 tyala swatasathi vait vatal pahije Suparibaaj
@BhagyashriDhebe-kq1gi
@BhagyashriDhebe-kq1gi 6 сағат бұрын
खूप वाईट वाटत आहे 😢
@shahajidhotre3226
@shahajidhotre3226 8 сағат бұрын
साहेब हात जोडून विनंती करतो मी अतिशय लहान व्यक्ती आहे पण सर्व वाद विसरून जाऊ ठाकरे दोन्ही बंधू यांनी एकत्र यावे हि लालबाग गणपती विनंती करतो जय महाराष्ट्र
@Mi_konkani_alpesh
@Mi_konkani_alpesh 7 сағат бұрын
Barobar ahe
@anilparab4974
@anilparab4974 7 сағат бұрын
भावबंद की नडली😢😢😢😢😢
@arp8286
@arp8286 7 сағат бұрын
भावानी भावावर टीका करण्यात वेळ घालवला, हे करून दोघांनी पण स्वतःचा पराभव करून घेतलंय,आजून वेळ गेली नाही सर्व विसरून एकत्र या 🙏🏻
@chopadedada-r9z
@chopadedada-r9z 6 сағат бұрын
Plz saheb ektra ya aai bhavani nntr tumhala nkki yash deil​@@arp8286
@akshaythamke6043
@akshaythamke6043 6 сағат бұрын
Apan sarv he bolu.. velo velo raj Thackeray sahebani.. hat pudhe kela pan.. udhav tackrey nehmi ghat karat aale ahe...
@bhalchandramore6757
@bhalchandramore6757 8 сағат бұрын
आज मराठी माणसाचा आमचा महाराष्ट्र हरला पण पुढे नक्कीच जिंकेल. जय महाराष्ट्र 🚩
@pn4101
@pn4101 7 сағат бұрын
😂 पुढे पुढे आणि कायम पुढे😂
@Nikesh.tambe.129
@Nikesh.tambe.129 7 сағат бұрын
Voting koni biharchya lokani keli ky mg
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 6 сағат бұрын
करा आजुन भाजपचा मुख्यमंत्री😂
@20091softy
@20091softy 5 сағат бұрын
तू harla ahes, पण Maharashtra व मराठी माणूस jinkala. Stable govt milale आहे. तू Ubatha kiva Sharad Pawar la vote dile asel, tar tu harla आहेस.
@eshan24
@eshan24 4 сағат бұрын
मी मराठी आहे, मी ज्या उमेदवाराला आणि पक्षाला मत दिले, ते जिंकले.
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 8 сағат бұрын
तुम्ही भावाला शिव्या देत बसलात आणि गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र लुटला..
@समीर-ध6श
@समीर-ध6श 7 сағат бұрын
त्यासाठी भाव पण तसा लागतो, भाव बसलाय दुसऱ्यांची चाटत
@honey2023-f9j
@honey2023-f9j 7 сағат бұрын
​@@समीर-ध6शत्यासाठी हिंदू पण चांगले असावे लागतात.नाहीतर गाडीमध्ये शिव्या घालत असतात हिंदू एकमेकाला.त्याचं काय.
@thanos72
@thanos72 6 сағат бұрын
​@@समीर-ध6शgp smir muslim
@tanishakawale4427
@tanishakawale4427 6 сағат бұрын
बरोबर
@suvarnapednekar3564
@suvarnapednekar3564 6 сағат бұрын
कधी पण तुम्ही राज साहेबांना का बोलता उद्धव साहेब कधी चुकत नाही का
@shamfiske4229
@shamfiske4229 7 сағат бұрын
आपली माती,आपली माणसं, करू मराठीसाठी अजूनही काबाडकष्ट, भले होऊ त्यात आम्ही नष्ट, परंतु लक्षात ठेवा एक गोष्ट, मोडून पडला संसार तरी, मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवुनी, पुन्हा एकदा लढ म्हणा, पुन्हा एकदा लढ म्हणा... जय हिंद,जय महाराष्ट्र 🙏 एक महाराष्ट्र सैनिक.
@sachinpatil1112
@sachinpatil1112 4 сағат бұрын
Wa Sir
@swapnilpomendkar6797
@swapnilpomendkar6797 9 сағат бұрын
खूप वाईट वाटले मराठी माणसासाठी सतत लढत राहणाऱ्या पक्षाची एक पण सीट नाही मराठी माणसाची हार आहे
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 9 сағат бұрын
Bare zale! Majale hote 😂
@Jjm8251
@Jjm8251 8 сағат бұрын
​@@paragkulkarni5003 कोण माजलं आहे ते नीट विचार करा मग कळेल कोण माजल आहे...... आणि त्यांचा माज तुमच्यासारख्या मूर्ख फुकट्या लोकांमुळे वाढला आहे...
