मी नेहमी पाहतो की , श्री समर्थ रामदास स्वामींना काही लोक सामान्य म्हणून पाहतात. पण मला या लोकांना असे सांगायचे आहे, अहो एकदा तरी इतिहास पहा , एकदा तरी सज्जनगडावर जाऊन या मग समर्थ कळतील .समर्थ प्रत्यक्ष मारूतीराय होते जन कल्याणासाठी त्यांचा अवतार आहे.....
@dattatrayashingote349 Жыл бұрын
खूपच छान भाऊ ❤
@ayush75144 ай бұрын
Punya madhe kuthe aahe ❤
@vishwasmandlik5171 Жыл бұрын
समर्थ तालमी बाधन , मारुति मंदीर बांधने अषा ऊचापती करुन बातम्या विरोधका ने बातमा देने संभाजिराजानि परळ येथे स्थानबद्ध केले व सज्जाना वाने रहा उचापती करु नका
@vaishalimhalgi3610 ай бұрын
Yala samakalin aitihasik purava kay??
@vishalmhatre169310 ай бұрын
Kahi Samkalin purava asel tar jahir karava
@JaybhavaniJayshivaji-w5r6 ай бұрын
Samarth ramdas he shri Maruti cha avtar hote navnath bhaktisar madhe as sangital ahe .... ramdas swsmin baddal boltana vishwas mandlik apan jara vichar karava ...
@sahiltanpure2795 Жыл бұрын
Shivramvdada talim ya var video banva.
@vishwasmandlik5171 Жыл бұрын
रामदास स्वामि जळगावचा मारुति मंदिर बांधयला जागा नवती का त्यानी अकरा मारुती मंदीरै बांधली ति कोल्हापूर ,सांगली सातारात शिवाजी महारांचा भा तोच होता मंदीर बांदायला पैसा कुठला बहीरजी ही बाब शंभु राजाना सांगितले शंभुन परळी कील्लात डांबुन ठेवले व आता तरी सज्जना सारख रहा आशी सक्त ताकीद दीली जयभवानी जय शिवाजी हर....हर...महादेव