इतिहासाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या लोकसत्ताचे खूप खूप आभार इतिहास संशोधन मंडळ भरत नाट्य मंदिर विद्यार्थी गृह रेणुका स्वरूप प्रशाला नागनाथ पार् व सदाशिव नऊ ही नवीन समृद्ध बिल्डिंग या सर्वांची ओळख अगदी जवळून पटली
मंदिराच्या एका बाजूने बांबूचा आधार दिलेला दिसला, नगरपालिकेने जीर्णोद्धार करायला घेतला आहे का? "गोष्ट पुण्याची" मुळे आम्हाला पुण्यातल्या कित्येक वास्तूंची आणि इतिहासाची माहिती होते आहे., खरंच पुण्यात जागोजागी अशी अनमोल रत्न आहेत, ह्याचे जतन व्हायला हवे.
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. खुन्या मुरलीधर या वैचित्र्य पूर्ण नावाचे नेहमीच आश्चर्य वाटत असे.. मात्र या Video मुळे त्याचे खरे कारण कळले.. धन्यवाद 👍🙏 ( एक छोटी सूचना.. मूर्त्या असा उल्लेख न करता मूर्ती असाच उल्लेख करावा..)
@Bollywoodpg38 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली असे च इतिहास सांगता धन्यवाद
@rajanipatil90 Жыл бұрын
बाई गं! मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्त्या होत नाही. एक मूर्ती आणि अनेक मूर्तीच!
@jayBharatiraanga64255 ай бұрын
Content Var Laksh Dya Subject Topic Var He Kaya Exam Nahe 🤠💦🌹
@Mr180819642 жыл бұрын
धन्यवाद!
@sunandadate5759 Жыл бұрын
राधे राधे राधे राधे🙏
@AtharvaAbhyankar17052 жыл бұрын
कृपया खुन्या मुरलीधर मंदीराच्या जवळच असलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदीर व एस. पी. कॉलेज जवळ केशवसुत रस्त्यावर असलेल्या खजिना महाल मारुती मंदिरावर व्हिडीओ करा.
@ganeshsonawane5983 Жыл бұрын
मला आवडली🌹🌹🌹👌👌👌👌
@prakashkshirsagar27972 жыл бұрын
अगबाई मुर्ती म्हण ना. मुर्त्या काया.
@ssrian63032 жыл бұрын
Chuka kadaycha soda Ani ithihaas aika nahi ter kuni vicharla ter tondavar padal
@seemasahasrabudhe97772 жыл бұрын
मी पण तेच म्हणणार होते
@vinaydixit9352 жыл бұрын
निष्कारण चुका काढत बसण्याची काही लोकांना सवयच होऊन गेलीय.
@sushantnasikkar9142 жыл бұрын
Khup kahi Farak padat nahi Ani tya Don ahet tar Murtyach mhannar anek wachan pramane Dusryachya chuka kadnya pekshya aapn kai kele
@abhijeetborse Жыл бұрын
😂😂 कोण सांगत आहे चुका काढू नका 👏👏👏👍👍👍
@suhassane49032 жыл бұрын
KHUPCHAANPLEASE BRING MORE HISTORICALTRUTHS OF PUNE
@maheshranganekar26372 жыл бұрын
काही वर्षांनंतर हे मंदिर बघायला मिळते कां बिल्डरनी घेतले आहे पाडून बिल्डर परत आहे असे ठेवले तरी बरे