@veertechz2154
@veertechz2154 8 сағат бұрын
KalkaRnya ​tuzya chadat hote ka nit bol zavadya@@paragkulkarni5003
@mrvishu7016
@mrvishu7016 8 сағат бұрын
​@@paragkulkarni5003Tuza wr yeun chadle hote ky
@Gar391
@Gar391 8 сағат бұрын
@@swapnilpomendkar6797सुपरिबाजने हिन्दू मते फोडली. नरकात जाईल राजू पेंटर.
@kingofMH
@kingofMH 8 сағат бұрын
MIM आणि SP ला seat दिली पण मराठी माणसासाठी झटण्यारा पक्षाला एक पण सीट नाही... वाह रे मराठी माणसा
@Freemdscoaching
@Freemdscoaching 8 сағат бұрын
Marathi vote divide hotat 3 party mdhe
@prasad_3121
@prasad_3121 8 сағат бұрын
Bhava tyanchi votebank aahe ikde kay aahe
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 7 сағат бұрын
Kharach ata koni hi mns kade jau naka amhala ghare nhi milat marathi mansala par paratiya ulte bolata muslim maaz dakhav tat kontya goshti sathi mns kade naka jau
@maheshmane1299
@maheshmane1299 7 сағат бұрын
He bhayya. Gujrathi. Muslim. Marathi. Lokanchi maraylach baslet. He kadhi kalnar. Aaplya. Lokana 😢😢
@ganeshbomble1067
@ganeshbomble1067 7 сағат бұрын
​@@maheshmane1299एकदम बरोबर ते पण आपल्या महाराष्ट्रात येऊन
@vikramtinekar9125
@vikramtinekar9125 9 сағат бұрын
आता दोन्ही ठाकरे बंधूंनी येकत्र यावं ही बुध्दी दोघा भावांना कधी येणार काय माहीत..
@rahulsadale4796
@rahulsadale4796 9 сағат бұрын
पक्ष संपल्यावर
@nishantkautkar
@nishantkautkar 8 сағат бұрын
​@@rahulsadale4796samplech ahe ki doghe pn 😂 ata tri ya mana ektra
@santoshnangare9005
@santoshnangare9005 8 сағат бұрын
Janab chi garaj nahi . Janab batlay ata
@shashikantpatil5658
@shashikantpatil5658 8 сағат бұрын
Kharach yekatea ya rraj aani udhav
@siddhuk17
@siddhuk17 8 сағат бұрын
Aata phakt gujrat kasa phophavtay te baghaych
@Rajput-g9q
@Rajput-g9q 9 сағат бұрын
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याशिवाय राज ठाकरे राजकारणात कधीच पुढे जाऊ शकतं नाही
@Jjm8251
@Jjm8251 8 сағат бұрын
आजकाल युतीचं जमाना आला आहे ऐकट कोणीच जिंकू शकत नाही...त्यामुळे युती पाहिजेच....ऐकट निवडून जर एखादा पक्ष सत्तेत आला तर समजा जनता सुज्ञ झाली जागरूक झाली...तोपर्यंत ऐक ट लढून जिंकण शक्य नाही.
@mohit9208
@mohit9208 8 сағат бұрын
Asa kahi nahiye...Lokanna mata vibhagtil ani MVA yeil ya bhitine lokanni ichha nasun pan Mahayuti la mat dilay
@durgeshsingh5220
@durgeshsingh5220 8 сағат бұрын
Udhav la sanga CM Raj Thackeraych honaar.
@avdheshchaudhari6930
@avdheshchaudhari6930 7 сағат бұрын
आपले एकच साहेब.. राज ठाकरे..🚩🚂 कट्टर म.न.से. समर्थक.❤
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 3 сағат бұрын
Only Modi
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 8 сағат бұрын
जर तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले नाही तर तुम्ही ही संपाल आणि महाराष्ट्र ही संपेल.
