ताईसाहेब पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव नव्हता आपली एकी नसल्यामुळे आपल्याला त्रास झाला जरी आपण हरलो असलो तरी तो आपला विजय होता कोणत्याच हिंदू राजांनी मराठ्यांना तेव्हा मदत केली नाही म्हणून पानिपतचे युद्ध दारुण पराभव नव्हे
@mandarjoshi31872 жыл бұрын
लोकसत्ता ऑनलाईन ची ही सिरीज खूप चांगली आहे. त्यांनी महाराष्ट्रामधील सगळ्याच ऐतिहासिक जागांबद्दल अशी सीरिज बनवावी यासाठी त्यांना शुभेच्छा !
@omsaiacademy78252 жыл бұрын
Chhan mahiti aahe 🕉 hanumante namaha 🙏🌹🌹🙏
@shailamurgod6986 ай бұрын
खूप छान माहिती आहे.
@chhayag.4342 жыл бұрын
खूप छान बोलत आहेत व्यवस्थित माहीती सांगत आहेत
@baputongle1222 жыл бұрын
dulya maruti cha video khup chan
@ananddeshpande21562 жыл бұрын
आपली कथाकथनाची रीत छान आहे. जुन्या 'चांदोबा'* मासिकातील गोष्टच वाचित असल्यासारखे वाटतेंय. फापटपसारा खुबीने टाळून नेमकी व (अपुणेकरांसाठी) अज्ञात माहीती समोर येत आहे. *अरेरे! हे मासिक बंद झालेय.
@nemawatinavlakha93377 ай бұрын
Nice
@Deepak-fj8rw2 жыл бұрын
Jai jai shree ram
@ranurajput14832 жыл бұрын
Ram ram thanks
@sharaddeo66112 жыл бұрын
Very interesting.
@Deepak-fj8rw2 жыл бұрын
Jai Pavanputra Hanumanji
@ajinkyaparbhane55402 жыл бұрын
Good
@sandipkashid56232 жыл бұрын
जय हानुमान
@sagarlonkar7122 жыл бұрын
Nice
@namdeopadwal37732 жыл бұрын
Thx 🙏🙏🙏
@VijayGupta-zs3ow Жыл бұрын
भावुक झालो
@AtharvaAbhyankar1705hindu2 жыл бұрын
जय हनुमान जय श्रीराम
@mahagoswami2 жыл бұрын
उच्चार करताना पाणीपत असा करता तो चुकीचा आहे. तो पानीपत असा आहे
@listenoneminuate28862 жыл бұрын
चमत्कार सांगुन सत्य कसं मान्य करावं
@varshadeshpande20062 жыл бұрын
पाणीपत नाही, पानिपत.
@rajabhausurwase5227 Жыл бұрын
In fact Marathas fought the battle empty bellied, their all needful supplies were stopped and hampered, it was not our defeat but our own aggrieved elements failed to co-operate Marathas, hence Marathas suffered great disaster in the battle. Contestant Abdali suffered a lot and never dared to attack Hindustan.
@nareshshelar98162 жыл бұрын
देवावर माझी खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा मुळीच नाही जय श्री राम
@yaminibhamare11482 жыл бұрын
ठिकाय!
@anilkulkarni59232 жыл бұрын
पेशवाईचा दारूण पराभव झाला हे म्हणणे शोभत नाही, अभ्यासपूर्ण बोलावेसे ही विनंती
@suhassane49032 жыл бұрын
WHY SO LONG TIME FOR THIS VIDIO?SOMANU PUNEKAR AWAITS
@himanshubagadade2 жыл бұрын
💐😑
@hemantathalye2 жыл бұрын
मराठे पानिपतात हरले नाहीत! अन जर हरले असं मान्य केलं तर, जिंकल्यावर अब्दाली पळून का गेला? त्याने नाना पेशव्यांना माफीनामा सादर का केला? का तह केला? मराठी राज्याच्या जाज्वल्य इतिहास कशासाठी लपवला जात आहे??
@sandeepkhot83273 ай бұрын
ते पानिपत आहे पाणीपत नाही या युद्धत मराठेशाहीच नुकसान झाल होतं. मराठे हरले नव्हते.