Wow.i always thought about story of shivaji maharaj and sant Tukaram happened in Dehu.Never knew this happened in Pune .Thank you for your historical episodes n places of interesting spiritual places.Jai Hari vithal
@dhananjaybhide36002 жыл бұрын
शिवाजी महाराज, संत तुकाराम यांच्या सारख्यांबद्दल असणारी भक्ती, आदर हा त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे, चमत्कारांमुळे नाही. हे असंच रहावे याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या माहितीप्रमाणे विठ्ठल मंदिर पेशवाईत बांधले आहे हे पण लक्षात घ्यावे.
@mukundrajpawar2935 Жыл бұрын
पुरावे आहेत का तुमच्या कडे हे मंदिर पेशवेकालीन आहे.?काही कागदपत्रे तर ते द्या उग तोंडाची हवा नका करू
@मर्दमराठा-य3व5 ай бұрын
Dhananjay bhide - तुझ्यासारखे ब्रिगेडी किडा चोपलाच पाहिजे...हिंदूंच्या प्रत्येक इतिहासात कुशंका काढणे नास्तिक मेंदूतून निघणारे हे किडे शोधा... 4:17
@dhananjaybhide36002 жыл бұрын
ऐतिहासिक माहितीत दंतकथा या घडलेल्या गोष्टी म्हणून सांगणे खटकते, चूक आहे. चमत्काराची दंतकथा या मंदिरा संबंधात सांगताता असे सांगणे योग्य.
@SoloMarathi2 жыл бұрын
व्हिडीओ आवडला छान माहिती दिली आहे
@renukagaikwad7278 Жыл бұрын
🙏🙏🌷🙏🙏
@sagarlonkar7122 жыл бұрын
Nice
@shashikantkelkar7365 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांना अनेक विद्या अवगत होत्या त्यामध्ये लोकांना भ्रमित भूलभूलैयात अडकवणे.वरील मंदिरातील घटना अशीच आहे आग्रा येथून सुटका करुन घेताना याच विद्येचा उपयोग केला. असावा.
@nitink15 Жыл бұрын
संत तुकाराम ईस१६४९ साली समाधिस्थ झाले होते... १९वर्षांचे महाराज कुठून भेटणार??
@baputongle1222 жыл бұрын
BSF training madhe majya company cha nav pan Shivaji company ahe....Jay Bhavani Jay Shivaji