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 7 сағат бұрын
Sala uddhav nhi kal le ka adhi raj sahebani aditya sathi kiti kele pan ha hamaram khor uddhav khoop maaz hota tya muslim voters var khe udvun
@tusharlandge1785
@tusharlandge1785 6 сағат бұрын
Maharashtra nahi sampnar kadhich nahi sampnar
@SandeepMahagavkar-eh8xt
@SandeepMahagavkar-eh8xt 8 сағат бұрын
फडणवीस व भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला त्याचे परतफेड
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 3 сағат бұрын
Plan B party of b j p.
@parashuramshedge6624
@parashuramshedge6624 3 сағат бұрын
यालाच म्हणतात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हे आता तुम्हा दोघा भावांना कळून चुकले परंतु आता वेळ वाया गेली
@SudhirS477
@SudhirS477 3 сағат бұрын
Many people feel this as shocking result.
@amoldhukate1005
@amoldhukate1005 8 сағат бұрын
ज्या नेत्याचा विकासा बद्दल अभ्यास आहे , वाचन आहे , एक लक्ष्य आहे तो नेता लोकांना कधी कळलाच नाही .. १५०० मध्ये आनंदी असणारे लोक राज ठाकरेंना समजू शकत नाहीत .
@pvikas032
@pvikas032 8 сағат бұрын
भाजप फडणवीस आणि शिंदे यांनी राज साहेबांचा वापर करून घेतला प्रचारा साठी आणि पक्ष संपवण्याचा काम केला... मी पणा सोडा आणि आता तरी दोन ठाकरे एक व्हा
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 7 сағат бұрын
Bjp and shinde harami ahet
@tusharlandge1785
@tusharlandge1785 6 сағат бұрын
Raj sahebani sabha tyanchya candidates sathi ghetlya hotya bjp Ani shinde sathi nahi
@rahulkakad8957
@rahulkakad8957 5 сағат бұрын
​@@tusharlandge1785भाजप चा मुख्यमंत्री करण्यासाठी ते लढत होते
@ramchandraraorane1932
@ramchandraraorane1932 4 сағат бұрын
सौ सोणार की एक दो ठाकरे की (राज साहेब, ऊधव साहेब ठाकरे)
@SataraPlus
@SataraPlus 7 сағат бұрын
राज्याच्या जनतेने त्यांचा लायकी प्रमाणे सरकार निवडून दिलं आहे यापुढे बेकारी, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न, आरक्षण यावर भाष्य करायची लायकी नाही जनतेची 😅
@narayanmayekar7939
@narayanmayekar7939 9 сағат бұрын
🙏हे राम.पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. म.न.से.
@अनिलरावमोरे
@अनिलरावमोरे 5 сағат бұрын
साहेब हाच मोठेपणा पाहिजे. कारण तुम्ही राजपुत्र आहात. श्रद्धा सबुरी
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 8 сағат бұрын
द्या अजून भाजप ला बिनशर्त पाठिंबा द्या.
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 7 сағат бұрын
Uddhav ne kay uptali zhatu sala
@Sanja7-j8m
@Sanja7-j8m 5 сағат бұрын
Tuzha bghna tumhche kiti aley 😂 mva bighadi 😂😢
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 3 сағат бұрын
Agent of guujjuus party...😂😂
@charanvanve8210
@charanvanve8210 9 сағат бұрын
छान बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद
@drbhaveshpatil8767
@drbhaveshpatil8767 5 сағат бұрын
He is a genuine person with bright future ahead ❤.
@sushilkamble2919
@sushilkamble2919 7 сағат бұрын
राज साहेब मी तुमचा इतका चाहता आहे कि तुम्ही विचार पण करू शकत नाही आज मला खूप खूप दुःख झाले पण साहेब तुमी असे जादूगार अहात कि काहीही तुमच्या साठी शक्य नाही पण आपण जरी हरला असला तरी मी तुमचाच निष्ठावान आहे पण जनतेला हे कधीच कळाले नाही तुमी एकनिष्ठ्हेने जनतेचि बाजू घेता 😢कोणालाही कमी समजत नाही. एक दिवस असा येईल तुमच्या शिवाय कोणाला पर्याय राहणार नाही. तुमचा गेम तुमच्याच पक्ष्याने केला आहे यात काही दुमत नाही हे. साहेब एकनिष्ठतेने परत जागे व्हा आज कोण कोणाचे नाहीत पण महाराष्ट्र आणि गरीब जनते वर प्रेम असेच राहू द्या धन्यवाद 😢😢😢
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 6 сағат бұрын
राजकारण बाजूला ठेवले तर राजसाहेब हा खरच हिरा आहे
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 5 сағат бұрын
डायमंड च्या नादात सोन हरवले आज
@sanjaykarpe1541
@sanjaykarpe1541 9 сағат бұрын
मनसे राज्यात आवश्यक होती. पुढील काळासाठी शुभेच्छा
@pradeepkamble4409
@pradeepkamble4409 4 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब आणि राज साहेब ठाकरे आपन दोनी भाऊ महाराष्ट्र साती सोबत या❤
@sukhadevsable2220
@sukhadevsable2220 8 сағат бұрын
खुप वाईट वाटले पण हा पराभव साहेब तुमचा नाही तर महाराष्ट्राचा आहे
@riteshs7912
@riteshs7912 7 сағат бұрын
Mi MVA samarthak pn he yogya bollat. Raj thackeray ani SS (UBT) ni sobat yeila hava Vatlas uddhav thackeray ni congress sobat uti todavi ani hya doghanni sobat yava tarach kahi kharay mutr bjp sampvnar aata sagla
@tusharlandge1785
@tusharlandge1785 6 сағат бұрын
Yuti voting pn maharastrat ch zala ahe US madhe nahi 😂😂😂
@SachinNagap
@SachinNagap 8 сағат бұрын
मनसे पक्ष पण bjp सापवणार राज चुकले
@premalmhatre128
@premalmhatre128 3 сағат бұрын
मनसे आणि शिवसेना दोघे एकत्र यायलाच पाहिजे.
@sunitawadekar8926
@sunitawadekar8926 9 сағат бұрын
मनसे.भावाला.खूप. खोचत.होते.भाजपला.पाठिंबा द्यायला नको.होता.दोन.भाऊ.एकत्र.येणे.जरुरी.आहे
@anilkale1575
@anilkale1575 8 сағат бұрын
अजुन घे भाजप ची सुपारीबाज गिरगीट बिन शर्ट पाठिंब्यामुळेच हार झाली ,,,,,,,कृपया राज साहेब व मा .उद्धव ठाकरेसाहेब तुम्ही महाराष्ट्रातील जनते साठी एकत्र या सर्व काही ठिक होईल ❤❤❤❤❤❤❤❤
@shyamkantbahalkar8003
@shyamkantbahalkar8003 7 сағат бұрын
दिलदार राजा चा दिलदार पुत्र. मित्रा पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 5 сағат бұрын
राज ठाकरे एक हुशार नेता आहेत...पण या राज्याला त्यांच्या चांगल पणाची अवश्यक्त वाटत नाही,यात त्यांचं नाही तर या लोकांचं च नुकसान आहे...
@Deepak-z2y6q
@Deepak-z2y6q 3 сағат бұрын
The one man who talked about development during this election..
@BhagyashriDhebe-kq1gi
@BhagyashriDhebe-kq1gi 6 сағат бұрын
राज साहेब ठाकरे तुमची उणीव या महाराष्ट्र ला समजत नाही plz या पुढे तुम्ही मराठी माणसावर अन्याय होईल तिकडे फिरकू नका ही जनता फॅक्त पैशाच्या मागे असते एक तुमचीच मनसैनिक खूप खूप वाईट वाटत आहे 😢
@nitinbudhkar6853
@nitinbudhkar6853 6 сағат бұрын
मराठी माणसाला मराठीपण टिकवणे महत्वाचे आहे.आम्ही फक्त मराठी हिंदू आहोत.
@jayeshsonar8529
@jayeshsonar8529 8 сағат бұрын
मराठी माणूस हरला पैशे वाले जिंकले
@umeshkamble7961
@umeshkamble7961 6 сағат бұрын
Raj saheb thakre udhhav saheb thakre ek sath ya
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 6 сағат бұрын
साहेबानी येवढा बिनशर्ट पाठींबा दिला की कुटे एक शर्ट होता तो पण BJP घेऊन गेली. द्या अजून पाठींबा 😂😂😂😂😂
@sachinnare4187
@sachinnare4187 7 сағат бұрын
महाराष्ट्रात फुट फायदा गुजरातचा
@a..1201
@a..1201 6 сағат бұрын
बिनशर्ट दे पाठिंबा म्हणजे तुला पण कळेल 😅😅
@balawantkadam1062
@balawantkadam1062 7 сағат бұрын
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व आमदारांना हार्दिक शुभेच्छा! जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवत आपल्या भागाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या नेतृत्वाखाली आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल, हीच अपेक्षा आहे. आपल्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा! ज्यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांच्याबद्दलही आदर आहे. निवडणूक ही संधी आहे, हार-जीत या जीवनाचा भाग आहेत. तुमचे प्रयत्न व जनतेसाठी केलेले काम अमूल्य आहे. आजचा पराभव हा भविष्यातील यशासाठी प्रेरणा ठरेल. समाजसेवेसाठी तुमचे योगदान असेच सुरू ठेवा, तुम्ही नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवाल. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@ShivshankarSawarbandhe
@ShivshankarSawarbandhe 7 сағат бұрын
दादा...पुढे तूझे पाच वर्षानंतर भवितव्य सुलभ होवो.हिच ईश चरणी प्रार्थना. सर्व महाराष्ट्र तू पिंजून काढ.तूला लोक अक्षरशः डोक्यावर घेतिल.पण बाळासाहेबांचे विचार व तत्व सोडु नको.व चिंतन व मनन करुन भाजपा युवा संघटनेचे तत्व व भाजपा प्रणित मार्ग सोबत ठेव.व परिवार पण सोडु नको.उद्धव साहेबांना पण तु आदर्श मान.जेवढा तु राज साहेबांना मानतेस.कारण संयुक्त परिवारातच तूझे हित आहे....जय हिंद.🎉
@satishbhutekar4128
@satishbhutekar4128 8 сағат бұрын
राजसाहेब स्वतःच्या उमेदवारांसाठी जे भाषण करतात त्याचा फायदा बीजेपीला होतो
@tusharlandge1785
@tusharlandge1785 6 сағат бұрын
Tyat bjp cha ky dosh
@AB_Deshmukh
@AB_Deshmukh 9 сағат бұрын
राज ठाकरे पंढरपूर ला जाणार आहे :-सूत्र 😅
@Gar391
@Gar391 9 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@manojthorat4667
@manojthorat4667 7 сағат бұрын
Ho atta paksha band kela payje tyani.. ugach lok tp hoyla tyana baghtat.. faltu time waste kashala karaycha
@niteshjadhav7261
@niteshjadhav7261 6 сағат бұрын
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या आणि दाखवा ठाकरे ब्रँडची ताकद
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 3 сағат бұрын
💰💰💰 matters
@prakashlokam4791
@prakashlokam4791 7 сағат бұрын
हया निवडनूकीत करोडो रुपये वाटले म्हणून मनसे आली नाही , आणि लोक सुद्धा पैश्याला लाचार झाली . पण राज साहेब सारखा नेता आपल्या राज्यावर प्रेम करणारा संपूर्ण देशात मिळणार नाही ❤
@channelg2890
@channelg2890 8 сағат бұрын
माझ मत आहे राजसाहेबांनी बाळा नांदगावकर यांना राज्यसभेवर व अविनाश ला विधानपरिषद वर पाठवावे 🚩 तरच पक्ष टिकेल
@nileshjadhav1570
@nileshjadhav1570 7 сағат бұрын
निदान आतातरी दोघां भावांनी एकत्र या उद्धव साहेब आणि राज साहेब अजून वेळ गेली नाही निदान महानगर पालिका मुंबई मधे तरी एकत्र या नाहीतर तुम्हा दोघा भावांना संपवल्याशिवाय भाजप राहणार नाही हेच ध्येय आहे bjp च 🙏🙏🙏🙏
@dhruv6576
@dhruv6576 9 сағат бұрын
बटंगे तो कंतेंगे हा मेसेज तुम्हाला आणि उद्धव साहेबाना होता हे सोयीस्कर विसरले, म्हणून हरले
@समीर-ध6श
@समीर-ध6श 7 сағат бұрын
राज साहेब आज तुम्ही नाही हरले, तर मराठी माणूस हरला आहे 😢
@PRJ5236
@PRJ5236 9 сағат бұрын
अटल बिहारी वाजपेयी बोलले होते काँग्रेस ला ३-४ मत मिळाले म्हणून आज तुम्ही आम्हाला (भाजपा ला) हसताय १ दिवस आमचा येईल तेव्हा लोक तुम्हाला हसतील काही का असेना पण आज काँग्रेस ची दयनीय अवस्था आहे.... 😂 तसेच १ दिवस मनसे चा असणार नक्की...✌️
@manojthorat4667
@manojthorat4667 7 сағат бұрын
To paryant Raj Thakre cha paksha pn jivant asla payje na
@honey2023-f9j
@honey2023-f9j 7 сағат бұрын
हे साहेब स्वतःच्या भावाला पराभूत करून गुजराथी marwadi लोकांचा विजय व्हावा म्हणून धडपडत होते.
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 5 сағат бұрын
अजूनही समजत नाही 2014 च्या अगोदर युती होती तेव्हा अस काही न्हवते
@NileshPatil-n9b
@NileshPatil-n9b 7 сағат бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂✌️🚩
@rajguruundage1259
@rajguruundage1259 7 сағат бұрын
ठाकरे बंधू आता एकत्र या.....
@kailasborhade7970
@kailasborhade7970 6 сағат бұрын
मतदार विकला गेलाय, महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा विकास महत्त्वाचा आहे.
@AshokGharkar
@AshokGharkar 5 сағат бұрын
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे! जिद्द ठेवा! भविष्यकाळ आपलाच आहे! जय श्री रामेश्वर!
@amitvaradkar4400
@amitvaradkar4400 7 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे मराठी माणसासाठी सदैव तत्पर आपले साहेब
@rajendrathorwe733
@rajendrathorwe733 4 сағат бұрын
Nice Post
@abhaymishra8649
@abhaymishra8649 4 сағат бұрын
कुछ नेताओं का जितना बहुत जरुरी होता है. जिसमे अमित जी भी हैं किन्तु संघर्ष अभी बाकी है. फिर नई शुरुआत के साथ जनता की सेवा करें और सफलता की ओर अग्रसर रहें. जै हिन्द जय महाराष्ट्र.
@vinitgohil7375
@vinitgohil7375 9 сағат бұрын
This is just a beginning all the best…Amit sir…don’t lose your hope…
@RanjeetGaikwad-dp6bz
@RanjeetGaikwad-dp6bz 6 сағат бұрын
मानसाला खर बोलनारा नको तर खोट बोलला चालतोय 😢😢आनि पैसे पाहिजेत
@rajughadge3659
@rajughadge3659 9 сағат бұрын
❤ ठाकरे बंधू ने एकत्र यावे अन्यथा BJP तुम्हाला कधीच मोठे होऊन देणार नाही. फक्त्त वापर करून घेईल
@pratikt9615
@pratikt9615 7 сағат бұрын
अपेक्षा संपली, दोघात भांडण तिसरायला फायदा अशी अवस्था, म्हणजे ठाकरे बंधू
@vibhavivichare5886
@vibhavivichare5886 5 сағат бұрын
ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते म न से ला उभं राहू देईल काय?.अरे आता तरी एकत्र या नाहीतर मुंबई सुद्धा गुजरातेत जाईल.
@idefenceart7120
@idefenceart7120 9 сағат бұрын
ना भजला विठ्ठल ! ना पंढरीची वारी !! चतुर्थीला मटन! कशी वाजेल तुतारी !! well done Avinash Jadhav i am BJP Follower but By heart your groud level work is appreacative . I request BJP to support A.J . JAI SHIVRAI
@riteshs7912
@riteshs7912 7 сағат бұрын
Mutton ? Beef company kadun electoral bonds kon ghet hota ?
@santajisankpal2774
@santajisankpal2774 7 сағат бұрын
लडत रहा 👍👍
@yuvrajbavadhane3728
@yuvrajbavadhane3728 7 сағат бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही उध्दव साहेबांवर टिका करणे बंद करा तुमची दोघे बाऊ एकत्र येऊ नका पण एक मेका वरील ठिका करु नका जाहिर राहील पण आतूण एक रहा देवाच्या घरी देर आहे अंधेर नाही यातुन सावरावे हि विनंती विनंती.
@rahulkhambe8338
@rahulkhambe8338 8 сағат бұрын
साहेब कोणी किती प्रश्न घेउन आले तरी शिवतीर्थावर प्रश्न सोडउ नका लोकांना विकास नको आहे ह्या निवडणुकीत ते जनतेने आपल्याला दाखवल किती दिवस ते पैसै पुरणार आहेत मतदारांना पण थोड कलुदेत आपण केसेस अंगावर आपल्या साठी घेतल्या नाहीत तर मराठी माणसा साठी घेतल्या याची ही मराठी माणसांनी आपल्याला केलेली परत फेड म्हणावी लागेल असो शेवटी हार ही आपण स्वीकारली आहेच आणि लोकांनी.......
@shobhabobade5605
@shobhabobade5605 7 сағат бұрын
Khoop wait watle aapli ekhi seat aali nahi.
@AShokAdwade
@AShokAdwade 8 сағат бұрын
महाराष्ट्र एक चांगला visionary नेता हरवून बसणार आहे हे राज साहेबांचे नाही मराठी माणसाचे दुर्दैव.We are always with u..... Sir.
@dewwakkalaji
@dewwakkalaji 6 сағат бұрын
मुंबईत ठाणे पुणे मराठी माणसाला मत द्यायला मराठी माणूसच शिल्लक नाही इतर भाषिकांची संख्या जास्त त्याचा हा परिणाम पुढे अजून कठीण वेळ येणार मराठी माणसावर या राष्ट्रीय पक्ष स्वतच्या स्वार्थ साथी परप्रांतीयांची भर करत आहे मुंबईत जागा कमी असताना पण स्वाभिमान उरला नाही हो त्यांना विकास नेमका कसं असतो हेच माहीत नाही गटार साफ केली लादया बसवल्या फूटपाथ रंगवले याने सणाला वस्तु वाटल्या बस झाला त्यांना आता त्यान मजा वाटते भविष्यात त्यांच्या मुलांचे हाल बघवणार नाही तेव्हा कळेल आम्ही चुकलो ते
@digmbarbarve9496
@digmbarbarve9496 7 сағат бұрын
आज महाराष्ट्रा सैनिक हरला ..हळू हळू है गुजराती आणि भैया लोक ताब्यात घेत आहे ..लाचार मराठी माणूस आहे भिकारी लोक आहे ५०० १००० साठी विकलेलं आहे ..राज साहेब तुम्ही पुन्हा लढा आम्ही तुमच्या सोबत आहे
@sachinsonawale745
@sachinsonawale745 6 сағат бұрын
Mi khup garibitun aloy pan mala nakich sangayala avdel tumhi sake bhau aahat ,bale sulat pan ,pahile sake bhau jas jas mote hot rahato tas tas Kai gatna gadyala lagtat hirsha hi saglyana dubate tumhi ektra ya ani maharashtra made ekch rahil only thakre ❤❤
@sharadkarande5746
@sharadkarande5746 7 сағат бұрын
राज साहेबाना ही खद खद राहील..स्वतःला कोसतील पण काहीच बोलू शकणार नाहीत..कोहिनुर आडव येत...
@shaileshmore6817
@shaileshmore6817 8 сағат бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहोत 🚩पुढच्या वेळी आपण नक्की येणार 🚩
@prasad_3121
@prasad_3121 8 сағат бұрын
To paryant koni rahil ka party madhe election ektar ladhat nahi ladhle tar ashi paristithi 😂😂😂
@sarwade411
@sarwade411 9 сағат бұрын
साहेब एक हार झाली 2000 झाले म्हणून काय आपण हार मानणारे नाही नक्की त्याच्यापेक्षा मोठा विजय असणार आहे आणि एक दिवस पूर्ण मंत्रालयात महाराष्ट्र नवनिर्माण मनसे त्यांच्या ताब्यात नक्कीच जनता देईल जय महाराष्ट्र
@PRJ5236
@PRJ5236 9 сағат бұрын
अटल बिहारी वाजपेयी बोलले होते काँग्रेस ला ३-४ मत मिळाले म्हणून आज तुम्ही आम्हाला (भाजपा ला) हसताय १ दिवस आमचा येईल तेव्हा लोक तुम्हाला हसतील काही का असेना आज काँग्रेस ची दयनीय अवस्था आहे 😂 तसेच १ दिवस मनसे चा असणार ✌️
@abm0781
@abm0781 6 сағат бұрын
1500
@antarshakti3093
@antarshakti3093 9 сағат бұрын
अहो ह्या सगळे खेला एवम मधी झाली आहे
@Nk009-y4u
@Nk009-y4u 9 сағат бұрын
Gapre yedya😂😂
@sudhasaraf-w5g
@sudhasaraf-w5g 2 сағат бұрын
सज्जन विनम्रता प्रामाणिकता या गुणांचा आदर करणे मराठी माणुस,हा हल्लीच्या मतलबी राजकारात कुठेतरी विसरुन गेलेला आहे😢
@alkeshigvnalkeshigvn7319
@alkeshigvnalkeshigvn7319 8 сағат бұрын
फक्त मनसे
@Emptiness132
@Emptiness132 5 сағат бұрын
भाजपच्या सुपारीवर असलेल्या राजू पेंटरनी निवडणूकित उभ राहायला पायजे होत. 😂
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 3 сағат бұрын
Plan B party of b j p.😂
@dayanandgawandi9469
@dayanandgawandi9469 8 сағат бұрын
Amit...sir....❤❤❤❤❤ We...Love...u....y@@r....
@vijensatardekar3414
@vijensatardekar3414 7 сағат бұрын
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र या आता तरी 😢😢😢😢😢😢
@hardik.rathod.7515
@hardik.rathod.7515 4 сағат бұрын
Uddhav khan saheb ho gaye hai 😂
@bharatnikam5677
@bharatnikam5677 7 сағат бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत दिल से मन से फक्त मनसे मनसे आणि मनसे....
@mohitawate8525
@mohitawate8525 7 сағат бұрын
मनसे च खरोखर बोलल्याप्रमाणे फडणवीस ने उनसे करून टाकला आहे .... ह्यातून बोध घेवून पारिवारिक वाद अहंकार सोडून दोन्ही भावांनी राज्य साठी एकत्र यायला पाहिजे .... जय महाराष्ट्र!
@pradeepnarvekar8334
@pradeepnarvekar8334 9 сағат бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत .
@ashokpathak1934
@ashokpathak1934 7 сағат бұрын
नगरसेवक म्हणून परत प्रयत्न कर अमित ठाकरे
@purushottampeshave317
@purushottampeshave317 7 сағат бұрын
अनेक उत्तमोत्तम आशिर्वाद. उत्तम कार्य करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभो
@ajayshapurkar9800
@ajayshapurkar9800 8 сағат бұрын
राज ठाकरे साहेब ठोस भूमिकेसाठी कायम तयार रहा
@Nitin-zj3xf
@Nitin-zj3xf 7 сағат бұрын
राज ठाकरेचा वापर करून बीजेपी ने उध्दव ठाकरेंचा गेम केला. एका दगडात दोन पक्षी मारलेत बी जे पी ने.
@Jitya_.
@Jitya_. 5 сағат бұрын
करा पवार साहेबांन वर टीका. करा रामदास आठवले चा आपण. बदला सारख्या भुमिका 🙏 साहेब राजकारण सोडा 🙏🙏🙏🙏
@gajanankale3449
@gajanankale3449 9 сағат бұрын
राज ठाकरे साहेब आता या शेतकऱ्याच्या बांधावर
@yogeshsalunke9055
@yogeshsalunke9055 4 сағат бұрын
माझा मत शेवट पर्यंत राज साहेब ठाकरे यांना 😢
@sachinpatil1112
@sachinpatil1112 4 сағат бұрын
कौल लागला. . . काहि साठी डावा. . . काही साठी उजवा. . . ata शिवकळा यावी. . . उजाडलेल्या घरावर पुन्हा कौलं लावावी. . . जिक्लेलयाणी उमेदीन, हरलेल्यानी जिद्दीने. मठी उभारावी! परिस्थीती सुधारावी . . .
@GunduNai
@GunduNai 8 сағат бұрын
अजुन दोघेही भांडणं करा जेणे करून दोघेही संपणार..... भाऊ भाऊ एकत्र येऊन बघा एकदा ..
@mohitalshi7131
@mohitalshi7131 8 сағат бұрын
अमित जी 🙏 आज ना उद्या निश्चितच तुम्ही यशाला गवसणी घालणार यात शंका नाही. चांगले काम सुरुच ठेवावे.
@UmeshKalekar-q9s
@UmeshKalekar-q9s 8 сағат бұрын
साहेब एकत्र या 🙏🙏🙏🙏
@RupeshMhatre-m2u
@RupeshMhatre-m2u 8 сағат бұрын
खुप वाइट वाटत आहे 😞😞🥺
@cg0010
@cg0010 9 сағат бұрын
MNS 💔
@yashgaikwad4814
@yashgaikwad4814 5 сағат бұрын
💔
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН
Каха и лужа  #непосредственнокаха
00:15
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 133 МЛН
Devil's Advocate : Deddy Corbuzier Membongkar Trik Dukun
1:03:21
Ferry Irwandi
Рет қаралды 1 МЛН
Football Players Explain Their Iconic Goals!
8:06
How's Ye Touch?
Рет қаралды 792 М.
സുപ്രഭാതം
28:29
SKSSF Media Wing OKL
Рет қаралды 4,7 М.
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН